आज केली कच्या तुरीची चटणी || तुमचा जो गैरसमज झाला तो केला दुर || आज घेतली सगळ्या पिल्लांची नावे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 551

  • @RaaviAndAai
    @RaaviAndAai 10 днів тому +51

    भारती ताई तुझा स्वभाव खूप छान आणि सरळ आहे , निगेटिव्ह कमेंट्स मुळे नाराजी चेहऱ्यावर स्पष्ट दिसते तू अजिबात नाराज होऊ नको. तू खमकी आहेस म्हणून आज तुझ पूर्ण कुटुंब एकत्र आहे. सोशल मीडिया म्हंटल्यावर थोडेफार निगेटिव्ह कमेंट्स येणारच तेवढी मनाची तयारी ठेवा All t best for future 🎉

  • @DattaWankhade-ns5gy
    @DattaWankhade-ns5gy 10 днів тому +70

    मला एव्हडच बोलायचे आहे की कोणीही येवढ कोणाचा घरात लक्ष देऊ नये तुम्ही खूप छान आहात भारती ताई आणि स्वाती ताई असेच चांगले राहा 👍

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 10 днів тому +2

      हो ना, कठीणच आहे बायकांचं

    • @supriyawaikar875
      @supriyawaikar875 10 днів тому +2

      कावीळ झालेल्या माणसाला सगळ जग पिवळ दिसत अस म्हणतात तस काहीस होतंय निगेटीव्ह कमेंट करणाऱ्या लोकांचं आपण काय आहोत ते त्या शब्दातून दिसुन येत दोन्हीं ताई ग्रेट आहेत आणि कायम राहणार

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  8 днів тому

      Ho tai

  • @varshakorgaonkar7842
    @varshakorgaonkar7842 10 днів тому +19

    स्वाती ने तीच्या ताई आणि दाजीची स्तुती केलेली ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले असेच कायम आनंदी राहा नांदा सौख्यभरे ❤❤

  • @shiladeshmukh7725
    @shiladeshmukh7725 10 днів тому +11

    भारती तु मोठी बहीन किती सजुतदार आहेस.म्हणुन मी तुमचे vido बघते.

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 10 днів тому +11

    खर आहे ताई तुमचे सगळे विचार खूप मस्त आहे ...आणि सोन्यासारखे मानस...आहे न सोन्यासारखा संसार ❤....

  • @LaxmiAher-x9i
    @LaxmiAher-x9i 10 днів тому +6

    स्वाती ताई आणि भारती ताई तुम्ही ऐकच नंबर जोडी आहात त्यामुळे लोक जळतात पण काही हरकत नाही एकजुटीचे फळ काय असते हे काहींना माहीत नसते खूप छान कुटुंब आहे तुमचं ❤❤❤

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 10 днів тому +6

    स्वाती खूप गं समजणार आहेस तू भारतीची आणि दाजींची स्तुती करते खूप छान

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 10 днів тому +2

    किती समजुत दारीच्या गोष्टी आहेत तुमच्या जवळ खरंच तुमच्या जवळ खूप काही शिकायला मिळात,मी तुमच्या पेक्षा वयाने मोठी आहे पन तुमच्या गोष्टी ऐकुन तुम्हाला खरंच सेलुट आहे 🙏🙏🙏🙏

  • @Nickscorner
    @Nickscorner 10 днів тому

    You are great sunder विचार

  • @pratibhapatil8488
    @pratibhapatil8488 10 днів тому +5

    किती रिकामटेकडे लोकं असतात. कोणाचं छान चालत आहे तर भांडण कसे लावायचे हेच संस्कार असतील यांचे. मस्त व्हिडिओ enjoy करायचे तर याची रूम छोटी, त्याची मोठी, हिच्या मुलाचं नांव, तिच्या मुलाचं नांव कसली बुद्धी आहे यांची. कळलावा स्वभाव असावा, समाजात अशा लोकांची कमी नाही भारती, स्वाती. अशा लोकांना भांडणे लावून गंम्मत बघायची सवय असते व आनंद मिळतो त्यांना. तुम्ही दोघी खूप समजदार आहात अशा लोकांना इग्नोर कसे करावे हे तुम्हांला चांगलेच माहित आहे. कुठंच काही नांव ठेवण्यासारखे नाही उगाच काही बोलून कोणाचं मन दुखावू नये माणसाने. हे जणू काही चेक book घेऊन बसलेत बहिणी, भाचे व पुतण्यांना वाटायला. मस्त व्हिडिओ आक्काना याच कपड्यांमध्ये comfortable वाटते. माझ्या सासूबाई पण कितीही साड्या असल्या तरी हलक्या फुलक्या जुन्या साड्याच नेसतात. कारण त्यांना तसंच राहायला आवडतं. काहीपण हं..... तुम्ही सर्वजण छान आहात. आमचे मनोरंजन पण होते, व भरपूर शिकायला पण मिळते तुमच्यापासून.

