लोणी बाजारातील रेट खूप कमी झाले? ||Loni cow market|| loni markat maharastra ||cow sale in maharastra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • सफर बाजाराची यूट्यूब चायनल संपर्क ७४०१७४९९९९{}7401749999
    लोणी बाजारातील रेट खूप कमी झाले? ||Loni cow market|| loni markat maharastra ||cow sale in maharastra
    #safarbazarachi
    #hfcow
    #lonicowmarketkasticowmarket

КОМЕНТАРІ • 122

  • @sandiptapkir4548
    @sandiptapkir4548 Рік тому +8

    Tumhi khup changli vedio banvata an vevhar karun deta

  • @sureshshelke8719
    @sureshshelke8719 Рік тому +11

    शेतकऱ्यांसाठी खूप चांगली सेवा देतात धन्यवाद गुंजाळ साहेब

  • @atishjagtap9470
    @atishjagtap9470 Рік тому +5

    शेतकऱ्यांच्या गाई घ्याव्यात बाजारात गाई घेतल्यावर 10000 रू दवाखान्यालाच लागतात एका गाईला .गाई बाहेरच्या येतात बाजारात

  • @atulpatil3832
    @atulpatil3832 Рік тому +10

    व्यापारी सांगतात तेवढे दुध नाही देत गाई

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 Рік тому +1

    कमलेश भाऊ विडिओ खुप छान झाला 🙏 💯
    आज फार सटिक विस्तृत माहिती घेतली व्यापारी कडुन धन्यवाद

  • @amol2745
    @amol2745 Рік тому +2

    ‌एवढे रेट असल्या वर कधी फ़ीटायचे गाय चे पैसे... बाकी वीडियो बनवणारे दादा एक नंबर बोलने 😁

  • @manojmagdum2711
    @manojmagdum2711 Рік тому +1

    Aajacha video 1 nambar zalay sir

  • @laxumanpundlik532
    @laxumanpundlik532 Рік тому +3

    साहेब शेतकरीचे काम खूप सोप करता अभिमान आहे तुमचा

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  Рік тому

      धन्यवाद साहेब खूप खूप आभारी आहे

  • @ULL963
    @ULL963 Рік тому +1

    Aaz chan mahiti dili..Thank you sir

  • @prashantchaudhari1979
    @prashantchaudhari1979 Рік тому +4

    साहेब व्हिडिओ मोठा बनवला खूप आवडला प्रशांत चौधरी नागपूर

  • @BharatGaikwad-be7ut
    @BharatGaikwad-be7ut Рік тому +7

    सर पाऊस नाही
    खूप किंमती आहे गायीच्या

  • @vaibhavshivarkar182
    @vaibhavshivarkar182 Рік тому +7

    कालवडींचा बाजार दाखवा

  • @bapushelke8635
    @bapushelke8635 Рік тому +2

    बार्गेनिंग पावर एकच नंबर कमलेश भाऊंची

  • @pardeepmhaske774
    @pardeepmhaske774 Рік тому +2

    लोणी बाजारात किंमत कमी झाली हे टायटल दिल पण बाजारात किंमत कमी नाही

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  Рік тому

      व्यवस्थित टायटल वाचत नाही 🤣😂

  • @anilshende5472
    @anilshende5472 Рік тому +1

    नमस्कार सर खूप छान माहिती दिली सर धन्यवाद सर बेल्हे बाजार खोंडाचे हिडीओ बनवा

  • @atulpatil3832
    @atulpatil3832 Рік тому +7

    किंमत काहीपण सांगतात

  • @dhanrajkuvar3500
    @dhanrajkuvar3500 Рік тому

    ,छान‌‌। विडियो आहे

  • @ragunatudar1005
    @ragunatudar1005 Рік тому +3

    गुंजाळ साहेब आळेफाटा गाय बाजारचा विडीओ बनवा एकदा

  • @dattarandve5527
    @dattarandve5527 Рік тому +19

    सर व्यापारी खोटं बोलते ती तीन-तीन लाख किंमत सांगते ती तिथे

    • @vijayagale6954
      @vijayagale6954 Рік тому +3

      मी मागच्या बाजरी गेलो होतो लागवडीची कालवड
      साठ हजार सांगतात एकीचे

    • @amolsingare9394
      @amolsingare9394 Рік тому

      भडवे व्यापारी आहेत सगळे तिथले, लोणी ला बंदच पाडा रे भावा नो, लाई माजून गेलेत व्यापारी

  • @shrikantauti6660
    @shrikantauti6660 Рік тому +3

    गुंजाळ साहेब जर्सी वर स्पेशल व्हिडिओ बनवा एक...

