हरियाणाचा परिणाम महाराष्ट्रावर आहे का ? | Sushil Kulkarni | Analyser | Hariyana | Maharastra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024

КОМЕНТАРІ •

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 4 години тому +63

    सर्व हिंदू मतदारांनी जागृत होऊन मतदान केले पाहिजे. भारतीय जनता पक्षाने दक्ष राहिले पाहिजे

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 4 години тому

      आम्हीं कट्टर हिंदु आहोत आम्हाला कोणाच्या लेबल ची गरज नाही वेळ आल्यावर आम्हीं बघून गेऊ आमचे फक्तं हिंदु हिंदु ची भिती घालून मत घेऊ राहिलं आणि हिंदु ची खोलून मारू राहिलें गुजराथी व्यापारी 😂

  • @prithvirajusv
    @prithvirajusv 5 годин тому +72

    भाजपच जिंकेल, ह्यावेळी हिंदूनी एकजुटीने bjp ला व्होटिंग केले पाहिजे

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 5 годин тому +101

    मविआला तीच भीती वाटायला लागली आहे पण भाजपने गाफिल राहू नये!

    • @shrikantbhave2471
      @shrikantbhave2471 4 години тому +1

      अहो डरपोक ग्रहमंत्री कुठे योगी हिमंता कुठे हा फडक्या वीस अजुन दिशा साधू सुशांत रश्मी शुक्ल ह्यावर गप्प काँग्रेस आणि शरद पवार एकत्र येणार

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 4 години тому +51

    योगिंची सभा शिवाजी पार्कवर घ्या. बटोगे तो कटोगे, ची जादू सर्व हिंदू मतदारांना एकत्र करील. तोवर मुस्लिम अतिक्रमणविरोधी मोहीमेला बळ द्या.👍🚩💐🙏❤️

    • @निसर्गराजा
      @निसर्गराजा 2 години тому

      सोशल मीडियाच्या अश्लिलतेने
      हिन्दुची इज्जत मातीत मिसळली

  • @ishanipawar-y8o
    @ishanipawar-y8o 4 години тому +37

    फक्त आता BJP ने आता लोकसभे सारखं Over confidence मध्ये येऊ नये😮😮😮😮

  • @DhananjayChitambar
    @DhananjayChitambar 5 годин тому +90

    भाजप प्रचंड बहुमत मिळून सत्तेवर येईल. जय श्रीराम. जय हिंद.

  • @ravindralagwankar3590
    @ravindralagwankar3590 5 годин тому +78

    सर्व हिंदू द्वेष्टे नवीन नवीन बाटलेल्यांना मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळत असतील तर हिंदूनीही आपली एकजूट दाखवून भाजप व मित्र पक्षांना भरपूर मतांनी निवडून द्यावे

    • @sangeetachopde3687
      @sangeetachopde3687 4 години тому +15

      भारतात हिंदूंची काय ताकत आहे ते दाखवून दिले पाहिजे सर्व हिंदूंनी एकत्र येऊन.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Годину тому

      ​@@sangeetachopde3687बरोबर १००%

    • @sitaramborchate7908
      @sitaramborchate7908 Годину тому +1

      ​@@sangeetachopde3687 jati patit watnare Sharad pawarbaahet aase Raj Thakare mhatale aahet. Sharad Pawar mhanale maza dewawar vishwas nasun mi kadihi mandirat gelo nahi. Matra jalidar topi ghalun iftar partyla janyache kadhihi chukat nahi. Kadhi chhatrapati che nav tyanchya mukhatun kadhi hi aale nahi. 4 Vela CM zale kadhihi vithoba chi aarati kivha darshan ghetle nahi.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 26 хвилин тому

      @@sitaramborchate7908 tarihi aaplya hindunna pawar saheb khup priy ahet.

  • @shrishailligade4232
    @shrishailligade4232 5 годин тому +46

    जे हरियाणात झालेला आहे तेच महाराष्ट्रात रिपीट होणार

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 3 години тому +1

      Nahi honar sir.te hariyana hote ha maharashtra ahe.ithe pawar sahebansarkhe jante raje ahet.

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Годину тому

      ​@@chetannikam7283खणता राजा 🤣🤣

  • @KishGs
    @KishGs 3 години тому +30

    आता आम्ही सर्व हिंदूनी ठरविले आहे फक्त बीजेपी च. व त्याचे मित्र पक्ष बाकी कोणीही नाही.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 3 години тому +2

      Sir,sarv hindunni nahi ajunahi aaplya hindu dharmat kahi nasake kande ahet.te ek vhayalach nahi mhantaat tyanna kon samjavnaar?

