VTS 01 1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @ashwini1005
    @ashwini1005 7 місяців тому

    अप्रतिम! बा. भ. बोरकरांना मनःपूर्वक नमन

  • @madhavimahajan4219
    @madhavimahajan4219 4 місяці тому

    बा.भ.बोरकर यांना मनःपूर्वक नमस्कार

  • @mangalasolegaonkar5335
    @mangalasolegaonkar5335 10 місяців тому

    कवीवर्य बोरकरांच्या अतिशय सुंदर कवितांचे गायन व अर्थासहीत सादरीकरण करून डाॅ घनःश्याम बोरकरांनी अमृतवेल या सह्याद्री वाहिनीच्या कार्यक्रमाला चार चाॅद लावले. खूपच
    बहारदार कार्यक्रम ऐकायला मिळाला.रसिक मनांना एक प्रकारे आनंदाची पर्वणीच दूरदर्शनने
    उपलब्ध करून दिली. सर्वाचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. ❤

  • @Nil_8
    @Nil_8 11 місяців тому +1

    7:29

  • @marutik1257
    @marutik1257 3 роки тому +3

    घनश्याम बाेरकर यांनी अतिशय भावपुर्ण सादरीकरण बांगड्या ,स्ञीचे वैविध्यपुर्ण पैलू बा,भ ,बाेरकरांचया काव्यातुन अ्मुतवेल आमच्या मनाला भावर्स्पशून जाते,👍✌🌹🌹🤘🙏🌹🙏

  • @nishikantrajebahadur1682
    @nishikantrajebahadur1682 3 роки тому +1

    गोव्याचे अप्रतिम वर्णन 🙏

  • @hanumantpawar3400
    @hanumantpawar3400 3 роки тому +3

    एकत्र मराठी कुटुंबातील हृदयस्पर्शी ;चित्रमय दर्शन. प्रसादगुणाने ओतप्रोत.श्रोता तृप्त.

  • @prakashsavaikar5819
    @prakashsavaikar5819 3 роки тому +2

    Great!

  • @aniketpalkar4308
    @aniketpalkar4308 9 місяців тому

    Apratim

  • @nishikantrajebahadur1682
    @nishikantrajebahadur1682 3 роки тому +1

    आठवणी खूप खूप श्रवणिय आणि हृद्य 🙏 🙏🙏👍

  • @rahult1518
    @rahult1518 4 роки тому +2

    Beautiful.... i am glad there is no crowd or sale here, pure beauty is to be enjoyed alone.

  • @avimango46
    @avimango46 5 років тому +2

    फ़ार छान माहिती !

  • @py7316
    @py7316 4 роки тому +2

    Superb presentation.

  • @sanjogmahadik1742
    @sanjogmahadik1742 4 роки тому +1

    Apratim .....

  • @advsnt
    @advsnt 6 років тому +2

    Sir please post part II also