वाटलं का नव्हतं साहेब...तुम्ही सामान्य लोकांची भेट घेतली केव्हा मी तुमच्या मतदार संघातील मतदार आहे तुम्ही आले कि तुमच्या सोबत गावातील 2-4 कमिशन वाले पुढारी आणि 2-4 कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांची मुलं... कि झालं तुमचं गाव फिरून.... आता असे नाहि चालणार सर्वसामान्य शिवाय पर्याय नाहि नाहीतर करेक्ट कार्यक्रम... जय महाराष्ट्र 🙏
साहेब, मी नाशिकचा आहे , आम्हा सर्व मित्रांना तुमचा पराभवाचे वाईट वाटले, पण संगमनेर मध्ये तपास केला असता, तुमच्या समर्थकांची दादागिरी, खाणी,मुस्लिम सहकार्य अश्या अनेक बाबी समजल्यात, पाणी प्रश्न पण फार जुना आहे
बाळासाहेब थोरात हवेत होते व त्यांचा नगर जिल्ह्य़ात सोधा पक्ष आहे.संगमनेरला नातेवाईक सोडून पदे नसतात. शिवाय महाराष्ट्राला दाखवला जाणारा बाळासाहेबांचा चेहरा व प्रत्यक्ष संगमनेरला काय परिस्थिती आहे हे स्थानिक मतदारांना विचारले पाहिजे.
मी तुमच्याच मतदार संघातील मतदार आहे साहेब तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या कार्यकर्त्यांमुळे पडले...कार्यकर्ते नाही गुंड आहेत...चौकशी करा लक्षात येईल तुमच्या
प्रशांत सर तुम्ही एक चांगले पत्रकार आहात... थोरात साहेब का पडले हे तुम्ही एकदा लोकांना विचारा... नाहीतर एकदा नवनिर्वाचित आमदार यांचा पण पण इंटरव्यू घ्या... पत्रकार आहात ना एका साईटच्या लोकांचा इंटरव्यू नका घेत जाऊ...
समोरच्या 40 वर्ष वय असलेल्या उमेदवाराने यांना पाडलं आणि त्याच साधं अभिनंदन सुद्धा करायची हिम्मत नाही यांची आणि हे कसले आले सुसंस्कृत नेतृत्व ..पत्रकारांनी आमच्या मुलाखती घ्या मग आम्ही यांचे कारनामे राज्याला सांगतो.
कोण पडले तर मला कधीच आनंद होत नाही, परंतु बाळासाहेब थोरात पडले हे खुपच छान झाले आहे,सूधरा रे नवीन चेहर्यांना चान्स द्या रे,आठ आठ वेळा तुम्हीच निवडून यायचे का? इतर लोक काय शेतात काम करणार का?
साहेब तुम्ही मुंबई अकोला संगमनेर असा महामार्ग का बरं तयार केला नाही, हा महामार्ग जर संगमनेर अकोला मुंबई असा केला असता तर संगमनेरातील मुलांना, हॉटेल व्यवसाय करून चांगल्या प्रमाणात व्यवसाय करण्याची संधी मिळाली असती
माझा संगमनेर चा मित्र म्हणाला की थोरात पूर्णपणे मुस्लिम धार्जिणे आहेत कारण मुस्लिम त्यांना एकगठ्ठा मतदान करतात.. तसेच त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते कायम दम बाजी करतात
श्री.थोरात साहेब हे एक चांगले व प्रमाणिक काम करणारे प्रसिद्ध असे आमदार आहेत त्यांना विरोधी पक्षांत देखील मान आदर होता, त्यांच्या पराभवाची कारणे खरोखरीच शोधावी लागतील ते नेमके कुठे कमी पडले की त्यांची संघटना...
