गावाला निघाली सुन💃🏼सासुच्या बडबडीमुळं बायको पडली गाडीवरून🛵 नवऱ्याला तपास नाही😜By-Ashwini gavhane
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #tushargavhane #ashwinigavhane #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #indubaidarvade #marathiwebseries #marathicomedyvideo
#comedyvideo#marathivideo #kadakmarathi #marathi #webseries #comedy #gavthibhandan #kaminigavhane #khushitaksal #gavakdilbhandan #marathibhandan #nishazende #priyapachre
💢 माघील व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर दाबा 💢
• पोरं🧑🤝🧑गेले झोका खेळ... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरुर करा 🙏 धन्यवाद
🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं *
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक : अश्विनी गव्हाणे
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे, तुषार गव्हाणे
Channel head : Tushar Kailas Gavhane
D.O.P - मधुकर खेडकर
Editor - अश्विनी गव्हाणे
कलाकार : आश्विनी गव्हाणे, इंदुबाई दरवडे, तुषार गव्हाणे, खुशी टकसाळ, निशा झेंडे
◆SPECIAL THANKS◆
sumit patole, Amol Bhalerao
Contact number *
9552900823
💢 मागील व्हिडीओ 💢
• 🙄अचानक पोरीला💃बघायला आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद🙏
💢 NOTE 💢
आमच्या परवानगी शिवाय आमचे व्हिडिओ टाकू नये
आमचे व्हिडिओ आवडल्यास
लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
🙏धन्यवाद...... टीम- SFP Studio 🙏
🌺🌺साईनाथ महाराज की जय🌺🌺
Hahahahahaa.. Citi Scan 😂😂😂😂.Aajinche dialogue madhun khup shikayla milta
Tushar Da cha comedy ahe ekdam
Bayko padleli tapas nahi tyala gaani aaikat ramatgamat mast nighale 😀😀
दादा खुप छान बोलता
Nice video Tai 👌👌👌
लय भारी 👌👌👌👍👍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰
Rani 👌👌👌👌❤️❤️❤️
एपिसोडची खूप वाट पहावी लागते लवकर लवकर टाकत जा आजचा एपिसोड खूप छान होता👍👍👍👍👌👌👌👌🙏
Queensland summit shamm winners will whaa 🙈🙈🙈🙈
एकच नंबर एपोसोड झाला आहे. गाडी वरून खाली पडण्याचे काम खरंच स्तुती पूरक आहे, पण काळजी घ्यावी.💐✌️🙏
Very nice
Very nice acting
Chan
👌👌👌👌👌
First comment
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
शुभ सकाळ
Good morning 🌄❤
भाग . मोठा बनवत जा. धन्यवाद. रोज भाग पाठवत जा.
अशीच घटना आमच्या गावात गुढीपाडाव्या दिवशी घडली मोटारसायकल वरून मागच्या मागे बायको पडली आणि बिचारीचा जागेवरच जीव गेला😥😥😥
आजी च्या लेकाचा आवाज तर अश्विनी ताई चा होता
बायको पडली तरी भाऊ ला कळलच नाही तरी गडी हेड फोन काढना एपिसोड खुप छोटा होता सुरुवात झाली आणि लगेच संपला एपिसोड 👌👌👌👌👌 होता लेक कशी गेली ते दाखवल च नाही
👌👌
J
Ashwini Tai cha aavaj phone var
भाग मोठा बनवत जा . सर्वांचा अभिनय छान
जावेला घरातल्या कामापेक्षा असली माहिती जास्त आहे.फुकटचा सल्ला,c t scan करून घ्या.
हॉस्पिटल ला या घेऊन या ,सलाईन लाऊत बरे वाटेल ताईला
Mob war Ashiwini aawaj vatatoy
बायको बरोबर असतात हेड फोन कानाला लाऊ नये बायकोशी बोलत जायचं म्हणजे बायको गाडीवरून पडली की लगेच समजतं बरोबर ना धन्यवाद
का हो एवढा छोटा एपिसोड😢
Ranichajiv ahe ticyaver
Roj bhag pathvat ja ........ Motha banva.....
Kamini vahini take care
👌👌👌👌👌