Tu Javu Nako Dur Sajni | Marathi Love Song 2020 | Aagri Koli Love Song 2020 | Shiva Mhatre

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2020
  • Tu Javu Nako Dur Sajni | Marathi Love Song 2020 | Aagri Koli Love Song 2020 | Shiva MhatreTu Javu Nako Dur Sajni | Marathi Love Song 2020 | Aagri Koli Love Song 2020 | Shiva MhatreTu Javu Nako Dur Sajni | Marathi Love Song 2020 | Aagri Koli Love Song 2020 | Shiva MhatreTu Javu Nako Dur Sajni | Marathi Love Song 2020 | Aagri Koli Love Song 2020 | Shiva MhatreTu Javu Nako Dur Sajni | Marathi Love Song 2020 | Aagri Koli Love Song 2020 | Shiva MhatreTu Javu Nako Dur Sajni | Marathi Love Song 2020 | Aagri Koli Love Song 2020 | Shiva MhatreTu Javu Nako Dur Sajni | Marathi Love Song 2020 | Aagri Koli Love Song 2020 | Shiva MhatreTu Javu Nako Dur Sajni | Marathi Love Song 2020 | Aagri Koli Love Song 2020 | Shiva MhatreTu Javu Nako Dur Sajni | Marathi Love Song 2020 | Aagri Koli Love Song 2020 | Shiva MhatreTu Javu Nako Dur Sajni | Marathi Love Song 2020 | Aagri Koli Love Song 2020 | Shiva MhatreTu Javu Nako Dur Sajni | Marathi Love Song 2020 | Aagri Koli Love Song 2020 | Shiva Mhatre

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 Рік тому +64

    खूपच वेदनादायी आहे हे गाणे..प्रत्येकाला खरे प्रेम मिळो..❤

    • @ramajankar4414
      @ramajankar4414 Рік тому +2

      Right bhai 😢

    • @user-op8kh3ff8b
      @user-op8kh3ff8b 8 місяців тому

      ​@@ramajankar4414❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤qeuosghjr

    • @PravinGhuge-gk4do
      @PravinGhuge-gk4do 20 днів тому +1

      😢🥺😔

  • @pawarmanik5178
    @pawarmanik5178 2 роки тому +96

    जिथे शब्द कमी पडतात तेथे संगीत बोलते.
    खरंच मन भरून आलं.....

  • @ajaykamble5390
    @ajaykamble5390 Рік тому +85

    हे गान खूपच सुंदर आहे यार मी रिंगटोन सेट केल आहे मला खूप आवडते हे गान
    आठवण येते प्रेमाची ✨😭❤️👌

  • @akshadakondilkar1141
    @akshadakondilkar1141 3 місяці тому +143

    2024 मध्ये हा गाणी कोण कोण ऐकतो .....

    • @Ultra...V...143
      @Ultra...V...143 2 місяці тому +23

      जो खर प्रेम करतो तेच हे गाने समजू शकते

    • @user-hi8qr1cn2y
      @user-hi8qr1cn2y Місяць тому +9

      ह्या गण्या मधे सगळ्या आठवणी गुंतलेल्या आहेत 😢

    • @PravinKohale-fn8iq
      @PravinKohale-fn8iq Місяць тому

      ,​@@Ultra...V...143

    • @NamdevPage-nu9hd
      @NamdevPage-nu9hd Місяць тому +3

      Mi

    • @saurabhvp
      @saurabhvp Місяць тому +2

      Tichi aavthan ali😔

  • @kalpeshmhatre7197
    @kalpeshmhatre7197 11 місяців тому +87

    हा गाणी आईकून मला कोणाचीच आठवण येत नाय कारण की जिला जायचं होत ती गेली आता आपले नशीब ❤❤

  • @nageshnamdas9801
    @nageshnamdas9801 Рік тому +80

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @user-ib5sc9zo2y
    @user-ib5sc9zo2y 8 місяців тому +13

