आजच्या घडीला आघाडी ची जोडी म्हणजे बाबुराव आणि सिरपतराव एकच नंबर जोडी ही जोडी ज्या भागात तोच भाग ईतका सुपरहिट जोडी जमली आहे बाबुराव आणि सिरपतराव एकच नंबर आहे भारी कामे डी मध्ये या जोडीला हात कोणी धरू शकत नाही बाबुराव फक्त तुझ्यासाठी आणि सिरपतराव हीच खरी जोडी शोभते हा एपिसोड लय भारी
एकच नं बाबुराव आणि शिरपतराव❤❤
Gangubaei❤
विचार खूप छान आहे तुमचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करत आहे मी 😊
Super episode Baburao, Bakula n Bhaskar nana jabardast acting 😂
Aaj aak number bai vahini
खूपच छान❤❤❤
विशाल आणि अमोल हे भाऊ आहे का ?
गावगाडा खुप छान आहे !
❤❤❤❤❤
आजच्या घडीला आघाडी ची जोडी म्हणजे बाबुराव आणि सिरपतराव एकच नंबर जोडी ही जोडी ज्या भागात तोच भाग ईतका सुपरहिट जोडी जमली आहे बाबुराव आणि सिरपतराव एकच नंबर आहे भारी कामे डी मध्ये या जोडीला हात कोणी धरू शकत नाही बाबुराव फक्त तुझ्यासाठी आणि सिरपतराव हीच खरी जोडी शोभते हा एपिसोड लय भारी
एकदम बरोबर भाऊ ❤
6:26 6:29 6:36
घर भरल्यासारखे वाटले आज
सरपंच भास्कर लबाड आहे.
सगळे एकत्र आले की छान एपिसोड होतो
Gangubaei ca no dya
अमोल का निघून गेले?