puja64 ची महापूजा - आनंद संप्रदायातील सर्वात मोठी पूजा | Dattatray Mahapujan सोहळा | Datta Bhajan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 День тому

    खुप मस्त . धन्यवाद . जय गुरुदेव दत्त

  • @mahachraya
    @mahachraya День тому

    खूपच छान महापूजा आनंद देवदत्त

  • @swapnilraut696
    @swapnilraut696 День тому

    Khupach masta 👌👌 देव दत्त🙏

  • @mohanchoudhari527
    @mohanchoudhari527 День тому +1

    जय श्री गुरुदेव दत्त.खुपचं‌ छान

  • @digambarmurumkar2024
    @digambarmurumkar2024 21 годину тому +1

    आनंद देव दत्त खूप छान 🎉

  • @meenayemal1792
    @meenayemal1792 День тому +1

    कशासाठी ही पूजा करतात

    • @mohanchoudhari527
      @mohanchoudhari527 День тому

      जय श्री‌ गुरुदेव दत्त
      ज्याप्रमाणे मनुष्य सत्यनारायणाची पूजा ठेवतात, कुणी जागरण गोंधळ ठेवतो, देव एकच आहे पण त्यांचे मनन भजन पूजन करणारे जसे वेगवेगळे लोक आहेत . वेगळेवेगळे संप्रदाय आहेत, जसे की वारकरी संप्रदाय, तशेच पंथ, वेगळेवेगळे आहेत.देवाला स्मरणाचे मार्ग सुद्धा ,वेगवेगळे आहेत. त्याचप्रकारे आनंद संप्रदाय यामध्ये ही पूजा पद्धत आहे. यामध्ये श्री दत्तगुरूंचे भजन पूजन करून भाविक भक्त, श्री दत्तगुरु चा नाम गजर भजना द्वारे करतात.
      दुसऱ्या साईडला पूजा मांडली जात आहे. ही पुजा प्रथम श्री दत्त अवतारा नंतर अनुसया मातेने घातली होती. त्यानंतर ऋषीमुनींनी हीच पूजा पद्धत चालू ठेवली ती आज पर्यंत युगन युगे चालू आहे.
      श्रीक्षेत्र माहूर गड. येथे जेवढे ही मठ आहेत तिथे हीच पूजा पद्धत चालू आहे. ईश्वर निर्गुण निराकार आहे, त्याच निर्गुणाची निराकाराची ही पूजा पद्धत आहे.

    • @mohanchoudhari527
      @mohanchoudhari527 День тому

      जय श्री गुरुदेव दत्त
      ज्याप्रमाणे मनुष्यप्राणी श्री सत्यनारायण भगवान ची पूजा करतात.
      जसे की वेगवेगळे संप्रदाय आहेत
      वेगवेगळे पंथ आहेत
      कुणी‌ त्या परमात्म्याला, नामस्मरणाने प्रसन्न करतो, कुणी भजन पूजन करून प्रसन्न करतो.
      तर कुणी जप‌ तप करून प्रसन्न करतो.
      त्याचप्रकारे आनंद संप्रदायामध्ये ही पूजा पद्धत, श्री दत्तात्रय प्रभू प्रकट झाले तेव्हापासून ही पूजा पद्धत चालू आहे.
      ही प्रथम पूजा अनुसया मातेने घातली, त्यानंतर ऋषीमुनींनी हीच पद्धत पुढे चालू ठेवली, तेव्हापासून ती पद्धत चालू आहे तर आता पण भाविक भक्तमंडळी अशा प्रकारे पूजा मांडून मनोभावे श्री गुरुदेव दत्तांची पूजा करतात.
      त्यामध्ये एका साईडला भजन पूजन चालू आहे.
      दुसऱ्या साईडला पूजा मांडणे‌ चालू आहे. ईश्वर निर्गुण निराकार आहे, त्यांचीच पूजा पद्धत.

    • @vidarbhaspecialpakkalaands7710
      @vidarbhaspecialpakkalaands7710  19 годин тому

      खूप छान प्रश्न विचारला आपण......ज्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा करतात, त्याच बरोबर प्रमाणे दत्त आनंद सांप्रदाय मध्ये अशा प्रकारच्या पूजा केल्या जातात. जसे की कळस पूजा, सोळस पूजा, 32 ची पूजा, 64 ची पूजा आणि सर्वात मोठी पूजा 128 ची म्हणजे महापूजा इत्यादी दत्त पूजा केल्या जातात.