माझे चुलते श्री. सदाशिव सखाराम कदम, 1962 च्या युद्धात सहभागी होते. चांगले बूट नसल्याने त्यांच्या पायाची बोटे बर्फामुळे सडल्याने कापावी लागली. नशीब बोटावर निभावले. ते पुण्यात राहतात. मूळचे खेड (रत्नागिरी) che आहेत. त्या काळात सैनिकांचे खूप हाल होत असत. I am proud of my uncle. Great.
गलवान घटने नंतर छोटे पन कड़क Lockdown 5 मध्ये मी रात्रि 12 वाजता सहज हा video play केला. सध्या रात्रीचे 2 वाजले आहे. पहिल्यांदाच रात्रि 2 वाजता आंतरिक विश्व मध्ये सूर्योदय झालेला दिसत आहे. धर्माधिकारी जी यांच्या कार्यास नमन. यातून स्पष्टता तर मिळाली पुढे कार्य करण्यास शक्ति ही भेटों. राम राम ।
मला आज वयाच्या साठा व्या वर्षी अभ्यास करायची संधी आदरणीय धर्माधिकारी साहेब यांच्या माध्यमातून मिळत आहे, साहेब म्हणजे चालता बोलता अभ्यासक्रम ग्रंथ आहेत. संजय परदेशी सर माजी वरिष्ठ मुख्याध्यापक सातारा. साहेब धन्यवाद great आहात आपण
सर, फारच अप्रतिम. किती माहिती आणि किती ज्ञान. वा . तुमचे बरेच व्हिडिओ बघतो. संपू नये असं वाटतं. तुम्ही सरकारमध्ये आता active असायला हवं होत. तुमच्या भाषणात एक प्रकारची वीरश्री असते आणि त्याबरोबर समतोल विचार सुध्दा. तुम्ही बोलत रहा आम्ही ऐकत राहू. तुमच्या ज्ञान प्रसारनाच्या कामाला खूप शुभेच्छा !!
Very fair and forthright analysis of the Indo China relationship by Dharmadhikaari.Hats off.Laudable.Should be widely circulated.Sdvo Ram Gogte Vandre Mumbai51.
नमस्ते धर्माधिकारीजी,आपले२१ व्या शतकावरील विवेकानंदासंबंधातले भाषण ऐकून आनंद वाटला. विवेकानंदांनी जे जे विषय हाताळले ते पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही हाताळले त्यातूनच नरेंद्र मोदींची घडण झाली आहे. त्या संघाचा उल्लेख व्हावा तसेच ह्या बाबतीत संघाने काय काय केले ह्याची माहिती द्यावी ही विनंती.
Thank you soo much Sir, variety of aspects and their interconnectedness is explained soo well! Totally enjoyed and learnt from this bold and amazing lecture
जो देश स्वतःचा भूभाग संरक्षित आणि आरक्षित ठेवू शकत नसेल तर तो विश्वाचे कल्याण कसे करू शकतो ...राग आणि मत्सर येणे स्वाभाविक आहे पण ही वस्तुस्थिती सध्या तरी आहे हे आपण स्वीकारले पाहिजे
Pok, gilgit baltistan,azad kaahmir aani aksai china जो की हा संपूर्ण भूभाग काश्मीर चा अविभाज्य घटक आहे तो आता आपल्या भारतीय नकाशावर आहे पण तो आपल्या चुकांमुळे भारताच्या अधिपत्याखाली नाहीये.
This speech and india china relations is so relevant now when again there is a new conflict both the countries. Sir, please share your valuable thoughts in series 2 in relation with the rising tensions in 20-21
Could someone be kind enough to add English subtitles? It would help a lot of people like me, to understand better what Mr. Dharmadhikari wants to convey. Thanks in advance!
Sir..thank you..keep enlightening us.....we todays generation are only powered by personal ambition....it is very feeble force..there should be more concrete than that..
I agree with Tusharji K. At this stage of our development how can we evoke the concept of Mahasatta and visshwakalyan. Why on earth we should consider ourselves as JagatGuru.? This is a kind of Mahatma(no Gandhi) complex , that is so much prevalent in our traditional and present Culture. Always evoking lofty Ideals.We should take inspiration from our glorious past, but we should always stand firmly dealing with the Present.
