विशाळगड प्रकरण :आ. सतेज पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • विशाळगड प्रकरण :आ. सतेज पाटील #uncut #livemarathi #marathinews #mahalive #indianpolitician #news #ncpupdates #kolhapurkar #latestnews #bantypatil #sambhyajimaharaj #vishalgadh

КОМЕНТАРІ • 18

  • @sachindike6713
    @sachindike6713 Місяць тому +8

    गैर गोष्टी म्हंजे तूम्ही काय करता कोल्हापूर मध्ये, राजे काय करत आहेत एव्हढे वर्ष, तूम्ही किती वर्ष राहता आहेत, मुस्लिम अगोदर पासून कसे राहिले, की मतांसाठी फक्त चालू आहे

  • @digambarpatil1525
    @digambarpatil1525 Місяць тому +7

    उद्या तुम्ही मता साठी जाणार आहे

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS Місяць тому

      ते कशाला जातील हा मतदार संघ धैर्यशील माने च्या मतदार संघात येतो, मग बंटी पाटील ला बोलून काय उपयोग

    • @user-wo9vl8jg5v
      @user-wo9vl8jg5v Місяць тому

      ​@@EMRAAN_SONGSबंटीच्या अंगात किङा लई मोठा आहे त्यो आता तिथल्या मुस्लीम बांधवाना नाटक करत भेटायला जाणार व सांगणार भीऊ नका मी तुमच्या पाठीशी आहे आहो बंटी पाटील कशाला लोकांना खुळ्यात काढताय कोल्हापूर लोकसभेत छ शाहू महाराज यांनी कोल्हापूरातील अखंड मुस्लीम समाज यांनी भरघोस मतानी निवङून दिले आज त्यांच्याच पुत्राने विशाळगङ व खाली गजापूर गावातील लोकांवर घरावर हल्ला केला घरे दारे पेटवली ह्याचा बदला विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदार संघातून राजे घरान्यातून कोणी उभारले तरी त्याना कोल्हापूरातील मुस्लीम समाज कधीही माफ करणार नाही हे येत्या निवडणुकीत राजेंना दिसेल

  • @sandeepsutarp
    @sandeepsutarp Місяць тому +4

    केवळ राजकारण

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe3403 Місяць тому +4

    आपण. पालकमंत्री. असताना विशाळगड बघीतले आहे का य

  • @rajbaxnaik5046
    @rajbaxnaik5046 Місяць тому

    अशा समाजकंटक/विध्वंसकांना प्रशासनाची, कार्यवाहीची, शिक्षेची भिती नाही, मोकाट सुटले आहेत म्हणून आज अशा घटना घडत आहेत, तरी अशा घटना पुढे घडू नयेत, म्हणून प्रशासनावर सर्वांच्या मार्फत दबाव आणला पाहिजे आणि जे समाजकंटक विध्वंसक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे.

  • @EMRAAN_SONGS
    @EMRAAN_SONGS Місяць тому +1

    ह्यात कोणाचा ही काही फायदा नाही, सगळ राजकारणाच्या अवती भोवती फिरणाऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आपण आपल्या कोल्हापूरतल्या नेत्यांना बोलून काय फायदा नाही, हे राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे

  • @AnandShidture
    @AnandShidture Місяць тому +1

    संभाजीराजांवर आरोप करता? इतक्या दिवस अतिक्रमण होताना.झोपला होता का ❓

  • @jeevankhot6842
    @jeevankhot6842 Місяць тому +1

    🤔

  • @santoshpowar2903
    @santoshpowar2903 Місяць тому

    😂😂😂😂😂😂