हजरत मौला या भारुड गीताच्या माध्यमातून समानतेचा खूपच छानअसा संदेश आपण दिला आहे, जात धर्माच्या पलिकडे मानवता हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे हे आपण पटवून दिल आहे .
१५-२० ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. नुसते ऐकत राहावे वाटे आणि आपला अभिनय पाहावा वाटतो. टीव्हीवर पाहताना आणखी मज्जा येतेय. यातून दिलेला मेसेज खूप महत्वाचा आहे. अशीच आपल्या हातून लोककलेची सेवा घडत राहो, शुभेच्या..
वा योगेश मला अभिमान आहे आपण माझे मित्र आहात... आणि हे शांतिब्रम्ह एकनाथ महाराजांचे 'हजरत' मौला' भारुड म्हणजे जात धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता शिकवणारे आहे.. विठ्ठ्ल आणि अल्ला वेगळे नाहीत हीच बाजू मांडली असे मला वाटते... कारण एकनाथ महाराजांचे नाटक करत असताना माझे अहो भाग्य मी आपल्यासमोर हरी पंडित आपण स्वतः एकनाथ ही भूमिका केली.. तेव्हा हे भारूड तालमीत खूप वेळा ऐकले तर त्याचा अर्थ हा विठ्ठल आणि अल्ला एकच एवढा मला समजला... आणि आपले हे सादरीकरण अप्रतिम...
सर्व मायबाप रसिकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.व्हिडिओ आवडल्यास कृपया शेअर जरुर करावा हिच कळकळीची शिवमय नम्र विनंती. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री.ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज कि जय जगदगुरु तुकाराम महाराज कि जय. क्रांतीकारी जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भिमराय.
अतिशय सुंदर गायले सर गाणे आपण आपला देश धर्म निरपेक्ष आहे हे तुम्ही दाखून दिले. मी धम्मपाल कदम तुम्हाला एक कोरोना जनजागृती वरती गीत रचना पाठवली आहे कृपया ते तुमच्या आवाजात सादर करावे ही मनापासून विनंती करतो.
अभिनंदन सर... खरं तर कोणत्या शब्दात आपलं वर्णनकरावं हेच कळत नाही, कारण आपल्या साठी शब्द अपुरे पडतात ...कारण या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आणि झगमगाटात आज देखील आपण जगत गुरु संत तुकोबाराय आणि शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांना अपेक्षित असणारा जागृत समाज आज 21व्या शतकात देखील आपण लोकांना आपण आपल्या सअभिनय पहाडी आवाजाने अंधश्रद्बा, पाखंड, गंडे दोरे, धुपारे, जादूटोणा निर्मुलन् करत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो सर.. खऱ्या अर्थाने सबंध समाजाचे भाग्यच... आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आपण माझे गुरू आहात. धन्यवाद सर.
अगदी बरोबर प्रश्न विचारलात किरणराव सर्वधर्म फक्त हिंदुनांच लागु असुन काहीच ऊपयोग होणार नाही मुस्लीम धर्माने देखील त्या दिशेने पावलं ऊचलायलाच हवी.नाहीतर एकतर्फी सर्वधर्म समभाव काहीच कामाचा नाही.
Maharaj che गाने गाऊन येवदा मुठा झला लोकात olak झली एनी आता allha mola karaya lagla tula mahit nahi ka garib nawaz kon ahe jyani lakho mahi bahin che abharu lutli lakho hindu cha dharm parivartan karun musalman banavla .. jyani hindu Samrat Prithviraj Chauhan la maray sathi Mohammad Gauri la gajani te bharat bolavla
शिवम राठोड हि रचना माझी नाहीये हे शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच भारुड आहे.कदाचीत तुंम्हाला माहीत नसेल शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज हे हिंदु होते.अहो जरा तरी अभ्यास करुन कमेंट करत चला,वारकरी परंपरेतील प्रसिध्द भारुड आहे हे माझ्या मनाच नाही लिहलेल.
