हर्षवर्धन पाटील यांना तूतारीच तिकिट मिळताच,नाराज माने-जगदाळे-शहा यांची पत्रकार परिषद;मो.निर्णय घेणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2024
  • हर्षवर्धन पाटील यांना तूतारीच तिकिट मिळताच, नाराज माने-जगदाळे-शहा यांची पत्रकार परिषद;मोठा निर्णय घेणार?
    #इंदापूर #न्यू महाराष्ट्र माझा #हर्षवर्धन_पाटील #इंदापूरन्यूज #प्रविणमाने #शरदपवार #शरद_पवार #sharadpawar #sharadpawarlive #sharadpawarresign #ncp #ncpsp #ncpsp #ncppune #ncert #ncp_youth__official #ncp_title_song #ncpolitics #ncpa

КОМЕНТАРІ • 7

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 5 годин тому +3

    जगदाळे भाऊ तुमच्यावर अन्याय झाला असेल पण पवार साहेब तुम्हला योग्य सन्मान देणार 100%

  • @sunilthopate6637
    @sunilthopate6637 3 години тому

    सगळ्या मतदार संघात असेच होणार आहे

  • @rameshpatil4531
    @rameshpatil4531 3 години тому

    जगदाळे साहेब नाराज होऊ नका पवार साहेब तुमचा सन्मान करणार तुम्ही एक निष्ठा आहात एक पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे परंतु मोदींनी एकनाथ शिंदेला गप बसवायचा असेल तर तुम्ही टोकाचा निर्णय घेऊ नये आपण सर्वजण मिळून भाजपाला रोखू या आणि एकनाथ शिंदे आणि अजित दादांना ढकलून बाहेर काढू या गद्दारांना त्यांची जागा दाखवा कृपा करून नाराज होऊ नका यामुळे फडणवीस चे फावते❤

  • @sunilthopate6637
    @sunilthopate6637 3 години тому

    सगळे गप्प बसणार

  • @RajuSurve-q8f
    @RajuSurve-q8f 5 годин тому

    Kitne politics wale LACHAR hai, eder- uder ghumte hai..