चाणक्य नीति मराठी | चाणक्य यांचे 25 चाणक्य नीति सूत्रे | Chanakya Niti in Marathi | STAY INSPIRED

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 25

  • @vrushaliingle6232
    @vrushaliingle6232 2 роки тому +1

    आचार्य चाणक्य यांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे सुसंस्कृत केले पाहिजे आणि चांगले शिक्षण दिले पाहिजे. शिक्षण घेतलेली मुल राजहंसाप्रमाणे राहतील. मातापिता भविष्यात आनंदी, सुखी आणि चिंता मुक्त जिवन जगतिल. तोच खरा त्यांचा स्वर्ग असेल. 🙏👌👌🙏.

  • @rutujajaybhay3732
    @rutujajaybhay3732 3 роки тому +1

    मी खूप जास्त टेन्शन मध्ये आहे ज्यावेळेस वाटतं सगळं संपलं तेव्हा मी हे तुमच्या आवाजातले व्हिडिओज ऐकते खूप छान वाटतं मोटिवेट होते तुम्ही मलाच नाही तर माझ्या स्वप्नांनाही मोटिवेट करत आहात 🙏😊 thanks you so much

    • @STAYINSPIREDMARATHI
      @STAYINSPIREDMARATHI  3 роки тому +1

      माझ्या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला मदत होत आहे हे ऐकून छान वाटले... Stay Motivated, Stay Inspired... 😊

  • @shubhamhirve9891
    @shubhamhirve9891 4 роки тому +8

    आचार्य यांनी दुष्ट्र व्यक्ती आणि साप यापैकी सापाला अधिक चांगलं मानलं. कारण साप एकदाच चावतो. दुर्जन व्यक्ती मात्र अपमानाचा डंक नेहमीच मारत राहतो.. खूप छान..👍👌👌😊🌱🌱...

  • @EnglishGuruAcademy
    @EnglishGuruAcademy 4 роки тому +7

    15 वे सूत्रे 👌👍

  • @ompawar6437
    @ompawar6437 4 роки тому +5

    Thank you so much sir

  • @anuraggade4868
    @anuraggade4868 4 роки тому +7

    Very nice

  • @foujiwife3963
    @foujiwife3963 4 роки тому +6

    Great job sir....

  • @shileshkamble1596
    @shileshkamble1596 3 роки тому +1

    खूप छान विचार आहेत

  • @poojashinde9278
    @poojashinde9278 4 роки тому +4

    Nice video sir and good explaining sir

  • @vishalbhoyar9763
    @vishalbhoyar9763 4 роки тому +2

    Very fantastic video .
    Sir please make thoughts of sant Tukaram Maharaj.

  • @priyankajagdale3666
    @priyankajagdale3666 2 роки тому +1

    Nice video

  • @अमीतम्हात्रे

    खूप छान

  • @anilnrupnarayan7551
    @anilnrupnarayan7551 3 роки тому +1

    Nice 👌

  • @ItsMe-q7l4j
    @ItsMe-q7l4j 4 роки тому +7

    Nice sir 👍

  • @laxmanbansode7184
    @laxmanbansode7184 3 роки тому +2

    Sambhaji Maharaj make video

  • @leproothelegend4651
    @leproothelegend4651 4 роки тому +3

    Tumhi 1million paryanta pochayla have mala asa vat te

  • @Truthseekerwith_nikitapardeshi
    @Truthseekerwith_nikitapardeshi 2 роки тому +1

    Thanks you so much sir 😊