@@YogeshManikraoChikatgaokar जातीयवादी हरामखोरांना नाही कळणार आमचा वारकरी संप्रदाय या हराम खोरांनी संप्र दयाचा पण ब्राम्ही कारणाचा सपाटा लावला यांना काय कळणार आमचे संत भारुड एकदम चांगले झाले देशा ची एकता अखंडता सामाजिक सलोखा यातून पोसला जातो मनुवादी लोकांना हे नाही कळणार शिवाजी महाराज मुस्लिम द्वेष्टे नव्हते जातीय वाद पोसणारा मनुवाद आणि करतात मुस्लिम वाद यांनी शिवाजी महाराज यांना फक्त राजकारण साठी वापर केला खरे शिवाजी महाराज चे इतिहास सांगा तो का लपोला खोटे इतिहास लिहून आह्मला गुलाम बनवलं महाराज हे सर्वांचे होते मुस्लीम मावळे प्रा नची बाजी लावून त्यांना वाचाओले हा इतिहास सोयास्किर विसरता जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय भारत शाहीर आसेच काम चालू ठेवा आणि आपला सोबत आहोत
एखादा अभंग पोवाडा किंवा गीता श्लोक जर माज्जीद मध्ये ऐकायला मिळाला तर आनंद होईल आपण लवकरच मज्जीद मध्ये जाऊन गायन कराल आशी अपेक्षा आणि जर तसे होत नसेल तर हे कसले सर्व धर्म समभाव
नक्की करेल कि ते देखील,पण थोडासा अभ्यास तुंम्ही देखील ठेवा कि, मी जे अल्ला अल्ला गातोय ना ते संतश्रेष्ठ भारुडकार शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच भारुड आहे.नाथ महाराज हे वारकरी सांप्रदायाचे संत असुन ते जन्माने हिंदु होते.
इश्वरराव हि गुणगाण करणारी रचना माझी नाहीये हि रचना आहे भारुडकार शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांची आता आपण नक्कीच एव्हढे मोठे नाही झालो कि संतानां चॅलेंज करु शकु.
Madirat tar Hazrat mola tar kela ata jara masjid madhe java Ani ek hanuman chalisa pan bolun yau kay bolta Uttar ahe ka ?.. lakshayt thava Gandhi la yajya sathich Marla karan mandirat yeun quran vachaicha pan kadhi masjid madhe gela nahi shrimadbhagwat Geeta vachayla lakshyat ghya
@@shivajijadhav4947 amhi नम्ही हिंदुना jagvat asto tenchya dharm tenchya karm ne अवगत करावतो सही काय चुकिचा कर याजी जनिव deto. anek hindu sanghtanat rahun tejyat काम karto Ani aapla kartavya nibhavto.
तुमचं वय बघता तुंम्हाला समज काही आलेली दिसत नाही.अहो हिंदु धर्माच्याच वारकरी सांप्रदायातील संत एकनाथ महाराज रचित सोंगी भारुड आहे हे. बाकी वयाचा व ज्ञानाचा दुरान्वये काही समंध नसतो हे तुमच्याकडे बघुन स्पष्ट झालय.
महेशराव संपूर्ण भारुड नक्कीच अल्लावर आधारीत आहे,पण भारुड हे अखंड हरीणाम सप्ताहात किंवा मंदिरातच सादर होत असतं त्यामुळे दिलेले शिर्षक अतिशय योग्य आहे अस मला वाटतं.बाकी तुमच्या मताचा आदर मनापासुन करतो.
अहो यात धर्म बुडवण्यासारख काय आहे हि रचना माझी नाहीये हि रचना आहे संतश्रेष्ठ शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांची जे वारकरी सांप्रदायातील महान संत होऊन गेलेत.वारकरी सांप्रदायाला तरी मानत असाल ना तुंम्ही कि वारकरी सांप्रदाय देखील माझ्यासारखाच धर्म बुडवा आहे?
अरे ये मुर्खा तुझ्याशी सभ्य भाषेत बोलतोय आणि तु जास्तीचं बोलतोय.जरा यूट्यूबला जाऊन चेक कर माझे सर्व व्हिडिओ मग तुला कळेल माझं हिंदु धर्मासाठी काय काम आहे ते.
