ताप झाला छू | Aala Tap | Taap Jhala Chhu | Badbad Geete | Balgeet | Mulanchi Gani | Chiukau
Вставка
- Опубліковано 1 гру 2024
- ताप झाला छू | Aala Tap | Taap Jhala Chhu | Badbad Geete | Balgeet | Mulanchi Gani | Chiukau
Hi छोट्या दोस्तांनो,
कुठून, कधी हा खोडकर ताप आला, हे आपल्या सयूला कळलंच नाही. आता ह्या तापाला कसं बरं छू करायचं?
गीत : हे गाणे 'चिऊकाऊ मराठी'च्या टीमने खास बालदोस्तांसाठी लिहिले आहे. ©चिऊकाऊ मराठी
अश्याच जुन्या आणि नवनवीन मराठी बालगीतांसाठी जरूर follow करा :)