jagran gondhal - गोरखनाथ रे गोरखनाथ पाण्याची लागली तान्ह गोरखनाथ - Aaba Shejval वाडीवऱ्हे 8010710150

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • jagran gondhal - गोरखनाथ रे गोरखनाथ पाण्याची लागली तान्ह गोरखनाथ - Aaba Shejval वाडीवऱ्हे 8010710150
    jagran gondhal जय मल्हार गायन पार्टी - दशरथ शेजवळ - वाडीवऱ्हे आर्गन मास्टर - दिलीप मुतडक 8010710150
    दशरथ शेजवळ - 8010710150
    Dashrath Shejwal wadivarhe
    दशरथ शेजवळ वाडीवऱ्हे
    जय मल्हार गायन पार्टी :- दशरथ शेजवळ गायन पार्टी - वाडीवऱ्हे जिल्हा -नाशिक तालुका इगतपुरी 8010710150 / 9822645624
    दशरथ शेजवळ :- 9822645624 / 8010710150
    Dashrath Shejval
    दिलीप मुतडक ( ऑर्गन मास्टर )
    Dilip mutadak
    राहुल बेंडकोळी (जातेगावकर) (सोंगाड्या)
    Rahul dendkoli
    जानवी मुरळी ( कल्याण )
    Janvi murali (Kalyan)
    Janvi navgire Kalyan
    वाडीवऱ्हे , ता.इगतपुरी , जि.नाशिक
    Wadivare igatpuri nashik
    Hi hello Friend's!
    Welcome to our youtube Chanel Allrounder made in india!
    @allroundermadeinindia
    About this video -
    गोरखनाथ रे गोरखनाथ पाण्याची लागली तान्ह गोरखनाथ
    Subscribe MY UA-cam channel :-
    / allroundermadeinindia
    Playlist :-
    Windows operating system & Microsoft word:
    • Windows operating syst...
    Microsoft Excel step by step:
    • Microsoft Excel step b...
    Microsoft Powerpoint step by step:
    • Microsoft Powerpoint s...
    Deool band marathi movie full songs:
    • Deool band marathi mov...
    Google & Internet:
    • Google & Internet
    आयुर्वेद जीवन शैली:
    • आयुर्वेद जीवन शैली
    Goat Farming :-
    • Goat Farming बकरी पालन
    Police Bharti सर्व स्पर्धा परीक्षा :-
    • Police Bharti सर्व स्प...
    Topics :-
    angat devi gondhal marathi
    angat yene
    gondhal jagran
    jagran gondhal angat yene
    jagran gondhal comedy
    खंडोबाची कथा
    खंडोबाची गाणी
    खंडोबाचे जागरण
    संपूर्ण जागरण
    #bhaktigeet
    #khandoba
    #jagran_gondhal
    #khandobachigani
    #khandobasong
    #malharisong
    #allroundermadeinindia
    Social media :-
    Facebook :- www.facebook.c...
    Instagram :- / allrounder_made_in_india
    Twitter :- al...
    Disclaimer :-
    Video is for educational purposes only. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, News Reporting, teaching scholarship and research. Fair use is use parmitted by copyright statute that might otherwise be inffiring. Non profit, educational or personal use tipes the balance in favour of fair use.

КОМЕНТАРІ • 70

  • @pranaykathore1663
    @pranaykathore1663 Рік тому +4

    हे भगत फक्त शो शिनींग करतात आमच्या देव्हाऱ्यात नाथ आणि चेरोबा एकत्र बसवलेत नावाला भगत आहेत फक्त

  • @ankushfajage9329
    @ankushfajage9329 2 місяці тому +1

    आदेश आलख निरंजन

  • @user-dj9we5tj3l
    @user-dj9we5tj3l 2 роки тому +9

    ह्या गोंधळात जे काही भगत आहेत मुळात त्यांना अक्कल नाही आणि राहिला प्रश्न नाथांचा तर लांब पर्यंत नाथांचा संबंध नाही ह्यांचा एक जण बोलतो सबका मालिक एक हे काय चाललंय काय माहित

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 3 роки тому +20

    या सवारी मध्ये एकही आदेश किंवा अलख निरंजन नाही बोलला नाथांची सवारी मध्ये कडी आली तरच सवारी खरी