मानवतेचा संदेश दोन्ही बाजूने होईल तेव्हाच काही तरी होईल नाहीतर आपण कितीही मानवतेचे झंडे मिरवले काय फिरवले काय काही फायदा नाही अशाने हिंदू अजून गाफील राहील जो आज पर्यंत राहिला आहे तसा काही चुकीचे असेल तर समजून घ्या
आनंदराव अगदी बरोबर मानवतेचा प्रयत्न दोन्ही बाजुने झाला तरच त्याला काहीतरी अर्थ आहे नाहीतर माझ्यासारख्या कलावंताच प्रबोधन करनं देखील व्यर्थ आहे.त्यामुळे तुंम्ही कुठेही चुकीच बोललेले नाहीत.
सर्व कमेंट वाचल्या.... हिंदू / मुस्लिम भेदभाव अश्याच आहेत.. पण तुम्हाला सर्वांना एकचं सांगतो... कलाकाराला जात नसते... त्याच्या चुका काढण्यापेक्षा त्याच्या कलेचे कौतुक करा...
नाही शिवाजीराव या आधीही असल्या प्रकारांमुळे मी कधी खचलो नाही व पुढेही कधीच खचणार नाही कारण मला माहीतीये कि मी समाज जागृतीसाठी किती सच्चेपणाने,निस्वार्थ भावनेने काम करतो ते.मुळात मी संताच्या आणि महापुरुषांच्या विचारांवर चालणारा माणुस आहे त्यामुळे असल्या त्रासाची सवय आहे मला आणि त्यात तुंम्ही दिलेल्या या पाठबळामुळे अधिक काम करण्याची ताकत मिळालीये मला.
ती हीच लोकं आहेत.. जे आपल्या माणसाला जातीभेदाच्या नावाखाली पायधळी तुडवायचा प्रयत्न करतात... पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.. तुम्ही जे काही सादर करता ते पूर्ण अभ्यास करून व जाणीवपूर्वक विचार करून करता.. अभिमान वाटतो तुमचा दादा.. आजच्या जगात तुमच्यासारखे लोकं आहेत कि कलेतून ज्ञान देतात..
सर्व धर्म समभाव मध्ये सगळ्या धर्माच्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे
फक्त हिंदूंनीच ठेका घेतला नाही
जय श्री राम हर हर महादेव जय हिंदू राष्ट्र
Part 2 मशिदीत मध्ये जाऊन आपले भजन बोलून दाखवा..... जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम...
ते देखील नक्कीच करुन दाखवतो पण ज्या भजनाची गोष्ट तुंम्ही करताय ना त्याच भजन रचणार्या भारुडकार शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच भारुड आहे हे.
व्वा.... काय आवाज आहे. 21 तोफांची सलामी... 💐💐
योगेशराव तुमच आणि तुमच्या टिम च मनापासुन धन्यवाद खुप खुप छान
हजरत मौला या भारुड गीताच्या माध्यमातून समानतेचा खूपच छानअसा संदेश आपण दिला आहे, जात धर्माच्या पलिकडे मानवता हा सर्व श्रेष्ठ धर्म आहे हे आपण पटवून दिल आहे .
सुपरस्टार सर्व कलाकार... हे गाणे करोडो लोकांनी पहावे...💐💐
सर तुमच्यासारखे कलावंत आम्हास लाभले खुप मोठे भाग्य आहे. तुमच्या प्रत्येक contain मधे सगळ्यांसाठी काही ना काही संदेश असतो. खुप अभिनंदन सर 💐💐
खूप सुंदर 👌👌..
शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराजांचा सर्वधर्म समभाव सांगणारे हे कवण..