    Kharach 😢 jivapad Prem kelel asaty na kay na ky tari ghadty ch💔😞

  • @investkro9197
    @investkro9197 Рік тому +50

    मैं हिंदी हूँ फिर भी मुझे पसंद है मराठी 🥰🥰🥰
    और स्पेशल ये सांग

  • @user-hc8oi8bs8f
    @user-hc8oi8bs8f 8 місяців тому +152

    आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो व्यक्ती नशिबात नसते ❤❤😢😢

    • @abhijeetwsde4183
      @abhijeetwsde4183 6 місяців тому +7

      Kharay dada😢😢😭😭

    • @mansarampatil8358
      @mansarampatil8358 4 місяці тому +1

      खंखीकंख😮​@@abhijeetwsde4183

    • @shubhangikamble9223
      @shubhangikamble9223 3 місяці тому +1

      Aste

    • @sachinsalve5537
      @sachinsalve5537 3 місяці тому +1

      दादा प्रयत्न शेवट पर्यंत करायचा सर्व भेटले... 🤗

    • @NamdevLaware
      @NamdevLaware 3 місяці тому

      He khar aahe

  • @Aarya-g3
    @Aarya-g3 Рік тому +40

    काय देऊ भेट तुला मी हृदय तुजपाशी अरपिला चांदण्याची रिंग जोडी हृदय त्यामध्ये ठेविला लाईन इन द वर्ल्ड इमोशनल बेस्ट .🫀💔

  • @suryabhanthorat5788
    @suryabhanthorat5788 8 місяців тому +23

    लय खोटी वागली 😔🙏😥 आठवण आली तरी लय चिड चिड होती स्वतःवरच 😐😐

  • @Ravindratrade
    @Ravindratrade 6 місяців тому +2

    प्रेम हा एक वेगळाच अनुभव असतो मी पण खरं प्रेम केलं आहे आणि ती माझा पहिला प्रेम आहे, त्याची आठवण सारखे येते, मी तिला कधीच विसरू शकत नाही, माझ्या आयुष्यात ती खूप स्पेशल आहे, मला पूर्ण विश्वास आहे ती मला कधीच एकटा सोडणार नाही आणि माझा प्रेम तिच्यावर आयुष्य संपेपर्यंत राहील I Love You भाग्यश्री ❤❤

  • @karanff3406
    @karanff3406 Рік тому +61

    सर्वांना त्यांच प्रेम मिळावं माझी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे

  • @nileshshinare9924
    @nileshshinare9924 6 місяців тому +10

    हा गाणं अजून पण नवीन वाटत आहे. खुप छान स्टोरी आणि गायन❤

  • @amarbhojane4500
    @amarbhojane4500 Рік тому +44

    हे गाणं ऐकल्या वर मला माझ्या निशू ची खूप आठवण येते यार miss you so much yr Nishu💜

  • @sachinsalve5537
    @sachinsalve5537 Рік тому +45

    सर्वाना त्यांचे मनापासून केले प्रेम परत मिळो हेच वंदन करतो ♥️✨️ जय हिंद

    • @dssatishgaming4980
      @dssatishgaming4980 8 місяців тому

      धन्यवाद भाऊ तुझं पण प्रेम मिळेल अशी अपेक्षा करतो भाऊ..🤝💯💌💕🙌🙌

    • @shankargawade7765
      @shankargawade7765 8 місяців тому

      Ticha lagn zal re bhau..😭😭😭😔

    • @dhananjaythombare1073
      @dhananjaythombare1073 6 місяців тому

      नाही रे भाऊ ती कोणाची तरी बायको असेल.........

    • @abhishekbhaleraosinger..559
      @abhishekbhaleraosinger..559 6 місяців тому

      😔

    • @rampaikrao6185
      @rampaikrao6185 13 днів тому

      धन्यवाद

  • @777amolbg7
    @777amolbg7 2 роки тому +39

    खूप वेळेस आयकुन ही मन नाही भरत
    जेवढे आयकावे तेवढे कमीच
    अप्रतिम ✨✨🔥🔥🔥❤️❤️💙💙💙💥💥
    सोडूनी तू जाऊ नको दूर ग साजणी
    झाली आपली भेट जरा ही
    पाखरे ही कुजबुजली

  • @Unknown09677
    @Unknown09677 9 місяців тому +60

    सगळ्या आठवणी नवीन झाल्या राव खूप रडलो हे गाणं ऐकून 🥺😔😭

  • @dssatishgaming4980
    @dssatishgaming4980 8 місяців тому +19

    खरी बात कोणालाही सहन होत नाही भाऊ.. म्हणून प्रेम खरं केलं ना ते नशिबात नाही राहतं...🥺 ❤️‍🩹😓..MISS YOU SO MUCH KAJAL..😭❤️‍🩹