1) लोकल साहेबांच्या कार्यकर्त्यांची दहशत 2) तळेगाव, साकुर गटाला पाण्यापासून वंचित ठेवलं 3) महिलां वर झालेले अत्याचार पण साहेबांकडून साधं सांत्वन सुद्धा नाहि (कारण गठ्ठा मतदान फुटण्याची भीती) 4) साहेबांचा कार्यकर्त्यांनी साहेबांना दिलेला खोटा ग्राउंड रिपोर्ट 5) साहेबांचे शेजारच्या तालुक्यात जास्त लक्ष 6) 40 वर्ष सत्ता असूनही अभिमानाने सांगणे तळेगाव दुष्काळी पट्टा( या भागातून सर्वात जास्त लीड आमदार अमोल खताळाना) 7) शेजारच्या तालुक्यात दवाखाने फ्री मध्ये इथे भरमसाठ खर्चिक दवाखाने 8) गावा गावात काही काम न करता चार चकित फिरणारे कार्यकर्ते (प्रत्येक कामात 10 % खाऊन पोटभरणारे ) 9) साहेब गावा गावात आल्या नंतर त्यांचे पाळलेले कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या पोरांचा (जनतेच्या मनातून उतरलेले कार्यकर्ते ) साहेबांभोवती वेढा असणे आणि सर्वसामान्य जनतेला साहेबांजवळ जवळ जाऊ न देणे 10) साहेबाच्या सामान्य कार्यकर्त्याने सत्य परस्तितीवर बोलणे किंवा विरोध केल्यास यशो🪙🪙 कार्यलयातून फोन येणे आणि हजेरी लावण्यास बोलवून चंपी🤐 करणे ( सत्य घटना एकेकाळी साहेबांचे खान्दे कार्यकर्ते आता पण आहे फक्त्त वरतून)...... अजून बरेचशे मुद्दे आहे जे एकवटले आणि साहेबांचा करेक्ट कार्यक्रम झाला
साहेब एकदा गाव पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर सोडून सर्व सामान्य लोकांना विचार कस नेतृत्व आहे.... ते नक्कीच तुमची जीभ आसडून हातात देतील हे नक्की.... जय महाराष्ट्र 🙏
मग आता चें सत्ताधारी अस काय वेगळं करतायत मुस्लिमांना ही राशन मिळतंय हिंदू नाही मिळतंय शिक्षण सगळ्यांना समान आहे त्यांची मशीद आहेच मंदिर ही आहेच पूर्वापार चालू आहे तेच आजही आहे मग कसला हिंदू हित ची बात आताचे सत्ताधारी करतायत येड्यात काढू नका
संगमनेर मध्ये दिवाळी साजरी होत आहे.. सगळी कडे आनंदाचे वातावरण आहे.. गावो गावी आनंदोत्सव साजरा होत आहे.. खुप वर्षांनी परिवर्तन झाले आहे.. खताळ पाटील घराण्यातील सामान्य कार्यकरत्याने निवडणूक जिंकली आहे..🎉🎉
सर्वांना घेऊन कांग्रेस चालते तर मुस्लिमांसाठी वक्फ बोर्ड स्थापन केले तेव्हा हिंदू साठी एखादे बोर्ड का स्थापन का केले नाही, कलम 370 ,35 ए संदर्भ आत कांग्रेस चे धोरण देशविरोधी का आहे
संगमनेर तालुक्याचा विकास खूप आहे असे म्हणणारे तुमच्या बगलबच्च्यांना माझा प्रश्न आहे की प्रवरा नदीचा काठ सोडता इतर भागात कुठे विकास आहे तळेगाव ते साकुर भागात न पाणी आहे ना रस्ते धड मग विकास फक्त तुमचे कार्यकर्ते ठेकेदार आणि तुमचा परिवार फक्त यांचाच विकास झाला
आमच्या संपूर्ण संगमनेर तालुक्याचे नेतृत्व व भूषण साहेब✨✨🙏🏻 साहेबांच्या निकालाच्या दिवशी संगमनेर मध्ये खूप शांतता होती ,लोकांची खूपहळ हळ झाली वाईट वाटलं 😞
व्यक्तीमत्व जरी शांत असले तरी पाठिमागचे कार्यकर्ते तसे नव्हते. मोठ्या कार्यकर्त्यांमध्ये एकोपा नव्हता. कार्यकर्ते काही ही झाले तरी थोरात साहेब च येणार या समजुतीने निवांत होती. सामान्य माणसाने जनतेतील असंतोष असल्याचे सांगितले तरी त्यालाच उपदेश मिळत होता. समोरची परिस्थिती याऊलट होती. प्रत्येक गावात ग्रामपंचायत सारखे ते निवडणूक लढले व जिंकले. आता जनमानसात प्रत्यक्ष उतरल्याशिवाय विजय अशक्य आहे हे च सिध्द होते
सर आपल्या सारख्या जाणकार नेत्यांकडून बलेट पेपर वर निवडणूक घ्या.असे अपेक्षित नाही.आपली १४०कोटी लोकसंख्या व पुर्वीचा अनुभव हे लक्षात घेता हे कितपत व्यवहार्य आहे. सर्वच पक्षांनी लोकसभेचे विशेष अधिवेशन घेऊन यावर साधकबाधक चर्चा करावी.
