योजना तर चांगल्या आणल्या आहेत. आता त्याचा प्रचार खालपर्यंत करा. लोकांना समजेल अशा भाषेत मेसेजेस, ग्राफिक्स पसरवा. आणि मुख्य म्हणजे लाभ मिळालेल्या लोकांच्या अनुभवाचे/प्रतिक्रियेचे व्हिडिओही सोशल मीडियावर टाका. जय भाजपा, विजय भाजपा 🚩
Agadi barobar... Hech missing hot loksabha election la... Prachar properly nahi karta aala.... Ani jar vidhansabhela suddha pracharat kami rahili tar aapli janta vasuli sarkar la votes karnar
महाभेंडी आघाडीला लागली ना मिरची आता. लागणारचं कारण दिल्ली गेली आता मुंबई पणं जाणार. जनता आता फक्त मोदी, शिंदे फडणवीस अजित पवार साहेब यांच्या बरोबरच. जय श्री राम. जय हिंद.
साहेब ईतके काम करुन काय फायदा आहे. प्रचंड जातीयवादी झालेली महाराष्ट्राची जनता वाकडतोंड्या आन् टोमणेबाजाला मत देते केवळ जातीय विद्वेशापोटी. आम्ही चांगले स्वच्छ सरकार असण्याला पात्र नाही आहोत. 😢😢
Community मध्ये बजेट ची माहिती देणारे Info graphics टाका. कोणतीच माहिती मिळत नाहीये बजेट बद्दल चित्र - दृश्य माध्यमातून. साधारण लोकांना इंग्रजी Website वरून काय समजेल बजेट बद्दल?
ज्या ज्या आमदार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सभापती जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक ग्रामपंचायत सरपंच ज्या ज्या लोकांनी विश्वासघात केला त्यांना निलंबित करा युवा नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश द्या
Budget पाहून विरोधक घाबरलेत.. त्यांना समजत नाही लोकांना काय सांगून मत मागायच.. कारण बजेट तसा आहे.. विरोधकांना उत्तर च देता येत नाही.. त्यांचे news bite बघा कसे उत्तर देत आहेत.. फक्त ही माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचवा.. काय त्यांच्या फायद्याचं
छान अर्थसंकल्प.... मात्र अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी....विधानसभा तोंदावरर्ती आहे... बाकि विरोधक खोटा neretive पसरवनारच.... अजित पवार चा तोटा लोकसभेला झालाय आपल्याला.... त्या वरती विचार केला जावा लोकसभेचा पराभव पचवल्या नंतर परत अजित पवार मुळे विधानसभेचा पराभव पचवण्याची ताकत कार्यकर्त्यात उरली नसेल...
साहेब,१७ जून ला विद्यार्थ्यांची आपल्या सोबत चर्चा झाली असता आपण विद्यार्थ्यांसमोर महावितरणच्या संबंधित अधिकार्यांना फोन वरुन विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावा असे सांगितले. तरी देखील महावितरणने सुधारीत जाहिरातीमधे AE पदासाठी GATE ची अट रद्द केलेली नाही. ऊर्जा विभाग ऊर्जा मंत्र्याचेच निर्देश एेकत नाही का? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे... महावितरणने सहाय्यक अभियंता या पदासाठी GATE ची अट रद्द करून पूर्वी प्रमाणे IBPS मार्फत परीक्षा घ्यावी. विद्यार्थी या पदासाठी गेल्या 5 वर्षांपासून IBPS पॅटर्न ने अभ्यास करत आहेत, त्यामुळे अचानक GATE ची अट घालुन महावितरणने विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे.
Sunder
कणखर नेता देवेंद्र फडणवीस
योजना तर चांगल्या आणल्या आहेत. आता त्याचा प्रचार खालपर्यंत करा. लोकांना समजेल अशा भाषेत मेसेजेस, ग्राफिक्स पसरवा. आणि मुख्य म्हणजे लाभ मिळालेल्या लोकांच्या अनुभवाचे/प्रतिक्रियेचे व्हिडिओही सोशल मीडियावर टाका.
जय भाजपा, विजय भाजपा 🚩
Agadi barobar...
Hech missing hot loksabha election la...
Prachar properly nahi karta aala....
Ani jar vidhansabhela suddha pracharat kami rahili tar aapli janta vasuli sarkar la votes karnar
Sahmat, parat mva nako arthath sthagiti nako.