  • @anilmahajan7583
    @anilmahajan7583 2 роки тому +6

    फक्त त्या हिरो ने ऊभ राहुन ब्रश करायला पाहिजे होता😍🤣😂

  • @anilmahajan7583
    @anilmahajan7583 2 роки тому +69

    खुपच छान गाणे आहे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवन येईल❤️

  • @rahulkharat4157
    @rahulkharat4157 Рік тому +20

    गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणीं 🥺🥺

  • @PrashantMugale143
    @PrashantMugale143 5 місяців тому +1

    आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो व्यक्ती नशिबात नसते सगळ्या आठवणी नवीन झाल्या राव खूप रडलो😢 हे गाणं ऐकून
    हे गाणं ऐकलं की कुणाची तरी खूप आठवण येते💔 मला प्रेम केलेतर ते सगळ्या समोर मांडता आल पाहिजे नाही तर तो फक्त टायमपास केलेला असतो ते प्रेम नव्हे.
    मला माझ्या S... ची आठवण येते हे गाणं आयकल्यावर ❤ miss you pillu
    आस वाटतं हे गाणं आयकतच राहावे हे गाणं कधीच संपू नये 🖤
    मला हे गाणं आयकल की खूप भारी वाटत आस वाटत आपण दोघे सोबत आहे 👩‍❤️‍👨
    आपण ज्या व्यक्तीवर खर प्रेम करतो ना ती व्यक्ती आपल्या कधीच नशिबात नसते 😢

  • @sachindhanawade2783
    @sachindhanawade2783 2 роки тому +18

    Awesome song Purna हृदय स्पर्शी गान आहे संपूर्ण माझ्या आठवणी जाग्या करणार

  • @shivaharal8803
    @shivaharal8803 8 місяців тому +6

    हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या सुहानी ची आठवन येते 😢

  • @amol700
    @amol700 2 роки тому +46

    इन आंखों में जो तस्वीर है वो तेरी है,
    दिल की हर धड़कन बस तेरी है,
    नहीं चाहिए सारे जहां की खुशियां मुझे,
    खुदा करे तुझे मिल जाए,
    वह सारी खुशियां जो मेरी है।
    Sem to sem story
    Miss you my love

  • @dayalsinghthakur2584
    @dayalsinghthakur2584 Рік тому +33

    हे गान येकले की कुणाची तरी खुप आठवन येते मला 😥😥😥

  • @Dhanvantlofi
    @Dhanvantlofi 11 місяців тому +16

    हे गाण अस आहे किती पण ऐकल तरी कमीच वाठे i love this song ❤

  • @officialshree9715
    @officialshree9715 Рік тому +6

    🔥🌍___जिथे तू ___✨❤️असेल ⌚🖤तिथेच__😊🌈_ मी असेल
    💋🔥_तूच माझ्या 💫💖जीवनाची ___😇👊🏽सुरुवात😘🙌🏻 आणि__😇💞_ तूच ___🐣🤩माझ्या जीवनाचा___🕺🏻💯 शेवट ♥️😽असेल.💋❤️❤️

  • @nikamvilas1012
    @nikamvilas1012 Рік тому +12

    हे गाणे ऐकून मला माझ्या प्रेमाची आठवण आली खुप रडलो😢😢😢

  • @madhusudanjadhavlovethisyo4908
    @madhusudanjadhavlovethisyo4908 Рік тому +14

    जर दोन समजूतदार मन एकत्र असतिल , तर ते प्रेम नक्किच आयुष्य भरा साठी टिकत......🖤💲❤‍🩹🤍🩶

  • @gajanankopre1578
    @gajanankopre1578 Рік тому +16

    अप्रतिम... शब्द अपुरे पडतील असं आहे गाणं
    💖 Heart touching

  • @sutramarathi3322
    @sutramarathi3322 2 роки тому +156

    मी जेव्हा पन हे गाणं ऐकतो मला माझ्या जयश्री ची आठवण येते माझ्या ह्या गण्या सोबत खुप आठवणी गुंतलेल्या आहे 🥰😘

    • @anilpagar1580
      @anilpagar1580 2 роки тому +7

      ❤️

    • @sangamtandel647
      @sangamtandel647 2 роки тому +3

      😭😭😭❤️❤️❤️

    • @vitthalmunde6059
      @vitthalmunde6059 2 роки тому +10

      😐मला पण माझ्या बायकोची खुप आठवण येते यार 🥺 भाग्यश्री ❤️

    • @niteshpache92
      @niteshpache92 Рік тому +3

      😭😭😭😭

    • @rajendragaikwad5036
      @rajendragaikwad5036 Рік тому +2

      Mala pn khup atvn yeti amarchi😭😭😭😭😭

  • @deepakaraj7871
    @deepakaraj7871 2 роки тому +7

    हे गाणं ऐकून माझ्या प्रेमाची आठवण येते।
    खर मन भरून येत

  • @subhashbhoir7861
    @subhashbhoir7861 2 роки тому +55

    हे गान मला खूप आवडते
    यात आवाज ,कला,
    आणी गान मला खूप आवड़ते
    हृदयात शिरत हे ऐक्ल्यवार
    😍😍👍👍🤞🤞👌👌🙃🙃😚😚🤗🤗😘

