कटिंगसाठी बोकडाची किंमत कशी ठरवावी | मार्केटिंग वर बोलू काही भाग -3 | कटिंग, ब्रिडींग आणि ईद मार्केट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024
  • कटिंगसाठी बोकडाची किंमत कशी ठरवावी | मार्केटिंग वर बोलू काही भाग -3 | कटिंग, ब्रिडींग आणि ईद मार्केट
    #vishwanath_agro #goatfarming #poultryfarming
    नमस्कार, मित्रांनो तुमच्या हक्काच्या youtube चॅनेल Vishwanath Agro मध्ये तुमचं स्वागत.
    About this video :
    व्हिडिओमध्ये बघा कटिंगसाठी देताना बोकडाची किंमत कशी ठरवावी, कटिंग, ब्रिडींग आणि ईद मार्केट विषयी वास्तविक माहिती
    धन्यवाद.
    -------------------------------------------------------------------------------
    आपल्या चॅनल वरचे आणखी व्हिडिओ
    शेळीपालनातील खाद्य व्यवस्थापन
    • शेळी चारा व्यवस्थापन |...
    मार्केटींग वर बोलू काही - भाग 2
    • मार्केटींग वर बोलू काह...
    पाथर्डी शेळीबाजाराची सफर
    • Goatfarming | पाथर्डी ...
    कोंबडीचे खाद्य घरच्या घरी कसे बनवावे
    • कोंबडीचे खाद्य घरी कसे...
    मार्केटींग वर बोलू काही
    • मार्केटींग वर बोलू काह...
    गोट फार्म बंद का पडत आहेत
    • Goatfarming | गोट फार्...
    शेळ्यांचा विमा कसा काढावा
    • Goat farming | शेळ्यां...
    विश्वनाथ ऍग्रो फार्म ला भेट
    • विश्वनाथ ऍग्रो | आपल्य...
    मुक्तसंचार गावरान कोंबड्यांचे लसीकरण
    • Poultryfarming | कोंबड...
    कुक्कुटपालनात असा बनवा उकिरडा आणि मिळवा प्रोटीन युक्त खाद्य
    • कुक्कुटपालन | कुक्कुटप...
    निरोगी आणि आजारी शेळ्यांची लक्षणे
    • निरोगी आणि आजारी शेळ्य...
    कोणत्या ऋतू मध्ये कोणत्या शेळ्या घ्याव्या, शेळीपालनाची सुरवात करताना पाठी घ्याव्यात कि शेळ्या
    • Goat Farming | शेळी खर...
    BSF किड्यांविषयी सर्व माहिती | कुक्कुट पालनात असा करा खाद्यखर्च कमी
    • कुक्कुटपालनात असा करा ...
    १०० गावरान कोंबड्यांपासून कमवा २५००००
    • मुक्तसंचार गावरान कोंब...
    शेळ्यांचा मावा रोग
    • Goat Farming | शेळ्यां...
    जनावरांच्या बाजारातील दलालांची भाषा | असे होतात बोट दाबून प्राण्यांचे व्यवहार
    • जनावरांच्या बाजारातील ...
    शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायात असे करा व्हॅल्यू एडिशन आणि कमवा भरपूर नफा
    • शेळीपालन आणि कुक्कुटपा...
    अगदी कमी खर्चात असे करा मुक्तसंचार पद्धतीने गावरान कोंबडी पालन
    • अगदी कमी खर्चात असे कर...
    मुक्तसंचार गावरान कोंबड्यांचे नफ्याचे गणित
    • मुक्तसंचार गावरान कोंब...
    शेळीपालनतील खुराक व्यवस्थापन
    • शेळीपालनातील खुराक व्य...
    बंदीस्त शेळीपालन करायचय? मग मित्रांनो हा व्हिडिओ नक्की बघा
    • Goatfarming | बंदीस्त ...
    चॅनल विषयी काही :
    मित्रांनो आपला विश्वनाथ ऍग्रो हे चॅनल मुक्तसंचार शेळीपालन, गावरान कोंबडी पालन, ग्रामीण महाराष्टातील शेतकरी जीवन या बद्दल माहिती मराठी प्रेक्षकांना देण्याच्या उद्देशाने सुरु केले आहे, तसेच नवंउद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण मराठी बांधव, यांसाठी एक सोबती किव्वा त्यांच्या उद्योजक बनण्याच्या प्रवासात एक गाईड म्हणून आपले चॅनल काम करण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यामुळे मराठी तरुण हा जास्तीत जास्त ग्रामीण भागाकडे आणि व्यवसायाकडे वळेल आणि ग्रामीण भागातल्या आपल्या तरुणांना सोबत घेऊन एक प्रगत महाराष्ट्र घडवण्यात मोलाची भूमिका बजावेल.
    ------------------------------------------------------------------------------
    आपल्या चॅनल चा सोशल कट्टा
    फेसबुक पेज - Vishwanath Agro
    इंस्टाग्राम - @Vishwanathagrow
    आम्हाला ईमेल करण्यासाठीचा आमचा पत्ता :
    vishwanath.agro.organic@gmail.com

