Anjali Damania Meet Ajit Pawar: दमानिया दादांच्या भेटीला, कारण काय? | Dhananjay Munde Resignation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 16

  • @AbaPatil-ve9nm
    @AbaPatil-ve9nm День тому +8

    आम्ही सर्व अंजली दमानियाताईंच्या पाठीशी आहे

  • @m.k.7404
    @m.k.7404 День тому +6

    मुंडे राजीनामा देल पाहिजे ❤️❤️

  • @m.k.7404
    @m.k.7404 День тому +9

    सम्पूर्ण पाठी मागे आहेत दमाणी ताई ❤️❤️

  • @babanraut6190
    @babanraut6190 День тому +1

    Whole Beed district and mharshtra support Respected Anjali Damaniya Tai

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 День тому +1

    Abhinandan Tai 💐 dhanyawad 🙏

  • @amolmohite5692
    @amolmohite5692 День тому +1

    मानलं राव ताई तुम्हाला... जिद्द असावी तर अशी..

  • @bharatnarote8992
    @bharatnarote8992 День тому

    दादा आता नाही घेतलं तर पुढे जनता तुम्हाला वेगळ्या नजरेने बघेल.
    (एवढं प्रकरण झाले दादानी न्यायच केला नाही.)म्हणून.

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 День тому

    निर्भीड सत्य व्यक्तिमत्व अंजलीताई ...

  • @MachindarHilak
    @MachindarHilak День тому

    काय चालु आहे हे राजकारण समजतं नाही राहीले

  • @annagarkal4632
    @annagarkal4632 День тому +2

    दमानि या बाई .....जपुन जा ते दादा आहेत 😂😂😂😂

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 День тому

    Rajinama dilyawarch khara Beed la khara nyay milel Tai

  • @bapumodake4443
    @bapumodake4443 День тому

    बोकडांची भेट

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 День тому

    Ajit bhamta

  • @JayGajanan1111
    @JayGajanan1111 День тому +2

    Supari

  • @shantaramholey6411
    @shantaramholey6411 День тому

    कायदा आहे की, आज हि राजीनामा मागते, उद्या जरांगे राजीनामामागणार,
    हें लोकप्रतिनिधी आहे काय, यांनी राजकारणात येऊन प्रश्न सोडवून दाखवावे,. नुसतेच as करा तस करा असा उपदेश करू नये, हें शासनाला
    ब्लॅकमेल करत आहे, यांचा बोलविता धनी कोण?

  • @शिवचरित्रकारसंजयलगडपाटील

    अंजली दमानिया यांनीदेखील सुपारी घेतली आहे..