Bedmi Puri Recipe | नॉर्थ इंडियन बेडमी पुरी | Nivedita Saraf Recepies

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • घरच्या घरी नॉर्थ इंडियन डिश तयार करण्याचा विचार करत असाल तर बेडमी पुरी हा उत्तम पर्याय तुम्हाला असू शकतो . अगदी सोप्प्या पद्धतीने तुम्ही ही डिश घरी बनवू शकता, ही डिश कशी बनवायची हे या व्हिडीओमध्ये नक्की पहा.
    .
    .
    पारीचं साहित्य: १ कप गहू पीठ, अर्धा कप मैदा, अर्धा कप रवा, ओवा, कसुरी मेथी, कोथिंबीर
    .
    सारण: १ कप उडद डाळ
    .
    मसाल्याचे साहित्य: २ टेबलस्पून धणे, १ टेबलस्पून जीर, १ टेबलस्पून बडीशोप, ४-५ काळी मिरी, कसुरी मेथी, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ.
    .
    बटाट्याची भाजी: ६ उकडलेले बटाटे, ४ उकडलेले टोमॅटो, १ टेबलस्पून किसलेलं आलं, ३-४ मिरच्या, गरम मसाला, आमचूर पावडर, काळ मीठ, कोथिंबीर, कसुरी मेथी, काळी मिरी पावडर, तेज पत्ता.
    Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
    .
    download link-raboninco.com/XQPM
    .
    .
    #niveditasarafrecipes #niveditajoshi #vegrecepies #vegreceipe #bedmipuri #northindiandish #northindianfood #northindiandishes #batatarecipe #batatapuri

КОМЕНТАРІ • 122

  • @swatikulkarni8284
    @swatikulkarni8284 Місяць тому +38

    निवेदिता ताई, तुम्ही कोणतीही रेसिपी अतिशय प्रेमाने सांगता, पूर्णपणे त्या कृतीत involve होता. कुठेही मी कोणीतरी मोठ्ठी आहे, सेलिब्रिटी आहे, असा आव नसतो. पदार्थ सुरेख झाला पाहिजे ही कुठल्याही सुगृहिणीची तळमळ तुमच्या चेहऱ्यावर दिसते. त्यामुळे पदार्थ करून बघावाच असं वाटतं. मला फार आवडतो हा कार्यक्रम. तुम्हाला खूप शुभेच्छा!❤

  • @truptikarandikar6649
    @truptikarandikar6649 Місяць тому +14

    निवेदिता ताई तुम्ही खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगता. ओवा चुरून घ्यावा , कसुरी मेथी थोडा सरदळते असे अत्यंत चपखल शब्द वापरता. खूप आनंद मिळतो हे पदार्थ शिकताना

  • @sailinarvekar419
    @sailinarvekar419 Місяць тому +7

    मॅडम
    खूपच अप्रतिम रेसिपी दाखवलीत, प्रांतोप्रांतीच्या रेसिपीज पाहायला, त्यांची खाद्य संस्कृती जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आणि सादरीकरण तितक्याच प्रसन्नतेने होणार असेल तर अन्नपूर्णा नक्कीच प्रसन्न असेल तुमच्यावर.
    बारीकसारीक तपशीलासह सौ निवेदिता मॅडम तुम्ही जे रेसिपी करताना सांगता ते अतिशय माहितीपूर्ण असते, सहकारी वर्गालाही यशस्वीतेचे श्रेय देणं या सर्वाचा परिपाक म्हणजे तुमच्या कार्यक्रमाच्या यशस्वितेची पावती.👌👍

  • @user-hd2rs1xg9x
    @user-hd2rs1xg9x Місяць тому +6

    खूप छान रेसिपी असतात निवेदिता ताई मला खूप आवडतात आणि मी बनवून पण बघते आणी तूमची मराठी मालिका अग बाई सासूबाई खूप आवडते त्या मालिकेतील बबड्या नांव ऐकून माझ्या मुलाला पण मीही लाडाने बबड्या च म्हणते असो😊 अशोक मामांना नवरा माझा नवसाचा टू बद्दल खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤

  • @deepanadpurohit5771
    @deepanadpurohit5771 3 дні тому

    निवेदिता ताई सांगण्याची पद्धत उत्तम आणि समरसतेने सांगता. मला तुम्ही avdta👌

  • @archanabhisikar
    @archanabhisikar 5 днів тому

    Wow, ताई तुमच्या , सांगण्याची पद्धत एवढी सुरेख आहे मला असं वाटतंय मी स्वतः रेसिपी बनवत आहे आणि टेस्ट पण केली बर का अप्रतिम चव झालेली आहे❤