  • @AarynBocharePatil
    @AarynBocharePatil Рік тому +1

    👌👌👌👌👌👌👌

  • @namdevshinde3151
    @namdevshinde3151 Рік тому +6

    रेट कमी नाही वाढलेत

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  Рік тому +1

      पाहिले नाही पहा प्रश्नचिन्ह?

  • @ganeshkale4214
    @ganeshkale4214 6 місяців тому +1

    भाऊ व्हीडीओ ची तारीख सांगितली बर होईल प्रत्येक व्हीडीओ ची तारीख सांगत जा

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  6 місяців тому

      तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नाही करून घ्या तारखेची गरज लागणार नाही न चुकता तुम्हाला व्हिडिओ आपोआप येतील सबस्क्राईब केले असेल तर नोटिफिकेशन पडेल

  • @ragunatudar1005
    @ragunatudar1005 Рік тому +1

    🔥🔥🔥

  • @gautamwalunj2993
    @gautamwalunj2993 Рік тому

    लय भारी सर

  • @ganeshsuradkar4195
    @ganeshsuradkar4195 Рік тому +4

    बाजार खुप महाग आहे

  • @shrikantrjadhavshrikant900
    @shrikantrjadhavshrikant900 Рік тому +1

    काश्ती बाजार 1नंबर

  • @dnyaneshworband6746
    @dnyaneshworband6746 Рік тому

    गुंजाळ साहेब तुमचे व्हिडीओ आम्ही नियमीत पाहतो.पन एक विनंती आहे पार्टिया दुधावर असलेली तिन .चार महिन्या च्या लागलेल्या दाखवत चला व धन्यावाद

  • @user-bo9rf2ec2w
    @user-bo9rf2ec2w Рік тому +1

    👍👍👍👍👌

  • @nanagatkal7334
    @nanagatkal7334 11 місяців тому

    👍

  • @kishoravtade8562
    @kishoravtade8562 Рік тому +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vgfarm9782
    @vgfarm9782 Рік тому +1

    ❤❤

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 Рік тому +2

    namskar shat 🙏

  • @yogeshkharse4046
    @yogeshkharse4046 Рік тому +1

    👌👌👌👍👍

  • @ALLINONE3D851
    @ALLINONE3D851 Рік тому +1

  • @sagarjagtap8312
    @sagarjagtap8312 Рік тому

    गुंजाळ पाटील तुम्हाला कोठे किंमती कमी झाल्या सारख्या वाटत,सांगायला तर रेट खूप सांगतात, video बनवून खूप चांगलं काम करताय,रेट ची माहिती होती,पण खऱ्या किंमती काढायच्या पर्यन्त करत जा ,90 ,000 ला, गेलेल्या गायची किंमत 1,20,000 सांगतात

  • @NaneshorBodake
    @NaneshorBodake Рік тому +1

    Nice👍

  • @kantaramlohot4943
    @kantaramlohot4943 Рік тому +1

    मला गाया घेयच्या आहे पहिला👍 पहिली कमेंट

  • @anilgite7241
    @anilgite7241 Рік тому +2

    साहेब कालवडीचे रेट दाखवाना

  • @vgfarm9782
    @vgfarm9782 Рік тому +1

    First wives

  • @sitarammhaske1261
    @sitarammhaske1261 Рік тому +1

    सर जय शिवराय शनिवारी येतोत.
    काष्टीला भेटु आपन तिथ.