काँग्रेस कमीत कमी 25 वर्षे तरी सत्तेत आला नाही पाहिजे... कारण 25 डिसेंबर 1885 रोजी स्थापन झालेला पक्ष अजून सुद्धा मवाळ नेत्याच्या हातीच आहे, हे बरोबर निर्णय घेत नाहीत म्हणून तर आज चीन आणि पाकिस्तन असे दोन शत्रू राष्ट्र आपले शेजारी आहेत
एम पी एस सी आणि यु पी एस सी चे वर्ग घेणारे इतर संस्था अनुभवा आणि नंतर चाणक्य मंडळ चे वर्ग तिथले शिक्षण व बाकी गोष्टी बघा आणि नंतर ठरवा शुल्क जास्त का आहे
तुम्हाला प्रत्येक गोष्ट हिंदी-इंग्रजीत हवी असते, पण स्वतः कधी नवी भारतीय भाषा शिकणार नाही. आणि ह्या विषयावर बरेच भाषण हिंदी-इंग्रजीत आहेत. You want everything in English or Hindi, but don't want to learn new Indian language . Btw there r many speeches on this topic in English or Hindi
Jeva tibet gela tevha Nehru mhanale jitye kahi pikat nahvta te gela tar evde kai zhala. Tya velela nehruncha mantri mandalatle shyma prasad mukherjee nehruana mhanale tumcha dokya var pan kes ugat nahi ahet ma te gela tar chalel ka. Nehru took India 20 years back.
@@Shubhamwa Hooka ???? Tibet madhe kailas parvat mansarovar yet ani te sadhya china madhe ahe he mahitika tula ??? Jara bolnya adhi vichar karun bolat ja
माझे चुलते श्री. सदाशिव सखाराम कदम, 1962 च्या युद्धात सहभागी होते. चांगले बूट नसल्याने त्यांच्या पायाची बोटे बर्फामुळे सडल्याने कापावी लागली. नशीब बोटावर निभावले. ते पुण्यात राहतात. मूळचे खेड (रत्नागिरी) che आहेत. त्या काळात सैनिकांचे खूप हाल होत असत. I am proud of my uncle. Great.
Kharr ahe sir mi pn 1 sainik ahe atta pn tassech ahe.
Kdamji tumche chulte sath chyadshkatil bhartiyjanteche halkarnare krante shask Nehru Gandhi gharane cha ansh chinyancha Ankit zalay tyanchya pthinbya wr maybhumishi gaddari kartoytyalabhart bhumitun rajkarnatun haddparkelepahije
तुमचे चुलते होते मी स्वताह आहे अद्यप ही फक्त आॅफीसर शाही आहे बाकी दुर्लक्ष
@@rajeshrasal1551sarkar to fund deti hai abhi par kyon saman uplabdh nahi ho raha to ye janch ka vishay hai.
All are proud of such soldiers of indian Army
गलवान घटने नंतर छोटे पन कड़क Lockdown 5 मध्ये मी रात्रि 12 वाजता सहज हा video play केला. सध्या रात्रीचे 2 वाजले आहे. पहिल्यांदाच रात्रि 2 वाजता आंतरिक विश्व मध्ये सूर्योदय झालेला दिसत आहे. धर्माधिकारी जी यांच्या कार्यास नमन. यातून स्पष्टता तर मिळाली पुढे कार्य करण्यास शक्ति ही भेटों. राम राम ।
मला आज वयाच्या साठा व्या वर्षी अभ्यास करायची संधी आदरणीय धर्माधिकारी साहेब यांच्या माध्यमातून मिळत आहे, साहेब म्हणजे चालता बोलता अभ्यासक्रम ग्रंथ आहेत. संजय परदेशी सर माजी वरिष्ठ मुख्याध्यापक सातारा. साहेब धन्यवाद great आहात आपण
सर, फारच अप्रतिम. किती माहिती आणि किती ज्ञान. वा . तुमचे बरेच व्हिडिओ बघतो. संपू नये असं वाटतं. तुम्ही सरकारमध्ये आता active असायला हवं होत. तुमच्या भाषणात एक प्रकारची वीरश्री असते आणि त्याबरोबर समतोल विचार सुध्दा. तुम्ही बोलत रहा आम्ही ऐकत राहू. तुमच्या ज्ञान प्रसारनाच्या कामाला खूप शुभेच्छा !!