  • @geetashinde9497
    @geetashinde9497 29 днів тому +2

    मी तुमच्या पाककृती नेहमीच पहात असते .तुम्ही ज्या आत्मीयतेने त्या समजाऊन सांगता तेवढ्याचआत्मियतेनं त्या करूनही दाखवता ह्याचे खूप कौतुक वाटते . आजपर्यंत मी इतरांंनी तुमच्याबद्दल
    लिहीलेले कौतुकोद्गार मी वाचून समाधान पावत होते . मला असे छान शब्दात कौतुक करणे जमेल का म्हणुन साशंक होते .पण आज राहवेना. म्हणुन थोडक्यात म्हणते ॔ससुगरण तुझे नाव निवेदिता सराफ .॔

  • @rupaligaikwad9301
    @rupaligaikwad9301 Місяць тому +12

    Mi nehmi pahte tumchya recipe . roj vat bghte tumchya recipes chi . tumhi roj takt ja video. aajchi recipe 1 no. ❤

  • @suvarnapankhraj2973
    @suvarnapankhraj2973 Місяць тому +1

    खूप छान recipe निवेदिता ताई .घरी रोज स्व्यंपाक करनार्या गृहिनिना देखील इतकी व्यवस्थीत पाककृती जमत नाही
    खरोखरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.❤मी रक्षाबंधनला नक्कीच करणार.😂❤❤

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 8 днів тому

    नेविदेता ताई खूप मस्त आहे रेसिपी मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद❤😢

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Місяць тому +1

    खरंच खूप छान रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏❤

  • @vijayavartak5717
    @vijayavartak5717 13 днів тому

    ताई तुम्ही रेसिपी छान समजावून सांगता.पाहताना तोंडाला पाणी येते.

  • @varsha_chi_goshta
    @varsha_chi_goshta Місяць тому +2

    Wow 🤤🤤 khup mast first time came to know ki ashi pan puri aste.

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc Місяць тому +1

    निवेदिता ताई तुमचे आपुलकीने आणि प्रेमानी तुमच्या कर्मचाऱ्यां शी संवाद साधता तिथेच जिंकता.

  • @RadhaBhatikar-ci2yu
    @RadhaBhatikar-ci2yu Місяць тому +1

    Very nice recepy & also ÿour style of explaining

  • @sandhyaraninarute6954
    @sandhyaraninarute6954 27 днів тому

    खूपच छान बेडमी पुरी आणि बटाटा भाजी🌹👌👌👌🥰😋😛🌹

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Місяць тому

    पदार्थ ऐकून माहीत होता पण पूर्ण रेसिपी अतिशय मनापासून दाखवली ती आम्ही तुमच्या एवढीच एन्जॉय केली बघून धन्यवाद! अशाच. दाखवत रहा.फक्त थोडे किचन थोडे उजळ प्रकाशित असेल तर बरे होईल आणखीन मजा येईल धन्यवाद🙏🙏🙏👍खूप खूप शुभेच्छा

  • @neetashukrey7911
    @neetashukrey7911 19 днів тому

    khupach manapasun dil se dakhwta tumhi saglya recipes.
    khup chan vatte baghayla. thanks
    ashach khup recipes dakhwat raha.

  • @pratimagajare5257
    @pratimagajare5257 Місяць тому

    खूप छान रेसिपी अगदी सहज व सोप्यारीतीने समजावून सांगत आहात

  • @leenadalal7897
    @leenadalal7897 12 днів тому

    Awesome recipe ❤❤Great

  • @nameetakhule5868
    @nameetakhule5868 19 днів тому

    Ekdam chhan

  • @meghana2210
    @meghana2210 21 день тому

    वाहवा.निवेदिताताई,खूप सुंदररीतीने तुम्ही ही रेसिपी करुन दाखवलीत.एकदा नक्की करुन बघेन.मेघना.

