क्रॉप कवरची संपुर्ण माहिती | सनबर्न कसे थांबवायचे?| Crop cover | Sunburn Problem

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2022
  • क्रॉप कवरची संपुर्ण माहिती | सनबर्न कसे थांबवायचे?| Crop cover | Sunburn Problem #Pomegranate
    डाळिंब पिकात सनबर्न (Sunburn) ची समस्या मोठया प्रमाणात दिसुन येते. यामुळे फळाचे बाजार मूल्य कमी होते व शेतकऱ्याचे मोठे नुकसान होते. या व्हिडिओमध्ये सनबर्नची कारणे आणि त्यावर खात्रीशीर उपाय सांगितला आहे.
    पिकामध्ये क्रॉप कवरचे महत्त्व काय आहे? ते कसे वापरावे? यासर्व प्रश्नांची सविस्तर चर्चा केलेली आहे.
    अधिक माहितीसाठी संपर्क -
    कृषितज्ञ - श्री. उदय बोराटे (8888292378)
    This video covered following aspects.
    -Causes of Sunburn
    -Solution for Sunburn
    -Complete informative about Crop cover.
    -Advantages of crop cover.
    -How to improve quality of fruits and yield.
    #agri #horticulture #sunburn #cropcover #pomegranate #organicfarming #farmer #सनबर्न #क्रॉपकवर #डाळिंब #crop cover #krushiday

КОМЕНТАРІ • 53