श्रीवरदा गृप लातूर यांची भजन सेवा राष्ट्रीय रेड्डी समाज मठ आळंदी देवाची येथे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • श्रीवरदा भजनी मंडळ लातूर यांनी राष्ट्रीय रेड्डी समाज मठ आळंदी येथे भजन सेवा केली .संधी दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
    साथ संगत बोधनकर ताई.
    या वेळी आमचा ह.भ.प. नाथ महाराजांनी
    सत्कार केला .
    या वर्षी एक दिवस पायी वारी करण्याला दहा वर्ष पुर्ण झाले .
    माझी मैत्रीण कै.छाया सुडे हिच्या आग्रहामुळे
    सुरूवात झाली .वारी म्हटले की तिची आठवण येते.

КОМЕНТАРІ • 5

  • @bhagwanshinge7212
    @bhagwanshinge7212 2 місяці тому +1

    खूप छान अभंग झाला ताई साथसंगत सुद्धा खूप छान आपल्या सर्व भजनी मंडळाला राम कृष्ण हरी

  • @jyotibelambe8948
    @jyotibelambe8948 2 місяці тому +1

    रामकृष्ण हरी 🙏

  • @santshkasale3034
    @santshkasale3034 2 місяці тому +1

    वा ताई खुपच छान.

  • @sushmatak3802
    @sushmatak3802 2 місяці тому +1

    🙏 पांडुरंग हरी 🙏

  • @sahebraoirbahivrale3020
    @sahebraoirbahivrale3020 2 місяці тому +1

    जय हरी विठ्ठल 🙏🙏🚩🚩