Sanjay Raut On Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांशी मी चर्चा करेन, राऊत भडकले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 106

  • @avinashpagare6209
    @avinashpagare6209 4 дні тому +112

    जाधव साहेब खर बोलतात

    • @Angelboss100
      @Angelboss100 4 дні тому +5

      झाले दिवस भरलेत

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 4 дні тому +2

      बरोबर

    • @vastubhushan
      @vastubhushan День тому +2

      जाधव साहेब जर खर बोलत असतील तर मग पहिल उध्दवला पक्षाबहेर करा.

  • @abhaypatil3661
    @abhaypatil3661 4 дні тому +56

    भास्कर जाधव सत्य बोलले. ज्येष्ठ शिवसैनिकांची व्यथा मांडली.

  • @sangramdeshmukh3768
    @sangramdeshmukh3768 4 дні тому +76

    आता याना पण गद्दार बोलणार का ?

    • @Angelboss100
      @Angelboss100 4 дні тому +6

      जास्त मनावर नका घेऊ 5वर्षात ह्याचं ॐ भट स्वाहा आहे

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 4 дні тому

      नालायक टोमणे सम्राट उद्दव ठाकरे यांनी आपल्या वडिलांचा पक्ष पूर्णतः नामणेश केला

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 4 дні тому +31

    खरं आहे साहेब विनायक राऊत जसं पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा तुकडा टाकला त्यामुळे ते राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या पाया पडायला गेले

  • @ShyamkantJPatil
    @ShyamkantJPatil 4 дні тому +35

    १००% खरं बोलले आहेत. ह्या संज्या राऊताने बाळासाहेबांनी कष्टाने उभी केलेली शिवसेना पवाराची सुपारी घेऊन संपवली. आणि उद्धव म्हणजे तर काही न बोललेलंच बरं.....

  • @tanmayvaidya765
    @tanmayvaidya765 4 дні тому +25

    ठीके देर आये दुरुस्त आये
    उद्धव आणि संज्या ने घालवली बाळासाहेबांची सेना

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 4 дні тому +4

    खरं बोलले भास्कर जाधव ✅

  • @ankushjangam203
    @ankushjangam203 День тому +4

    कोण राऊत,
    फक्त शेठ दमदार आमदार भास्कर शेठ❤

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 4 дні тому +57

    विनायक राऊतनी कोकणातील शिवसेनेची वाट लावली...
    दरबारी राजकारणी...

  • @VijayChavan-jy8xd
    @VijayChavan-jy8xd 4 дні тому +22

    एक नंबर भास्कर जाधव साहेब

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb 4 дні тому +12

    खरं म्हणत आहेत भास्कर जाधव यांचे

  • @mahadevrathod1707
    @mahadevrathod1707 4 дні тому +5

    भास्कर जाधव साहेब खरे शिवसैनिक ..आज खरे बोलले..

  • @ParkashGala
    @ParkashGala 4 дні тому +3

    सत्यमेव जयते ।।

  • @RAMKALE-fo9eb
    @RAMKALE-fo9eb 4 дні тому +12

    भास्कर जी बोलले ती त्यांची तळमळ आहे. याला कारण म्हणजे संजय राऊत व अंधारे यांनी वाट लावली शिवसेनेची

  • @rajivk1973
    @rajivk1973 4 дні тому +9

    सगळा दोष उद्धव चा आहे... त्याची लायकी नाही पक्ष सांभाळायची. बाळासाहेब चुकले आपल्या मुलाचा वकूब ओळखण्यात आणि पक्ष रसातळाला गेला

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 4 дні тому +20

    संजय राउत काही दिवस शांत बसले तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना वाचेल

    • @AjayJawkar
      @AjayJawkar 23 години тому +1

      उद्धव व संज्या आता काही केले तरी खड्यात घालवली बाळासाहेबांची शिवसेना

  • @kailaspanse4476
    @kailaspanse4476 4 дні тому +5

    संजय राऊत हे 100% शिवसेनेचा काटा काढण्यासाठी बारामती वाल्या Boss चे
    चेले आहेत.

  • @PruthvirajDahiphale
    @PruthvirajDahiphale 4 дні тому +25

    Shivsena sampavali Saheb tumhi

  • @mangeshkushte3497
    @mangeshkushte3497 4 дні тому +9

    बरोबर आहे jadhavanche

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 4 дні тому +19

    उद्धव 🤣🤣

  • @mhatre9700
    @mhatre9700 4 дні тому +5

    🥳😜😠 संजय राऊत बाळासाहेबांच्या वेळेस कुठे होते,,,, आयुष्यभर गद्दार या एका वाक्यात तुम्ही काय केले ते पण कळत नसेल तर कसले संस्कार,,,, साधा सरळ शाखा प्रमुख हा शब्द पण गायब झाला तरीही तीच भाषा 😮😮😢😮

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 4 дні тому +22

    अरे विनायक राऊत महाराष्ट्राच्या जनतेने तुला आणि तुझ्या मालकाला जागा दाखवली आहे फक्त टोमणे मारत बसण्यापेक्षा विकासावर बोलला असता तर आज वेगळी परिस्थिती असती

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 4 дні тому +29

    भाजपकडे वाटचाल

  • @vastubhushan
    @vastubhushan День тому +3

    जाधव साहेब जर खर बोलत असतील तर मग पहिल उध्दवला पक्षाबहेर करा.