    • @rameshgosavi5518
      @rameshgosavi5518 2 години тому

      त्याला कारणीभूत मविआ. चे राजकारणी आहेत. ते कधीच हिंदू एक होऊ देणार नाहीत. आणि त्याला कारणीभूत हिंदूच आहेत महाराष्ट्रात हिंदूंना पोटजाती मध्ये विभागण्याचे काम पहिल्यापासून करत आलेले आहेत. आणि त्याला कारणीभूत त्यांच्याबरोबर जे हिंदू आहेत ते आहेत ​@@chetannikam7283

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 4 години тому +33

    मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहिण योजना, महिलांना एसटी भाड्यात ५०% सवलत, पी एम किसान योजना, शेतकर्यांना मोफत विज, जेष्ठ नागरिकांना मोफत एस टी प्रवास, जेष्ठांना वयोश्री योजना, कष्टकरी शेतकरी महिला विद्यार्थी जेष्ठ नागरिक यांच्यासाठी अनेक योजना व राज्यामध्ये सुरु असलेली विकासकामे या जोरावर महायुती पुन्हा दणदणीत यश मिळवुन १००% सत्तेत येईल ✌️✌️

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 3 години тому

      Tarihi mahayuti sattet yenar nahit.karan lokanna changlya sarkarchi allergy ahe.

    • @maulipandit4367
      @maulipandit4367 3 години тому +2

      जाण ठेवा मनजे झालं.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 3 години тому

      @@maulipandit4367 nahi thevnar hindu jaan.loksabhela nahi thevli.tar vidhan sabhela kay thevtil hindu jaan.karan hindu murkh ahe.he tyanni loksabhela siddh kele aata vidhan sabhela siddh kartil.

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar 5 годин тому +32

    BJP नी नारा बदलायला हवा
    हिंदु का साथ हिंदु का विकास
    हा नारा द्यायला हवा

    • @sangeetachopde3687
      @sangeetachopde3687 4 години тому +4

      नाही साहेब तसे करता येत नाही पण काम तसेच करायला सुरुवात झाली आहे असे वाटत आहे. म्हणून तर मोदींनी बटेंगे तो कटेंगे नारा दिला

  • @anillele1802
    @anillele1802 5 годин тому +34

    बटेंगे तो कटेंगे
    बटे नही कटे नही .
    हीच घोषणा आवश्यक

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 3 години тому +26

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी .

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 5 годин тому +44

    आता हिंदू एकजुटीने काम सुरू झाले पाहिजे, अठरा पगड जाती पाती विरहित मतदान झाले पाहिजे,

  • @GurudeoPipare-h1z
    @GurudeoPipare-h1z 5 годин тому +53

    केवळ हिंदू म्हणून एकत्र न आणता विविध घाटंकांना जातीसमूह म्हणून एकत्र आनंन बीजेपी साठी फायद्याचं ठरेलं

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 4 години тому +18

    मतदानादिवशी सुट्टी आहे म्हणुन फिरायला जाऊ नका महायुतीला मतदान करा ईतरांनाही करायला सांगा

  • @shivachandrakanade5125
    @shivachandrakanade5125 4 години тому +25

    कॉंग्रेस और गांधी मुक्त भारत बहुत जरुर है

    • @baghmovie
      @baghmovie 27 хвилин тому +1

      काँग्रेस मुक्त भारत लवकरच होणार असंच दिसतेय

  • @rakeshvasavada6719
    @rakeshvasavada6719 3 години тому +8

    घरात बसून जे चूक लोकसभा निवडणुकीत केली, वोटिंग नाही आणि फिरायला निघुन गेले तसी चूक होऊ नये,

  • @maratha465
    @maratha465 5 годин тому +141

    लोकसभेत युतीला 17 जागा पाहून जे निराश झाले असतील त्यांनी हरियाणा प्रमाणे फक्त एकजूट दाखवायची गरज आहे! सरकार महायुतीचे च येणारं ! 🙏🚩🚩

    • @sompilankar9149
      @sompilankar9149 5 годин тому +3

      18

    • @maratha465
      @maratha465 5 годин тому +11

      हुड्डा चे शपथविधी चे कपडे तयार होते पण 😃😜

    • @AB7_NEWS
      @AB7_NEWS 4 години тому +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @JayeshGayake
      @JayeshGayake 4 години тому +3

