अवधूत भजन मंडळ नागोली ( भारत अनभोरे . ढोलक वादक 7350963578 )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @kishorkumarjharbade5566
    @kishorkumarjharbade5566 3 місяці тому +1

    जय अवधूत कृष्ण महाराज धनी अवधूत

  • @ravimohad5869
    @ravimohad5869 2 роки тому +1

    जय अवदूत ❤️🙏🙏🙏🌹🌹🌹🌹तुमची कृपा 🙏🌹🌹अवदुता 🙏🙏🌹🌹🌹

  • @mangeshanbhore4186
    @mangeshanbhore4186 5 років тому +1

    🙏🙏Jay audhut maharaj 🙏🙏
    Must bharat kaka..👌👌👌👌 1 no.

  • @akshaykapse3237
    @akshaykapse3237 4 роки тому +1

    >>>>>>>>>>>>संपूर्ण वंशपरंपार ओवी >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
    वंशावली सांगताे ग्वाही !
    महाराजाचि मानिक माेती लागली खाण रत्नाची !!
    कृष्णदेव सांगे भाव मानेकाेनी !
    याहीच्या संग तरून गेला जळगावचा महामुनी !
    पिढी झाली पक्की राेयली या रायान मेक !१!
    कृष्णदेव गेले संतु चितु आले गाेविंदा हरी पुना !
    याहीच्या संग तरून गेला मालखेडचा इसना !
    पुना करे गर्जेना विठुच देन !
    याहीच्या संग तरून गेला कारल्याचा देवमन !
    पिढ्या झाल्या दाेन चांगली आेळखली या रत्नाची खाण !२!
    पुनाजी गेले राव साव आले माेठ्या मानान !
    याहीच्या संग पलट केली बाळाजिन !
    राव सावाचा शकुन सत्याचा देन अवघड !
    याहीच्या संग तरून गेले विठाेबा गाेपाळ !
    पिढ्या झाल्या तिन चिनभिन झाल दसर्याच साेन !३!
    राव साव गेले तिन देव आले सावंगपुरी !
    जागाे जागी झेंडे याहीन ऊभारले भुम्मेवरी !
    मेघशाम ,परशुराम ,सुखदेव,!
    नित करतिन मधुपान माैसासव !
    पिढ्या झाल्या चार अपार झाला याहीच्या भक्तिचा जाेर !४!
    परशुमाचे चिरंजिव त्याचे हिरे चार !
    नित करतिन हरीनामाचा व्यापार !
    श्रीराम ,आत्माराम आनंदाधाम, !
    यशवंतराया करते गादीचे काम !
    सुखदेवाचे चिरंजिव त्याचे चार रत्न !
    नामदेव ,माधाेजिराव, रूपदेव , दाैलत, !
    नामदेव नामाचा अधिकारी !
    नित ऊभा देवाच्या दरबारी !
    नामदेव नामाचा चाकर !
    नित झाडे देवाचा दरबार !
    पिढ्या झाल्या पाच आनंदाचा माझ्या शिरावर हात !५!
    माेतिराम, साधु, प्रितम, अवचितराव, !
    ऊसाच्या संगतिन सुगंध वासुदेव ,!
    सारंगधर बहु धिर बाबा अवधुत !
    महाराजाच्या भजनि सदाेनित अनामत !
    देविदास, निरंजन, ऊकंडी, गुरूदयाल,
    गाेविंदा आहे लहान !
    हे हाेय सहावि पिढी वासुदेवाच्या कृपेन अलग झाली राजुरवाडी !६!
    यवगी आले हाे विष्ववास याहीच्या मनी ऊल्हास !
    धनि ऊभे पंडीत !
    श्रीकृष्ण प्रभु साहेबराव चवथे जग्गननाथ !
    याहीच्या संगतिन झाली गाेपायाचि गर्दी राऊळात !
    श्रीधर, गिरीधर, याेगेश्वर,
    बाबुलाल, चंदुलाल, आले
    पाच पांडवाचि ऊपमा आहे याहीले !
    आधेरूप, तेजरूप, सुदर्शन, याेगिधुत, !
    चाैगाचा सांगुळ आहे सावंग्यात !
    भैसराज, पृथ्वीराज, अईनराज, जयराज, !
    याहीच्या हाती आहे या चिराेडीचे काज !
    आधेमुनी, भक्तराज, लाेभराज, अनंतराज, !
    सातव्या पिढीत आले आदेपुरूष , नागाअर्जुन ,
    भजन
    हा हाेय कृष्णाजी चतुराचा वेल विस्तार !
    वाढत राहीन अपरंपार !!
    जय अवधूत

  • @nitatayade4642
    @nitatayade4642 3 роки тому

    Jay avdhut🙏

  • @latachavat11
    @latachavat11 3 роки тому +1

    जय अवधूत 🙏

  • @jaikrishnameshram4639
    @jaikrishnameshram4639 4 роки тому

    Krushna Maharaj Dhani Avadhut

  • @rupamtikkas3083
    @rupamtikkas3083 5 років тому

    Jai avdhut...keep support marathi channels bhau

  • @gajanan3253
    @gajanan3253 Рік тому

    जय अवधुत

  • @shubhamthakre8720
    @shubhamthakre8720 6 років тому

    Jay avdhut Mauli 🚩🚩

  • @yogeshwakode466
    @yogeshwakode466 4 роки тому

    Good

  • @kunalpardhekar8860
    @kunalpardhekar8860 5 років тому +3

    Dolki vadk yekach number

  • @govindchatur6374
    @govindchatur6374 5 років тому +2

    Trur आहे... जय जय अवधुत

  • @santoshkirdak5227
    @santoshkirdak5227  6 років тому +1

    Jay Avdhut

  • @ajayshinde9191
    @ajayshinde9191 5 років тому

    jai avdhut

  • @sagarkhajone233
    @sagarkhajone233 4 роки тому

    Jai avdhut bhau mujra

  • @rupamtikkas3083
    @rupamtikkas3083 5 років тому

    Khup chann....

  • @kunalpardhekar8860
    @kunalpardhekar8860 5 років тому +3

    Kirashn maharaj devni avadut

  • @ujwalchourpagar2020
    @ujwalchourpagar2020 3 роки тому

    ओवी खुपच चांगली आहे.पण शब्द पस्पट आईकाला येत नाही

  • @jaikrishnameshram4639
    @jaikrishnameshram4639 4 роки тому

    Hi ovi purn pathwa

  • @pankajagakar2015
    @pankajagakar2015 3 роки тому

    तड

  • @jaikrishnameshram4639
    @jaikrishnameshram4639 5 років тому

    Hi vanshvadichi ovi whatsapp.war pathwa

  • @dhammadipkamble905
    @dhammadipkamble905 2 роки тому

    à

  • @sushilingale6088
    @sushilingale6088 3 роки тому

    Jay awdhut

  • @sushilpatil7804
    @sushilpatil7804 4 роки тому

    Jay avadhut