  • @hiralalpatil6946
    @hiralalpatil6946 Рік тому +4

    हे गाण डायरेक्ट हॄदयाला जाऊन भेटत शिवा दादांचा आवाज आणि प्राची ताईचा आवाज फारच छान आहे ❤

  • @adityakawade0017
    @adityakawade0017 9 місяців тому +9

    आपन त्या व्यक्तीवर खरं प्रेम करतो ना ती व्यक्ती आपल्या कधीच नशिबात नसते😭😏😔

  • @AvinashIngole-br6bj
    @AvinashIngole-br6bj 9 місяців тому +31

    ज्याला त्याच खर प्रेम मिळाल नाहि ते लाईक करा

  • @subhashnathe2493
    @subhashnathe2493 9 місяців тому +1

    हे गाणं मला खुप आवडत हे गाणं आईकल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. खरय ज्याच्या नशिबात खर प्रेम झालय त्यांनी कुणाचं मन दुखवू नका अक्षरशः डोळ्यातून अलगत आश्रु आले love is life life is good ...,miss you ❤❤ A .❤❤

  • @sandeepmore2503
    @sandeepmore2503 Рік тому +1

    Prem hay prem prem Aste ek tarfa Aso Nahi tar do tarfa mala maza prem milala nahi ....I miss you Jaan ..very beautiful song ❤❤❤

  • @dilipjadhav3515
    @dilipjadhav3515 3 роки тому +9

    🌷🌷💏Nice video💏 🌷🌷
    🌹🌹ह्या गान्या ना माझ्या प्रेमाची सुरवात🌷🌷 झाली मिञा खरच खुप खुप 🌹🌹🌹🌹छानवननननन🌹🌹

  • @rt_108_k
    @rt_108_k 8 місяців тому +16

    एकटा जीव सदाशिव❤🥰😍

  • @theworld8057
    @theworld8057 2 роки тому +36

    हे गाणं ऐकून खरंच मन भरून येते खूप छान आहे गाणं

  • @Ruhimusicfactory
    @Ruhimusicfactory 8 місяців тому +1

    Kitihida aaikle tri bhavna pratek vaeles aankhi ufalun yetat❤❤❤❤❤ fav song❤❤❤❤❤❤❤nehmi aaikte mi ekti astana prvas karatana bor nhi hot kadhich ya ganyne....❤❤❤❤❤❤

  • @amolagre509
    @amolagre509 2 роки тому +15

    हे गाणे ऐकतांना कळजाला खुप वेदना होतात

  • @Shital-ff5mu
    @Shital-ff5mu Рік тому +10

    मला प्रेम झालं नाही पण हे गाणं ऐकून डोळ्यात अश्रू आले खुप कला आहे या गाण्यात

  • @nileshthakur2522
    @nileshthakur2522 Рік тому

    Kharch hai gan ekal ki puran pram aathavn yet love yarr kanchan ❤😘miss you yarrr khup aathavn yete g bacha aaj pan vat baghto g mi tuzhi vedya sarkha ek veda part ye yarr miss you kanchan😔😔😭😭

  • @vitthalmaharajbakal8816
    @vitthalmaharajbakal8816 Рік тому +10

    खूप छान आहे .मनाच्या भावना अनावर होऊन जातात

  • @santoshtaur3537
    @santoshtaur3537 2 роки тому +5

    थोडी मोहब्बत तो उनको भी थी हमसे, वरणा कौन इतना वक्त बर्बाद करता है सिर्फ दिल तोडणे के लिये!