      Maratha asun hya Maratha dveshi la support

    • @maratha465
      @maratha465 4 години тому +1

      @@JayeshGayake
      ज्या दिवशी मराठ्यांना शत्रू बोध होईल ! त्या दिवशी काँग्रेस आणि पवार उडत जातील !
      जय शिवराय 1🚩🚩🚩

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 4 години тому +25

    जातपात सोडून सगळ्या हिंदूंनी एक होणे गरजेचे आहे

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 3 години тому

      Nahi honar sir hindu ek karan hindunna swatahacha fayda ani jaatach mahtvachi vatate.hariyanamadhe hindu ek jhale pan maharashtra madhe hindu ek nahi honar.karan maharashtratil hindu murkh ani nalayak ahe.he hindunni khup veles siddh kele ahe.

    • @RuturajFunde
      @RuturajFunde 3 години тому +1

      😂ho ka ?

  • @jayantindurkar6467
    @jayantindurkar6467 5 годин тому +20

    हरयाणाने कमाल केली . बीजेपीच्या प्रत्येक मतदाराने मतदान केलं तर कमाल होऊ शकते , अन्यथा त्रिशंकु विधानसभेला पर्याय नाही .

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 5 годин тому +27

    नक्कीच होणार.

  • @Ashwinitambavekar11
    @Ashwinitambavekar11 5 годин тому +29

    येणार आहे तर जाऊदे माझ्या एका मताने कांहीं फरक पडणार नाही .अशी मानसिकता नको . मतदार बाहेर यायला पाहिजे .
    गाफिलपणा नको.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 3 години тому

      Je loksabhela jhale tech honar ahe maharashtrat.hya vidhan sabhela.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 59 хвилин тому +1

      एकदम बरोबर ताई
      हिंदूना मतदानाला बाहेर पडायलाच पाहिजे

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 30 хвилин тому

      @@maheshkulkarni5769 nahi padnar sir hindu matdanala baher.joparayant lokanchya hatat pocket pohochat nahi. toparyant lok matdanala jaat nahit.hach aajvaracha itihas ahe.ani ithun pudhehi asech honar ahe.aaplya hindunna deshashi ani dharmashi kahihi dene ghene nahi ahe.he hindunni hya loksabhela siddh kele ahe.hya vyatirikt mi kahihi bolu shakat nahi.hindu jati, patit aslyache parinaam aapla desh bhogat ahe.

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 5 годин тому +23

    नक्कीच परिणाम होईल. ❤😂🎉

  • @Di_Ajit
    @Di_Ajit 5 годин тому +47

    नक्की होईल, भाजप ला हुरूप येइल, मविआ ला टेंशन.

  • @Dev-p3r
    @Dev-p3r 3 години тому +6

    पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी विशेषतः भाजप युतीचे उमेदवार निवडून दिले पाहिजेत… तिथल्या लोकांचा काही भरवसा नाही…

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 5 годин тому +17

    असेच महाराष्ट्रात, काँग्रेस, ncp, उबाठा पार तळाला जाऊन पूर्ण प्रभाव हीन करण्याची ताकद मतदारांत आहे फक्त मतदान प्रत्त्येक सुज्ञ नागरिकांन करून आपले हिंदूहित जपणारा असाच गुणी उमेदवार निवडून आणून आपला सुंदर महाराष्ट्र वाचवावा, नालायक, संधीसाधू अशा चोरांच्या हाती जाऊ नयेच ही पूर्ण काळजी घ्यावी.

  • @KishGs
    @KishGs 4 години тому +4

    अभ्यास पूर्ण विश्लेषण. सुशिलजी आपले शतशः अभिनंदन.

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 2 години тому +1

    सुंदर स्पष्टीकरण केलात सुशीलजी!

  • @vinayaksadhu572
    @vinayaksadhu572 2 години тому +3

    हरियाणा च्या निवडणूक निकालांचा परिणाम महाराष्ट्रावरच नाही तर देशाच्या राजनिती वर होणार आहे. हरियाणा त्या निवडणुक निकालाने देशाच्या राजकारणाचे रंग, रूप, दिशा , गती सर्व बदलून जाणार आहे. आता पासूनच त्याचा अनुभव यायला सुरुवात झाली आहे.