खरच सर्व धर्मा धर्मात भेदभाव चालू आहे जबरदस्त मस्त
लय भारी सर
सर तुम्हाला अख्या महाराष्ट्रत तोडच नाही एकच सर योगेश सर
🇮🇳साहेब तुमच्या कलेला मनापासून सलाम🙏 कला पाहून व ऐकून अंगावर शहारे आले🌹याच करता आपण म्हणतो की 💐🤝सारे जहांसे अच्छा हिंदोस्ता हमारा🤝💐🇮🇳
जगाला संदेश देणार हे गीत आहे मस्त दादा साहेब उत्तम रित्या गीत सादर केले
१५-२० ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. नुसते ऐकत राहावे वाटे आणि आपला अभिनय पाहावा वाटतो. टीव्हीवर पाहताना आणखी मज्जा येतेय. यातून दिलेला मेसेज खूप महत्वाचा आहे. अशीच आपल्या हातून लोककलेची सेवा घडत राहो, शुभेच्या..
ata asach ek maharajancha povada mashide madhi houn jaudya baghu tevha samanta 🙏🏻🙏🏻
लय भारी दादा लय भारी
खूप छान योगेश राव एकच नंबर
Keep it up
*खुप खुप आशिर्वाद*
आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
🌹🌹🌹💐💐💐🌹🌹🌹
वा योगेश मला अभिमान आहे आपण माझे मित्र आहात... आणि हे शांतिब्रम्ह एकनाथ महाराजांचे 'हजरत' मौला' भारुड म्हणजे जात धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता शिकवणारे आहे.. विठ्ठ्ल आणि अल्ला वेगळे नाहीत हीच बाजू मांडली असे मला वाटते... कारण एकनाथ महाराजांचे नाटक करत असताना माझे अहो भाग्य मी आपल्यासमोर हरी पंडित आपण स्वतः एकनाथ ही भूमिका केली.. तेव्हा हे भारूड तालमीत खूप वेळा ऐकले तर त्याचा अर्थ हा विठ्ठल आणि अल्ला एकच एवढा मला समजला... आणि आपले हे सादरीकरण अप्रतिम...
Khup chan dada ❤️🙏
अप्रतिम ! योगेश जी ! 👌
खुप छान👌🙏 सर 🙏💐🚩🚩🚩
Khup Chan.dada 🙏🙏
चिटगावकर माणसांना बसल्या जागेवर चिटकवून टाकतात.
खुप सुंदर जी
Khup mast sir🔥🔥😍
गायकी छान .🎉
खूपच छान
सर्व मायबाप रसिकांचे अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार.व्हिडिओ आवडल्यास कृपया शेअर जरुर करावा हिच कळकळीची शिवमय नम्र विनंती.
बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री.ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज कि जय जगदगुरु तुकाराम महाराज कि जय.
क्रांतीकारी जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भिमराय.
जय जय श्री राम
अप्रतिम सादरीकरण..... दादा..
अव्व्ल फकिराला ही लाजवेल असचं सादरीकरण...
👌👌👌
अतिशय सुंदर गायले सर गाणे आपण आपला देश धर्म निरपेक्ष आहे हे तुम्ही दाखून दिले.
मी धम्मपाल कदम तुम्हाला एक कोरोना जनजागृती वरती गीत रचना पाठवली आहे कृपया ते तुमच्या आवाजात सादर करावे ही मनापासून विनंती करतो.
खुप सुंदर आहे
वाह योगेश खूप छान या गाण्याची खूप दिवस वाट पाहत होतो
खूप छान
Kamal 👏👏
Apratim sir👌🙏😊
Khup Chan sir
💐💐🙏🚩
मस्त रे योगेश 👌🌹🚩🎭
खुप छान संदेश योगेशराव ...
आणि हे फक्त तुम्हीच मांडू शकता ...
मानवता हाच खरा धर्म आहे .