महाभेंडी आघाडीला लागली ना मिरची आता. लागणारचं कारण दिल्ली गेली आता मुंबई पणं जाणार. जनता आता फक्त मोदी, शिंदे फडणवीस अजित पवार साहेब यांच्या बरोबरच.
जय श्री राम. जय हिंद.
देवेंद्रजी बढीया बढीया बढीया
फडणवीस साहेब अहूनही खूप खूप विनंती तुमचं म्हणणे मराठी न्यूज चॅनल्स वर रोज येवूंद्या प्लिज प्लिज प्लिज.
साहेब ईतके काम करुन काय फायदा आहे. प्रचंड जातीयवादी झालेली महाराष्ट्राची जनता वाकडतोंड्या आन् टोमणेबाजाला मत देते केवळ जातीय विद्वेशापोटी. आम्ही चांगले स्वच्छ सरकार असण्याला पात्र नाही आहोत. 😢😢
Best DCM Ever
विज बिल माफीचा निर्णय अप्रतिम आहे धन्यवाद महायुती सरकार
कर्ज माफी करा साहेब
देवेंद्र जी तुम्हाला अनेक उत्तम शुभेच्छा !!
या सर्व योजना लाभ शेवटच्या गरिबापर्यात लवकर पोहचवा लाडली बहीण, रोजगार निर्मिती, शेतकरी राजा सुखी आहे, वीज माफ केलें धन्यवाद
देव भाऊ आपलं मनापासून अभिनंदन 💐👍
10 वर्ष वाया गेले पोरांचं
तेव्हा दिले असते रोजगार तर एवढी बेरोजगारी वाढली नसती खूप लेट केलात.पणं चांगल झाल थोडी खुशी झाली
भाजप सरकार कामगिरी दमदार
Deva Sir 🚩🙏
सुंदर
अप्रतिम
शेतकरी
महिला
यांच्या साठी कल्याणकारी व
क्रांतिकारी निर्णय
Very good BJP and eknath ji ❤
Great leader Jai shree Ram jai BJP 👏👏
खूप सुंदर भेट दिली
Only dev sahab.....
DCM - DF ji - great leader
माननीय देवेंद्रजी , शिंदेजी आणि अजितदादाजी,
मनःपूर्वक अभिनंदन 💐
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी
Community मध्ये बजेट ची माहिती देणारे Info graphics टाका.
कोणतीच माहिती मिळत नाहीये बजेट बद्दल चित्र - दृश्य माध्यमातून. साधारण लोकांना इंग्रजी Website वरून काय समजेल बजेट बद्दल?
DF BOSS❤
ज्या ज्या आमदार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष सभापती जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक ग्रामपंचायत सरपंच ज्या ज्या लोकांनी विश्वासघात केला त्यांना निलंबित करा युवा नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश द्या
Devendra fadnavis Saheb mukhymantri ladki bahan Yojana Divyang Mahila Ne Shamil Kara
Always great. Keep it up Devendra ji Dy cm
Jay Shri Ram
Please devendra ji Saheb interfere in Suresh Kute beed Multistate 3000 koti rupee Scams🙏🙏🙏🙏🙏
Budget पाहून विरोधक घाबरलेत.. त्यांना समजत नाही लोकांना काय सांगून मत मागायच.. कारण बजेट तसा आहे.. विरोधकांना उत्तर च देता येत नाही.. त्यांचे news bite बघा कसे उत्तर देत आहेत.. फक्त ही माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचवा.. काय त्यांच्या फायद्याचं
कनखर नेता देवेंद्र फडणवीस साहेब आसा नेता महाराष्ट्र ला पुना मिळनार नाही
We want DF as CM, FM, HM again
देवेंद्र जी सर्व गटांना सोबत घ्या. खडसे, मुंडे यांना सोबत घ्या. थेंबे थेंबे तळे साचे.