  • @successinfracorp.6872
    @successinfracorp.6872 11 місяців тому +1

    Bajar uthvla aahe vyaparyani dudhala rate nay dushkal3 padlay khayla nay gurana ghevu naka gai please

  • @anilbarkade5537
    @anilbarkade5537 Рік тому +4

    जिल्हा आहील्यानगर बोलले अभिमान वाटला

  • @rushikeshpathak8200
    @rushikeshpathak8200 8 місяців тому +1

    Lai ret sangalat avda ret tr aahe ka dudhala

  • @Saurabh_vachkal
    @Saurabh_vachkal Рік тому +1

    साहेब व्हिडिओ मधे तारीख टाकत जा म्हणजे कळत व्हिडिओ किती दिवसा आहे त्या मुळे शेतकऱ्यानं कळते.....🙏

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  Рік тому

      ,😂😂🤣🤣 सबस्क्राईब केले नाही तुम्ही करून घ्या,आणि व्हिडिओचा आनंद घ्या

  • @rutikmasal3119
    @rutikmasal3119 Рік тому +1

    तुम्ही किंमत योग्य करता

  • @tekwartekwar7437
    @tekwartekwar7437 Рік тому

    सांगोला, मोडनिंब, बाजार
    क्वर करा की साहेब, जय महाराष्ट्र 🎉🎉🎉

  • @ashishsi2188
    @ashishsi2188 Рік тому +1

    First view

  • @albakshshaikh0001
    @albakshshaikh0001 Рік тому +1

    अभि नलगेच्या कधी जाणार आहेत❤

  • @ramdasbhor2988
    @ramdasbhor2988 9 місяців тому

    दूध र्खचवजा करता पडतय दहा रुपये आणी कीमती बघाशेतकर्‍यांनो जपूण गाईघ्या

  • @user-mj5cx3sf2q
    @user-mj5cx3sf2q Рік тому +1

    Kalvadi kimthi dakva

  • @balusurase696
    @balusurase696 Рік тому

    Ha vyaparyacha. Malahe

  • @krishnabardapure2513
    @krishnabardapure2513 10 місяців тому

    0:33

  • @user-xj7ys3uq3i
    @user-xj7ys3uq3i 6 місяців тому +1

    Bho video chalo kartana tarikh sangat Java,🙏🙏

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  6 місяців тому

      Okay subscribe करून घंटीचे बटन चालू ठेवा तारीख गरजच लागणार नाही न चुकता व्हिडिओ येतील

  • @amitdeshmukh4807
    @amitdeshmukh4807 Рік тому +2

    खूप महाग आहे

  • @sukdevkalhapure1532
    @sukdevkalhapure1532 Рік тому +1

    सर. मग कोणत्या हिशोबाने बाजार कमी झाले सांगताय..😢

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  Рік тому

      टायटल पहा प्रश्नचिन्ह आहे 😂🤣🤣🙏

  • @rahulwagh-gn9vs
    @rahulwagh-gn9vs Рік тому +1

    कालवडी चा बाजार दाखवा

  • @SagarHingmire-yr3hy
    @SagarHingmire-yr3hy Рік тому +1

    Gabhan gaiche vedio banva

  • @atulpatil3832
    @atulpatil3832 Рік тому +1

    आम्ही आणल्यात तिथुनच गाई

  • @rajendrapisal7259
    @rajendrapisal7259 Рік тому +1

    किती तारखेचा बाजार आहे

  • @yuvrajthosar3330
    @yuvrajthosar3330 Рік тому +1

    जर्सी दाखवा की साहेब

  • @amolsingare9394
    @amolsingare9394 Рік тому

    आरे काय फसवणूक होत नाही म्हणायला, मी २ गाई फसलो आहे ,या भदखाऊ लोणी मधी😔😔😔😔😔😔

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  Рік тому +1

      बाजारात खरेदी केले तुमच्याकडे त्याचा पुरावा आहे का असेल तर त्याला फोन करून त्याची भरपाई घ्यावी