अप्रतिम सादरीकरण 👌👌👌
मानवतेचा संदेश देणारे गीत ,गायकीला सलाम
खुप सुंदर दादा. 🙏🏻
खूप खूप अप्रतिम सरजी.अभिनंदन व शुभेच्छा
खुप सुंदर प्रस्तुती, साहेब 👌👌👌
अभिनंदन🌹🌹
अभिनंदन सर... खरं तर कोणत्या शब्दात आपलं वर्णनकरावं हेच कळत नाही, कारण आपल्या साठी शब्द अपुरे पडतात ...कारण या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आणि झगमगाटात आज देखील आपण जगत गुरु संत तुकोबाराय आणि शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांना अपेक्षित असणारा जागृत समाज आज 21व्या शतकात देखील आपण लोकांना आपण आपल्या सअभिनय पहाडी आवाजाने अंधश्रद्बा, पाखंड, गंडे दोरे, धुपारे, जादूटोणा निर्मुलन् करत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो सर.. खऱ्या अर्थाने सबंध समाजाचे भाग्यच... आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आपण माझे गुरू आहात. धन्यवाद सर.
अगदी मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार दादाराव सर अतिशय सविस्तर व तितकीच सुंदर अशी प्रतिक्रीया दिलीत तुंम्ही.
#mast bhau
Mast bhau
Whaa sir mast👌👌🙏🙏
जय हो
I love this song
👌👌👍👍👏👏👏
सर खरच तुमच्या कलेला मनापासून प्रणाम...पण एकच विनंती एक वेळा तरी मशिदीत जाऊन भजन गा तरच खरा सर्व धर्म समभाव ..तुमचा पिंगळा तर घडी घडी ऐकावासा वाटतो...
सर्वधर्मसमभाव फक्त हिंदूना लागू आहे का?
मंदिरात जाऊन अल्ल्हा चे नाव घेणं चूक आहे.🙏
अगदी बरोबर प्रश्न विचारलात किरणराव सर्वधर्म फक्त हिंदुनांच लागु असुन काहीच ऊपयोग होणार नाही मुस्लीम धर्माने देखील त्या दिशेने पावलं ऊचलायलाच हवी.नाहीतर एकतर्फी सर्वधर्म समभाव काहीच कामाचा नाही.
Maharaj che गाने गाऊन येवदा मुठा झला लोकात olak झली एनी आता allha mola karaya lagla tula mahit nahi ka garib nawaz kon ahe jyani lakho mahi bahin che abharu lutli lakho hindu cha dharm parivartan karun musalman banavla .. jyani hindu Samrat Prithviraj Chauhan la maray sathi Mohammad Gauri la gajani te bharat bolavla
शिवम राठोड हि रचना माझी नाहीये हे शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच भारुड आहे.कदाचीत तुंम्हाला माहीत नसेल शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज हे हिंदु होते.अहो जरा तरी अभ्यास करुन कमेंट करत चला,वारकरी परंपरेतील प्रसिध्द भारुड आहे हे माझ्या मनाच नाही लिहलेल.
🙏👌👌👌
हरेश च्या सोबत असते mi गायला आणि हे to पण मस्त बोलतो
आपण भेटलो आहोत सर हरेश तांबोळी च्या लग्नाला mi पण गायिका आहे
हो हो करीनाजी लक्षात आहे माझ्या.
Mala asa vatyacha tumhi khup chan ahe महाराज वर गाने बनवता पन आता महित पदला तुमचा खरा रंग
जरा तरी अभ्यास करुन विचार पुर्वक कमेंट करत चला अहो वारकरी परंपरेतील शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच प्रसिध्द भारुड आहे हे माझ्या मनाच नाही लिहलेल.