  • @passionatep1482
    @passionatep1482 4 години тому +7

    Akhand Bharat ❤
    Nothing less !!!

  • @Iamrightalways
    @Iamrightalways 3 години тому +5

    मातंग समाज हा आरक्षण वर्गीकरणाच्या निर्णयामुळे भाजपला मतदान करणार आहे.बौद्ध समाज वंचित ला मतदान करणार...

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 2 години тому +1

    अतिशय उत्तम विश्लेषण. सुशिल सर !

  • @gehabhushankhadilkar2671
    @gehabhushankhadilkar2671 5 годин тому +15

    बरोब्बर आहे.

  • @sangeetachopde3687
    @sangeetachopde3687 4 години тому +6

    समर्थ विश्लेषण सुशिलभाऊ

  • @SidharamDhangapure-gp8dv
    @SidharamDhangapure-gp8dv 5 годин тому +9

    हम सब भारतीय. का होउ शकतनाही .🚩🚩जयश्री राम 🚩🚩

  • @vishwaskane5445
    @vishwaskane5445 4 години тому +5

    अप्रतिम खूप सुंदर विवेचन केले आहे ❤

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 5 годин тому +16

    मुस्लिम मत तुष्टीकरण करणे हे बंद झाले पाहिजे..

  • @vishwasdumbre5549
    @vishwasdumbre5549 5 годин тому +18

    महाराष्ट्रात ओन्ली महायुतीची सुनामी 😮

  • @vijaysalunkhe2923
    @vijaysalunkhe2923 3 години тому +14

    महाराष्ट्राला प्रगती विकास हवा असेल तर आणि खरेच सुकून हवा असेल आणि लोकांचे कल्याण साधणारे सरकार हवे असेल तर चुकीने जात पाहू नये, पूर्वग्रह बाजूला करावेत व शहाणे व्हावे हीच अपेक्षा. मुस्लीम व दलित यांनी याच समाजातले एक उत्तम घटक आहोत एवढेच करावे, गैर लागू जात वा धर्म विसरावे यातच हित आहे!

  • @shivajimhaske6074
    @shivajimhaske6074 3 години тому +4

    महाराष्ट्रात इतर प्रमाणे हिंदू मतदाराने कट्ठ मतदान करावे

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 5 годин тому +14

    महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर आणखी राजकीय भूकंपाची शक्यता नाकारता येत नाही.

  • @kstiwari1579
    @kstiwari1579 4 години тому +6

    कुलकर्णी जी युति को अजीत पवार को अपनी टीम से बाहर कर देने से हरियाणा से बड़ी जीत हासिल होगी।

  • @maulipandit4367
    @maulipandit4367 3 години тому +5

    हे महाराष्ट्र है,, त्यो फॅक्टर हिथं नाही चालणार,,,, पण बीजेपी ला फक्त आणि फक्त कट्टर हिंदूच मतदान करनार,, ज्यांना सुरक्षा पैजी ते बीजेपी लाच करणार ते आरक्षण नन्तर बगणार.

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 5 годин тому +10

    नमस्कार सुशील जी

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 3 години тому +1

    Mastta Sushilji.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 5 годин тому +20

    Batege To Katenge , Kadva Sach. BJP, Shinde Shive Sena .

  • @audesh7792
    @audesh7792 3 години тому +5

    जहरी कॉंग्रेस सोबत महाराष्ट्रात हेच घडो ही अपेक्षा. जर उबाठा ने साथ दिली नाही तर.

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 3 години тому +2

    Jai shriram and Jai Hindustan, and Jai maharshtra

  • @sanjaynandre2817
    @sanjaynandre2817 3 години тому +4

    आपले हिंदू मतदान करायला बाहेर पडत नाही. मतदानाच्या आधी किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी नको पाहिजे. आपले लोक फिरायला निघून जातो.

  • @HemantKulkarni-t6t
    @HemantKulkarni-t6t 5 годин тому +5

    हरियाणा मध्ये रेकॉर्ड ब्रेक ब्राह्मण समाजाचे आमदार झाले.. पण महाराष्ट्र मधे ब्राह्मण बहुल मतदारसंघ मध्ये पण उमेदवारी दिली जात नाही.. पुण्यात कोथरूड आणि कसबा मध्ये समाजाला भाजप ने उमेदवारी द्यावी नाही तर बहिष्कार...

