Kashedi Tunnel Latest Update | कशेडी बोगदा | Poladpur to Kashedi Tunnel | Ganpati Special Update !!!
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- कशेडी बोगदा !!!
मित्रांनो आज आपण कशेडी बोगद्याची सद्य परिस्तिथी पाहणार आहोत, पोलादपूर पासून मी रस्त्याचे काम दाखवणार आहे.
गणपती पूर्वी एक बोगदा चालू करणार असल्याचे समजते, आपण या विडिओ च्या माध्यमातून काम कुठपर्यंत आले आहे ते पाहूया.
गेली कित्येक वर्षे या रस्त्याचे काम चालू आहे पण कोणत्या वर्षी पूर्ण होईल हे अजूनही सांगता येत नाही !!!
हा विडिओ नक्की पहा आणि अपेक्षा करतो कि गावाला जाताना याचा तुम्हाला प्लॅन करण्यासाठी नक्की फायदा होईल !!!
अशी अपेक्षा आणि प्रार्थना करतो कि गणपती बाप्पा च्या कृपेने या वर्षी कशेडी बोगदा चालू होउदे आणि कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होउदे !!!
11 Sept Update ✔️🙏🏻
कशेडी बोगद्यातून केवळ हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक सुरू केली आहे. मुंबईतून कोकणात जाताना आता कशेडी घाटातील अवघड वळणांचा प्रवास टळणार आहे. त्यामुळे आता कशेडी घाटातून प्रवासासाठी लागणारा चाळीस मिनिटांचा वेळ आता केवळ आठ ते दहा मिनिटांवर येणार आहे. मुंबईतून कोकणात आणि गोव्यात जाताना या मार्गिकेचा वापर करता येणार आहे !!!
#mumbaigoahighwaylatestupdate
#mumbaigoahighway
#nh66
#konkannews
#kashedighat
#kasheditunnel
कशेडी बोगद्यातून हलक्या प्रवासी वाहनांची आज दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी वाहतूक सुरू केली आहे. अवघड वळणांचा कशेडी घाटाला पर्याय असलेल्या या बोगदातून वाहतुकीची गेल्या कित्येक महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई कडून गोव्याच्या दिशेने जाताना या बोगद्यातील एक लेन ११ सप्टेंबर पासून सुरू केली आहे. या बोगदाचे प्रवेशद्वार हे तिरंग्याने रंगवण्यात आल आहे !!!
मुंबईतून कोकणात जाताना आता कशेडी घाटातील अवघड वळणांचा प्रवास टळणार आहे. त्यामुळे आता कशेडी घाटातून प्रवासासाठी लागणारा चाळीस मिनिटांचा वेळ आता केवळ आठ ते दहा मिनिटांवर येणार आहे. मुंबईतून कोकणात आणि गोव्यात जाताना या मार्गिकेचा वापर करता येणार आहे !!!
व्हिडिओ खूप छान बनवलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत .
🙏🏻
Thankyou again Girish bhau !!!
🙏🏻🙏🏻
छान video good
चांगला वीडियो,
🙏🏻🙏🏻
Mast mahiti dilis😊
Thank you 🙏🏻
खूप छान.. गणपतीच्या अगोदर शुक्रवारी एकदा माहिती दे..
आभार..
Nice video and the clear explanation. I will love to see more videos about the condition of nh66. Thanks
Thank you 🙏🏻
Khup sunder dhanyawad saheb
Thank you 🙏🏻
Khup chann
🙏🏻
Thank you for your sincere efforts to update the progress.
Thank you 🙏🏻
Chan video
🙏🏻🙏🏻
Thank you Dada ☺️ for guidance 🙏
🙏🏻🙏🏻
Thanks please put let's video
Thankyou Mahiti Dilyabaddal...😍😍❤️❤️
🙏🏻
No.1
🙏🏻
छान व्हिडिओ अशीच माहिती देत राहणे
Thank you 🙏🏻
सुंदर विडीओ!! धन्यवाद!!!..
Thank you 🙏🏻
Thanks friend nice video for latest update, pls upload before 17th or 18th Sep 1 video again
Will definitely try, thank you 🙏🏻
छान वीडीओ मित्रा धन्यवाद. 👌👌
🙏🏻🙏🏻
Mast
सर्वांगाने परिपूर्ण चित्रिकरण.
