Gurupournima | Solo Sarod Vadan | Raag Yaman | Abhiraj Vaidya | Classical Music Club COEP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • ✨🙏
    व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे।
    नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः ॥
    ✨ज्यांनी चारही वेदांना लहान केले, १८ पुराणं, श्रीमद भगवदगीता आणि महाभारत देखील लिहिले, “गुरुंचे गुरु” समजले जाणारे दत्तात्रेय यांनाही शिक्षित केले, असे "ऋषी व्यास". यांच्याच स्मरणार्थ साजरा केला जाणारा दिवस म्हणजेच 'गुरुपौर्णिमा'.🙏✨
    अश्याच गुरुंना वंदन करुया स्वरमधुर राग ʼयमनʼ रागातील बंदिशीने...
    घेऊन येत आहेत ...
    सरोदवादक : अभिराज वैद्य
    तबलावादक : सुमित प्रभु
    Editing Credits-
    ● Yugandhar Deshmukh
    ● Siddhant Shete
    #coep #classicalmusic #classicalmusicclub #spicmacaycoep #gurupournima #yaman #raagyaman #raag #sarod #instrumental
    #spicmacay #music

КОМЕНТАРІ •