  • @user-tt4cc2lt1w
    @user-tt4cc2lt1w 2 години тому +2

    लोकसभा निवडणुकीत नरेटिव पसरविण्यात भाजप मागे राहीली म्हणून अनुसूचित जाती जमाती आणि इतर मते फार कमी प्रमाणात मिळाले

  • @satishwarade408
    @satishwarade408 4 години тому +4

    एका हारयाना जाट मीत्र ला बी जे पी विजयासाठी अभिनंदन करण्याबाबत बोललो...
    त्याच एक वाक्यल उत्तर होते.." बी जे.पी को जीताया नही काँग्रेस को हाराने के लिए होट डाला."😊

  • @madhukartarvade6977
    @madhukartarvade6977 3 години тому +1

    Excellent

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 години тому +2

    हिन्दूतव की जो बात करेगा वो ही ईस राज्य पै राज करेगा।। जय महाराष्ट्र।।

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti2107 5 годин тому +7

    अपक्ष ठरवणार महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल, अपक्ष निवडून येणार नाहीत पण कोणाला तरी निवडून आणणार, यात जे यशस्वी होतील तेच सत्तेवर येतील. लोकसभेला मोठे मतदारसंघ असल्याने अपक्ष प्रभावी ठरला नाही.

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 4 години тому +4

    जो पर्यंत पासमंदा करत बसेल हा मोदी तर आम्हाला गाड मुडदा म्हणून मोदी वय झालं आता योगी किंवा हिमांता आणा ग्रह मंत्री अमित शहा च हवे

  • @ajcreation9855
    @ajcreation9855 3 години тому +1

    महाराष्ट्र मधील जनतेने विचार करून आपल मतदान केलं पाहिजे खरचं ही काळाची गरज आहे बटोगे तो कटोगे हे योगी जी नी हिंदू जनते साठी बोललेल आहे मी कर्नाटक मधे राहतोय आपल्या कडे काँग्रेस च सरकार आहे काय काम होत नाही झालेत हीच वेळ आहे तुमच्या कडे महायुती ला मतदान करा जय श्री राम

  • @rajshekharbarole3881
    @rajshekharbarole3881 5 годин тому +4

    जय श्रीराम

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 5 годин тому +10

    Maharashtra Madhil Hidu no Jage Wha.

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 3 години тому +1

    Good explain it sir Ji

  • @vijaykumarsardeshpande4778
    @vijaykumarsardeshpande4778 3 години тому +1

    👍👍👍

  • @Marathas5151
    @Marathas5151 5 годин тому +14

    तिथे जाट होते
    इथे मराठे आहेत...
    लोकसभेत प्रयोग करून पाहिला आणि सुपडा साफ करून घेतला 😅

    • @AshutoshKelkar-i2b
      @AshutoshKelkar-i2b 5 годин тому

      Once an experiment may be successful but not always.

    • @broohogameing5973
      @broohogameing5973 4 години тому +4

      Bjp nahi tar kon tu sang aare maratha mi pan aahe pan congress aani rashtrawadi tar kattar hindu drohi aani maratha drohi aahet iithihas wach tudasa doka ughad aani arakshan tar aapan gheuch pan aapan maarteh aahot aani hindudrohinna kadich matdan dyaycha nahi smajala ka.

    • @Marathas5151
      @Marathas5151 3 години тому +2

      @@broohogameing5973 तू मराठा आहे तर भाजप चा DNA ओबीसी मग मराठयांनी कुणाला मतदान करायचं सांग..

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Годину тому

      ​@@Marathas5151तु तुतारी ला कर🤣🤣

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 Годину тому +1

      पण केद्रात तर मोदी जी च आहेत ना 💪💪💪💪

  • @avinashkale5637
    @avinashkale5637 5 годин тому +5

    मुळीच होणार नाही. महाराष्ट्र अजून जातीच्या राजकारणावर उठतच नाही. तो जातीच्यावर उठून ' राष्ट्रहित प्रथम ' या भावनेतून मतदान करील तरच भाजपायुतीला काही संधी आहे.😊

  • @suhaskulkarni2950
    @suhaskulkarni2950 4 години тому +4

    Below conclusion from haryana election
    1.BJP worker moral is lifted
    2.BJP worker can do micro management like harayana
    3.BJP workers need to be intact core voter's
    4.BJP needs to increase vote share by adding micro OBC
    5.BJP needs to do proper seat distribution and also give proper ticket to avoid anti incombency
    6.BJP worker should not depends upon exist pool and survey. Every time it is not correct
    7.Alway focus on development+ Hindutva
    8.BJP worker need in cash beneficiary properly