  • @VishwasSangle
    @VishwasSangle 10 днів тому +2

    ताई तुरीच्या शेंगा छोले भाजून घ्यायचे थोडे खूप छान भाजी लागते व्हिडिओमध्ये अक्का आणि बाबा दाखवा खूप छान वाटलं व्हिडिओ खूप छान होता श्री स्वामी समर्थ ताई

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 10 днів тому +13

    भारती ताई स्वाती ताई तुम्ही खुप भारी आहेत अशाच राहा लोकांच काहीच ऐकू नका तुमच नात शेवटपर्यंत असच राहो मी देवा जवळ प्राथना करते

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 9 днів тому +1

    खूप समजदार आहे‌दोघी❤❤

  • @ushachavan3712
    @ushachavan3712 10 днів тому +16

    भारती ताई बरोबर म्हणाली घराला घरपण माणसं देतात...लोक का नेहमी विडिओत काही ना काही उणीवा काढतात ..आरे ही सर्वजण किती मनमोकळे पणे आपल्या समोर येतात. कुठला मोठापणा नाही की फुगीरी नाही...गरिबीतून वर आले आहेत.. सर्वांचे पाय जमिनीवर आहे.. नका ताई कोणी काही बोलू दया तुम्ही जश्या आहात खूप छान आहात आजून प्रगती होवो ..खूप मोठी कमैटस झाली आहे 😊...

  • @shankarmundhe1528
    @shankarmundhe1528 6 днів тому

    ताई तुम्ही किती छान राहता.

  • @prahantravels385
    @prahantravels385 10 днів тому

    भारती स्वाती आमच्या दोन्ही मुली सर्वगुणसंपन्न आहेत . आई आणि बाबांची छान काळजी घेता. तुरीच्या दाण्यांची भाजी मस्तच केली आहे. ध्रुव बाळ पण दोघींबरोबर गोड खेळत आहे . छान बाळ आहे. अशाच दोघी आणि सर्वजन आनंदात रहा खूप शुभेच्छा . सुखी भव, यशस्वी भव

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 10 днів тому +143

    ताई यांचा स्वतःच्या घरात काही ताळमेळ नाही त्यांनी तुम्हाला काहीही शिकवावे नाही ज्यांनी कमेंट केली आहे ते स्वतः निगेटिव्ह आहेत एखाद्याच्या घरामध्ये अशी ढवळाढवळ करू नये छान व्हिडिओ करतात त्यांच्या घरात लय इतकं ते सगळं सांगतात त्याचा आदर करा बाकीचे यूट्यूब चैनल बघा त्याच्यात काय काय असतं ते यात सगळं काही शिकण्यासारखं आहे❤❤❤❤❤❤

  • @UshaDesai-j9j
    @UshaDesai-j9j 10 днів тому +2

    भारती स्वाती खरंच आहे एकत्र राहिले तर माणसं मुलांना छान वाटते बेडरूम असले कि कुणी दिसत नाही एकादशी च्या हार्दिक शुभेच्या स्व रा happy Birthday 🎂🎈 लोकांना सवय असते चुका काढायची

  • @ReemaPoman-nd2jy
    @ReemaPoman-nd2jy 9 днів тому

    Pitkuly sonaly a लई भारी ❤❤❤

  • @AashaLakde
    @AashaLakde 9 днів тому

    लयच भारी आहे रूद्र आणि त्याची नोटँकी 😊

  • @pratibhasgallery2943
    @pratibhasgallery2943 9 днів тому

    Tie kartik che nav घेतल्यामुळे to khup aandi jala danyvad tai

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 10 днів тому +12

    लोकांनां काय गैरसमज करुन घ्यायचा ते घेउदे पण चिऊताई तु खुप समजुतदार आहे आणि अशिच रहा नेहमी भारती खुप खुप खुप खुप समजुतदार आहे मला आई,मावशी काकु,आत्या,आजी,बहिणी,खुप आहेत पण मुली दोनच आहे भारती आणि स्वाती( चिऊताई ) 🥰🥰🥰🥰🥰

