Ranga Yei Vo | रंगा येई वो | Ep 10 | HD | Sculpting | Bhagwan Rampure | भगवान रामपुरे | 01.05.2021

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • सहभागी - भगवान रामपुरे, सुप्रसिध्द शिल्पकार... ज्यांच्या हातातून निरंतर उमटत राहतं, असे त्यांच्या शिल्पातून भेटलेले जागतिक किर्तीचे मनस्वी शिल्पकार... संकल्पना - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक (कार्यक्रम)... कार्यकारी निर्माता - संदीप सूद / कपिलकुमार धोरे.. निर्माता दिग्दर्शक - अमित कुमार.. रंगा येई वो या कार्यक्रमाचे ०१ मे २०२१ रोजी प्रसारण झाले... काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा विशेष कार्यक्रम... मुंबई दूरदर्शन प्रस्तुती..
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' RangaYeiVo '_' रंगा येई वो ' (०१ मे २०२१)
    Artist : भगवान रामपुरे, सुप्रसिध्द शिल्पकार
    Anchor : प्रमोद पवार / डॉ. प्रियांवदा सावंत
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Porduction Assitant : महेंद्र जगताप
    Producer Director : अमित कुमार ..
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Розваги

КОМЕНТАРІ • 18

  • @smitamukne6473
    @smitamukne6473 2 роки тому +1

    खूपच सुंदर कार्यक्रम आहे हा.
    वेगवेगळ्या कलाकारांना इथे भेटता येते.
    त्यांच्या कला बघता येतात.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ybsutar6806
    @ybsutar6806 3 роки тому

    सृजन कला आणि शिल्प : सुंदर चर्चा केलीय.

  • @milindjagtap5801
    @milindjagtap5801 2 роки тому

    खुप छान मुलाखत
    ग्रेट ....आनंद वाटला .

  • @vardhmanmehetre7505
    @vardhmanmehetre7505 2 роки тому +1

    तपस्वी गुरुचे सुन्दर विचार 🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @AliShoutak
    @AliShoutak Рік тому

    Mashaallah❤❤❤❤❤

  • @viptakapadia4440
    @viptakapadia4440 2 роки тому

    🌺🌺🌺

  • @Miss_Cutie_Pie.
    @Miss_Cutie_Pie. 2 роки тому +1

    || श्री स्वामी समर्थ ||
    भगवान रामपुरे यांची महाराष्ट्र टाइम्स मध्ये एका लेखातून काही वर्ष्या पूर्वी माहिती वाचली होती. तेव्हा ही मी भारावून गेलो होतो त्यानंतर आज इतक्या वर्ष्या नी त्यांची मुलाखत पहावयास मिळाली...त्यामुळे खूप आनंद झाला... त्यांची प्रत्यक्ष कधी भेट होईल याची आतुरता आहे...
    स्वामी समर्थ लवकरच माझी ही इच्छा पुरी करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना....
    सह्याद्री वाहिनी व या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचे सर्वांचे आभार.
    राहुल अरुण लोमटे.
    ठाणे.

  • @onkarsculptureart8641
    @onkarsculptureart8641 3 роки тому

    खूपच आवडला सर तुमचा जीवन प्रवास 🥰

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @sureshbirajdar5146
      @sureshbirajdar5146 2 роки тому

      Kupac chan

  • @Artistneenasingh
    @Artistneenasingh 2 роки тому

    Awesome interview sir

  • @appanimbalkar5906
    @appanimbalkar5906 3 роки тому +2

    सर आपल्या त्या तपस्वी चे शिल्पा विशई जानून खुप छान वाटले म्हनजे डोळ्यासमोर काहिसे ते चित्रच उभे राहिले अपेक्षा आहे ते आम्हाला लवकरच पहायला मिळेल...... खर आहे कलाकार हि एक तपस्वीच असतो त्याच्या कल्पनेतील कोनते ही ऊत्तूगं कल्पना त्याचाच प्रवास असतो मग तो कल्पनेत किंवा वास्तवात असतो.. 🙏

  • @darshankworld
    @darshankworld 3 роки тому +2

    हा कार्यक्रम खुप सुंदर आहे . कलावंत आणि रसिक यांच्यातलं अंतर कमी करून संवाद वाढवणारं असा हा कार्यक्रम आहे .

  • @Pramodgandhgole
    @Pramodgandhgole 3 роки тому +1

    खुप छान मनात घरं केलं

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 3 роки тому +2

    Khup सुंदर sir

  • @gurudattatiwari
    @gurudattatiwari 3 роки тому +1

    अप्रतिम मुलाखत!👍👍👍👌