    • @balasahebdeore8518
      @balasahebdeore8518 3 роки тому +1

      बरोबर आहे तुमचे

    • @vinodshinde6151
      @vinodshinde6151 3 роки тому

      Barobar aahe bhau

    • @sunilbhakre2660
      @sunilbhakre2660 3 роки тому +10

      मला कानिफनाथाच वार आहे मढीच
      परंतु माझी पहीली गर्जना
      श्री गुरूदेव दत्ताच्या चरणी
      दुसरी बडे बाबा चरणी
      तिसरी गुरू जालिंदर नाथाच्या चरणी
      आणि मग मी आलख निरंजन बोलुन
      कानिफनाथाची गर्जना करतो

    • @somnathtupe2341
      @somnathtupe2341 3 роки тому

      बरोबर आहे

    • @allinonewithyash394
      @allinonewithyash394 29 днів тому

      ​मला पण नवनाथ महाराजांचं वार घ्यायचं आहे

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 3 роки тому +10

    मी नाव ठेवत नाही पण हल्ली खर बोलणं पण गुन्हा झालाय

  • @nathsevak999
    @nathsevak999 Рік тому +2

    नक्की देव जागरण आहे का देवांशी वादविवाद सब दुःख भंजन अलख निरंजन

  • @jagannathkharat3441
    @jagannathkharat3441 4 місяці тому +1

    मो नं द्या कानिफनाथांचे जागरण गोंधळ करणे आहे

  • @amolauti7396
    @amolauti7396 2 місяці тому +1

    Goarak raya re he song kuthe bhetel aikyala

  • @vijaymagare_019
    @vijaymagare_019 2 роки тому +4

    Please दावल मलिक बाबाचे videos taka.....🙏

  • @gauravauti8997
    @gauravauti8997 2 роки тому +2

    कानिफनाथाचे पूर्ण संचार येत नसल्यास काय करावे महाराज

  • @ajaykokane7918
    @ajaykokane7918 Рік тому +1

    जागरन गोंधळ मधे अलंक निरंजन आदेश हा नावाचा उत्तकार झालाच नाही तर हे नाथ भक्त नाही हे ये हे सर्व ......पाखंडी आहे ...याच्या पासुन सावधान रहा 🙏🏻🙏🏻

  • @pravinajane5630
    @pravinajane5630 3 роки тому +9

    ना थाला भंडारा चालत ना ही

    • @sunilbhakre2660
      @sunilbhakre2660 3 роки тому

      भस्म लावला नाय
      नाथाना भंडारा नाय चालत

    • @avishkarrajdev2022
      @avishkarrajdev2022 3 роки тому

      तस काही नसतं दादा वेळेवर सगळ चालून घ्यावं लागतं

    • @user-qc5ld2vz6q
      @user-qc5ld2vz6q 2 роки тому

      @@avishkarrajdev2022 भाऊ त्यांच निर्मित आहे आपलं नाही चालवून चालत.

  • @user-bd7ln5rf1k
    @user-bd7ln5rf1k 3 роки тому +3

    उद्ध काशी लागली ताण गोरखराया असे म्हणतात

  • @prashantbendkoli5132
    @prashantbendkoli5132 11 місяців тому +1

    भावा देवी ने भांडा फोडला संगल्यांचा 😂😂😂

  • @mayurtupe6238
    @mayurtupe6238 5 місяців тому

    🎉😢😢

  • @user-dj9we5tj3l
    @user-dj9we5tj3l 2 роки тому +3

    संचार नक्की काय असत ह्याची माहिती घ्या मग लोकांचा कार्यक्रम करत जावा लोक एवढा खर्च करून कार्यक्रम करतात आणि ते बाजूला राहून हेच मज्या करतात

  • @Shelarpatil
    @Shelarpatil 7 місяців тому +1

    जर त्या ताईच्या अंगात खरच देवी आली असे मानत असतील तर अंगात आलेल्या देवी सोबत इतक उद्धटपणे कोण बोलतं?