  • @dhananjayphotofilms3122
    @dhananjayphotofilms3122 4 дні тому +14

    यांनीच सेना संपवली

  • @vijaypande3200
    @vijaypande3200 12 годин тому +1

    दोन्ही राऊत यांनी सुपारी घेतली
    उध्दव ठाकरे यांना संपू
    मग शरद पवार यांच्या बरोबर जाऊ

  • @JanadrdhanMohite-uz8wd
    @JanadrdhanMohite-uz8wd 4 дні тому +3

    काय, चुकीचे आहे, जाधवांनी, बोलले ते,संपवली,शिवशेना, मनमानी, कारभारात,याला,जुनी,म्हण, आहे,एक,ना,धड,भाराभर,चिंध्या

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 4 дні тому +4

    तुम्हाला नेते म्हणने म्हनजे नेते या शब्दाला लाज वाटल

  • @shekharsahare9688
    @shekharsahare9688 4 дні тому +1

    Barobar ahe

  • @SainathGolhe
    @SainathGolhe 4 дні тому +1

    एक दम बरोबर

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 4 дні тому +1

    Satya aahe. Kahi nete paksh ghalvaila jawabdar aahet. 😊

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v 4 дні тому +2

    😃😃😃
    100% Shiv Sena chi Congress zali.
    😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 4 дні тому +2

    याने उद्धवला उध्वस्त केला

  • @prashantsuryawanshi8651
    @prashantsuryawanshi8651 4 дні тому +8

    Bjp join karo सर 🎉

  • @ravikiransurwase2880
    @ravikiransurwase2880 4 дні тому +2

    आरसा दाखवला

  • @shrikant6842
    @shrikant6842 4 дні тому +2

    शिवसेनेची कॉंग्रेस झाली म्हणजे kai झाले नेमके

  • @arunbhave1651
    @arunbhave1651 4 дні тому +1

    Shame shame UBT has become Congress

  • @abirbhagwat1
    @abirbhagwat1 4 дні тому +1

    Abp majha : Ughda dole bagha neet
    UBT walle: Chola dole bagha neet

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 4 дні тому +3

    अरे उद्धव😅

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 4 дні тому +2

    भास्कर राव चालले , शिवसेना शिंदे गटाच्या गावाला.
    भास्कर राव , पक्ष बदलणार नाहीत तर गट बदलणार.
    त्यांचेबरोबर आणखी कोणी जाणार का?

    • @AjayJawkar
      @AjayJawkar 22 години тому +1

      फक्त उद्धव, आदित्य, वरुण, आणि संज्या सारखे चेलेचपाटे शिल्लक राहतील

  • @suhasbane6583
    @suhasbane6583 4 дні тому +1

    Jadhav saheb hakkane bolale aahet

  • @satisharivale319
    @satisharivale319 4 дні тому +1

    आता भास्कर जाधव पण शिंदे होणार 😊

  • @balajigade7610
    @balajigade7610 4 дні тому +1

    राऊत चेलेचपांट्यांनी शिवसेना संपवली..

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 12 годин тому

    महावीकास आघाडी हरली नाही.नीवडणूक आयोगाने हरवले आहे. हे भास्कर जाधवांनी लक्षात ठेवावे.

  • @RPG-HINDU
    @RPG-HINDU 4 дні тому

    हा माझा उद्धव 😂😂 अरे हा उद्धव

  • @shettycompany4844
    @shettycompany4844 4 дні тому +2

    Shiv sena che congrees kele aahe..

