४२६ प्रश्नोत्तरें २७ सप्टेंबर २४, न्यायिक कार्यवाही केंव्हा पासून? ,लैंगिक छळवाद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 27

  • @narendraashtikar2140
    @narendraashtikar2140 Місяць тому

    आदरणीय महोदय व्हिडिओ क्रमांक ४२६ पाहिला, न्यायिक प्रकरणास बंदी आपण केलेले मार्गदर्शन अतिशय उपयुक्त व शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे आहे, हार्दिक अभिनंदन!

  • @pinfromugayush2644
    @pinfromugayush2644 Місяць тому

    आदरणीय🙏🏻 खूप छान मार्गदर्शन 👌🏻

  • @wasudeonaranje9024
    @wasudeonaranje9024 Місяць тому

    महोदय धन्यवाद

  • @nandkumarkadam5814
    @nandkumarkadam5814 Місяць тому

    Sir the most imp video .the gramsevak & vDO are most victim although he is not currupted

  • @mahadevkadam8624
    @mahadevkadam8624 Місяць тому

    खूप छान आहे सर, धन्यवाद!!

  • @sachinlokhande7016
    @sachinlokhande7016 Місяць тому

    साहेब खुपचं छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत .धन्यवाद..

  • @wasudeonaranje9024
    @wasudeonaranje9024 Місяць тому

    महोदय धन्यवाद !पोलीसांनी कर्मचार्याला आरोप पत्र दाखल करीत आहे न्यायालयात हजर रहावे म्हणुन पत्र दिले.व दोषारोपपत्र तयार दाखल केले पण न्यायालयाने कर्मचाऱ्याचा फुकारा झाला नाही.एक वर्ष झाले.अश्या परीस्थितीत न्यायालयाने दखल घेतली असे समजावे काय? कर्मचाऱ्याला अटक झालेली नव्हती.

  • @JaykumarDanole
    @JaykumarDanole Місяць тому +1

    धन्यवाद सर! हा व्हिडिओ ऐकून माझे समाधान झाले आहे. 2 दिवसापूर्वी मी मु.का.अ.यांना समक्ष भेटलो.त्यांनी नियमित निवृत्ती वेतन देण्याचे अश्वासन दिले आहे. वाट पाहू .पुनःश्च धन्यवाद आणि आभार!

  • @avinash170576
    @avinash170576 Місяць тому

    धन्यवाद गुरुवर्य...

  • @BapuRokade-c7f
    @BapuRokade-c7f Місяць тому

    शासकीय कर्मचारी निळंबीत होऊन 90 दिवसात punrshapit करणे जुलै 2019 चे शासन निर्णय ने बंधनकारक असताना त्याची अमलाबजावणी होत नाही कर्मचारी यांना न्याल्याचे दरवाजे टोटवे लागतात त्यात वेळ व पैसा कारच होऊन मानसिक त्रास होतो यावर काही उपाय आहेका सर्वाना उपायगी hoil

  • @RASHIDSHAIKH-qj1ni
    @RASHIDSHAIKH-qj1ni Місяць тому

    आदरणीय. सर
    ऑडियो क्रमांक 426 प्रसारीत केले बद्दल आभारी आहे.

  • @the_pranaylife1784
    @the_pranaylife1784 Місяць тому

    नमस्कार सर
    एकाकी पदावर अनुसूचित जाती मधील अर्हता धारण करत असलेल्या उमेदवाराला नियुक्ती मिळू शकते का 🙏

  • @mayurmali2859
    @mayurmali2859 Місяць тому

    सर माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले व डिपार्टमेंट इन्क्वायरी इनफोर्समेंट ऑफ अटेंडन्स ऍक्ट लिंक देखील मिळाली सर धन्यवाद 🙏

  • @Pravinyadav
    @Pravinyadav Місяць тому

    सर मला एक प्रश्न हा आहे की कोर्टातून निर्दोष मुक्त झाले यानंतर विभागीय चौकशीत दोषी झालंल निकाल कोर्टाच्या निकालाच्या आधीच दिला. त्यानुसार दोन इन्करमेंत कायम बंद ही शिक्षा मिळाली. 28 महिने निलंबन अशाप्रकारे 5 increment थांबल्या कायम स्वरुपी. आपल्या मार्गदर्शनाने अतिरिक्त आयुक्त यांचेकडे अँपील केली. त्यांनीही शिक्षेचा निकाल कायम ठेवला. आता आपल्याकडे काय काय पर्याय असतील सर ? मार्गदर्शन करावे. आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत.... प्रवीण यादव गडचिरोली

    • @chetan03051962
      @chetan03051962 Місяць тому

      न्यायालयात किंवा mat कडे दाद मागावी लागेल.

  • @poojasurve4687
    @poojasurve4687 Місяць тому

    नमस्ते सर अधिसंख्य पदावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यास वार्षिक वेतन वाढ लाभ मिळतो का??.

    • @karmacharimitra1453
      @karmacharimitra1453  Місяць тому

      होय. सेवेबाबत अधिक तपशील ईमेलद्वारे कळवा.

  • @nilimashirsat9240
    @nilimashirsat9240 Місяць тому

    सर ACB च्या प्रकरणात एका कर्मचाऱ्याला निलंबीत केले, 8 महिन्यानंतर त्यांची पुनर्स्थापना केली, त्यानंतर 6 महिने कार्यरत राहिले, परंतु आयुक्त कार्यालयाने त्यांचे निलंबन कायम ठेवण्यास सांगितले. तर अशा कर्मचाऱ्याचे निलंबन कोणत्या तारखे पासून करायचे. पुनर्स्थापनेचे आदेश रद्द करायचे की परत निलंबन करावे, कृपया या बाबत मार्गदर्शन होण्यास विनंती आहे

    • @karmacharimitra1453
      @karmacharimitra1453  Місяць тому

      निलंबन पुन्हा करावे लागेल.परंतु मला. मूळ निलंबन आदेश व आयक्तांचे आदेशाची प्रत अवलोकनार्थ पाठवा.

  • @BapuRokade-c7f
    @BapuRokade-c7f Місяць тому

    तात्पुरते निवृत्ती वेतन किती टक्के aste

  • @sandhyajadhavlahane1811
    @sandhyajadhavlahane1811 Місяць тому

    Sir Me sandhya Jadhav
    Maja prashnach Answer nahi dile

  • @pratibhakamble1580
    @pratibhakamble1580 21 день тому

    सर नमस्ते 🙏विभागीय चौकशी बद्दल बोलायच आहे. फोन नंबर मिळेल का प्लीज

    • @karmacharimitra1453
      @karmacharimitra1453  21 день тому

      Please ring me on Monday the 28 th October 24 between 10.30 a.m. to 11.30 a.m. on 020-25608198.