मावा आघाडीची हवा गुल झाली या अर्थसंकल्पाने
Hon devendraji apla ground level chaya servsamnya lokansi sampark kmi zala ahe patra vayvhar vachat nahit ase diste
Very good decision to give1500 rs pm to women in Maharashtra
BJP Power
टीव्ही न्यूज मीडिया वर तुम्ही येत नसाल व लाखो जनतेशी संवाद करीत नसाल तर कठीण आहे असे वाटते
Please devendra ji interfere in Suresh Kute beed Multistate 3000 koti rupee Scam🙏🙏🙏🙏🙏
Very Good, Jai Shree Ram
Great 👍❤
Mahatma jotiba foole kaejmukti yojnet rhahilayla shetkaryana 50000 milave hi vinanti
Best deputy CM 👍
नानाजी देशमुख प्रकल्प चालू कराव जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना पुन्हा कामावर घ्यावे ही देवा भाऊ
खर आहे की खोटं
पणं चांगल वाटलं आज 10 वर्षा नंतर
मंगाई , बेरोज़गारी , जनता की परेशानी कम हो इसकी चिंता करे सरकार ...
नही तो आने वाले विधानसभा चुनाव मे परिणाम अच्छे नही होंगे ...
Dept Chief Minister Devendra ji interfere in Suresh Kute beed Multistate 3000 Rupee Scam🙏🙏🙏🙏🙏
छान अर्थसंकल्प.... मात्र अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी....विधानसभा तोंदावरर्ती आहे...
बाकि विरोधक खोटा neretive पसरवनारच....
अजित पवार चा तोटा लोकसभेला झालाय आपल्याला.... त्या वरती विचार केला जावा लोकसभेचा पराभव पचवल्या नंतर परत अजित पवार मुळे विधानसभेचा पराभव पचवण्याची ताकत कार्यकर्त्यात उरली नसेल...
फडणीस जी तुम्ही देखील खूप चुका केल्या आहेत त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागले
Surely this is not khata khat
ळविरोधियोंकी नॅरेटिव सब झूट है ये लोगोंको बताना चाहिये.
मुख्यमंत्री असताना बोलत होते की मला अर्थसंकल्पातल काही कळत नाही आणि आता बाणा थापा काय बोलतात.
Good buget saheb🎉🎉🎉
Sir, we didn't get any update on nagpur maha metro phase 2(specially from khapri to butibori) & about the nag river reviving.?
सरकारी कर्मचारी आणि सेवा निवृत्त विरोधी
Jay.siyaram.🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🪷🪷🪷🪷🚩🚩💐💐💐🏰🏰🏰🏰🏰🏰🌺🌺🪷🍁🍁🔥🔥♥️♥️♥️♥️♥️
Police bharti pavsath ghetli na... Voting denr ny tumhala .. maji family 4 votes bjp la ny denr..
Homegard
La
365
Divskam
Kadi
Denar
Sar
Nightmare for Sharad khan ☪️
( Lavish life in Mumbai & victim card baramati)
aamhi mgl png waalyanni kaay paap kela.. aamhaala soot naahi?????? 😔
Shinde Saheb 🚩🙏
काही केल् तरीही पडणार आहे
पैसा कोठून आणणार.
Only bjp modiji
साहेब,१७ जून ला विद्यार्थ्यांची आपल्या सोबत चर्चा झाली असता आपण विद्यार्थ्यांसमोर महावितरणच्या संबंधित अधिकार्यांना फोन वरुन विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावा असे सांगितले. तरी देखील महावितरणने सुधारीत जाहिरातीमधे AE पदासाठी GATE ची अट रद्द केलेली नाही.
ऊर्जा विभाग ऊर्जा मंत्र्याचेच निर्देश एेकत नाही का? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे...
महावितरणने सहाय्यक अभियंता या पदासाठी GATE ची अट रद्द करून पूर्वी प्रमाणे IBPS मार्फत परीक्षा घ्यावी. विद्यार्थी या पदासाठी गेल्या 5 वर्षांपासून IBPS पॅटर्न ने अभ्यास करत आहेत, त्यामुळे अचानक GATE ची अट घालुन महावितरणने विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे.
मस्त अर्थसंकल्प
Ani shind ne ajun pisa nahi bhija kisan yojna ka
modi message kartay shapati ghetlevar pisa apke khatiyat pathvlay hey kadi detavo
Sarthi taradoot prakalp kadhi suru kartayet
Sarathi cha prakalp suru kara
Ajit la mhanav pise ka upyog sahi kar nay tar parat nivdun yenar nayis mansanch laksh ahe tujavar brr
Vidarbha sathi kahi nahi ka ?
Nusta suchna nako risult dekho chunav aa rahe hey
Ladki bahin
Bjp🚩