तुम्ही हे काही मुलांना अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यान देताय . नक्की च आपले विजिगुषु ईच्छ भारत महासत्ता बनेल च
Very fair and forthright analysis of the Indo China relationship by Dharmadhikaari.Hats off.Laudable.Should be widely circulated.Sdvo Ram Gogte Vandre Mumbai51.
Dharmadhikariji is doing outstanding work of Nation Building. Tyana Manacha Mujra.
जय जगत जय भारत.....अप्रतिम
Amazing wisdom n clear explanation...Hats off to you Sir
This is real Chanakya of India jai hind
Khoopuch chhaan sangitle aahe......angaavar kaata ubha rahato...Uttam waktrutvashaili👍
Great analysis ................Add subtitles to convey msg to larger audience. It's important.
Too good. very valuable information. good information, All is written in history but hearing from Dharmdhikari is different..Josh hai
Good. Valuable. Knowledge
@@Svara11Original ad
खुप छान माहिती दिली आहे👌👌
सर तुम्ही इंग्रजी नाव आणि सनावळ न बघता
अतीशय सुंदर वकृत्व करता
आम्हाला असे सर पाहिजे होते
संघर्ष अटळ आहे....
विजय आपलाच होईल..
Sir, your memory is really marvelous .
He spoke this about 2 years back. When listening now it feels the GOI should immediately appoint him as OSD for “Atmanirbhar” Bharat.
सर
अप्रतिम... अभ्यास,अप्रतिम
सदंर्भ......घटणा,दृष्टिकोन
चिन समजला....
Salute to your oratory and deshbhakti
Once again I salute you. Really you are genius and incredible.
नमस्ते धर्माधिकारीजी,आपले२१ व्या शतकावरील विवेकानंदासंबंधातले भाषण ऐकून आनंद वाटला. विवेकानंदांनी जे जे विषय हाताळले ते पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही हाताळले त्यातूनच नरेंद्र मोदींची घडण झाली आहे. त्या संघाचा उल्लेख व्हावा तसेच ह्या बाबतीत संघाने काय काय केले ह्याची माहिती द्यावी ही विनंती.
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
|| जय हिंद जय महाराष्ट्र ||
Great Sir👍
Thank you soo much Sir, variety of aspects and their interconnectedness is explained soo well! Totally enjoyed and learnt from this bold and amazing lecture
Thanks a lot sir! Your throughs are simply great!
Best!
Khup Chan info
जो देश स्वतःचा भूभाग संरक्षित आणि आरक्षित ठेवू शकत नसेल तर तो विश्वाचे कल्याण कसे करू शकतो ...राग आणि मत्सर येणे स्वाभाविक आहे पण ही वस्तुस्थिती सध्या तरी आहे हे आपण स्वीकारले पाहिजे
Pok, gilgit baltistan,azad kaahmir aani aksai china जो की हा संपूर्ण भूभाग काश्मीर चा अविभाज्य घटक आहे तो आता आपल्या भारतीय नकाशावर आहे पण तो आपल्या चुकांमुळे भारताच्या अधिपत्याखाली नाहीये.
तो परत मिळवणं म्हणजे nuclear war अटळ आहे
Tu Kay Karu shakato mag
Best 👌
tumhala tod nahi, u r great
Great...!!!
Thanks Sir, So impressed by your incredible Knowledge. What you predicted two years ago, now we are feeling it in reality now.
Excellent sir, thanks to chanakya team for uploading .