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 3 години тому +2

    Dear Sushilji Apan ha changala Video banawala ahe Haryana va Maharashtrat Rajakiya paristhi nirali ahe tethe Jat va dalit matadarani Congress cha parabhav kela Maharshtrat Mahauti va MVA ashi fight asun tisari Aghadi Ahe yat Matadar konala pasanti detat he pahane jarur ahe Hinduni eaktra yevun Vijay khechun anawa hi Apexa All the Best Prakash Joshi 78

  • @sk-nationfirst
    @sk-nationfirst 4 години тому +2

    Yes RSS and BJP will work better in maharashtra... Silent voters powerful...

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Годину тому +1

    २०२४ से आगे सबका साथ सब का विकास ए बहोत हो गया!
    इसके आगे जिसका साथ उसका ही विकास!!!!!!!!!!!

  • @abhinavchitra
    @abhinavchitra 3 години тому +1

    प्रत्येक हिंदूनी जीते भाजप शिंदे मनसे ह्यांचे उमेदवार असेल तिथे प्रचंड ताकदीने मतदान केल पाहिजेत.

  • @antypg5486
    @antypg5486 2 години тому +2

    तरी पण बीजेपी ने गाफिल राहता कामा नये.

  • @sanjaybopshetty7406
    @sanjaybopshetty7406 2 години тому +1

    PDP ने पहिले बीजेपी सोबत सरकार बनवले होते व त्यामुळे 370 हटले असा PDP वर राग धरून मुसलमान वोटर्स यावेळेस पूर्णपणे नॅशनल कॉन्फरन्सकडे वळला असावा

  • @Iamrightalways
    @Iamrightalways 3 години тому +2

    मातंग समाज हिंदु मागासवर्गीय समाज आहे.

  • @sunilrege984
    @sunilrege984 Годину тому

    'बटेंगे तो कटेंगे' हे लक्षात ठेवून मराठी माणसांनी मतदान केले पाहिजे.
    स्वाभिमानी मराठी माणूस उबाठा सेनेला, शरद पवार सेनेला आणि कॉंग्रेसला मतदान करणार नाही. मराठी माणसांच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी /प्रगतीसाठी विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमताने निवडून द्या. 🙏

  • @aparnadharmadhikari4772
    @aparnadharmadhikari4772 4 години тому +2

    Maharashtrians unite and please give full majority to the MAHA UTI this time in Vidhan sabha elections. We must make sure that the Hindus are united and vote only for the Hindu parties

  • @vinodborde9954
    @vinodborde9954 4 години тому +2

    शट परीणाम नाही होणारं इथ फक्तं पाटील म्हणतील तस होणारं ✌️🚩

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 3 години тому

      जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ

    • @vinodborde9954
      @vinodborde9954 3 години тому +1

      @@hemakayarkar3529 ना हिंदु धोका आहे ना मुस्लिमांना विकासावर विषय गेला की BJP चे चामच्यान धोका आहे जुठ की दुकान बंद होण्याची भीती आहे आम्हीं कट्टर हिंदु शिवभक्त MVA सोबत अहोत ✌️🚩

  • @theatjoshi
    @theatjoshi 5 годин тому +3

    सनातन धर्मियांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तुमचे रक्षण करनार्या महायुती ला भरभरून मतदान करून कमितकमी दोनतृतीयांश संख्याबळ प्राप्त करून द्यावे तरच महाराष्ट्र प्रगती पथावर जाईल आणि बाटगे पुरोगामी लोक शांत होतिल. उद्धव शरद पवार आणि कॉंग्रेस ला हद्दपार करा.

  • @sangeetachopde3687
    @sangeetachopde3687 4 години тому +2

    जिसका साथ उसीका विकास

  • @GaneshMohen
    @GaneshMohen 2 години тому +1

    आता फक्त भाजप जय श्रीराम

  • @सत्यUR
    @सत्यUR 5 годин тому +5

    महाराष्ट्रात चित्रं वेगळं असेल, अशा विश्लेषण मुळे काहीतरी फरक पडेल पण इथली जनता हुशार आहे, निकाल कसा पण फिरवू शकते,wait अँड वॉच

  • @chandrashekharbhagwat8329
    @chandrashekharbhagwat8329 4 години тому +1

    महायुतीला मते देऊन शिवसेनेच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद द्यायचे.भाजप चा माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदावर बसणार. सरळ भाजप ने 288 जागांवर आपले उमेदवार उभे करावेत.