  • @ChhayaGhadshi-td9ry
    @ChhayaGhadshi-td9ry Місяць тому

    Tai tumhi kiti mnmilau aahat ki tumchy staff chi kiti cearing aahat tumh disata sudar tasech manane dekhil sundar aahat Swami bless all of you

  • @leelawatichalke5948
    @leelawatichalke5948 23 дні тому

    खूप छान बेगमी पुरी आणि बटाटा भाजी.मस्तच . ❤ धन्यवाद 🙏😋

  • @vaishaliraje4043
    @vaishaliraje4043 20 днів тому

    खुप खुप धन्यवाद निवेदिता ताई खुप मस्त रेसिपी आहे मी नक्की प्रयत्न करेन 😊👌🤗

  • @ranidasmarathirecipe5123
    @ranidasmarathirecipe5123 Місяць тому +2

    Khup chhan tumachya recipe aani tumi hi tumi Khup aavdta love you ❤

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 Місяць тому +1

    खरच खुप छान आणि जरा वेगळी आमच्या साठी मस्त...... धन्यवाद

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 Місяць тому

    Apratim recipe n tasty Puri....😋😋😋😋😋🍫🍫🍫👏🙌🙌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @netratammiwar9674
    @netratammiwar9674 22 дні тому

    खूप सुंदर बेडमी पुरी.अप्रतिम रेसिपी❤

  • @jayashreemane9951
    @jayashreemane9951 29 днів тому

    Khup chan

  • @kaushalyakunkulol9717
    @kaushalyakunkulol9717 Місяць тому

    Khup chan Recipe sangitali mi nakki karun baghel thanku mam ❤

  • @twosisters7986
    @twosisters7986 21 день тому

    🙏🙏 Nivedita Tai, tumchi recipe chan sagatana chan karun pan dakhavata tyamule lagech samajate. Mala tumchi recipe,s khup avadatat me karate vsarva jan aavadine swad dhetat. Teva khup, khup Thanks

  • @rohinigandhewar5936
    @rohinigandhewar5936 26 днів тому

    बघूनच वाटते आहे मस्त रेसिपी.खायला धम्माल येईल मुलांना!नक्की करून पाहील मी ...... नातांसाठी 😊

  • @Rural_lifestyle_of_India
    @Rural_lifestyle_of_India Місяць тому

    खूप छान रेसिपी केली आहे आपण ❤🎉🎉🎉
    आम्हीं आपले आणि श्री अशोक सराफ यांचे खूप मराठी चित्रपट पाहिले आहेत.
    दोघांचीही Acting खूप छान आणि अप्रतिम आहे.
    Biggest Fan ❤🎉🎉🎉🎉
    Love your films And Recipies also.❤🎉🎉🎉🎉

  • @SeemaNhivekar
    @SeemaNhivekar 27 днів тому

    अप्रतिम

  • @yamunadhavana5740
    @yamunadhavana5740 26 днів тому

    V vv nice

  • @vaishalibhosale2723
    @vaishalibhosale2723 21 день тому

    Khup chan❤

  • @bhaktiiisatam
    @bhaktiiisatam Місяць тому +1

    Wow❤❤❤

  • @anitashinde8019
    @anitashinde8019 Місяць тому +1

    Mala pan येते पण तरीही निवेदिता ताईंची सांगण्याची पद्धत पाहून तोंडाला पाणी सुटले

  • @shobapatil5861
    @shobapatil5861 28 днів тому

    निवेदिता ताई तुम्ही खूप छान भाजी करुन दाखवली, धन्यवाद ताई,

  • @malas3020
    @malas3020 Місяць тому

    Nivedita, eakeri samobodhit aahe Karan tumhi mazya peksha khup vayane lahan aahah. Khup sunder saadrikaran aaste. Premachi aani aapulkicki joad aaste. Khup aabhiman waato tumacha.❤

  • @VeenaNalatwad
    @VeenaNalatwad 22 дні тому

    Very very very nice

  • @user-fc6pr1bv6p
    @user-fc6pr1bv6p Місяць тому

    खूप सुंदर रेसीपी,नक्की करून बघणार आहे 😊

  • @ravishankariyer9136
    @ravishankariyer9136 29 днів тому

    Mam you had used good quantity of everything. Your presentation was fine. Explanation uttam. It is a very tedious process, but in the end I hope so it turns out very very tasty. The entire process was tooooooo time consuming, but it was worth it for the end product would be tasty & mouth watering.Definately we will try & invite u & your team for realising the same.❤🎉

  • @SandhyaBhopale
    @SandhyaBhopale 27 днів тому

    निवेदिता तूझी रेसिपी सुंदर आणि तू त्याहून अधिक सुंदर

  • @latamishra2136
    @latamishra2136 Місяць тому

    Mam khup khup sunder recipe aahe.. Ani tumhi itaki Chan samjun sangitale. I like it. 👌 😊