प्रशांत केवळ राज्यातील दोन पक्षांना आणि त्याला पाहिजे अशीच पत्रकारिता करतो. या माध्यमातून फेक narrative पसरवण्याचा प्रयत्न करतोय की काय असं वाटण्याजोगे एकतर्फी अस्त .
थोरात साहेब हे त्यांच्या कामात व विकास करण्यामध्ये कुठेही कमी पडले नाही असे मला वाटते पण त्यांना जे अजून चांगले काम करायची होती ती त्यांना दुसरा पक्ष सत्तेत असल्या मुळे त्यांना करता आली नाही हे लोकांना समजून घेता आलं नाही पण एका गोष्टीचा मी साहेबाना खरंच मानतो काँग्रेस पक्ष एवढा कोसळला आहे तरी आपल्या पक्षा साठी जी तळमळ व एकनिष्ठता त्याला सलाम आहे साहेब...
जनतेने आपल्याला 40 वर्ष संधी दीली तरी आपणाला संगमनेर मतदारसंघात विशेष आशे कुठलेच काम करता आले नाही.पठार भाग ,साकुर पट्टा, तळेगाव परिसर,रस्ते, विज पाणीप्रश्न सोडवता आले नाही.कृपया आता तरी खरंच आत्मपरीक्षण करून पुन्हा जोमाने तळागाळात जाऊन काम करा म्हणजे पुढील 2029ला संधी निर्माण होईल.नाहीतर...
साहेब तुमचा नेता राहुल गांधी छत्रपती श्रीमंत राजे शिवाजी महाराज यांचा अपमान करतो हे कंस चालते आपल्याला तसेच भगवान श्री रामांचे विरोधक जवळ करता म्हनुन आपला पराजय झाला साहेब आपल्याला विनंती आहे साहेब देव देश आनि धर्म यांच्या बाजुने ऊभा राहा वो साहेब
आधुनिक राजकारणात प्रत्येक तालुक्यात सत्ताधारी अमदाराचे मलिदा गँग कुप्रसिद्ध झाल्या आहे जो सत्ताधारीअमदार हे गँगच सुव्यवस्थीत नियोजन करु शकले ते आमदार निवडून आले बाकी गोष्टी बहुतांश मिथ्य आहे
जनतेने जेव्हा धर्म संकटात येईल तेव्हा तेव्हा असेच होईल.
वाटलं का नव्हतं साहेब...तुम्ही सामान्य लोकांची भेट घेतली केव्हा मी तुमच्या मतदार संघातील मतदार आहे तुम्ही आले कि तुमच्या सोबत गावातील 2-4 कमिशन वाले पुढारी आणि 2-4 कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांची मुलं... कि झालं तुमचं गाव फिरून.... आता असे नाहि चालणार सर्वसामान्य शिवाय पर्याय नाहि नाहीतर करेक्ट कार्यक्रम... जय महाराष्ट्र 🙏
साहेब, मी नाशिकचा आहे , आम्हा सर्व मित्रांना तुमचा पराभवाचे वाईट वाटले, पण संगमनेर मध्ये तपास केला असता, तुमच्या समर्थकांची दादागिरी, खाणी,मुस्लिम सहकार्य अश्या अनेक बाबी समजल्यात, पाणी प्रश्न पण फार जुना आहे
अगदी बरोबर आम्ही संगमनेर मतदार संघातील
आता बांग्लादेशात जे हिंदु ला मारत आहेत त्यावर बोलना छक्या
तुम्ही मुस्लिमाना जितके जवळ कराल तितकी हिंदू जनता तुमच्यापासून लाब जांईल.
तुमचा नेता जिंकल्यावर हिरव्या झेंड्या समोर नाचत होता 😢
आरे हे जिंकले evm बरोबर आणि हेरले की ते चुक बर झाल आसे धेंड पडलेत त्याचा आम्हास आनंद होत आहे.
बाळासाहेब थोरात हवेत होते व त्यांचा नगर जिल्ह्य़ात सोधा पक्ष आहे.संगमनेरला नातेवाईक सोडून पदे नसतात.
शिवाय महाराष्ट्राला दाखवला जाणारा बाळासाहेबांचा चेहरा व प्रत्यक्ष संगमनेरला काय परिस्थिती आहे हे स्थानिक मतदारांना विचारले पाहिजे.