मोजकेच पण माहितीपुर्ण निवेदन.
लोकांना माहिती कशी द्यावी यांचा एक आदर्श घालून दिलात.
मनापासून धन्यवाद ❤
Thank you 🙏🏻 Sir !!!
खूप छान
Mumbai Goa highway Yana nahi jamla tar dusra gov yeil
Very nice bro.thank you
Thank you 🙏🏻
सुंदर माहिती 🙏🙏🙏
Thank you 🙏🏻
व्हिडीओ छान पण मला नाही वाटत आणखी दोन तीन वर्षे चालू होईल अजून बरीच कामे बाकी आहेत
Sir, me attach Abp Maza la news pahili ki Ek lane chalu karnar ahet !!! 😊
धन्यवाद मित्रा, शक्य झाल्यास १५ ते १६ तारखेच्या दरम्यान याच भागाचा एक विडीओ दाखविल्यास खूप माहिती मिळेल.जरा प्रयत्न करावा. हा विडीओ उत्तमच.
Nakkich 🙏🏻
@@Girishhadapvlogs😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@Girishhadapvlogsby
Ek number dada
Thank you 🙏🏻
VERY NICE VIDEO
Thank you 🙏🏻
Thank you
🙏🏻
खूप छान ❤
🙏🏻😊
Mala Panvel to Pirlote(Chiplun) la jayacha aahe bike var.. first time by road jat aahe.. ha kashedi ghat lagto ka travel kartana..and ha tunnel kadhi lagto.. Google maps VR dakhvat nahi
After Poladpur, Kashedi Ghat chalu hoto, 11 sept pasun tunnel chalu zala ahe, google map la Ajun update nahi zala route
@@Girishhadapvlogs Thank you so much :) Google map var mala Poladpur pan nahi dakhvat aahe travel kartana. Mahad chya fude vegla route dakhvat aahe. Tya route la Kashedi ghat lagat nahi. He correct route aahe ka google map cha?
@sachingotal11 okay, to Ajun Ek route ahe, Vinhere Marge, direct Kashedi Ghat bypass hoto, Vinhere asel tar correct ahe 👍🏻
@@Girishhadapvlogs thank you so much 😊
Mast video👍👌👌
Thank you 🙏🏻
What makes you think that the road to the tunnel will be completed on time both ways?
Looking the progress it may not compete on time !!!
सत्यानाश पूर्ण तरी करायचं सिमेंट रस्ता 😂😅 रात्री अपघात होणार एका बाजूला रस्ता समजणार नाही.
VAT BAGHA AJUN 4-5 YRS TARI KAM HONAR NAHI PURNA ASCH VATEY....
यावर्षीचं काही सांगू शकत नाही भोगद्याच पण पुढच्या वर्षी गणपती साठी हा भोगदा बनून तयार असेल ....अस वाटतंय.....
Yes 👍🏻
Tunnel kadhi chalu hoil sunday la amhi janar age gavi tar tunnel chalu asel ka?
Nahi, official announcement zalya shivay jau naye !!!
👌👍🙏
🙏🏻🙏🏻
Infarmetiv video
🙏🏻
chalu zala phijey lavkar
😊✔️
More 6 to 8 months bro
Sure ✔️
Next mansoon😂
गडकरी साहेब बोलले तसं हवेत चालणार्या बस येतील पण हा हायवे काही होणार नाही पुढील ५० वर्ष 😢
😀👍🏻
🎉🎉🎉🎉
nahi honar nit marg nahi ahe???????????????
कदाचित 11 पासुन चालू होइल..फ़क्त जाण्यासाठी
PUNHA EKDA SAMPURN KAM ZALYAVAR DAKHAVA
Nakkich !!! 👍🏻
Bike janar ka
Yes !!!
अवजड वाहनांना बंदी आहे ना, मग ती रस्त्यांवर कशी. सगळाच भ्रष्टाचार. नुसती धुळफेक
Mitra
Gadi jara halu chalwa
Sure 🙏🏻
No safety
अहो गणपती ला रस्ता पूर्ण होणार? काय ती रस्त्याची क्वालिटी, त्या पेक्षा जुन्या रस्त्याने घाटातून लवकर कोकणात जाल.
He pan Barobar ahe 😊
Ncp ने जमीन खरेदी वेळेवर केली नाही ,bjp निधी दिला नाही सेना फक्त मत घेण्याला