@@YogeshManikraoChikatgaokar जातीयवादी हरामखोरांना नाही कळणार आमचा वारकरी संप्रदाय या हराम खोरांनी संप्र दयाचा पण ब्राम्ही कारणाचा सपाटा लावला यांना काय कळणार आमचे संत भारुड एकदम चांगले झाले देशा ची एकता अखंडता सामाजिक सलोखा यातून पोसला जातो मनुवादी लोकांना हे नाही कळणार शिवाजी महाराज मुस्लिम द्वेष्टे नव्हते जातीय वाद पोसणारा मनुवाद आणि करतात मुस्लिम वाद यांनी शिवाजी महाराज यांना फक्त राजकारण साठी वापर केला खरे शिवाजी महाराज चे इतिहास सांगा तो का लपोला खोटे इतिहास लिहून आह्मला गुलाम बनवलं महाराज हे सर्वांचे होते मुस्लीम मावळे प्रा नची बाजी लावून त्यांना वाचाओले हा इतिहास सोयास्किर विसरता जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय भारत शाहीर आसेच काम चालू ठेवा आणि आपला सोबत आहोत
सर💐💐🙏🙏
एखादा अभंग पोवाडा किंवा गीता श्लोक जर माज्जीद मध्ये ऐकायला मिळाला तर आनंद होईल
आपण लवकरच मज्जीद मध्ये जाऊन गायन कराल आशी अपेक्षा
आणि जर तसे होत नसेल तर हे कसले सर्व धर्म समभाव
नक्की करेल कि ते देखील,पण थोडासा अभ्यास तुंम्ही देखील ठेवा कि, मी जे अल्ला अल्ला गातोय ना ते संतश्रेष्ठ भारुडकार शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच भारुड आहे.नाथ महाराज हे वारकरी सांप्रदायाचे संत असुन ते जन्माने हिंदु होते.
अल्लाचे गुणगान करणार्या नो एका प्रश्नाचे उत्तर देताल का अल्ला नर आहे का मादी आहे सांगाल का
इश्वरराव हि गुणगाण करणारी रचना माझी नाहीये हि रचना आहे भारुडकार शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांची आता आपण नक्कीच एव्हढे मोठे नाही झालो कि संतानां चॅलेंज करु शकु.
बरोबर बोलले तुम्हीं संत म्हणजे महाराष्ट्रा चे अभिमान 🙏🙏
आरे बाबतू ज्या देवाला मानतो तो कुठून पैदा झाला ते सांग
@@supadugayakwad8767 मी रामाला मानतो आणि त्यांच्या वडिलांचं नाव दशरथ राजा आहे त्यांचं गावं अयोध्या आहे
आता तु सांग
@@ishwarnemane6986 😅
🔥🔥
Nice
Background. सिंगर म्हणून संधी मिळेल कारण आवाज different ahe🎉
गाणं चांगला आहे पण याला फक्त हिंदूच ऐकणार
बघु अल्ला भक्त किती कमेंट करतात ते
कारण फक्त आपणच ठेका घेतला आहे ना सर्व धर्म समभाव 🙏🙏
नक्कीच इश्वरराव तुमच्या या मताशी मी संपुर्णपणे सहमत आहे कि सर्वधर्म समभावाची शिकवण फक्त आपल्याकडुनच नको ती समोरच्याकडुन देखील आली पाहीजे.
@@YogeshManikraoChikatgaokar नक्कीच
Madirat tar Hazrat mola tar kela ata jara masjid madhe java Ani ek hanuman chalisa pan bolun yau kay bolta Uttar ahe ka ?.. lakshayt thava Gandhi la yajya sathich Marla karan mandirat yeun quran vachaicha pan kadhi masjid madhe gela nahi shrimadbhagwat Geeta vachayla lakshyat ghya
अहो तुमच्या आधीच्या कमेंटला दिलेले रीप्लाय वाचा मगच कमेंट करा ऊगाचच ऊचलली जीभ लावली टाळ्याला अस करु नका.
शिवम राठोड.... तुमचं हिंदू धर्मासाठी काय योगदान आहे ते सांगा..
आणि मंग योगेश सरांना अरे तुरे करा
@@shivajijadhav4947 amhi नम्ही हिंदुना jagvat asto tenchya dharm tenchya karm ne अवगत करावतो सही काय चुकिचा कर याजी जनिव deto. anek hindu sanghtanat rahun tejyat काम karto Ani aapla kartavya nibhavto.
कोरस करायला होती mi
🙏🙏🙏
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏
🔥🔥🔥🔥
🚩
हिंदू ना उल्लु बनवतोय.
तुमचं वय बघता तुंम्हाला समज काही आलेली दिसत नाही.अहो हिंदु धर्माच्याच वारकरी सांप्रदायातील संत एकनाथ महाराज रचित सोंगी भारुड आहे हे.