КОМЕНТАРІ • 14

  • @sunilbhosale5037
    @sunilbhosale5037 2 роки тому +1

    Bharat.mata.ki.jay.visha..........rav .good.Lakachar

  • @roshanzade7973
    @roshanzade7973 2 роки тому +1

    Chan mahiti dili sir

  • @marutigavali6044
    @marutigavali6044 Рік тому +1

    साहेब खरोखर छान माहिती दिलीत. इतकं डिटेल सांगणे हा सूक्ष्म अभ्यासाचा भाग आहे. तुमचा अभ्यास व सादरीकरण उत्कृष्ट आहे. थोडे सांगते वेळी लिखित विडिओ वर पण दाखवा. त्यामुळे व्हिडिओ परिणामकारक व लगेच लक्षात राहतो. बाकी सर्व माहिती उत्कृष्ट.

  • @gorakhdevsarkar3071
    @gorakhdevsarkar3071 2 роки тому +1

    Thank you sir

  • @liyakatfunsupkar1210
    @liyakatfunsupkar1210 2 роки тому +1

    Good explanation sir 🌹Aise video se kissan ko jada faida milega ... Bhoot accha details me aap ne explain kiya hai 🌹... Jai Jawan Jai kissan

  • @ashwinnalawade9537
    @ashwinnalawade9537 2 роки тому +1

    सर तुम्ही माझ्या प्रशनावरती व्हिडिओ बनवला ty सर

  • @shoebsayyad7368
    @shoebsayyad7368 Рік тому +1

    Sir kal aamhi 5 महिन्याचा बोकड 10000 rs la vikla

    • @omkarkale8882
      @omkarkale8882 Рік тому

      Wajan kiti asel tyach

    • @shoebsayyad7368
      @shoebsayyad7368 Рік тому

      @@omkarkale8882 vajan aamhi kel nhavt , pan bajarat व्यापाऱ्याने घेतला बोकड

  • @prashantkamble7146
    @prashantkamble7146 2 роки тому +1

    agdi Brobar , sir

  • @ashwinnalawade9537
    @ashwinnalawade9537 2 роки тому +1

    ईद साठी कोणता बोकड चालतो
    खसी
    अंडू

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 роки тому +1

      खस्सी, वजनवाढी साठी बोकड खस्सी केलेला कधीही चांगला

    • @ashwinnalawade9537
      @ashwinnalawade9537 2 роки тому +1

      ईद साठी योग्य आहे का खस्सी बोकड

    • @vishvanathagro
      @vishvanathagro  2 роки тому +1

      @@ashwinnalawade9537 हो, बोकड १ वर्ष पूर्ण केलेला (२ दाती ) असावा आणि बोकड मध्ये कुठलेही व्यंग नसावे