मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा|हृदयस्पर्शी कथा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • मराठी स्टोरी | मराठी कथा | मराठी बोधकथा|हृदयस्पर्शी कथा #viral #trending #viralstory ‎‪@shrikrupa23‬
    Disclaimer
    This video is made for entertainment purpose
    only, all the characters are fictitious. any
    resemblance to actual persons living or dead,or actual events is purely coincidental. No offense to any person,religioñ,or race is intended.
    अस्विकरण
    हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. वास्तविक व्यक्ती, जिवंत किंवा मृत किंवा वास्तविक घटनांशी साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीला दुखवण्याचा हेतू नाही..
    Your Queries:
    मराठी कथा
    मराठी बोधकथा
    मराठी प्रेरणादायी कथा
    मराठी कथागोष्टी
    मराठी motivational story
    marathi stories
    marathi stories only
    marathi moral stories
    marathi motivational stories
    मराठी गोष्टी
    marathi goshti..
    ‪@shrikrupa23‬
    #marathistories
    #मराठीकथा
    #मराठीबोधकथा
    #हृदयस्पर्शीकथा
    #moralstories
    #hearttouchingstory
    #marathistories
    #marathimoralstories
    #मराठीमोटिवेशनलस्टोरीएस
    #मराठीगोष्टी
    #marathigoshti
    #श्री कृपा

КОМЕНТАРІ • 32

  • @ushachoudhary5658
    @ushachoudhary5658 Місяць тому +1

    आजकालच्या मुलांना आईवडिलांचे कष्ट दिसत नाहीत त्यांना.सेर लगेच readymadehave असते .अशीच action servani घ्यायला हवी.आणि आपल्या मुलांवर काही विश्वास न ठेवता आपल्या पटेल असेच वागावे मुलांनी त्यांच्या कष्टांनी कमावलेल्या paisyaverch उद्या माराव्या आईवडीलाच a कष्टाच्या paisyanver नाही.

  • @AnuradhaKoshti-e2l
    @AnuradhaKoshti-e2l Місяць тому +9

    दुगी ताईंनी खूपच छान निर्णय घेतला . अशा नालायक मुलाला शिक्षा झालीच पाहिजे .

  • @padmakargadewadikar938
    @padmakargadewadikar938 Місяць тому +52

    दुर्गा ताईने अगदी बरोबर निर्णय घेतला आणि आपल्या नालायक मुलाला चांगला धडा शिकवला शिवाय इतर लोकांना मदत केली खूप चांगली गोष्ट आहे तुमचे वाचन ही उत्तम आहे

  • @NilimaGogawale-gc1bo
    @NilimaGogawale-gc1bo Місяць тому +6

    Durgha taine kharach Chan nirnay ghitla ashya nalayk mulanchi hech layki ahe Chan addal ghadvli pratekanj aplya mulavar atta avdha vishvas thivsylach nako ky konachya manat ail sanghta at nahi ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ujwalagharge5272
    @ujwalagharge5272 6 днів тому

    दुर्गाताईनी खुप चांगला निर्णय घेतला.अशा मुलांना कृतघ्नपणाचाच धडा शिकवला पाहिजे अशांना दया माया दाखवली नाही पाहिजे.स्वत:च्या वागण्याचा त्यांना पश्चात्ताप झाला पाहिजे. खुप छान हृदयस्पर्शी कथा आहे.अप्रतिमच....❤😢😂

  • @dhaniramnimkar9672
    @dhaniramnimkar9672 Місяць тому +2

    दुर्गा ताईने अगदी बरोबर केले.

  • @sandhyathakur4021
    @sandhyathakur4021 Місяць тому +7

    अगदी योग्य निर्णय घेतला.👌👌

  • @MahadevShelar-ee1xw
    @MahadevShelar-ee1xw Місяць тому +2

    दुर्गाताईने योग् निर्णय घेतला

  • @vimalporje1411
    @vimalporje1411 Місяць тому +1

    Durgataini बरोबर केले

  • @jyotiatrawalkar4955
    @jyotiatrawalkar4955 Місяць тому +3

    योग्य आहे

  • @ajjoshi2638
    @ajjoshi2638 Місяць тому +1

    दुर्गा ताईंनी योग्य निर्णय घेतला मुलाला चांगलाच धडा शिकवला

  • @sonuruke9657
    @sonuruke9657 Місяць тому

    आशा मुलाना सोडायच नाही.

  • @ashwinisankhe6518
    @ashwinisankhe6518 Місяць тому

    Yogya Nirnay ghetala taina

  • @GWNikhil120
    @GWNikhil120 Місяць тому

    दुर्गा ताईंनी बरोबरच केलं आसल्या मुलांना माफ करून पुन्हा आपल्या आउष्यात जागा देऊच नये

  • @nilkanthchoudhariid1380
    @nilkanthchoudhariid1380 Місяць тому +2

    अगदी बरोबर वा

  • @ShailejaPatkar
    @ShailejaPatkar Місяць тому

    कथा.खूप छान होती मनाला भावली.दुर्गा .ताईने छान .केलं अशा मुलांना तर बेधकल करायला हवे आणि त्यांना कधी माफ करू.नये

  • @latapatil737
    @latapatil737 Місяць тому +7

    दुर्गा ताईंचा निर्णय एकदम 100% बरोबर आहे

  • @mandakaware2871
    @mandakaware2871 Місяць тому

    दुर्गा ताईंचा निर्णय योग्य होता

  • @Puja-pd1hh
    @Puja-pd1hh Місяць тому

    अगदी बरोबर केले ,दुर्गा ताईने,

  • @meenakshishinde1572
    @meenakshishinde1572 26 днів тому +1

    योग्य आहे त्यानं केलं ते अगदी बरोबर आहे

  • @ranjanaathnikar7662
    @ranjanaathnikar7662 Місяць тому

    अगदी योग्य निर्णय घेतला आहे.

  • @swatisapkal1301
    @swatisapkal1301 Місяць тому +1

    ❤ बरोबर केले.

  • @komalsapkalejatin9863
    @komalsapkalejatin9863 15 днів тому

    Durga tai best

  • @ushachoudhary5658
    @ushachoudhary5658 Місяць тому

    खूप छान होता आहे आईने खुप छान निर्णय घेतला असे केल्याशिवाय मुलांना आईवडिलांची किंमत उरणार नहीत .

  • @SubhashPatekar-k2o
    @SubhashPatekar-k2o Місяць тому

    कथा डाऊनलोड होत नाही मोबाईलवर

  • @ratnapatil2880
    @ratnapatil2880 Місяць тому

    Very good

  • @sindhuanavkar9880
    @sindhuanavkar9880 Місяць тому

    अगदी बरोबर आहे

  • @VidyaSapkale-h8f
    @VidyaSapkale-h8f Місяць тому

    अगदीच बरोबर आहे