बाकी वयाचा व ज्ञानाचा दुरान्वये काही समंध नसतो हे तुमच्याकडे बघुन स्पष्ट झालय.
नक्कीच भारुड संत श्रेष्ठ यांचे असेल,
तुमच्या चॅनल ने दिलेले
गाण्याचे शीर्षक ना पसंत
महेशराव संपूर्ण भारुड नक्कीच अल्लावर आधारीत आहे,पण भारुड हे अखंड हरीणाम सप्ताहात किंवा मंदिरातच सादर होत असतं त्यामुळे दिलेले शिर्षक अतिशय योग्य आहे अस मला वाटतं.बाकी तुमच्या मताचा आदर मनापासुन करतो.
Konta muslim ramach nav getho aapn aapla dharm budvto tumchya mule
अहो यात धर्म बुडवण्यासारख काय आहे हि रचना माझी नाहीये हि रचना आहे संतश्रेष्ठ शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांची जे वारकरी सांप्रदायातील महान संत होऊन गेलेत.वारकरी सांप्रदायाला तरी मानत असाल ना तुंम्ही कि वारकरी सांप्रदाय देखील माझ्यासारखाच धर्म बुडवा आहे?
अरे ये मुर्खा तुझ्याशी सभ्य भाषेत बोलतोय आणि तु जास्तीचं बोलतोय.जरा यूट्यूबला जाऊन चेक कर माझे सर्व व्हिडिओ मग तुला कळेल माझं हिंदु धर्मासाठी काय काम आहे ते.
मानवतेचा संदेश दोन्ही बाजूने होईल तेव्हाच काही तरी होईल
नाहीतर आपण कितीही मानवतेचे झंडे मिरवले काय फिरवले काय काही फायदा नाही अशाने हिंदू अजून गाफील राहील जो आज पर्यंत राहिला आहे तसा
काही चुकीचे असेल तर समजून घ्या
आनंदराव अगदी बरोबर मानवतेचा प्रयत्न दोन्ही बाजुने झाला तरच त्याला काहीतरी अर्थ आहे नाहीतर माझ्यासारख्या कलावंताच प्रबोधन करनं देखील व्यर्थ आहे.त्यामुळे तुंम्ही कुठेही चुकीच बोललेले नाहीत.
सर्व कमेंट वाचल्या....
हिंदू / मुस्लिम भेदभाव अश्याच आहेत..
पण तुम्हाला सर्वांना एकचं सांगतो...
कलाकाराला जात नसते...
त्याच्या चुका काढण्यापेक्षा त्याच्या कलेचे कौतुक करा...
अगदी मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार शिवाजीराव.
@@YogeshManikraoChikatgaokar धन्यवाद दादा... लोकं ही वाईट बोलण्यासाठीचं असतात..
तुम्ही खचून जाऊ नका...
जय शिवराय
नाही शिवाजीराव या आधीही असल्या प्रकारांमुळे मी कधी खचलो नाही व पुढेही कधीच खचणार नाही कारण मला माहीतीये कि मी समाज जागृतीसाठी किती सच्चेपणाने,निस्वार्थ भावनेने काम करतो ते.मुळात मी संताच्या आणि महापुरुषांच्या विचारांवर चालणारा माणुस आहे त्यामुळे असल्या त्रासाची सवय आहे मला आणि त्यात तुंम्ही दिलेल्या या पाठबळामुळे अधिक काम करण्याची ताकत मिळालीये मला.
@@YogeshManikraoChikatgaokar नक्कीच दादा... सदैव तुमच्या सोबत असेन..
ती हीच लोकं आहेत.. जे आपल्या माणसाला जातीभेदाच्या नावाखाली पायधळी तुडवायचा प्रयत्न करतात...
पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे..
तुम्ही जे काही सादर करता ते पूर्ण अभ्यास करून व जाणीवपूर्वक विचार करून करता..
अभिमान वाटतो तुमचा दादा..
आजच्या जगात तुमच्यासारखे लोकं आहेत कि कलेतून ज्ञान देतात..
Nice