हळहळ करणारे फक्त चमचे आणि कारखाना कामगार दुध संघ कामगार जावई लेकी बहीण भाऊ आणि भाचा
साकुर पठार भाग आणि तळेगाव गट पाणी प्रश्न का सुटला नाही 40 वर्षात हा प्रश्न विचारा
तोडावर एक आणी मागे एक, असा आहे थोरात
मी तुमच्याच मतदार संघातील मतदार आहे साहेब तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या कार्यकर्त्यांमुळे पडले...कार्यकर्ते नाही गुंड आहेत...चौकशी करा लक्षात येईल तुमच्या
जो हिंदु हित की बात करेगा वही संगमनेर पर राज करेगा
निमोन गावच्या सरपंच संदिप भाऊ देशमुख यांची गाडी जाळली नसती तर ही वेळ आली नसती.
प्रशांत सर तुम्ही एक चांगले पत्रकार आहात... थोरात साहेब का पडले हे तुम्ही एकदा लोकांना विचारा... नाहीतर एकदा नवनिर्वाचित आमदार यांचा पण पण इंटरव्यू घ्या... पत्रकार आहात ना एका साईटच्या लोकांचा इंटरव्यू नका घेत जाऊ...
भ्रम निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न........🎉🎉🎉🎉🎉🎉
समोरच्या 40 वर्ष वय असलेल्या उमेदवाराने यांना पाडलं आणि त्याच साधं अभिनंदन सुद्धा करायची हिम्मत नाही यांची आणि हे कसले आले सुसंस्कृत नेतृत्व ..पत्रकारांनी आमच्या मुलाखती घ्या मग आम्ही यांचे कारनामे राज्याला सांगतो.
सुजय दादा नी करेक्ट कार्यक्रम केला बाळासाहेब थोरात यांचा.
कोण पडले तर मला कधीच आनंद होत नाही, परंतु बाळासाहेब थोरात पडले हे खुपच छान झाले आहे,सूधरा रे नवीन चेहर्यांना चान्स द्या रे,आठ आठ वेळा तुम्हीच निवडून यायचे का? इतर लोक काय शेतात काम करणार का?
मुस्लिमांच्या फतव्याला आपण दिलेला प्रतिसाद
व हिंदु मतं एकवटली.
हेही कारण आहेच
Ajit pawar kon ahe re
अजित पवार कोण आहे !! त्या भ्रष्टाचार्य पेक्षा हा माणूस १ लाख पैट चांगला आहे😂😂
साहेब तुम्ही लय हावेत होता
निलेश लंके मुळे बाळासाहेब थोरात चा पराभव झाला 😂😂😂
साहेब तुम्ही मुंबई अकोला संगमनेर असा महामार्ग का बरं तयार केला नाही, हा महामार्ग जर संगमनेर अकोला मुंबई असा केला असता तर संगमनेरातील मुलांना, हॉटेल व्यवसाय करून चांगल्या प्रमाणात व्यवसाय करण्याची संधी मिळाली असती
कितीही संकट आले तरी आम्ही थोरात साहेबांसोबत आहोत कायम राहणार
महाराष्ट्रात सर्वात म्होठा पराभव म्हणजे बाळासाहेब थोरात
माझा संगमनेर चा मित्र म्हणाला की थोरात पूर्णपणे मुस्लिम धार्जिणे आहेत कारण मुस्लिम त्यांना एकगठ्ठा मतदान करतात.. तसेच त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते कायम दम बाजी करतात
#दुष्काळ पडला म्हणून गाव सोडायचं नसतं,
आणी नेत्याचा पराभव झाला म्हणून त्याला एकटं सोडायचं नसतं..
कायम एकनिष्ठ …
#बाळासाहेब_थोरात 🔥
डांग चाट्या 😂😂😂😂😂
Thorat challe aata congress sodun
एकनिष्ठ म्हणणं म्हणजे च आतून विरोध😅
तुम्ही माणूस म्हणून चांगले आहात पण तुम्ही कायम एकाच समाजाला पाठीशी घातलं 🫵🫡 म्हणूनच तुमचा पराभव झाला
गॉड बोलून काम होत नाही साहेब, काम करावे लागते 🙏🏻
श्री.थोरात साहेब हे एक चांगले व प्रमाणिक काम करणारे प्रसिद्ध असे आमदार आहेत त्यांना विरोधी पक्षांत देखील मान आदर होता, त्यांच्या पराभवाची कारणे खरोखरीच शोधावी लागतील ते नेमके कुठे कमी पडले की त्यांची संघटना...
