आषाढी वारी स्पेशल।Aashdhi wari special.पंढरीसी जारे आल्यांनो संसारा। अभंगाचे नोटेशन। Abhang Noteshan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • #tutorial #newvideo #newtutorial #harmonium #harmoniumtutorial #
    If you watching the full video, Please LIKE👍🏼, SHARE and SUBSCRIBE prees the bell icon 🔔
    माझी गोधडी झाली जुनी
    • माझी गोधडी झाली जुनी। ...
    बालगीत
    • बालगीत। हार्मोनियम नोट...
    राग जनसौहिणी
    • अभंगाचे नोटेशन। राग जन...
    ठाईची चाल
    • ठाईची संपूर्ण चाल। हार...
    राग पटदीप
    • अभंग नोटेशन सहीत। आळंद...
    राग भीमपलास
    • अभंग नोटेशन सहीत। राग ...
    If you want to follow on social media Click Here:-
    Sadanand Magar
    Facebook Page :- / sadanandjism
    Instragram :- / sadanandmagar777
    Swanstha Facebook Page :-www.facebook.com-264722247375204/
    If you Want to JOIN our Online Classes Click HERE :- surveyheart.co...
    Contact Email :- sadanandmagar777@gmail.com
    Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam channel
    Harmonium Academy

КОМЕНТАРІ • 13

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 2 роки тому

    खूप सुंदर आति सुंदर माउली खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली आपण तर कमाल केली आहे खुप सुंदर आवाज ऐकून मन भारावून गेले छान

  • @saralatai7074
    @saralatai7074 2 роки тому +1

    गुरुजी खूपच छान आपल्या आवाजात अभंग ऐकून मन अगदी प्रसन्न झाले 🙏🙏👌👌

  • @chandrabhansawant498
    @chandrabhansawant498 25 днів тому

    !! रामकृष्ण हरी !!
    सदानंदजी सर तुम्हाला कोटीकोटी धन्यवाद सर द्यावे तेवढे सर तुम्हाला पु:नश्च एखदा धन्यवाद...धन्यवाद .....धन्यवाद
    राग- अल्ह्या बिलावल फारचं छानछान गायला सर ....मन तृप्त झाले आहे ...तुझ्या दर्शने...या तोला मोला मध्ये अभंग गायला ...काय....स्वर आणी काय ती लयकारी मला एवढा...पसंत पडला हा अभंग.... सर
    रामकृष्णहरी🚩🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🚩👏👍👌👌👌

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 2 роки тому

    खुप सुंदर माऊली 🙏🙏

  • @bapusanas7910
    @bapusanas7910 2 роки тому +1

    गुरुजी खुपच छान चाली आहेत
    आणी त्याहुनही सुंदर आवाज खुप छानवाटत ऐकायला

  • @sulbhafolane9007
    @sulbhafolane9007 2 роки тому

    खुप खुप छान माऊली

  • @ananddhuri9336
    @ananddhuri9336 2 роки тому +1

    अप्रतिम सर

  • @uddhavkshirsagar787
    @uddhavkshirsagar787 2 роки тому +1

    Mast...🥰

  • @कृष्णारागिणी

    अगदी खास महाराज

  • @nagnathburande4434
    @nagnathburande4434 2 роки тому

    खुप सुंदर गुरुजी 😍🙏

  • @jagdishpise1606
    @jagdishpise1606 2 роки тому +1

    चला चला पंढरीसी I
    चला चला पंढरीसी । व्रत करा एकादशी ॥
    आळसासी दूर सारा । वर्ज्य करुनी अमिताहारा ॥
    भाव धरोनिया चित्ती । करा पांडुरंग-स्तुति ॥
    तुकड्या म्हणे कलियुगी । नाम स्मरा संतसंगी ॥
    दादा ह्या अभंगाचे नोटेशन द्या plz खुप सुंदर आहे

  • @pramodrode6725
    @pramodrode6725 2 роки тому

    छान छान गुरुजी आपण सुंदर शिकवता आवज पण छान आहे
    कल्याणजी गुरुजींचे अभंग आपण जास्त अपलोड केलेत खुप सुंदर आहेत,
    वैरागकार तुम्ही,वाईकर गुरुजी, सुरेश जी वाडकर ,आणी अभिषेकी बुवा यांच्या पण अभंगाचे नोट्स बनवा ना plz plz plz गुरुजी
    🙏🙏🙏🙏

  • @dhananjaykulkarni4111
    @dhananjaykulkarni4111 Рік тому

    सांग सांग रखुमाई या अभंगाचे नोटेशन पाठवा