  • @user-lp3ih2mv6d
    @user-lp3ih2mv6d Місяць тому

    खूप छान व नवीन रेसिपी

  • @sadhanatiwari7175
    @sadhanatiwari7175 Місяць тому

    खूपच छान रेसिपी.👌👌

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 Місяць тому

    Khupach chhan recipe sangitali madam nakki karun baghnar 👌

  • @kanchandixit6873
    @kanchandixit6873 Місяць тому

    ताई आपण. दाखवलेल्या पूरी छान आहे

  • @sandhyatendulkar1560
    @sandhyatendulkar1560 28 днів тому

    Khupach chaan mast

  • @shubhadawaghdhare903
    @shubhadawaghdhare903 Місяць тому

    Akdam mast

  • @SamrudhiDesai-og3lu
    @SamrudhiDesai-og3lu Місяць тому

    Khupch chan zale recipe nakki karun bagnar ahe

  • @anuradhadixit5276
    @anuradhadixit5276 Місяць тому

    फार सुंदर रेसिपी 😊

  • @leenazalte4007
    @leenazalte4007 11 днів тому

    Love u tai mala tumhi khup avadta

  • @ashwinimandlik4158
    @ashwinimandlik4158 21 день тому

    मनापासून करता

  • @shashikalabadhe8722
    @shashikalabadhe8722 Місяць тому

    Very nice recipe

  • @malatitambad5058
    @malatitambad5058 Місяць тому +4

    Tai तुमची सद्या कोणती सिरीयल नाही का

  • @manasic6013
    @manasic6013 Місяць тому

    Khoopach chan recipe ahe
    Mi nehmi baghte tumchya recipes.
    Masta astat, chan samjavun sangta
    Purvi pasun tumchi fan ahe 😊 ani ata tumchya culinary art chi pan

  • @funnycrafts7018
    @funnycrafts7018 Місяць тому

    मस्त रेसिपी aahe

  • @vimalunawane2340
    @vimalunawane2340 Місяць тому

    Khupch 👌

  • @vineetadesai892
    @vineetadesai892 Місяць тому

    Sunder

  • @archanabhisikar
    @archanabhisikar 7 днів тому

    🎉🎉❤

  • @shradhaundale
    @shradhaundale Місяць тому

    Looks yummmmm 😋

  • @RekhaSalunkhe-fx5fn
    @RekhaSalunkhe-fx5fn Місяць тому

    छानच...❤

  • @rekhabhutkar9013
    @rekhabhutkar9013 16 днів тому

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 Місяць тому

    छान❤️सुंदर❤️😋😋👌👌👍👍🙏🙏🙏🙏💯💯

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Місяць тому

    धन्यवाद ताई 🙏❤

  • @geetalotlikar6443
    @geetalotlikar6443 Місяць тому

    खुपचं छान गोवा उत्तर ❤

  • @sujatakothari4534
    @sujatakothari4534 Місяць тому

    😋Yum

  • @ashwinilokhande9769
    @ashwinilokhande9769 Місяць тому

    खूपच छान रेसिपी... नक्की करून बघणार... आधीच्या रेसिपी पण करून बघितल्या... खूपच छान असतात... पदार्थ चुकत नही..
    पोळपाट-लाटणं मस्त आहे... कुठून घेतलं सांगाल का?
    Thank you for nice recipies ❤

  • @deepadev7745
    @deepadev7745 Місяць тому

    रामेश्वर यांचे अभिनंदन. .. आम्ही पाहिले होते मेथी भाजी रेसिपी ... त्यामुळे रामेश्वर बद्दल माहिती होती

  • @NehaYadav-fh6fz
    @NehaYadav-fh6fz Місяць тому

    Nivedita tai bedmi puri recripe rkdim mast banavli ahe tumhi wah receipe pahtana maxya tondala tar pani aale tumhi khup chan samjaun sangta khupchan tumche khup dhanyavad he recripe tumhi amchyaxsobat share keli mhanun. Comments vacha ani tumchi pratrikriya dya

  • @gayatrigawande3459
    @gayatrigawande3459 Місяць тому +1

    मला कचोरी म्हटलं तर चालेल का?

  • @Puja-pd1hh
    @Puja-pd1hh Місяць тому

    खूपच छान आहे

  • @renukalikhite8668
    @renukalikhite8668 Місяць тому +1

    ❤❤❤

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Місяць тому

    Masttach !

  • @anjalikulkarni9924
    @anjalikulkarni9924 Місяць тому

    खुप आवडली Receipe. तुम्ही अगदी छान घरगुती,सोप्या पद्धतीने सांगता. करुन बघणार नक्की.