बगलबच्चे आणि घराणेशाही यामुळे पराभव
जे एकनिष्ठ म्हणत आहेत त्यांनीच कार्यक्रम केला 😂
1) लोकल साहेबांच्या कार्यकर्त्यांची दहशत 2) तळेगाव, साकुर गटाला पाण्यापासून वंचित ठेवलं 3) महिलां वर झालेले अत्याचार पण साहेबांकडून साधं सांत्वन सुद्धा नाहि (कारण गठ्ठा मतदान फुटण्याची भीती) 4) साहेबांचा कार्यकर्त्यांनी साहेबांना दिलेला खोटा ग्राउंड रिपोर्ट 5) साहेबांचे शेजारच्या तालुक्यात जास्त लक्ष 6) 40 वर्ष सत्ता असूनही अभिमानाने सांगणे तळेगाव दुष्काळी पट्टा( या भागातून सर्वात जास्त लीड आमदार अमोल खताळाना) 7) शेजारच्या तालुक्यात दवाखाने फ्री मध्ये इथे भरमसाठ खर्चिक दवाखाने 8) गावा गावात काही काम न करता चार चकित फिरणारे कार्यकर्ते (प्रत्येक कामात 10 % खाऊन पोटभरणारे ) 9) साहेब गावा गावात आल्या नंतर त्यांचे पाळलेले कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या पोरांचा (जनतेच्या मनातून उतरलेले कार्यकर्ते ) साहेबांभोवती वेढा असणे आणि सर्वसामान्य जनतेला साहेबांजवळ जवळ जाऊ न देणे 10) साहेबाच्या सामान्य कार्यकर्त्याने सत्य परस्तितीवर बोलणे किंवा विरोध केल्यास यशो🪙🪙 कार्यलयातून फोन येणे आणि हजेरी लावण्यास बोलवून चंपी🤐 करणे ( सत्य घटना एकेकाळी साहेबांचे खान्दे कार्यकर्ते आता पण आहे फक्त्त वरतून)...... अजून बरेचशे मुद्दे आहे जे एकवटले आणि साहेबांचा करेक्ट कार्यक्रम झाला
प्रशांत कदम सर तुम्ही एकदा संगमनेरच्या जनतेशी चर्चा करून बघा मग विकास कळेल तुम्हाला
आता बघूयात विकास
थोरात साहेब पण जनतेला परिवर्तन पाहिजे होते....40 वर्षे खूप झाली 3 पिढ्या नी बघितले
कितीही संकट आले तरी आम्ही सदैव साहेबांसोबत
डांग चाट्या 😂😂😂😂😂
जे एकनिष्ठ म्हणत आहेत त्यांनीच कार्यक्रम केला 😂
@@Anamikathakur777खर आहे,कार्यकर्त्यांनीच बळी दिला😂
Aata Saheb Nehmi Bhootpurv Rahil.
हे बरोबर आहे @@Anamikathakur777
आदरणीय साहेबांचा पराभव होणे हे महाराष्ट्रासाठी हळहळ होणारी घटना आहे
इथ संगमनेर मधे कोणाला हळहळ नाही झाली महाराष्ट्र लांब चे. 😂
Ho ka@@JayMaharashtra077
Barobar@@JayMaharashtra077
गप रे केळया 😂😂
महाराष्ट्रच्या राजकारणातील एक सुसंस्कृत नेतृत्व ❤
Ek number bro 👍
अहो काम 0 आहे ना पण...
Ghanta
😂
साहेब एकदा गाव पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर सोडून सर्व सामान्य लोकांना विचार कस नेतृत्व आहे.... ते नक्कीच तुमची जीभ आसडून हातात देतील हे नक्की.... जय महाराष्ट्र 🙏
थोरात साहेबांचा एक विश्वासू कार्यकर्ता मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सोनाराच्या दुकनात भेटला होता😂
मौलाना लोक विमानात बसून प्रचार करत होते,काँग्रेसचा.