  • @tusharraut8437
    @tusharraut8437 3 роки тому +13

    नाथ कोणतेही असूद्या आपल्या सारख्या भक्तांना वारु मारायचा अधिकार नाही, आनि नाथ आदेश सोडल्या शिवाय वार मी तरी सत्य मानु शकत नाही

  • @user-lx9by5vx7x
    @user-lx9by5vx7x 2 роки тому +2

    हळदी आहेत का गोधंळ

  • @malhar63
    @malhar63 3 роки тому +1

    सुनील मोहपे महाराज आहेत . पाटोलवाले (कसारा)

  • @ganeshavhad1077
    @ganeshavhad1077 Рік тому

    तुम्ही सगळे नाटक करत आहे एवढी भारी कॉमेडी कुठून शिकले आहेत तुम्हाला नक्की भूत लागलेल आसणार. एखाद्या बाबाकडून तुमचं सुरळीत करून घ्या .

  • @sampatbhande
    @sampatbhande Рік тому

    Essen

  • @amhidhamanikar5993
    @amhidhamanikar5993 Рік тому

    Saibaba angat yetat ka?

  • @bachhavp.n.0062
    @bachhavp.n.0062 Рік тому +1

    Ani nathanchi Savari ashi Bina Sagal adesh alakh niranjan nn deta

  • @bachhavp.n.0062
    @bachhavp.n.0062 Рік тому +1

    Natak lavale ahet sagale hyanni ashya kontya savarya asatat

  • @prathmeshrelekar7845
    @prathmeshrelekar7845 2 роки тому +1

    नाथ बाबा चिमटा का बरं पाठिवर मारतात

  • @sudhirmhasade2549
    @sudhirmhasade2549 3 роки тому +2

    नाथांच्या हवेला भंडार चालतो का

  • @pravinajane5630
    @pravinajane5630 3 роки тому +2

    दूसरी बात अशी की तो स्वताला देव समजू न नाथा न्ना वारू मार तो

  • @user-lx9by5vx7x
    @user-lx9by5vx7x 2 роки тому +1

    साई बाबा चा पन वार ऐत का

    • @sunilmohpe
      @sunilmohpe Рік тому

      Nath alkha norajan sabdacha Mahima kutun la arth Kay kalva

    • @nathsevak999
      @nathsevak999 Рік тому

      नाथ म्हणजे काय ?

  • @djsagar3625
    @djsagar3625 3 роки тому +3

    Gondhal flop aahe ha vari varti ordun dabta tumhi tumhala manpan gondhal nit khelvta ny yet tr ka gheta devala nav thevta ka

  • @user-zd5uq2ob8d
    @user-zd5uq2ob8d 3 роки тому +1

    आदेश

  • @manohargondhali4587
    @manohargondhali4587 2 роки тому +1

    🤣😂🤣😂

  • @rahulpathare8626
    @rahulpathare8626 3 роки тому +1

    aai raja ude ude yelkot yelkot jai malhar

  • @shubhamshinde857
    @shubhamshinde857 3 роки тому +8

    माकडा भंडारा का फेकतो नाथांच्या वरयावर डोक आहे का

    • @pravinthorat8564
      @pravinthorat8564 3 роки тому

      त्यात एक पण नाथांची हवा नाही

    • @shubhamshinde857
      @shubhamshinde857 3 роки тому

      @@pravinthorat8564 मग खंडोबा ला चिमटा कुट आलं रे

    • @pravinthorat8564
      @pravinthorat8564 3 роки тому

      @@shubhamshinde857 खंडोबा ला चिमटा असतो का

    • @shubhamshinde857
      @shubhamshinde857 3 роки тому

      @@pravinthorat8564 नसतो

    • @pravinthorat8564
      @pravinthorat8564 3 роки тому

      @@shubhamshinde857 त्यांचा कड भस्म नाही भंडारा फेकतात हवा आल्यावर
      असे तर हुशार आहे
      नाथ संचारावर भंडारा नाही चालत

  • @ganeshavhad1077
    @ganeshavhad1077 Рік тому

    ही बाई नाटक करती तिला छडी खाली हाना वारी कशी येत असत्या का

  • @user-wg2nt4ro3u
    @user-wg2nt4ro3u 3 роки тому +1

    call kr tu khrch

  • @user-wg2nt4ro3u
    @user-wg2nt4ro3u 3 роки тому +1

    gu kha