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 10 днів тому

    एकदम व्यवस्थित विचार मांडले तुम्ही❤ घर या विषयावर

  • @pratibhalondhe6336
    @pratibhalondhe6336 10 днів тому

    लहान वयात किती मोठे व उच्च विचारसरणी आहे असेच राहा

  • @SangitaPadghan-it5yl
    @SangitaPadghan-it5yl 10 днів тому

    तुमच कुटुंब खुप छान आहे लोकांचा आपल्या खाजगी जीवनात दखल घेण्याचा काहीच आधिकार नाही भारतीताईसारखी बहीण मिळायला भाग्य लागत आमच्या पाच एकर मध्ये तुर आहे या शेंगा खायला व फराळ ला

  • @nandapatil4195
    @nandapatil4195 10 днів тому

    लई भारी उत्तर दिल पोरींनो .

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 10 днів тому

    तुमचं खूप छान सुंदर नात आहे....

  • @KajalAhire-zt1pb
    @KajalAhire-zt1pb 10 днів тому +1

    Tai tumi khup positive ahat, tumchya video mulech mi suddha pratek gosht positive way ne ch pahte

  • @SmitvarshtaHawal
    @SmitvarshtaHawal 10 днів тому +21

    स्वाती खरच एकरूप झालीय ताई सोबत बहिणी बहिणी मैत्रिणी सारख्याच राहतात घर महत्वाचे नाही त्या घरातील माणसे किती प्रेमाने राहतात हे महत्वाचे

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 10 днів тому

    Video khupch khupch Chan Sundar mast ❤❤❤😊😊😊😊😊😊😊

    • @vaijayantimankar1333
      @vaijayantimankar1333 10 днів тому

      ताईनो तुम्ही सात्विक शिंदे म्हटल. माझा सात्विक मानकर आहे. त्याचे नाव घेतले नाही तुम्ही. तो जरा नाराज झाला ताई😢😊

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 10 днів тому +2

    Video khup Chan mast 👌🙏😊 bharti tai tu kiti Chan bolis g mla tu khup aawadtes swati tai Pan khup khup bolte doghi sister 👌👌aahat tai don't worry about it 👍👍Keep it up💓💓love you love love love lots of both of u dear 💕💕be happy and healthy Sai blesses all family members 🙏🙏🙏

  • @DipaSuryawanshi-w6u
    @DipaSuryawanshi-w6u 10 днів тому +2

    तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात ❤❤😊

  • @AshwinDukare-x5z
    @AshwinDukare-x5z 10 днів тому

    Video khupa chan tai recipe khupa super tumi khupa chan bolta mala kupa avadte video 🎉🎉❤❤

  • @rupamalang6129
    @rupamalang6129 10 днів тому

    Khup ch sundar vichar aahet doghi taiche❤ khara aahe Tumch

    • @rupamalang6129
      @rupamalang6129 10 днів тому

      Bharti Tai. vichar karu naka tumhi khup premal aahat❤

  • @allhappy8987
    @allhappy8987 10 днів тому

    खुपच छान विचार आहेत ❤❤❤❤❤

  • @PoojaAurange-x5z
    @PoojaAurange-x5z 10 днів тому +2

    Swati tai bharti tai aani daji baddal bolali te ikun dolyat pani aal kharach tai aani daji khup great aahet tumhi ❤❤❤❤❤

    • @anujamane-ct2mw
      @anujamane-ct2mw 22 години тому +1

      maza pan dolyat panic aal tumi sagle mast ahat

  • @rehanmogal101
    @rehanmogal101 10 днів тому +34

    बाबांचे कपडे किती पांढरी शुभ्र आहेत याच्यावरून कळतं की तुम्ही किती त्यांना लक्ष देतात

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 10 днів тому

    खुप सुंदर हविडिओ 🙏🙏🌹🌹

  • @ganeshgokule1361
    @ganeshgokule1361 10 днів тому +2

    Swati tu kharach khup samjdar aahe.aani bharti pan khup hushar.