ध्रुवीकरण नाहीं तुमचा पक्ष लांगूलचालन करतो एका विशिष्ठ समाजच म्हणून बहुसंख्य लोकांना कुणी वारसा नाही असे तुम्हालाही वाटते, म्हणून पराभव
मग आता चें सत्ताधारी अस काय वेगळं करतायत मुस्लिमांना ही राशन मिळतंय हिंदू नाही मिळतंय शिक्षण सगळ्यांना समान आहे त्यांची मशीद आहेच मंदिर ही आहेच पूर्वापार चालू आहे तेच आजही आहे मग कसला हिंदू हित ची बात आताचे सत्ताधारी करतायत येड्यात काढू नका
संगमनेर मध्ये दिवाळी साजरी होत आहे.. सगळी कडे आनंदाचे वातावरण आहे.. गावो गावी आनंदोत्सव साजरा होत आहे.. खुप वर्षांनी परिवर्तन झाले आहे.. खताळ पाटील घराण्यातील सामान्य कार्यकरत्याने निवडणूक जिंकली आहे..🎉🎉
उत्साहव🎉
महाराष्ट्र राज्यातील शांत संयमी व्यक्ती म्हणजे बाळासाहेब थोरात हे राज्याला माहिती आहे.
महाराष्ट्रातील शांत सुसंस्कृत,अभ्यासू,निष्ठावंत नेतृत्व बाळासाहेब थोरात साहेब 🎉🎉❤❤❤❤❤
😂
😂😂😂😂😂
😂😂
काम मतदार संघात झीरो य
Ghanta
प्रशांत कदम तू विजयी उमेदवाराचा एकेरी उल्लेख कसा करू शकतो? आमदार आहे ते आता जरा इज्जत द्यायला शिका.
आमदार नाही भावी मंत्री
@@Hindu8657 भावा जरा limit मध्ये ना😂
साहेब तुमच्या आनंदात सुख दुःखात आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत💯🙏🏻
त्या शिवाय पर्याय काय आहे साहेब...... गुतली म्हैस आणि फटके खाय अशी परिस्तिथी आहे तुमची.... समजू शकतो..... जय महाराष्ट्र 🙏
साहेब जाजू पेट्रोल पंप 20 नोव्हेंबर चे फुटेज बघा समजेल तुम्ही का पडलात,कशाला evm ल दोष देता,तुमच्या पुढाऱ्यांनी च तुम्हाला पाडले 😂
काय झालं होतं २० नोव्हेंबर ला
साहेब लंके निवडुन आला तेव्हा काय EVM चागंल होत का तेव्हा पण बोलायच ना साहेब
लोकसभेला भरघोस मतदान करूनही मराठा आंदोलनाबाबत तुम्ही आघाडी वाल्यानी एक शब्द नाही आला तुमच्या तोंडून.. मग आम्हाला युती योग्य वाटली.. 🙏
संघर्षामध्ये तुमची साथ सोडावी
एव्हढी गाठ आमची सैल नाही...!!
आम्ही समर्थक तुमच्या कर्तुत्वाचे
सत्तेसाठी बांधील नाही...!!
सदैव एकनिष्ठ थोरात साहेब✌️✌️
आता असं काही बोलू नका.
काम केलं नाहीतर शून्य मत पडू शकतात.
झाक डाल करू नका खरं बोल.
सर्व खोटं बोलत आहे.
त्या बाईला कोर्टात खेचा.
चाळिस वर्ष झाले तरी तेच तेच प्रश्न कारणीभुत
साकुर पठार भागात मुळा नदीच्या बारमाही पाण्याची सोय केली असती ही वेळ आली नसती
आता बघू होते का
मा. श्री बाळासाहेब थोरात हे आदरणीय आहेत आणि सदैव राहतील ! ❤
थोरात साहेब कालही, आजही आणि उद्याही आमचे नेते त्याचा सार्थ अभिमान आहे, पण एक आहे की काही असो आम्ही सदैव एकनिष्ठ
👇👇
Muslim appeasement was the main reason behind the defeat of MVA in the sangamner and all over Maharashtra
थोरात साहेब तुमच्या सोबत सदैव आहोत आम्ही
जे एकनिष्ठ म्हणत आहेत त्यांनीच कार्यक्रम केला 😂
साहेब तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्ते लोकांना खुप त्रास दिला हे जाणून घ्या
दुरून डोंगर साजरे अशी परिस्थिती होती संगमनेर ची...
साहेब गोल्लाल हिरवा झाला
हा विषय राजकारणाचा नसुन
आमच्या काळजाचा आहे..
