Це відео не доступне.
Перепрошуємо.

परशुराम कथा - बाबा महाराज कीर्तन सातारकर महाराज कीर्तन Baba Maharaj Kirtan Satarkar Maharaj Kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 лют 2023
  • ‪@maybolikatta‬
    परशुराम कथा - बाबा महाराज सातारकर कीर्तन Baba Maharaj Kirtan Satarkar Maharaj Kirtan
    बाबा महाराज सातारकर यांचे नव नवीन प्रवचणासाठी मायबोली कट्टा या चॅनेल ला नेहमी भेट द्या.
    बाबा महाराजांची मौलिक कीर्तन फक्त मायबोली कट्ट्यावर उपलब्ध यासाठी मायबोली कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    बाबा महाराजांचे मौलिक कीर्तन केवळ मायबोली कट्टा वरच ऐकायला मिळेल .
    बाबा महाराजांचा थोडक्यात परिचय -
    नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ( सातारकर महाराज )यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारा येथे झाला. पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून असलेली कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे केली. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांनी चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत.
    १९५० ते १९५४ या काळात बाबा महाराज यांनी फर्निचरचा व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली . आज उभा महाराष्ट्र त्यांच्या मधुर वाणीयुक्त प्रवचनाने वेडा झालेला आपण पाहतो. बाबा महाराजांचे किर्तन ही जणू काही एक पर्वणीच असते.

КОМЕНТАРІ • 51

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 Рік тому +10

    बाबांची प्रवचन म्हणजे काय किती ऐकून मन प्रसन्न होते अप्रतिम आहे धन्यवाद बाबा राम कृष्ण हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩

  • @vishnusontakke2220
    @vishnusontakke2220 Рік тому +5

    Shree sadhguruji ke charano me Sadar pranam Jay Shree Krishna 💐💐💐💐💐💐💐💐🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 8 місяців тому +2

    🚩🙏नादब्रह्म सद्गुरू श्री बाबा महाराज सातारकर🙏🚩

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 місяців тому

      जय गुरुमाऊली 🙏

  • @arvindpashilkar4744
    @arvindpashilkar4744 7 місяців тому

    संत....देतात ते
    मुनी....जप करत बसले
    बाबा महाराज सातारकर सर्व परिपूर्ण संत
    जय जय श्री राम कृष्ण हरी

  • @ambadassamal
    @ambadassamal Рік тому +3

    Very.very.gret.thanks.shri.baba.maraj.satarkar.yacha.charni.koti.koti.pranam.

  • @Indian1234P
    @Indian1234P 6 місяців тому +1

    एकच शब्द "अमृत वाणी"❤
    किर्तनात डीप्रेशन नष्ट करण्याची शक्ति आहे।

  • @ChandraShekharSudame-tu2hb
    @ChandraShekharSudame-tu2hb 7 місяців тому

    रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, अविस्मरणीय किर्तन ❤❤

  • @ChandraShekharSudame-tu2hb
    @ChandraShekharSudame-tu2hb 7 місяців тому

    अविस्मरणीय किर्तन रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी ❤❤

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Рік тому +1

    Jai Jai Ram Krishna Hari Pranam maharaj

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 8 місяців тому +1

    अप्रतिम किर्तन

    • @maybolikatta
      @maybolikatta  8 місяців тому

      रामकृष्ण हरी , जय गुरुमाऊली, प्रभुकृपा होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो 🙏

  • @varshakapadne8136
    @varshakapadne8136 8 місяців тому +1

    खूपच सुंदर.

    • @maybolikatta
      @maybolikatta  8 місяців тому

      जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @arjungutte97
    @arjungutte97 4 місяці тому

    असा बाबा महाराज होने शक्य नाही,🙏🙏🙏🙏🙏 कोटी कोटी प्रणाम.

  • @user-nx9yl3fw9x
    @user-nx9yl3fw9x Рік тому +1

    अशीच प्रवचने सर्वांची ऐकवावीत ही विनंती.

  • @shobhavaidya5789
    @shobhavaidya5789 Рік тому +1

    अप्रतिम👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari 9 місяців тому +1

    Ram Kushan hari

    • @maybolikatta
      @maybolikatta  8 місяців тому

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @eknathnaiknawre2528
    @eknathnaiknawre2528 8 місяців тому +1

    राम कृष्ण हरी

    • @maybolikatta
      @maybolikatta  8 місяців тому

      रामकृष्ण हरी , जय गुरुमाऊली, प्रभुकृपा होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो 🙏

  • @ambadassamal
    @ambadassamal Рік тому +2

    Ram.krishan.hari

  • @ambadassamal
    @ambadassamal Рік тому +1

    Jay.hari.vitthal.vitthal.vitthal

  • @mahesht0097
    @mahesht0097 Рік тому +3

    राम कृष्ण हरी....🙏

  • @nandalonkar5418
    @nandalonkar5418 Рік тому +3

    Prawachan Purna episode dya !!

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому

      नक्की च , शक्य तेवढं , जय गुरू माऊली

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Рік тому +4

    Jay sadguru Mauli sarvanga se kam Karun Shravan Jay sadguru

  • @savitajade9824
    @savitajade9824 Рік тому +1

    !! जय हरी !!
    पार्वश्वसंगीताचा आवाज कमी असायला हवा होता. प्रवचनाचा रंग वाढावा म्हणून योजलेल्या संगीतामुळे उलट रसभंग मात्र झाला.
    .....स्पष्ट प्रतिक्रियेसाठी क्षमस्व. !! जय हरी !!

  • @bapuravosuryavanshi6785
    @bapuravosuryavanshi6785 Рік тому +1

    अप्रतिम शब्द फोड

    • @maybolikatta
      @maybolikatta  Рік тому +1

      जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @vaishalipandule7620
    @vaishalipandule7620 Рік тому +1

    राम कृष्ण हरी

  • @ruchikashinde7442
    @ruchikashinde7442 Рік тому +4

    राम कृष्ण हरी