Pudhari News | लाडकी बहीण योजना सुरु, पण राज्यभरात गोंधळ, नेमकं काय चाललंय? | Ladki Bahin Yojna

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • Pudhari News | लाडकी बहीण योजना सुरु, पण राज्यभरात गोंधळ, नेमकं काय चाललंय? | Ladki Bahin Yojna #pudharinews #marathinews
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Nandurbar, Dhule, Jalgaon, Raver, Buldhana, Akola, Amravati, Wardha, Ramtek, Nagpur, Bhandara-Gondiya, Gadchiroli-Chimur, Chandrapur, Yavatmal-Washim, Hingoli, Nanded, Parbhani, Jalna, Aurangabad, Dindori, Nashik, Palghar, Bhiwandi, Kalyan, Thane, Mumbai North, Mumbai North-West, Mumbai North-East, Mumbai North-Central, Mumbai South-Central, Mumbai South, Raigad, Maval, Pune, Baramati, Shirur, Ahmednagar, Shirdi, Beed, Osmanabad, Latur, Solapur, Madha, Sangli, Satara, Ratnagiri-Sindhudurg, Kolhapur, Hatkanangle,
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

КОМЕНТАРІ • 16

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s 3 місяці тому +2

    रहिवासी प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड किंवा आधार कार्ड या पुरावा गृहीत धरावा.. अनेक महिला निरक्षर आहेत त्यांना जन्माचा दाखला भेटत नाही निर्गम उतारा टीसी भेटत नाही त्यासाठी सुलभ अटी हव्यात

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 3 місяці тому +2

    तहसील रहिवाशी उत्पन्न चा दाखला एवजी राशन कार्ड आधार पॅन बँक पासबुक ची झेरॉक्स वर योजना देण्यात यावी कारण राशन कार्ड देते वेळी उत्पन्न दाखला दयावा लागतो पुन्हा पुन्हा उत्पन्न रहिवाशी दाखला योजना पूर्तता करण्यासाठी यादीत टाकण्यात आला

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 3 місяці тому +1

    महागाई कमी करा .

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 місяці тому

    महाई सेवा केंद्र वाले फॉर्म भरण्यासाठी 800 रुपये घेतात
    कीती लुटणार

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 місяці тому

    तहसील कार्यालय मध्ये लगेच भेटत नाही

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 3 місяці тому +1

    ही लुट झालीच तर बहीणी चा रागाचा पारावर रहाणार नाही सरकारने या त लक्ष घालवे

  • @sonaayush6713
    @sonaayush6713 3 місяці тому +1

    रेशन कार्ड नहीं पाहिजे😢😢😢

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 місяці тому

    कराल पणं बंद
    पार्टी बदलता तर योजना क नाही बंद करणार

  • @उमेशपाटील-द7ध
    @उमेशपाटील-द7ध 3 місяці тому

    मतदान साठी आधार चालतो मग योजना साठी का नाही

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 3 місяці тому +1

    अगदी बरोबर आहे

  • @jayantchaudhari2214
    @jayantchaudhari2214 3 місяці тому

    हा अजीत पवार का डोक्यावर पडला काय❓

  • @sm-rj3eu
    @sm-rj3eu 3 місяці тому

    धंदा सुरू केले

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 3 місяці тому +2

    पैसे कमावयाचे दिवस आले वा वा सरकार😅😅😅😅😅😅

  • @UttamKakde-pl5wx
    @UttamKakde-pl5wx 3 місяці тому

    सागान मग अतिमं तारिख नाही मग

  • @GhovindDhotare-kt8xc
    @GhovindDhotare-kt8xc 3 місяці тому

    ❤❤❤❤❤❤