Nice thoughts
This speech and india china relations is so relevant now when again there is a new conflict both the countries. Sir, please share your valuable thoughts in series 2 in relation with the rising tensions in 20-21
Qq1qfgggftggfgfgggfgfggggfgfggggggggfgfff
F:gggggggggftggvggg
Grggr
Thanks sir
Gr8 thought sir
1:43:51 modiji yogiji shahaji ni aasha pandi sir salagar mandlat sadashatv devun baladh Bharat stong karava pranam guruji,,,,,,Jai hind
धन्यवाद सर
धर्माधिकारी सर तुम्ही भारताचे दुसरे चाणक्य आहात .....🙏🙏
1no. Sir
Thanks a lot sir
Ek no...
Very good study
Could someone be kind enough to add English subtitles? It would help a lot of people like me, to understand better what Mr. Dharmadhikari wants to convey. Thanks in advance!
Just terrific talk....hats off to his knowledge and memory...and synthesis of political moves
Awesome lecture series !!!
Excellent and brilliant lecture ! High level of oratary.Avinadh Dharmadhikari you are a man of foresight.Thanks
सर मला तुमचं म्हणणे १००% पटते पण आजची परिस्थिती बघता सगळ्यांना मला काय ऐवधच वाटते देश नंतर
Sir please start podcasts. Many people will listen to it.
Forthright analysis of Indo China relations by Dharmadhikari.Should be widely circulated everywhere. Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
Very nice sar
Please add subtitles.
Agreed what you said .
Bharat Deshala Mahasatta honyasathi congress mukt bharat garjeche ahe. Secularism chya navakhali aapan apala itihas visarat chalao ahot
ओघवती भाषा,सलग मुद्दे पेरणी 👍
Please add subtitle
Let know all india a Marathi hero
Avinash sir
धर्माधिकारी सर महाज्ञानी...
Brilliant IAS officer
Still so relevant.
चिनी वस्तू खरेदी करणे आणि वापरणे बंद केलं पाहिजे...
I will call
B
@@ashokkale2586 papp
Nice
I like your word sir
Sir तुम्ही सागितलेल्या गोष्टी आता खऱ्या अर्थाने घडत आहे पण दुर्दैवाने आपल्या सरकारला कळायला उशीर झाला
अजिबातच कळले नाही असे नाही. सरकारला अंदाज होता म्हणूनच सरकारने सीमेवर इन्फ्रास्ट्रक्चर विकसित केले
Sir..thank you..keep enlightening us.....we todays generation are only powered by personal ambition....it is very feeble force..there should be more concrete than that..
Nice video
Nice.
Ur genies sir...Grear job ..thnk you soo much ..😊
You r Great sir....
Sir.... Add subtitles to all your videos... This may help to to understand those who don't understand marathi...
सर सरकार ने आणलेले कृषी कायदा यावरती video बनवा please
Where is next videos ??
Thanks sir , pn vedio uploads lavkar kara.
2019 chi nivadnuk Apla bhavishya tharvel. Maat kunalahi dya pan bharatala mahasatte paryanta nenarach netrutva nivda hich apeksha.
Atta cha velet Namo sodla tar dosra kon disat nahi..vipaksha madhe sudha itka pragalbh aslela n chalak neta bhetn rare aahe
Tibet babtit aaplya rajkarnyanchi bhumika khup chukali......
sir, he khar hotanaa dist ahe
लयभारी बरका
RSS syamsevakana nel ast tar bharatane china la harval ast...
I agree with Tusharji K. At this stage of our development how can we evoke the concept of Mahasatta and visshwakalyan. Why on earth we should consider ourselves as JagatGuru.? This is a kind of Mahatma(no Gandhi) complex , that is so much prevalent in our traditional and present Culture. Always evoking lofty Ideals.We should take inspiration from our glorious past, but we should always stand firmly dealing with the Present.
Missing Sir's comment on Doklam standoff
याला जबाबदार तेच लाल गुलाबाचे फुल....
काँग्रेस कमीत कमी 25 वर्षे तरी सत्तेत आला नाही पाहिजे... कारण 25 डिसेंबर 1885 रोजी स्थापन झालेला पक्ष अजून सुद्धा मवाळ नेत्याच्या हातीच आहे, हे बरोबर निर्णय घेत नाहीत म्हणून तर आज चीन आणि पाकिस्तन असे दोन शत्रू राष्ट्र आपले शेजारी आहेत
Great
102 डिसलाइक का?? न आवडण्यासरखे काय आहे यात?