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  Рік тому

      कोणी फसवले त्याचे नाव गाव तुम्हाला माहिती आहे का 7401749999 फोन करा

  • @sharadgat6202
    @sharadgat6202 Рік тому +1

    किंमत सांगत चला शेठ

  • @atulpatil3832
    @atulpatil3832 Рік тому +1

    १०० टक्के

  • @manas07867
    @manas07867 11 місяців тому +1

    Khup rate Kami zale 😂😂😂😂😂

  • @rohitpawar5249
    @rohitpawar5249 Рік тому

    Dudh nahi dilyawar 20+ tar tumhi paise return detal ka

  • @akshaykale2498
    @akshaykale2498 Рік тому +1

    काळ वड भेटला का

  • @jeykadu9372
    @jeykadu9372 Рік тому +1

    Kahi pan kimat sagtat

  • @SANAP3
    @SANAP3 Рік тому

    1 लाख ची गाई आणि दुध 18 लिटर काय किंमती राव 😔

  • @prathmesh-ui9rx
    @prathmesh-ui9rx Рік тому +1

    व्यापारी खोट बाेलतात

  • @hariramkharnar8142
    @hariramkharnar8142 11 місяців тому +1

    बाजार चालू आहे का

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  11 місяців тому

      घोडेगाव आणि लोणी बाजार सोडून सगळे बाजार चालू आहेत

  • @dattataryabankar7948
    @dattataryabankar7948 Рік тому +1

    कालवडी दाखवा सर...

  • @mangeshgirawale251
    @mangeshgirawale251 Рік тому +1

    भाकड गायी दाखवा

  • @harshadmohite4863
    @harshadmohite4863 Рік тому +1

    भाऊ आजचा विडिओ आवडला बरं का आपल्याला

  • @ganeshmote4644
    @ganeshmote4644 Рік тому

    किंमत कमी आहे म्हणून सांगते आणि तिथे सांगते दोन दोन तीन तीन लाख रुपये

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  Рік тому

      तुम्हाला वाचायला येत नसेल टायटल व्यवस्थित पहा 🤣🤣😂😂

    • @bhaskarbodke9939
      @bhaskarbodke9939 Рік тому

      @@safarBazaarachi5204 प्रश्नचिन्हाकडे कोणी लक्षच दिले नाही.

  • @shivakale6427
    @shivakale6427 Рік тому +2

    हे कमी झाले का

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  Рік тому

      प्रश्नचिन्ह आहे टायटल पूर्ण पाहत जा

  • @sachinsawant1942
    @sachinsawant1942 Рік тому

    बाजार भाव तर गगनाला भिडलेत राव

  • @santoshkshirsagar5189
    @santoshkshirsagar5189 10 місяців тому

    Tarik.takat.ja.saheb.kalat.nahi.video.kadicha.aahe

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  10 місяців тому

      चॅनल सबस्क्राईब केलं नाही तुम्ही करून घ्या म्हणजे तुम्हाला तारखेची गरज लागणार नाही आणि तारीख हवे असेल तर व्हिडिओच्या खाली उपलब्ध असते

  • @akshaykumarbakle5263
    @akshaykumarbakle5263 Рік тому

    सर..पार्ट्या गाई दाखवत जावा..

  • @jitubhor88
    @jitubhor88 Рік тому +1

    सर आपण काष्टी ला भेटुन आपण

  • @sukhmhnajenkkikayast5727
    @sukhmhnajenkkikayast5727 Рік тому +1

    शेतकऱ्या च्या गाई दाखवा की

  • @mayursathe8583
    @mayursathe8583 Рік тому

    Kale aba sapadle ka Loni bajarat

  • @user-ht6my4jc2q
    @user-ht6my4jc2q Рік тому +1

    पारठ्या गाया दाखवत जावा

  • @rohitpawar5249
    @rohitpawar5249 Рік тому

    Tu mhatvach bol

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  Рік тому

      बाजारात दुधाची कोणीच गॅरंटी देत नाही तुम्ही शेतकऱ्याच्या काही घरी खरेदी करा तेव्हा फायदा होईल

  • @nikhiljadhav5512
    @nikhiljadhav5512 Рік тому

    आभा चा नं. द्या साहेब

    • @safarBazaarachi5204
      @safarBazaarachi5204  Рік тому +1

      चॅनल सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा बाबांचे सगळे व्हिडिओमध्ये नंबर आहे

  • @pravinsurayashi
    @pravinsurayashi Рік тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