  • @santoshmundhe7972
    @santoshmundhe7972 4 дні тому +1

    Shinde was telling the same

  • @sunilrane5735
    @sunilrane5735 4 дні тому +2

    शाखाप्रमुख दोन निवडणुकीत शिवसेनेचे तिकिट नाही मिळाले अपक्ष उभे राहून शिवसेना उमेदवार पाडला परत संघटनेने त्याला दोन महिन्यांत शाखाप्रमुख केलं असे आमचे हे विभागप्रमुख सगळेच आलबेल आहे

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 4 дні тому +4

    Ata andi pilli baher padu lagali.
    Kombada jhakaycha ayashaswi prayatna.😢😢

    • @ashishkhadye4941
      @ashishkhadye4941 4 дні тому +1

      Gharkombda mhana nusta kombda mhatlyavar uddhav la rag yeto😂

    • @AjayJawkar
      @AjayJawkar 22 години тому +1

      ​@@ashishkhadye4941😅😂

  • @UmeshKhatate-q2e
    @UmeshKhatate-q2e 4 дні тому

    पूर्ण बातमी दाखवा cut मध्ये दाखवू नका मी स्वतः त्या बैठकीला होतो

  • @sunilpetkar6971
    @sunilpetkar6971 3 дні тому

    Vinayak Raut saheb Aata kabul karaa Na aamchyach chukichya Dhornamule Aamhich Aamchi Shivsena sampvili

  • @deepakshelar7437
    @deepakshelar7437 4 дні тому

    Ok

  • @ramchandranaik1971
    @ramchandranaik1971 4 дні тому +4

    भाजपा - मोदी शाहा, कांग्रेस = गांधी परिवार, राष्ट्रवादी = पवार, अजित पवार., शिवसेना = ठाकरे मग असं सर्वाना मान्य असताना😮 शिवसेना शिंदेला का ?

    • @rajanbhole1448
      @rajanbhole1448 4 дні тому +4

      😢भाजपात किती प्रमुख बदलले.बाकी मध्ये तेच आहेत ५० वर्षे

    • @ramchandranaik1971
      @ramchandranaik1971 4 дні тому

      @rajanbhole1448 शिवसेना [ शिंदे ] मधे असं होईल का?

    • @AjayJawkar
      @AjayJawkar 22 години тому +1

      उद्धवनी बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार सोडले. बाळासासाहेबांचा नारा होता "गर्व से कहो हम हिंदू है " काँग्रेसच्या नादाला लागून उद्धवला हिंदू बोलायची लाज वाटू लागली

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 4 дні тому +3

    अर्धवट बातमी दिली

    • @Angelboss100
      @Angelboss100 4 дні тому

      झाटा आता घेतात ह्याला तेव्हा नाय घेतली आता तोंडात घेतलन तरी नाय घेत ह्याला सोड

    • @Angelboss100
      @Angelboss100 4 дні тому

      तुम्ही लय किंमत देताय आम्ही ल.. वर मारतो ह्याला कोकणात

    • @AjayJawkar
      @AjayJawkar 22 години тому

      अश्यानेच वाटी साफ झाली शेणेची

    • @ulhasghadi7736
      @ulhasghadi7736 22 години тому

      @AjayJawkar खोके घेऊन

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 4 дні тому +1

    The dirty skeletons are falling out of the cupboard.

  • @agriwala1995
    @agriwala1995 4 дні тому +1

    Shivsenela sarv change krava lagek ground level la

  • @yogeshnaringrekar3189
    @yogeshnaringrekar3189 4 дні тому

    Ethe देवेंद्र फडणवीस hyanchi teen teen vela aadity thkare ekda uddhv thakre hyani bhet ghyachi aani thithe samana madhe modi shaha hyanchavar tika karayche

  • @YogeshMuknak-v9g
    @YogeshMuknak-v9g 4 дні тому

    😅

  • @dineshbhosale-yk4ik
    @dineshbhosale-yk4ik 21 годину тому

    Apan khar boltat hya donhi routine shivsene chi wat lawali ahe

  • @NayanSurve-ws2ex
    @NayanSurve-ws2ex 10 годин тому

    Shivsena harali nahi ti nivadnuk aayogani haravli uddhavji na kashala dosh deta parabhav hoto tevha anek karane asatat fakt paksha pramukh jababdar nahit yaveli nivadnuk aayogane daga dilela aahe bhaskarset bolale yachi etaka gavgava karnyachi garaj nhavati virodhakani Moti gost keli tya madhe Shinde Gamache mote yogdan aahe

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 4 дні тому +1

    विनायक राऊताने अगदी बरोबर सांगितले बाळासाहेबांचे विचार सोडून स्वत:च्या पक्षाशी बेईमानी केली

  • @jayandrapatil
    @jayandrapatil 4 дні тому

    Thanks Sanjay Raut, Vinayak Raut and Saglikadhe Aandhar madam..

  • @ShrikantBhor-n7o
    @ShrikantBhor-n7o 4 дні тому +1

    संज्याने तर बोलूच नाही
    खासदारकी घेऊन बसला पण पक्षासाठी काय योगदान आहे

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 4 дні тому +1

    दहा जनपथचे पाय चाटण्यासाठी चर्चा करेन

  • @koen7681
    @koen7681 4 дні тому

    Raut jaun kay boolla chokhnat ka😂

  • @jp4984
    @jp4984 4 дні тому

    Itke diws kay bolat hota😂, Eknath Shinde la lai shivya det hota