खूप छान कथा , वेळ न घालवता तातडीने ठोस निर्णय घेतल्यामुळे एका अनाथ मुलीला , सहारा , प्रेम आणि घर मिळाले विशेष म्हणजे तीच्या कुटुंबाने ही तीला सहकार्य केले....
कथा नेहेमी प्रमाणे विचार करायला लावणारी होती. पण अशा मुलांना सगळेच चांगले लोक भेटत नाहीत त्यांची आयुष्य वाटेल तशी भरकट जातात. ह्या कथेत तिला सोडण्याचा विचार आईने का केला असेल हे अज्ञात आहे. हल्ली एक शब्द नवीन पिढीत रुजतो आहे. तो म्हणजे Dink याचा अर्थ D म्हणजे double I म्हणजे Income. N म्हणजे No K म्हणजे Kids. एका प्रकारे हा विचार छान च म्हणायला हवा, मुलांना जन्म देऊन वाऱ्यावर सोडायचा पालकांना काय अधिकार.
Khup sundar👌
सोनम ताई..आभार
खूप सुंदर कथा, सर्व कोमल भावनांचा मेळ सहज जमून आला आहे.खूप खूप शुभेच्छा रेखा💐वाचन अप्रतिमच आहे.
मालती ताई...धन्यवाद
Khoop sunder katha. Aapla vachan pan apratim.
धन्यवाद पंकजा ताई
खूप सुंदर कथा. आपले वाचन ही फार छान.
धन्यवाद अनुराधा ताई
अतिशय छान कथा! व शेवट ही छान!❤
धन्यवाद अंजली ताई
फार सुंदर कथा. ह्रदयाला भिडणारी.
धन्यवाद रेखा ताई..!!
🙏
एक चांगली कथा,मांडणी चांगली,सकारात्मक थिचार,
धन्यवाद...!!
🙏
वाह! अतिसुंदर कथा.
धन्यवाद सुषमा ताई
अप्रतिम
🙏🙏
Khup chaan sir
धन्यवाद पवार साहेब
खुपच छान होती कथा👌👌
धन्यवाद विशाल भाऊ
खूप छान बोधपद कथा
धन्यवाद ...
Khupache mast
धन्यवाद सुनीता ताई
Khub chan
धन्यवाद दिलीप भाऊ
रेखाताई,खूपच छान कथा.खूप दिवसात अशी अप्रतिम कथा ऐकली नव्हती.
🙏🙏
❤
धन्यवाद नीतू ताई
फार फार सुरेख कथा.एका खऱ्या सहृदय आईची कथा.सामाजिक भान ठेऊन त्या पोरक्या मुलीला आपल म्हणणं सोपं नाही.
🙏
कथा खूपच सुंदर होती अगदी हृदयाला भिडनारी सर तुमचं वाचन तर खूपच अप्रतिम
धन्यवाद ताई..!!
🙏🙏
QW😅😅😅ww@@deepakrege
दीपक ....काही कळली नाही तुझी कमेंट
खूप सुंदर कथा आहे बर्याच काळा नंतर काही छान आईकले अगदी शाळे नंतरचं म्हणावं लागेल. काकू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असेच साहित्य लीहित राहा . 👏👏👏💐🙏😊
प्रशांत भाऊ...🙏🙏
अतिशय हृदयस्पर्शी कहाणी. एक सुंदर आदर्श समोर ठेवणारी. .......अन खूप सुरेख वाचन.
महेश मासोदकर
महेश भाऊ....धन्यवाद
😊😊😊😊😊
अंजली ताई...🙏
Khup chhan katha hoti bhavanik.
🙏
खूप छान कथा , वेळ न घालवता तातडीने ठोस निर्णय घेतल्यामुळे एका अनाथ मुलीला , सहारा , प्रेम आणि घर मिळाले विशेष म्हणजे तीच्या कुटुंबाने ही तीला सहकार्य केले....
अगदी खरंय नीला ताई
सुंदर
धन्यवाद उज्वला ताई
खुप भावनिक कथा आहे..😢
सोमनाथ भाऊ...🙏
😊chan
धन्यवाद संजय भाऊ
Rekha kharaade, yaanchi katha, Swikaar, aavadali. Train chya pravaasat , eka sahriday baainaa saapadaleli niraadhar mulagi..pudhil sarva choukashi houn, kaayadeshir pane tyaani ticha kelela Swikaar. Katha aavadali. Lekhan aani vaachan surekh.
NAMASKAR.
धन्यवाद वर्षा ताई
Atishay sunder katha... If everyone is so good like this lady and her family there will be no orphans and no orphanages... Very very beautiful story
गायत्री मॅडम...एकदम खरंय
कथा नेहेमी प्रमाणे विचार करायला लावणारी होती. पण अशा मुलांना सगळेच चांगले लोक भेटत नाहीत त्यांची आयुष्य वाटेल तशी भरकट जातात. ह्या कथेत तिला सोडण्याचा विचार आईने का केला असेल हे अज्ञात आहे. हल्ली एक शब्द नवीन पिढीत रुजतो आहे. तो म्हणजे
Dink याचा अर्थ D म्हणजे double I म्हणजे Income. N म्हणजे No K म्हणजे Kids. एका प्रकारे हा विचार छान च म्हणायला हवा, मुलांना जन्म देऊन वाऱ्यावर सोडायचा पालकांना काय अधिकार.
🙏🙏🙏🙏
❤
🙏
Khup chan. 👍👍👌👌
धन्यवाद दिपाली ताई