#कायम_एकनिष्ठ
#बाळासाहेब_थोरात
👍👍we are with Thorat saheb
जे एकनिष्ठ म्हणत आहेत त्यांनीच कार्यक्रम केला 😂
20 तारखेचे जाजू पेट्रोल पंप cctv footage बघा कळेल का पडले ते
Ku same comment karto a .😂
Gulam
गर्व से कहो हम हिंदु है
खोलवर संपर्क आणि संघर्ष आवश्यक
निवडनुक झाल्यानंतर तुम्ही सुजय दादा ला डोक्यावरती पडले आस बोले आनि म्हनता निवडनुक झाली की बोलायच नसतं आस कंस
ते एकवटतात तसे आम्ही एकवटलो
सर्वांना घेऊन कांग्रेस चालते तर मुस्लिमांसाठी वक्फ बोर्ड स्थापन केले तेव्हा हिंदू साठी एखादे बोर्ड का स्थापन का केले नाही, कलम 370 ,35 ए संदर्भ आत कांग्रेस चे धोरण देशविरोधी का आहे
आपल्या हक्काचा माणूस सुजय दादा ❤
प्रशांतजी !! सुंदर मुलाखत. असे सुसंस्कृत नेतृत्व पुढे होईल की नाही अशी शंका आहे. धर्माच्या धृवीकरणात समाज वाहवत चालला आहे.
Exactly 💯
Sangamner मधे येऊन बघा अगोदर मग कळेल सत्य परिस्थिती
@@sunilsangle2570 sangamner chach ahe bhai
संगमनेर तालुक्याचा विकास खूप आहे असे म्हणणारे तुमच्या बगलबच्च्यांना माझा प्रश्न आहे की प्रवरा नदीचा काठ सोडता इतर भागात कुठे विकास आहे तळेगाव ते साकुर भागात न पाणी आहे ना रस्ते धड मग विकास फक्त तुमचे कार्यकर्ते ठेकेदार आणि तुमचा परिवार फक्त यांचाच विकास झाला
सगळ्यशी सबंध ठेवून त्याना धमकावण हेच केल आपण तुमच्या गुडाची टोळी सक्रिय असते
४० वर्षे एकाच माणसाला निवडून देणे हा मूर्खपणा नाही काय?
एकनिष्ठ साहेब.... आमचा पक्ष थोरात साहेब
जे एकनिष्ठ म्हणत आहेत त्यांनीच कार्यक्रम केला 😂
सर्वत्र महाविकास आघाडीच्या विजयाची जनतेला आशा वाटत असताना एवढ्या मोठ्या फरकाने पराभव होणे हे महाराष्ट्रातील जनतेला रुचलेल नाही😢
Radu nako re😂
hindutava bhari padla maratha musalman aghadi var
Rada jorat
कितीही संकट आले तरी आम्ही साहेबांसोबत आहोत कायम राहणार
आमच्या संपूर्ण संगमनेर तालुक्याचे नेतृत्व व भूषण साहेब✨✨🙏🏻 साहेबांच्या निकालाच्या दिवशी संगमनेर मध्ये खूप शांतता होती ,लोकांची खूपहळ हळ झाली वाईट वाटलं 😞
बाळासाहेब थोरात यांनी दुधाचे 5रु कमी केले याच्यावर बोला 😢😢😢😢😢
व्यक्तीमत्व जरी शांत असले तरी पाठिमागचे कार्यकर्ते तसे नव्हते. मोठ्या कार्यकर्त्यांमध्ये एकोपा नव्हता. कार्यकर्ते काही ही झाले तरी थोरात साहेब च येणार या समजुतीने निवांत होती. सामान्य माणसाने जनतेतील असंतोष असल्याचे सांगितले तरी त्यालाच उपदेश मिळत होता. समोरची परिस्थिती याऊलट होती. प्रत्येक गावात ग्रामपंचायत सारखे ते निवडणूक लढले व जिंकले. आता जनमानसात प्रत्यक्ष उतरल्याशिवाय विजय अशक्य आहे हे च सिध्द होते
सर आपल्या सारख्या जाणकार नेत्यांकडून बलेट पेपर वर निवडणूक घ्या.असे अपेक्षित नाही.आपली १४०कोटी लोकसंख्या व पुर्वीचा अनुभव हे लक्षात घेता हे कितपत व्यवहार्य आहे.
सर्वच पक्षांनी लोकसभेचे विशेष अधिवेशन घेऊन यावर साधकबाधक चर्चा करावी.