  • @savitazine3454
    @savitazine3454 9 днів тому

    Bharti n swati ❤❤

  • @roshanshaikh1996
    @roshanshaikh1996 10 днів тому +1

    बाबा मुळे घराला किती शोभा दिसते. ❤❤❤

  • @Ashokmarkad4142
    @Ashokmarkad4142 9 днів тому

    Doghi jajva java cha vicyar Ahe khup bhari ❤❤❤❤❤

  • @SwatiLokhnde-ph5sx
    @SwatiLokhnde-ph5sx 10 днів тому +1

    ताई तुमचा ध्रुव खूप गोड आहे

  • @shiladeshmukh7725
    @shiladeshmukh7725 10 днів тому

    तुमचे विचार खुप छान आहेत. माझ अस बघुन खुप वाईट वाटते.😢😢😢

  • @jyotiskitchen2011
    @jyotiskitchen2011 10 днів тому +1

    Tumchi jodi kharch khup chan ye bahininch natch khup vegal ast ashach nehami aanandi raha ❤❤

  • @rupalimane4053
    @rupalimane4053 10 днів тому

    Khup chan video अस्तात tumche

  • @SomnathSakore-n9o
    @SomnathSakore-n9o 10 днів тому

    Khup kam krav lagt motya garat tai tumi nka kunach avd manavr nka geu tumi khup chan rahta ni family khup chan ahe tumchi❤❤

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 10 днів тому +4

    रुद्र शंकराच दुसरं नाव आहे, छान आहे

  • @jaymaladhadge5933
    @jaymaladhadge5933 10 днів тому

    तुम्ही दोघी खरंच खूप छान राहता भारती तर खूपच भारी आहे

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 10 днів тому +4

    भारती ताई कधीचं भेदभाव करणार नाही स्वाती ताई बोलली तस मोठ घर असुन उपयोग नाही खर आहे ते दुरावा येतो नात्यात. आदर्श आहेत या दोघी आमच्या साठी त्यामुळे प्लीज कोणीही वाईट कमेंट करून दुखवू नका चांगल आहे ते शिकुन घ्या ध्रुव बाळ खुप लकी आहे एवढी प्रेम करणारी गोड आई आणि ड्याडू आहेत

  • @Geeta-h2b
    @Geeta-h2b 10 днів тому +1

    खूप छान विडीओ ♥️♥️♥️

  • @varshachaudhari5293
    @varshachaudhari5293 10 днів тому

    Amchya Gujrat maday miltat turi chya shyga ndhay meet ,ova,Hald takun kukuar mdhay 1 shitti daya kgup chan lagtat

  • @ashvinirecipieofficial6635
    @ashvinirecipieofficial6635 10 днів тому +2

    तुम्ही खुप भारी आहेत अशाच राहा लोकांच काहीच ऐकू नका तुमच नात शेवटपर्यंत असच राहो ❤

  • @RahulJoshi-yn9yu
    @RahulJoshi-yn9yu 10 днів тому

    Barobar aahi

  • @KamalDighe-j6r
    @KamalDighe-j6r 10 днів тому +1

    Nice ❤❤

  • @Anjali-tg7gp
    @Anjali-tg7gp 10 днів тому

    दोघीजणी मस्त संसार करा एकजुटीने रहा सगळे फॅमिली खूप छान व्हिडिओ आहे❤❤❤

  • @umeshchavan9727
    @umeshchavan9727 10 днів тому +1

    ताई तुरीच्या शेंगचे थोडे तोंड उघडायचे पाणी गरम करायचे आणि त्यात मीठ टाकून शेंगा टाकायचा आणि शिजू देयचा मग मऊ शिजवून त्यातुन राहिलेले पाणी काढून टाकायचे आणि शेंगा सोलून ते बी खायचे खूप छान लागतात मिठाच्या शेंगा एकदा नक्की करून बघा 👌👌🙂

  • @sonalitote6333
    @sonalitote6333 10 днів тому +1

    Are baghnya peksha samorchya vyakticha swabhav bagha❤❤aani nanter bola

  • @AnandiKumbhar-g2z
    @AnandiKumbhar-g2z 10 днів тому

    Shri Swami Samarth Tai

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 10 днів тому +2

    भारती,स्वाती तुमची जी एकजूट आहे तसं कुठं च नाही.तुमचे कुटुंब खूप छान आहेत.भारती ध्रुवला खूप जीव लावला आहे.मुख्य म्हणजे मोठे फौजी खूप चांगले आहेत.त्यांनी सर्व घराला एकत्र बांधून ठेवलं आहे.असेच कायम रहा.ततुमचे कुटुंब असंच एकत्रित राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏♥️♥️

