Kay comment kartat mazi aai 2 km jaychi roj shetat kamala MI roj svayamak banvaychi kam kel tar Kay hot aai aaplya mulansathi Ch kasht karat aste mag Kay zhal Piyu ne kam kel tar Poonam tai pan karte ch na kam
@@priyankajadhav690 पूनमताई रोज दोन किलोमीटर जातात शेतात काम करायला. रोजच बर नसतं बोलून आराम करतात. आणि आमच्या आईने आम्हाला काम करून दिले नाही मी माझ्या मुलाला घरात राबून घेत नाही
पिया किती तु काम करत आहे आईला खूप मदत करते पण अभ्यास पण केला पाहिजे तुझी दहावीच वर्ष आहे आईला मदत केली पाहिजे ताई काहीतरी काम करत असेल दिवाळी आली आहे शिलाई काम चालू असेल ताईचे
पियाला रोजच स्वयंपाक करावा लागतो. पियाला सासू खूप छान भेटली पाहिजे. मुली सारखी तिला लाड करून जपणारी पाहिजे लग्नानंतर तरी तिला आराम मिळावा.
Kay comment kartat mazi aai 2 km jaychi roj shetat kamala MI roj svayamak banvaychi kam kel tar Kay hot aai aaplya mulansathi Ch kasht karat aste mag Kay zhal Piyu ne kam kel tar Poonam tai pan karte ch na kam
@@priyankajadhav690 पूनमताई रोज दोन किलोमीटर जातात शेतात काम करायला. रोजच बर नसतं बोलून आराम करतात.
आणि आमच्या आईने आम्हाला काम करून दिले नाही मी माझ्या मुलाला घरात राबून घेत नाही
१० वीचे वर्षे आहे पिया चे, पण सगळे च तिला च करावं लागतं,आई लाच काळजी नाही.😊
@@varshakohinkar6845 ho khare aahe.sea n kda tbyat bighdli bolun aaram krtat.
कसा किलो आहे मसाला
पिया किती तु काम करत आहे आईला खूप मदत करते पण अभ्यास पण केला पाहिजे तुझी दहावीच वर्ष आहे आईला मदत केली पाहिजे ताई काहीतरी काम करत असेल दिवाळी आली आहे शिलाई काम चालू असेल ताईचे
@@sangitapawar1568 shilai kam chlu aste ter video kadht bsle aste