  • @barvind1264
    @barvind1264 37 секунд тому

    हिंदूंनी भारतीय जनता पक्षाला मतदान करावे, कारण, समजून घ्या

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 4 години тому +2

    PDP ने मागच्या वेळेस BJP बरोबर सरकार केले होते म्हणून PDP चे असे हाल झाले आहेत असे मला वाटते

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 4 години тому +2

    महाराष्ट्रातील मतदार मुस्लिमां सारखा प्रगल्भ विचार करुन मतदान करेल ही शक्यता सध्यातरी धुसर वाटते.
    कारण घडलेल्या घटना आणि प्रसंग तरी हेच दर्शवतात.

  • @janardanshirsat7596
    @janardanshirsat7596 Годину тому

    जय श्रीराम 🚩🚩

  • @engganeshwani
    @engganeshwani 3 години тому

    Great

  • @rameshlunavat649
    @rameshlunavat649 Годину тому

    अजित पवारांना युतीतून बाहेर काढले तरच भाजप- शिवसेना युतीला चांगले यश मिळेल असा विश्वास वाटतो

  • @baghmovie
    @baghmovie 30 хвилин тому +1

    काँग्रेस मुक्त भारत लवकरच होणार असंच दिसतेय

  • @pad3805
    @pad3805 2 години тому +1

    People of Maharashtra have seen 2 and half years rule of Mva tighadi bighadi aghadi alliance hapta vasooli

  • @vinodshetti2411
    @vinodshetti2411 7 хвилин тому

    सुशील जी.. हरियाणा नाही हरयाणा असं खरं आहे

  • @shivadasshiva5650
    @shivadasshiva5650 4 години тому +3

    मग शरद पवारांचं काय?

  • @SmaratBharat
    @SmaratBharat 4 години тому +2

    100% ' होणार BJP येणार

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 5 годин тому +4

    Mahavikas Aaghadi Aali Tar Musalman Lokanchi Power Jast Hoonar.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 4 години тому +1

    Utkrushta विश्लेषण. भाजप ला काश्मीर घाटी मध्ये किती मते मिळाली म्हणजे National Conference नें भाजप वर किती jagani विजय मिळाला हे समजले तर काश्मीर मध्ये भाजप ला किती मत पडली हे समजेल म्हणून काही ठरावीक मतदार sanghachi माहीती देता आली तर बघा. NC च्या विरोधात भाजप ला किती मते मिळाली हे समजेल. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 4 години тому +1

    युतीचे आमदार १७७ असणार आहेत

  • @TulsaNaitam
    @TulsaNaitam 4 години тому +1

    Sarwa hinduni bharbharun matadan kara aani aapala bhajap niwadun aalach pahije asa nirdhar kara jay shriram

  • @pradeepp4103
    @pradeepp4103 3 години тому +1

    ह्यात राष्ट्रवादी पवार गटाची काय स्थिति आहे ?

  • @suniljoshi1648
    @suniljoshi1648 Годину тому

    सर्व 288 जागी एक डमी अपक्ष अपक्ष मामु उभा करणे हा रण नीतीचा भाग ठेवला तर एकगठ्ठा मतांमध्ये मत विभाजन होईल, परिणाम साधला जाईल, या मतदारांवर अवलंबून असलेले पक्ष वाट लागायला वेळ लागणार नाही

  • @Royal_warriors_Empire
    @Royal_warriors_Empire Годину тому +1

    @maratha465 भुजबळ स्वत:च्या खरया आयडी वरुन ये..🤣🙂🚩💀

  • @Nation_first1
    @Nation_first1 59 хвилин тому

    महायुती हरियाणा cha निकाल हिंदूंची एकजूट व महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना हे मुद्दे नक्कीच युती साठी प्लस पॉइंट ठरेल यात शंका नाही.

  • @shrishailligade4232
    @shrishailligade4232 5 годин тому +1

    सर जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी पैसे घेऊन गप्प बसलेली आहे त्यामुळे मुस्लिम वोटर पूर्णतः नॅशनल कॉन्फरन्स कडे आणि काँग्रेसकडे वळलेली आहे