  • @VishrantiKharade
    @VishrantiKharade 10 днів тому

    Tumi je krtay te khup chhan krtay lokana yatal pn kahich jamanar nahi

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 10 днів тому +3

    खुप छान व्हिडिओ तुरीची चटणी किंवा भाजी करण्या अगोदर थोड्या भाजू घ्यायच्या म्हणजे त्याचा जो उग्र वास येतो तो कमी होतो

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 10 днів тому +3

    खुप छान सर्वाची नावे घेतली स्वरुप भांबरे मी लाडाने गोलु बोलते त्याला तुम्ही सुरवातीला सगळ्याचं स्वागत वेलकम् करता त्यात एक वाक्य एँड करा आजच्या दिवशी ज्या युट्युब फँमीली मेंबरचा वाढदिवस आहे त्याला शुभेच्छा ❤ 🎉😊

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 10 днів тому +2

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @MuktaKhochare
    @MuktaKhochare 9 днів тому

    शेंगा उकडून पण खूप छान लागतात खायला ताई

  • @Ratangadade
    @Ratangadade 10 днів тому

    तुरीचे दाणे फ्रिजवर ठेवल्यानंतर बाहेर काढून तात्याने दळायचे खूप छान डाळ होते

  • @sindhunagare2708
    @sindhunagare2708 10 днів тому +29

    बघणाराला तुमच्यात दुरावा निर्माण करायचा हेतू आहे बाकी काही नाही.❤

  • @chanduVS
    @chanduVS 10 днів тому +1

    ताई आपण आपल काम करत राहतात दुसऱ्याच्या कडे लक्ष दया यच नाही लोक कही पण कमेन्ट करतात

  • @vijayaDuberkar
    @vijayaDuberkar 10 днів тому +1

    त्यांचा हसरा चेहरा सगळं सांगतो ❤

  • @EshaNarale
    @EshaNarale 10 днів тому +2

    भारती ताई तुमचे व्हिडिओ आम्ही पहिल्या पासून बगतोय कोणताही दिखावा नाही किती सुंदर फॅमिली आहे आणि सगळे फॅमिली मेंबर खूप छान आहे तुम्ही दोघी बहिणी आर्यन रुद्र धूर्व दोन्ही दाजी aaka baba खूप छान आहेत सगळे खूप जीव लावतात सगळे एकमेकांना ❤😊आणि व्हिडिओ बगणारे मूर्ख काहीही अर्थ काढतात बगू वाटलं तर बघा नाय तर skip kara video pn असे ky bolu naka 🙄😡💕🥰

  • @swara.26
    @swara.26 10 днів тому

    Dhruv kiti chan 🥰🙏

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 10 днів тому +1

    भारती ❤❤😘😘

  • @nailcorner123
    @nailcorner123 10 днів тому +1

    Tumche shetatle video chan astat 🎋🎍

  • @shobhagajare-bm1pt
    @shobhagajare-bm1pt 10 днів тому

    माझे नातं गार्गी स्वाती भारती माझ्या गार्गीला ही तुझे व्हिडिओ खूप आवडतात पाच वर्षाची आहे

  • @NandiniKibile
    @NandiniKibile 10 днів тому

    भारतीताई स्वातीताई तुमचे गोकुळ खूप खूप छान आहे त्याला कुणाची नजर लागू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना बाकी निगेटिव्ह कमेंट इकडे लक्ष देऊ नका आमच्याकडे सुद्धा तुरीच्या ओल्या शेंगा मीठ टाकून घेतात खूप छान लागतात त्यामुळे जुन्या आठवणी जागे झाल्या ताई घराजवळ किंवा शेतात सारखे साप निघत असतील तर वेखंड पावडरचे पाणी मारावी किंवा थिमेट टाकावे🥰🥰

  • @gunavantvaryvarybestkirtan2359
    @gunavantvaryvarybestkirtan2359 10 днів тому

    Nice 😋😋👌👌

  • @sangitatalekar6963
    @sangitatalekar6963 10 днів тому

    Right👌👍❤

  • @bmedutravlingandfoodsenjoy4060
    @bmedutravlingandfoodsenjoy4060 10 днів тому

    माऊ,, हितश्री.. शिरपूर जिल्हा धुळे

  • @AnitaVetal-in7ie
    @AnitaVetal-in7ie 10 днів тому

    खूप छान ताई

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 10 днів тому +4

    Mla pn खूप आवडतात तुरीच्या शेंगा...मीठ टाकून उकडून खायला खूप छान लागतात....

