lok live ~ निसर्ग भरभरून देतो, फक्त घेणारा हवा- स्वागत तोडकर निसर्गोपचार तज्ञ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • #swagat todkar
    निसर्ग भरभरून देतो, फक्त घेणारा हवा- #स्वागत #तोडकर निसर्गोपचार तज्ञ
    आजाराला घाबरू नका, निसर्गोपचाराचा लाभ घ्या
    शेतीतील पिकांवर नैसर्गिक औषधांचा वापर करा
    कॅन्सरच्या रुग्णांची संख्या चिंताजनक
    फास्ट फूड टाळा, गंभीर आजारापासून दूर राहा

КОМЕНТАРІ • 24

  • @rekhashinde9036
    @rekhashinde9036 2 роки тому +4

    Great ahat tumhi

  • @sushantgaikwad5927
    @sushantgaikwad5927 2 роки тому +7

    Sir khup chan mahiti dhilit sir

  • @abhijeetdagdale5701
    @abhijeetdagdale5701 2 роки тому +3

    Great work sir

  • @shraddhabangre5686
    @shraddhabangre5686 2 роки тому

    Atishay faydeshir mahiti sangtali sir Thanks sir

  • @palashchopde9227
    @palashchopde9227 2 роки тому

    Sir. Khup. Chan

  • @sandipjadhav4185
    @sandipjadhav4185 2 роки тому

    Sir khup chan mahiti dili.

  • @minakshipol1107
    @minakshipol1107 2 роки тому +1

    छान माहिती दिली धन्यवाद 💐💐🙏🙏

  • @samwaghmode5910
    @samwaghmode5910 2 роки тому +4

    Sir. Plz... वजन कमी होण्यासाठी तुम्ही खूप उपाय सांगता. पण वजन वाढण्यासाठी उपाय सांगा.. Plzz sir 🙏

  • @mariyabansode4215
    @mariyabansode4215 2 роки тому +2

    Dr.saheb
    God bless you🙏

  • @gayuksagar9641
    @gayuksagar9641 2 роки тому +2

    Sir mi khup aushadhi ghetli pn maza khokla and chest kami hot nahi tyasathi kahi upay sanga.and mla shwas ghenyas pn avghad jat

  • @mohamadjahen2387
    @mohamadjahen2387 5 років тому +5

    Sire tumhi khup great ahat osm sire

  • @vandanabawane7497
    @vandanabawane7497 2 роки тому

    सर मलागभॆशयाला गाठ आहे यावरंंमं उपाय सागा

  • @kiranmhetre9136
    @kiranmhetre9136 2 роки тому

    मी स्वतः अनुभव घेतला
    करेक्ट उपाय सांगतात
    माझ्या पोटत 1 वर्ष दुखत होत dr ना दाखवलं सोनोग्रापी केली काही समजत नव्हतं
    पण ह्या सरचे व्हिडीओ बघून उपाय केला
    तेव्हा पासून अजून पोटत दुखलं नाही

  • @saiprinters600
    @saiprinters600 2 роки тому +1

    अल्सरवरकाय
    औषध
    आहेका

    • @akashsadamate2291
      @akashsadamate2291 2 роки тому +2

      यांच्या नादाला लागू नका.
      मीसुद्धा यांच्याकडून सहा हजारांची औषधे घेतली. यांच्या औषधातून मला एक काही फरक मिळालेला नाही.
      इतर दुसऱ्या तज्ञांचा सल्ला घ्या.

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 Рік тому +1

    👍👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏🤍

  • @nitinsamdadiya2485
    @nitinsamdadiya2485 2 роки тому

    Rt 66y sb

  • @supriyabhosale8821
    @supriyabhosale8821 2 роки тому +2

    काही नाही तोडकर सगळं बकवास आहे.मी स्वतः अनुभव घेतला आहे.

    • @akashsadamate2291
      @akashsadamate2291 2 роки тому +2

      मॅडम मी सुद्धा यांच्याकडून सहा हजाराची औषधे घेतली होती. मलासुद्धा यांच्या औषधांचा कसलाच फरक पडला नाही. मला फरक न पडले ची कमेंट मी यांच्या व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप वर व युट्यूब व्हिडिओ खाली केली. तरी या लोकांनी मला फेसबुक ग्रुप वरून काढून टाकले. युट्यूब व्हिडिओ खालील कमेंट्स डिलीट केल्या.
      14 जानेवारीला एक वर्षे पूर्ण होतात. अजून एकदाही हा डॉक्टर कोल्हापूरला आला नाही.
      यांच्या बद्दल बोलायला खूप आहे. सर्व माहिती कमेंट्स माध्यमातून सांगता येत नाही.

    • @samadhankashid8972
      @samadhankashid8972 2 роки тому

      @@akashsadamate2291 hi

    • @akashsadamate2291
      @akashsadamate2291 2 роки тому

      @@samadhankashid8972 bola