जमिनीवर उतरत नाही Maharashtra चे नेते ....! मास लीडर नाही
प्रशांत जी गोपीचंद पडळकर यांची पण मुलाखत घ्या कधी तरी
महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व
साहेब आम्ही सदैव तुमच्यासोबत
साहेब हिंदु जागा झाला आहे.
प्रशांत केवळ राज्यातील दोन पक्षांना आणि त्याला पाहिजे अशीच पत्रकारिता करतो. या माध्यमातून फेक narrative पसरवण्याचा प्रयत्न करतोय की काय असं वाटण्याजोगे एकतर्फी अस्त .
साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे
तुम्ही जिंकलात की लोकशाही विजयी...bjp jinkli ki आश्चर्य आवाक अनाकलनीय...
थोरात साहेब हे त्यांच्या कामात व विकास करण्यामध्ये कुठेही कमी पडले नाही असे मला वाटते पण त्यांना जे अजून चांगले काम करायची होती ती त्यांना दुसरा पक्ष सत्तेत असल्या मुळे त्यांना करता आली नाही हे लोकांना समजून घेता आलं नाही पण एका गोष्टीचा मी साहेबाना खरंच मानतो काँग्रेस पक्ष एवढा कोसळला आहे तरी आपल्या पक्षा साठी जी तळमळ व एकनिष्ठता त्याला सलाम आहे साहेब...
जनतेने आपल्याला 40 वर्ष संधी दीली तरी आपणाला संगमनेर मतदारसंघात विशेष आशे कुठलेच काम करता आले नाही.पठार भाग ,साकुर पट्टा, तळेगाव परिसर,रस्ते, विज पाणीप्रश्न सोडवता आले नाही.कृपया आता तरी खरंच आत्मपरीक्षण करून पुन्हा जोमाने तळागाळात जाऊन काम करा म्हणजे पुढील 2029ला संधी निर्माण होईल.नाहीतर...
आमच्या साठी फक्त थोरात साहेब
आम्ही सदैव थोरात साहेब यांच्या बरोबर आहे
खर् sangamner ch वाटोळे कर्णारा padne Garjeche होते नाही तर घराणे shai cha अंत zala nasata
जेव्हा तुम्ही,20 टक्के सोबत असता तो पर्यंत तुम्हाला 80 टक्का ची जाणीव नसते
धरणातून पाणी आणायला तुम्हाला ४० वर्षे लागले साहेब.... तुम्ही स्वतः लोणी आणि संगमनेर चे रोड ची परिस्थिती बघा कुठ चांगले रस्ते आहेत
फक्त साहेब एकच साहेब थोरात साहेब
चुकीच्या पक्षात आहात म्हणून हा फटका मिळाला
सुसंस्कृत नेतृत्व.... बाळासाहेब महाराष्ट्राचे भविष्य आहेत..
साहेब तुमचा नेता राहुल गांधी छत्रपती श्रीमंत राजे शिवाजी महाराज यांचा अपमान करतो हे कंस चालते आपल्याला तसेच भगवान श्री रामांचे विरोधक जवळ करता म्हनुन आपला पराजय झाला साहेब आपल्याला विनंती आहे साहेब देव देश आनि धर्म यांच्या बाजुने ऊभा राहा वो साहेब
एका मुद्यावर तरी ठाम रहा राव! EVM की पैसा की धार्मिक ध्रुवीकरण?
एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा संगमनेर मध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय होतो... याचे फार दुःख मामा-भाच्यांना झालेले आहे
थोरात कार्यकर्ते दंडक शही साठी प्रसिद्ध आहे😂
थोरात साहेब कालही,आजही आणि उद्याही साहेब तुमच्या सोबत
शिवसेनेचं उमेदवार उभा राहू नये म्हणून सुपारी देणारा साहेब
Balasaheb thorat❤❤
आधुनिक राजकारणात प्रत्येक तालुक्यात सत्ताधारी अमदाराचे मलिदा गँग कुप्रसिद्ध झाल्या आहे जो सत्ताधारीअमदार हे गँगच सुव्यवस्थीत नियोजन करु शकले ते आमदार निवडून आले बाकी गोष्टी बहुतांश मिथ्य आहे
कितीही संकट आले तरी आम्ही साहेबांसोबत
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
साहेब आम्ही सदैव तुमच्या पाठीशी.
डांग चाट्या 😂😂😂😂😂