  • @rajpatil2131
    @rajpatil2131 10 днів тому +1

    Ho mi pahile ahe gol fal aste tyat pind aste....amchyakade te fal Hadgyala mal krayla vaprtat

  • @Ashok-yj3sg
    @Ashok-yj3sg 10 днів тому

    Swatitai kiti bhari bolali tu aamhalach khup vait vatale ashya comment pahun ki etak chhan ahe tumhi sagle tari aso pan tumhi doghi khup chhan bolalya swatitai bhartitai doghi emotional aahat dolyat pani aale kahi farak padat nahi kahi lok mulatach nigetive astat asha comment yetach rahnar sodun dyaych

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 10 днів тому +1

    Agdi barobar. Mothe ghar bandhun maintain karan khup tras asto.

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 10 днів тому

    Khupch chan chan vidio❤ tumhi dhoghi pn chan ahat kahi tras karun geu naka lokancha 🎉

  • @sanjivinibhagat712
    @sanjivinibhagat712 10 днів тому +1

    Tai tv var panyacha shintoda nahi maraycha tv cha display jato

  • @sanketmajalgave9992
    @sanketmajalgave9992 10 днів тому

    Nice 👌👌

  • @sangeetabhise2365
    @sangeetabhise2365 10 днів тому +2

    जे लोक तुम्हाला असे बोलतात त्यांचे विचार खूपच संकुचित, बुरसटलेले आहेत, तुम्ही या सगळ्यांकडे लक्ष नका देऊ, तुम्ही कायम असेच एकमेकांनाबात राहा, भेदभाव करू नका.तुझे माझे करून कोणी जाताना काहीच सोबत घेऊन जात नाही, माझी पण हीच इच्छा आहे पण पूर्ण नाही होत, कारण त्यासाठी समोरचाही समजदार असावे लागते, पण तुम्ही आदर्श आहात, असेच राहा.

  • @NilamHargude-v5l
    @NilamHargude-v5l 10 днів тому +9

    दिवाळी ज्या दिवशी घातलेल्या साड्यांची किंमत सांगा. ब्लाउज वर्क करून घेतला का तसाच आहे...

  • @sundarworld23
    @sundarworld23 10 днів тому

    Khupch sundar video 😊

  • @Ratangadade
    @Ratangadade 10 днів тому

    😮

  • @smitagole8408
    @smitagole8408 10 днів тому

    Tumchya doghinche bonding changle ahe asch Anandi raha

  • @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM
    @Good-Morning-Be-Happy-HUM-TUM 10 днів тому +6

    तुरीचे दाणे भाजी करण्याआधी तेल न टाकता भाजून घ्यावे खूप छान चव लागते

  • @PriyaMisal-Barkul
    @PriyaMisal-Barkul 10 днів тому +3

    अगं ताई मला तर तुरीच्या शेंगा खूप आवडतात ❤❤ माझ्या आईने वडिलांना शेंगा घेऊन 150 km पाठवले ग ❤❤❤आई ची खुप जीव असतो लेकीवर❤❤❤

  • @sakshii6242
    @sakshii6242 10 днів тому +1

    मला तुरीच्या शेंगाची चटणी आवडते पण मुंबईला खूप महाग आहे 40 रू पावशेर

  • @pravinbhokase3803
    @pravinbhokase3803 10 днів тому

    ताई खूप छान केला ठेचा साधा

  • @sandhyabhangare3504
    @sandhyabhangare3504 10 днів тому +1

    Tai mi kayak tumche video bagte,Bharti tai nusti swatichi bahin nahi tar Raju bhau alyavar saglyanchi aai sarki kalgi ghete bhedbhav kunich kunashi karat nahi khup chan ahe tumchi family sagle jan Kam kartat ❤❤

  • @ashwinibangar2852
    @ashwinibangar2852 10 днів тому +3

    Kharch आहे.... आज चा व्हिडिओ पाहताना मला स्वाती चे बोलण एकूण माझ्या डोळ्यात पाणी आल.......खर आहे मला बहीण नाही ताई पण तुमच्या दोघी न मधे मी बहीण च पाहते.....

  • @Smitaik-v
    @Smitaik-v 10 днів тому

    Thank u tai mazya balach naav ghetlyabdhal 🥰

  • @VinodNikam-ij3oo
    @VinodNikam-ij3oo 10 днів тому +3

    ताई दुसर्याचे बोलने मनाला लावुन घेऊ नका तुम्ही दोघी बहिणी बहिणी खुप छान प्रेमाने राहता आशाच रहा ताई

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 10 днів тому

    खूप छान ❤❤