नवीन चेहरे बघून अतिशय खूप छान वाटलं आणि कथा पण खूप सुंदर आहे खूप खूप मज्जा आली 15 वा भाग बघताना असच पुढेही रसिक मायबाचे भरभरून मनोरंजन करा हि नम्र विनंती एम आर झाडे सर😘😘😘😘
जय महाराष्ट्र.. मी कुष्णा माने पाटील शिवसेना विभाग प्रमुख .संभाजीनगर ...झाडे सर तुमची वेबसिरीज खुप छान असते पण दर वेळेस लेट होते झाडे सर .... खुप वाट बघावी लागते ही फक्त काळजी घ्या सर ...धन्यवाद जय महाराष्ट्र
सर्व रसिकहो माय बाप तुम्ही जे प्रेम दिला आहे त्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभार मानतो❤❤❤🌻🌻 सदैव असं तुमचं प्रेम राहू द्या
उसाला भानगड भाग,16
Hi
@@हिंमतचव्हाण m.ua-cam.com/video/bW4V4DlUeQU/v-deo.html
धन्यवाद - UA-cam
m.ua-cam.com/video/bW4V4DlUeQU/v-deo.html
धन्यवाद - UA-cam
U
As
Please
नवीन चेहरे बघून अतिशय खूप छान वाटलं आणि कथा पण खूप सुंदर आहे खूप खूप मज्जा आली 15 वा भाग बघताना असच पुढेही रसिक मायबाचे भरभरून मनोरंजन करा हि नम्र विनंती
एम आर झाडे सर😘😘😘😘
❤❤❤❤❤
Gotya mast aahe rav
Thank you sir
सुरज भाऊ लवकर लवकर बनवत जावा ऐपीसोड बेस्ट ऑफ लक
❤❤🌻
सर्व टीममध्ये सुंदर समन्वय आहे, ग्रामीण भागातील विषय मांडणी करून सुंदर सादरीकरण केले आहे, संवाद,आशय,कथा, निसर्गाच्या सान्निध्यात चित्रीकरण केले आहे.
🙏❤❤❤ मनापासून खूप खूप धन्यवाद
नाद भारीच आहेच आहे
Ak no.kadk ...
सगळी लफडीच ....पण
शेवट असा करा की प्रेम एकवरच करा असा एपिसोड करा/ बनवा....!
Khub Chand
खुप सुदंर
खूप भारी
तुम्ही या एपिसोड मधी आणलेला नवा चेहेरा खूप मस्त आहे आणि त्याची ऍक्टिन पण मस्त ahe
❤❤❤thx...
Khup chan
पुढील एपिसोड लवकर बनवा
खूप छान मज्जा आली पाहून
अक्षय खुप छान अभिनय, एक नंबर
लय दिवसातून भाग टाकला
नविन कलाकार पण चांगले कार्य केले म्हणून हे भाग सर्वात छान झालं 👍
❤🌻
क्या बात हैं लेट झाल पन ऐकदम मस्त झाल
Supar
Ek number pan 10 divsani episode pahije rao suraj
Nice zade sir आजचा एपिसोड
Vayarmen aani soni lay bhari😘🥰😍
इतके दिवस वाट बघायला लावुन लहान एपिसोड बनवला
Super Suhas And All 👆✌️
यरे एक नंबर एपिसोड होता आजचा
खुप दिवसांनी आपल्या भेटीला आली आहे उसातली भानगड सर्वांनी आवर्जून बघा खतरनाक म्हणजे खतरनाक एपिसोड आहे एक नंबर भावा मन जिंकलं 😍😍😍
❤❤❤❤❤🌻thx....