May I say now
India us 3rd biggest economy in world
Pudhche videos pan upload kara na...
Chanaky mandal parivar class chi fee jast aahe aani pustakanchi pan kimmat jast aahe samany lokananchya aavakya baher aahe
एम पी एस सी आणि यु पी एस सी चे वर्ग घेणारे इतर संस्था अनुभवा आणि नंतर चाणक्य मंडळ चे वर्ग तिथले शिक्षण व बाकी गोष्टी बघा आणि नंतर ठरवा शुल्क जास्त का आहे
Need English or Hindi or at least subtitles
तुम्हाला प्रत्येक गोष्ट हिंदी-इंग्रजीत हवी असते, पण स्वतः कधी नवी भारतीय भाषा शिकणार नाही. आणि ह्या विषयावर बरेच भाषण हिंदी-इंग्रजीत आहेत.
You want everything in English or Hindi, but don't want to learn new Indian language .
Btw there r many speeches on this topic in English or Hindi
SUper informative information, our past government was shame (Nehru messed all) after that same Gandhi parivar ruined further
Jeva tibet gela tevha Nehru mhanale jitye kahi pikat nahvta te gela tar evde kai zhala. Tya velela nehruncha mantri mandalatle shyma prasad mukherjee nehruana mhanale tumcha dokya var pan kes ugat nahi ahet ma te gela tar chalel ka. Nehru took India 20 years back.
Tibet aapla kadhi navtach re bhau.. aksaichin hota
@@Shubhamwa Hooka ???? Tibet madhe kailas parvat mansarovar yet ani te sadhya china madhe ahe he mahitika tula ??? Jara bolnya adhi vichar karun bolat ja
@@prasadj3388 tuza peksha jastach mahiti ahe😂. Tibet ha swatantra desh hota. Uga dnyan pazhalu nkos. Abhyas wadhaw tuza thoda. Kails mansarovar tibet mdhe ahe he lahan lekrayala mahiti ahe.
Mi devakade prarthana kartoki modijiko 2019 che election nivdun aano.
Hi garaj job denyasobat.. China pakistan ani global level sathi bharatala balkat karna he pan jast garjeche aahe
देखणे ते ओठ की जे
ओविती मुक्ताफळॆ ।
आणि ज्यांच्या लाघवाने
सत्य होते कोवळे ॥...
Ashi manse sansad madhe havit.
Aata bhartiy jantene tharun konte sarkar nivdun aanayache jene karun chainane bharatacha bhag accupaid kela aahe thoh parat milvata tell.he fakta modiji karu shaktoh.
Chin chi shambhari bharali ahe , sagalya deshanni milun Chinla dhada shikavayla hava.
21 we shatak bhartache , kewal jatiwadachech.
Unlike karnare 201 Jan gaddar ahet sale are murkhano hyat unlike karnya sarkhe ky ahe tumchi lyki botachya nakhachi sudha nahi shattru aahat tumi...
चीनच्या 35 लाख सैन्याचा मुकाबला 2 लाख सैनिक काय करणार ?
Siji great speech ⛳⛳
China has 2.3 million force, india has 1.3 million force.
मग काय करायला पाहिजे? आरक्षण लागू करावे का आर्मी मध्ये पण ????
Bhimtu kay karaych sanga mg savidhan maadhe kahi upay ???
सर खूप छान मला मो, मिळे ल का
But you look your Buissness first....
तुझ्यासारख्या संकुचित वृत्तीच्या माणसांमुळेच देशाची ही अवस्था आहे गेट लॉस्ट हरामखोर
Terrorists spotted...
च्यानक्य मंडल परिवार ची फी माफक नाही सामान्य विद्यार्थी त्या चे क्लास आणि साहित्य नाही घेऊ शक त.
मोदी है तो मुनकीन है
India is not develop only beacose of democrecy