  • @nalinibhavsar9130
    @nalinibhavsar9130 Місяць тому

    Khoop chhan testy honar Madam 👌🌷🙏

  • @lakshminarayanrao4959
    @lakshminarayanrao4959 29 днів тому

    छान प्रोग्राम
    तुमाला सांगू इच्छित सांबार original महाराष्ट्रियन

  • @ManishaDalvi-oe7iz
    @ManishaDalvi-oe7iz Місяць тому

    Tumach recipe chanach asatat

  • @user-no9ip5yy3x
    @user-no9ip5yy3x Місяць тому

    ़ं़़ं़़निविदिता.ताई.फारचछान.बडमी.पुरी.बनवली.

  • @sulbhasharma2993
    @sulbhasharma2993 18 днів тому

    Aamhi pan ba vto Bedminster puri aaur aalu ki sabzi

  • @sandhyapandit5102
    @sandhyapandit5102 25 днів тому +1

    सुंदर. अतीशय प्रेमाने पदार्थ बनवला पण ही सिरीयल नाही. व्हिडिओ थोडा एडिट करून आटोपशीर करायला हवा ही विनंती

  • @manjiriamrute9282
    @manjiriamrute9282 Місяць тому

    Khup chhan aani weglich receipe

    • @shobhanapatil6619
      @shobhanapatil6619 Місяць тому

      खूप छान रेसिपी

    • @shobhanapatil6619
      @shobhanapatil6619 Місяць тому

      Madam tumhi pustak लिहिले तर बरे होईल

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 28 днів тому

    सर्व जातीचे लोक या ठीकाणी कमेंट्स करणारे आहेत.
    सकारात्मक पॉझिटीव्ह कमेंट्स करत आहेत.

  • @sulbhakulkarni5441
    @sulbhakulkarni5441 Місяць тому

    कचोरी मध्ये असेच सारण घालतात. छान आहे रेसिपी. नातवाना नक्की करून घालणार खायला. धन्यवाद 🙏🏻

  • @renukamade2937
    @renukamade2937 Місяць тому

    ताई आसावरी घारगे ची रेसिपी दाखवा 😊

  • @kitchennall5222
    @kitchennall5222 Місяць тому

    Madam tumhi navin channel start kara tumchi lifestyle daily vlogs share krt ja mhnje daily nsl tri chalel daily asl tr chan pn jamat nasel ts tr tumhi schedule madhe weekly 1da video banva na daily vlog gharche
    Hime tiur dya tyat kitchen tour wardrobe tour
    Etc
    Dressing table tour
    Beauty tips

  • @savitamarballi1306
    @savitamarballi1306 Місяць тому

    Nivedita khup Chan recipe

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 28 днів тому

    रेसीपी मधे सर्वजण positive कमेंट्स करतात.
    पण politics सोशल मिडीयावर शिव्या घालतात.

  • @manishanerlekar7113
    @manishanerlekar7113 Місяць тому

    Sagle tumhi swatha karta good pan te kartana tumchi Nakhe kharab hot nahit ka?

  • @brownsugar3694
    @brownsugar3694 Місяць тому

    Batatyachi patol bhaji is goa's special dish

  • @nidhimathur2076
    @nidhimathur2076 25 днів тому

    Pl translate either in eng / Hindi. All the best .T.C

  • @vishakhakalyankar4122
    @vishakhakalyankar4122 21 день тому

    भाजीत टोमॅटो व आमचूर पावडर घातली आहे आंबट नाही का वाटणार?

    • @vishakhakalyankar4122
      @vishakhakalyankar4122 21 день тому

      मी पण करते पण उडिद डाळ ओलीच मिक्सर मधून काढून घ्यायची पण लाटायला त्रास व्हायचा. तुमची पध्दत छान आहे. आता अशी करेन

  • @user-no9ip5yy3x
    @user-no9ip5yy3x Місяць тому

    निवेदिता.ता़़़़

  • @saylikarandikar6087
    @saylikarandikar6087 Місяць тому

    Kasuri methi pavasalyat thodi sadalate ti sarv eka kordya kadhait gheun bhajaychi parat kurkurit hote

  • @nileshkamat5401
    @nileshkamat5401 Місяць тому

    Namaste tai

  • @akshay5823
    @akshay5823 Місяць тому

    खुप छान पदार्थ शिकवला मॅम ❤️👌
    सरांना लाईफलाईन आणि नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटा साठी खुप शुभेच्छा दया आमच्याकडून ❤️🙏😊

  • @arunv.kulkarni1586
    @arunv.kulkarni1586 25 днів тому

    Good dish but terrible background music.