झाडे सर तुम्ही मन जिंकल राव 😊
Ek no saheb
मस्त रे भावांनो
अक्ष्या ची accting लयी भारी
Mast 👍
फार छान ❤️❤️
Very nice episode ek number👍👍👍
सुरज दादा 1नंबर आहे भाग आहे दादा
❤❤❤🌻
सूरज भाऊ मस्त लवकर एपिसोड पाठ्व पुढल् वाट बगतोय मंग 🥰
सूरज भाऊ आणि आजय भाऊ तूमचि जोडी 1नंबर
जबरदस्त 👍
खूप छान एपिसोड पण मोठा एपिसोड ठेवा
ekch nambar shivani sorry na bba ekch nmabr shivani so nice shivani
Kadakkkk
खरच राव सुर्ज्या तुझ्या मित्राचं काम आवाज आणि भाषा आपल्याला लईच आवडते बरं का आणि तुझी मी अॅक्टिंग
Kharch mst ahet story👍
Kdkk re bhava
अप्रतिम आहे राव व्हिडिओ ❤️❤️
एक नंबर एपिसोड असतात
Mast na😊🤩❤️
Ek 1 bhia
Lay bhari ek number
सुर्जा भाऊ लय कडक
मस्त....
खूपच छान
Jaberdast suhas rao & all team 👍🏻👍🏻
Thanks 😊
Chhan episode👌👌👌
खुप छान
Waiting this episode 😊
लय उशीर झाला
Khup aaturtene vaat pahato tumchya episode chi
नवीन कलाकार पण मस्त आहेत...आणि एक आठवडा खूप जास्त होतंय... दोन एपिसोड तर यायला पाहिजे एक आठवड्यात....जरा बघा की..
Nic
Kamach bgha
Namak taste nusar sapne aukat Nusar
@@BcoolYT?
Amazing episode,👌👌👌👌
1 no episode bhau......
Zade Sir... अप्रतिम भाग बनवलायत...
❤❤❤🌻
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
❤❤❤❤🌻
Akshay bhau chi acting sglyat jast aavdli aaplyala 1ch number
खोडा पिचर चि आठवण करून दिली भावा
❤❤
Episode mast hota asech pudche episode pan mote Ani chan asudya ❤️🙏🙏
❤❤❤
खुप छान आपीसोड होता
जास्त मिक्स होतय लक्ष्य दया नंतर भटकताल
Khup chan acting keliye shweta tu❤️
लय भारी भाग होता 😍💕
Super bhag
अरे स्वारी ना बाबा....
मित्रता असावी तर अशी सूरज आणि अक्षय सारखी भावा एक नो ❤️❤️❤️💝
एक नंबर कलाकार अक्षय खूप छान
हुपच मस्त
सुरज्या खतरनाक 👌मी पंढरपूरकर 🙏
❤❤❤🌻
लवकर टाकीत जाना भाग
खुप छान होता ऐपीसोड 👌
chan web series 1
Super,..............
जय महाराष्ट्र.. मी कुष्णा माने पाटील शिवसेना विभाग प्रमुख .संभाजीनगर ...झाडे सर तुमची वेबसिरीज खुप छान असते पण दर वेळेस लेट होते झाडे सर .... खुप वाट बघावी लागते ही फक्त काळजी घ्या सर ...धन्यवाद जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र
मनापासून तुमचं खूप खूप धन्यवाद असेच प्रेम राहू द्या❤❤❤
नवीन कलाकार भारी आहेत
Mast ...👌👌👌👍👍👍
१ नंबर
किती दिवसापासून वाट पाहत होतो राव.
Majja Ali Khup chan
सुंदर
Mast
वेबसिरीज रिअल वाटते गावाकडची 👌👌👌👌
लई दिवसान मिळाला मोका
काय भारी आहे राव वेब सिरीज लयं आवडली👌👌👌👌👌👍👍
भाग १६ बघायला कादे बेटाल
Missing Maina Surjya cha 1st love
1 ch number ❤️❤️❤️❤️
पुढिल भाग काधी येनार ❤️
हा भाग मस्त आहे
All episode ekdam zhakas ahet re bhava ajun jast entertainment manoranjan होईल asa कर्
Nice
Nice zade sir👌👍👌
❤❤🌻
Bhava ekcha no aahe tumcha serial khup funny aahe
लय वाट पहायला लावली.
Nice episode
I love your title music and show...
❤❤❤❤❤
Kasay re kal makad apalya adi yetay bhari dialogue 😂😅😂