श्रीराम नवमी स्पेशल !शिवाजी चव्हाण पाथर्डीकर जागरण गोंधळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 жов 2024
  • मित्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा
    सर्व जागरण गोंधळाच्या ,तसेच किर्तनाच्या, घरगुती कार्यक्रमाच्या शुटींग साठी , तसेच तुम्हाला Live Event करायचा असेल तरी संपर्क साधावा , तुमच्या Product ची अथवा दुकानाची मार्केटिंग करायची असल्यास संपर्क साधु शकता ,
    आम्ही तुमच्या साठी नवीन जागरण गोंधळ , किर्तन , लोक कलावंतांचे कार्यक्रम आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!!
    टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
    #karbharilaybhari #marathicomedy

КОМЕНТАРІ • 13

  • @ramchandranagare8382
    @ramchandranagare8382 Рік тому +5

    एक दम झकासच गोधळ

  • @7star992
    @7star992 Рік тому +8

    लय.... भारी 👌👌👌👌पिनु.... अक्खा... कार्यक्रम..... तुझ्यामुळे.... शोभा 🌹🌹देतो 👍👍

  • @mhdeva8077
    @mhdeva8077 Рік тому +1

    Pinu Bhau ek no

  • @mukeshlondhe4065
    @mukeshlondhe4065 Рік тому +6

    जय श्रीराम.🙏🙏

  • @santoshkhemnar9070
    @santoshkhemnar9070 Рік тому +1

    जय श्रीराम

  • @meerasonovane4611
    @meerasonovane4611 Рік тому

    G, J5. पिनु. तू़गार. लय. भारी.

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 Рік тому

    जय मल्हार पिनुभाऊ 🙏🏻💐🙏🏻👌🎻🎸🎼🎤🎧🎹

  • @dilipphatangare561
    @dilipphatangare561 Рік тому

    पुनु तुंगार तर तुला भेटायचे आहे

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 Рік тому

    Lay bhary

  • @aakashkangane4398
    @aakashkangane4398 Рік тому +1

    कार्यक्रम कधीचा आहे कधी झाला

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w Рік тому

    जय श्रीराम.🙏🙏