  • @shivnathshinde9042
    @shivnathshinde9042 Рік тому +6

    खूप छान गीत काही आठवणींना उजाळा आला

  • @balugarbade4505
    @balugarbade4505 Рік тому +2

    ह्या गाण्यात तर माझं प्रेम गुंतले आहेत खरच यार माझीही प्रेम असच अधुरं राहील..i miss you anjju ✨🆎😘

  • @Sahil_p_435
    @Sahil_p_435 2 роки тому +7

    खर प्रेमाची किंमत नसते हो कोणाला खूप सुंदर आहे गाणं
    😊

  • @mayurijadhav-if9bx
    @mayurijadhav-if9bx Рік тому +7

    असे गाणे खुप जिव् जाळतात 🥺😭

  • @abhi_2056
    @abhi_2056 Рік тому +5

    काय गान आहे ऐकून मन एकदून गाण्यात रमून जात

  • @devidasbadade7810
    @devidasbadade7810 Рік тому +1

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवनी मिस यू रेणुका

  • @sushantzinzurkar1625
    @sushantzinzurkar1625 Рік тому +5

    प्रेम हे प्रेम असत पण मला नाही मिळालं 😘 I love this song miss you बाळ ❤️

  • @SunilMali-to1ck
    @SunilMali-to1ck 2 роки тому +6

    हे गान झान आहे ती फार मोठी आहे ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं हे गान आहे

  • @khushi_shivarkar
    @khushi_shivarkar Рік тому +4

    यार परत येना खूप आठवण येते तुझी 😢😭😭

  • @pramodkharat4529
    @pramodkharat4529 Рік тому +2

    Mala hai song kup aavadal kup kup bhari hai 😊💝❤️🖤💖🥰😘❤️🙂😘😘🥰😍😘🥰😍😘🥰🤩🖤❤️❤️

  • @adityakavde2958
    @adityakavde2958 2 роки тому +2

    my favourite song जेव्हा पण हे गाणं ऐकतो माझा mood फ्रेश होतो

  • @user-xj2dg8gs3p
    @user-xj2dg8gs3p 8 місяців тому +5

    खरंच प्रेमात पडलोय धोका देतात

  • @Anilbhil691
    @Anilbhil691 9 місяців тому +77

    💔💔आपण जाच्यावर खर प्रेम करतो नेमक तिच वेक्ती नसिबात नसते😔😔

  • @sklover776
    @sklover776 4 місяці тому +1

    खरं प्रेम टाकण्या साठि फक्त पैसे पाहिजेत बस 🔥🔥🔥

  • @lavkushpardhi2576
    @lavkushpardhi2576 2 роки тому +1

    Khupp chan ahe git mi jeva philyda aykla t mla khup avdla n 5,6 da ahekla ❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌💯chhan ahe

  • @JayShivrayJayTiger
    @JayShivrayJayTiger Рік тому +9

    जास्त मनाला नका लावून घेऊ जय शिवराय जय टायगर

  • @ganeshgiri2037
    @ganeshgiri2037 Рік тому +10

    मला माझं प्रेम आठवलं ❤❤

  • @theworld8057
    @theworld8057 2 роки тому +12

    हे गाणे ऐकून ना खरंच जुन्या आठवणी ताज्या होऊन जातात

  • @bharativekhande8935
    @bharativekhande8935 2 роки тому +72

    खूप हृदय ला लागतो हे गाण आगदी डोळ्यातून पाणी येत

  • @poonammalusare2738
    @poonammalusare2738 2 роки тому +14

    😭😭😭 खुप छान आहे

  • @user-zi4qr3df9p
    @user-zi4qr3df9p 6 місяців тому +2

    Pratekala aaplya philya premachi aathavan karnar heart touching song aahe ha...................❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹
    I love you......................Atish

  • @dadawankhade4138
    @dadawankhade4138 9 місяців тому

    Aadhi me khup aikaychi .he gaan aani mala maz prem pn milal.khup divsanni aikl aaj he gaaan .Kay mahit Kash aathval.😊

  • @arubanna6007
    @arubanna6007 7 місяців тому +5

    खुप आठवण येते ❤ miss you 😘

  • @ganeshjamma8348
    @ganeshjamma8348 2 роки тому +6

    हेगाणे आईकलकी जूणे दिवस आठवतात

  • @sangamtandel647
    @sangamtandel647 2 роки тому +2

    atishay hruday halavnar gaan ahe 🥰🥰🥰😘😘😘😘 athavan jagi Keli punha navyane

  • @user-yt1lk4gp7t
    @user-yt1lk4gp7t 3 місяці тому

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. Miss you my dear love

  • @vaibhavladsavangikar8934
    @vaibhavladsavangikar8934 Рік тому +7

    खुप आठवण येते वेडीची😢😢😢

  • @dipakpatil2035
    @dipakpatil2035 8 місяців тому +175

    कोनी कोनी खर प्रेम केल आहे❤❤

  • @AnjaliChaudhary-ed2jt
    @AnjaliChaudhary-ed2jt 7 місяців тому +1

    Mi pan kela aahe khara Prem pan majha mammy papa na varti my love you 💕 🥰 mom dad

