कमी कष्टात आता फ्रिजमध्ये या गोष्टी १ महिना ताज्या राहणार | Kitchen Tips & Tricks | Kitchen Hacks |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 28

  • @soujathkar8763
    @soujathkar8763 День тому

    Keep tissue paper it catches moisture

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 Рік тому

    tips khup chhan aahet.

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 роки тому

    खुप सुंदर

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 роки тому +1

    Khup chaan useful Post kaki thanks

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 роки тому

    Waaaaaaa mast mahiti dilit 👌👍 dhanyavad

  • @kalyaniparalikar8530
    @kalyaniparalikar8530 Рік тому +1

    टिप्स छान आहेत पण नुसत्या डब्यात ठेवण्या ऐवजी प्रत्येक डब्यात खाली आणि पदार्थाच्या वर tissue पेपर ठेवल्याने पदार्थ छान कोरडे राहतात. असा माझा अनुभव आहे.

  • @ArchanaDongre-m7i
    @ArchanaDongre-m7i 5 місяців тому

    लिंब ठेवताना प्रत्येक लिंबू newspaper च्या तुकड्यामध्ये गुंडाळून नंतर सर्व लिंबे काचेच्या बरणीत किंवा प्लास्टिक च्या पिशवीत ठेवली तरी खूप दिवस चांगली राहतात.

  • @radhikakirasoiwithgarden4837
    @radhikakirasoiwithgarden4837 2 роки тому

    खुपच छान आहे इन्फार्मेसन👍👍👌👌

  • @shreya5124
    @shreya5124 2 роки тому +1

    Very useful information...

  • @jyotisathe5476
    @jyotisathe5476 2 роки тому +4

    ताजे किंवा 3ते4दिवस फ्रिज मधील वस्तू खाणे आरोग्य कारक असते. असे मला वाटते.

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 2 роки тому

    Nice information 👍
    Tai how to peel lot of lasun. Quickly?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Рік тому +1

      आपल्या चॅनेलवर १० किचन टिप्स दिल्या आहेत. त्यात सांगितले आहे.

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 Рік тому

    kadhipatta kahi kalane kala padto. To kala padu naye mhanun kay karave lagel?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Рік тому

      वैशाली ताई,
      मी सांगितल्याप्रमाणे कढीपत्ता धुऊन, पूर्ण कोरडा करून मग डब्यात ठेवते. नाही काळा पडत. तुम्ही कड्यांसह ठेऊन बघा.

  • @aboligodse4945
    @aboligodse4945 2 роки тому +1

    Aalya la brush lavayla nahi aawadat

  • @nalandasalvi785
    @nalandasalvi785 2 роки тому

    Very nice..Fibre napkin means u mean to say microfiber napkins?These napkins r used to clean kitchen platform Otta also? Can u post video of bhogi bhaji?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 роки тому

      हो. मायक्रो फायबर. बोलताना बहुदा माझ्याकडून चूक झाली आहे. भोगीची भाजी व्हिडिओ अपलोड केला आहे. भाज्या आणि उसळी या प्लेलिस्ट मध्ये बघायला मिळेल.

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 2 роки тому +1

    Mi tissue paper thevte dabyat n zaknachtya aat thode moisture pakadte

  • @manjiribam3563
    @manjiribam3563 Рік тому

    👌खूपच उपयुक्त माहिती दिलीत. 🎉 कैरी,मटार साठवण विषयावर मार्गदर्शन मिळेल काय

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Рік тому

      मंजिरी ताई,
      मी कधीच हे पदार्थ साठवत नाही. त्यामुळे मला खरंच नाही सांगता येणार.

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare206 2 роки тому +1

    स्टील च्या डब्यात कोथिंबीर ठेवलितर पाणी सुटून खराब होते

    • @dr.priyamwadajoshi9780
      @dr.priyamwadajoshi9780 Рік тому

      स्टीलच्या डब्यात कापडात कोथिंबीर घालून ठेवली की महिनाभर नक्कीच टिकते

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому

      Tissu paper tukdahi thevava.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Рік тому

      असं का होत असेल माहित नाही. मी स्टीलच्या डब्यात आधी ठेवत होते. १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस छान रहात होती. किचन टिप्स मध्ये पण मी दाखवले होते. कदाचित आणतानाच कोथिंबीर ओली आहे का ते बघावे.

  • @manishashinde2204
    @manishashinde2204 2 роки тому

    माहीती खुपच छान तुमच्या नवा फ्रीज नवि रचना हा माझ्यासाठी खुपच मोलाचा ठरला मीही तशीच रचना केली अणखी काही युटुबवरून भाजीसाठीचे लांब बोक्सेसपांढरे आणले तेवहापासून एकही भाजी सडण वाया जाणे तर नाहीच परंतू भाज्या खूप दिवस ताज्याही राहातात