  • @user-bt2df8fp4t
    @user-bt2df8fp4t 6 місяців тому +1

    प्रेम केल तर ते सागल्या समोर मांडता आल पाहिजे नाहितर तो फक्त timpass केलेला अस्तो ते प्रेम नस्त

  • @maheshghante9211
    @maheshghante9211 3 роки тому +3

    Khuup chan aha he gane nice song ___,,,,___

  • @jyotisanap4694
    @jyotisanap4694 3 роки тому +27

    काळजाला चटका लावून गेला राव हे गाणे

  • @harshalipagar2478
    @harshalipagar2478 Рік тому

    खूपच छान साँग आहे मला खूप आवडते ....आणि खूप वेळेस आईकते मी हे songs

  • @ravsahebnimbalkar7741
    @ravsahebnimbalkar7741 5 місяців тому +1

    Mi pan kelay kr prem

  • @deepakaraj7871
    @deepakaraj7871 2 роки тому +27

    गाणं ऐकून मन भरून जातो...
    अतिशय छान गाणं आहे.
    माझ्या प्रेमाची आठवण येते.
    आम्ही आमच्या प्रेमा मध्ये यशस्वी झालो.

  • @durvaschugule9095
    @durvaschugule9095 2 роки тому +37

    खुप छान गीत 👌👌💐💐

  • @rohitgaikwad5498
    @rohitgaikwad5498 9 місяців тому +2

    Ektyat aiklyavar khup Aathvan yete 😔💞🥀

  • @liladharprabhakarmahale1309
    @liladharprabhakarmahale1309 2 роки тому +2

    My favourite song 😘 kharch शब्द kmi pdle tr song bolt very nice song

  • @maulisatav7757
    @maulisatav7757 3 роки тому +17

    Mla he song khupch avadtay.....😘mi roj 2~3 time aikto bgto.....miss you life line my love shona😭

    • @ajitgore8203
      @ajitgore8203 3 роки тому +1

      मग आम्ही काय करू

  • @zaltezalte2771
    @zaltezalte2771 2 роки тому +7

    खूप छान साँग आहे ❤️❤️

  • @bhushanrathod3588
    @bhushanrathod3588 Рік тому

    Bhau khup chan song aahe re krch mazya kaljala shivun gena he song aani mazya premachi aathvan aali re bhai🥺🥺🥺🥺

  • @user-ec1ut5re7r
    @user-ec1ut5re7r 6 місяців тому

    गेले ते दिवस राहल्या त्या आठवणी miss you yarr,,,,,

  • @gorakhpagare4579
    @gorakhpagare4579 3 роки тому +6

    खूप.खूप.सुंदर.गीत

  • @gauravnarvade5767
    @gauravnarvade5767 Рік тому +2

    ❤❤हे गाव आयकलकइ प्रेमकथा ची आठवण येते

  • @kalesubhash.7546
    @kalesubhash.7546 5 місяців тому

    💔.....काय song आहे राव....🥺😔🍂

  • @gor_production_yt
    @gor_production_yt Рік тому

    Khar he song manatun nahi tr hrudaya pasun ekav ashruch thambanar nahi ....
    karan maza prem ek mulivar 3 varshapasun hot ani ti mala sodun geli ..
    mala tyach dukh nahi..
    Karan prem ti pn khup karat hoti pn aai baba sathi ti tichya prema la sodun geli
    ........😔😔😔😔😔😔.........
    Miss you .....P

  • @jitendrawadkar321
    @jitendrawadkar321 2 роки тому +74

    मनाला भाळून जातात या गाण्याच्या ओळी काही वेळा साठी अस वाटतं स्वतःच्या जीवनाला किंबहुना आपण स्वतः आहे तिथे, मनाला अगदी भावुक करून जातायेत या गाण्याच्या ओळी 👌

  • @amolkharade4205
    @amolkharade4205 Рік тому +9

    खुप आठवण येते 😭 तुझ्याशिवाय......

  • @sandeshshinde2508
    @sandeshshinde2508 Рік тому +1

    खुपचं जबरदस्त आहे गान

  • @AkshayWaman-fp4cm
    @AkshayWaman-fp4cm 4 місяці тому +1

    खूप छान गाणं आहे ❤🥰😍

  • @aachaldandekar5305
    @aachaldandekar5305 2 роки тому +7

    Nice song