शार्क माशांचा पाऊस. समुद्रात जाळी टाकून पकडले शार्क मासे. shark fishing. mumbai indian fishing⛵
Вставка
- Опубліковано 23 кві 2023
- नमस्कार मंडळी,,
आज आम्ही समुद्रामध्ये जाळी टाकण्यासाठी जाणार आहोत.आणि याच्या में आपल्या स्पेशल म्हणजे शार्क (मुशी) पकडीचे आहेत। शार्क पाण्याच्या खाली पोहत असतात। . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
#barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing # Crab 's #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #हिंदू #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली
मस्त वाटलं बघून. मेहनतीचं फळ मिळालं.
एक न. मित्रा
Mast... ताजे मासे बघून छानच वाटते
Mast moshi ek no👌
1Nambar
Khup Chan video banawla ahain dada👌👌.
मस्त विडिओ
आम्हाला खुप आवडते
मस्तच विडिओ असतात तुमचे भाऊ पन 10 दिवसांच्या ट्रिप मध्ये सुरमय मासे खुप कमी भेटले😌
1 नंबर विडिओ आवडला 🥰😍
may fevret fis bhava 😋😋😋😋
1no mushi
अप्रतिम व्हिडिओ. धन्यवाद.
1 no bhava
Very nice video teck care
भारीच 👌👌👌👌
Dadus jaam bhari mushi ak numbar bhava
Jam bhari Kam kelas😍
Shark 😮
Nice video 😊👌
Very nice Bhau video Mala Khoob avadte Mujhe
Nice dada 👌
भाऊ तुम्हीचे video मि आणि माझी आई खूप आवडीने पाहतो खूप आवडतात आम्हाला मला फक्त एक प्रश्न होता समुद्राला भाआग येतो म्हणजे नक्की काय भाआग आले नंतर मासली का सापडत नाही कृपा करून उत्तर पाठवा
समुद्राला भांग अष्टमी,नवमी,दशमी हे तीन दिवस असतो या तीन दिवसांमध्ये समुद्रातला पाणी जागेवरतीच थांबतो इकडे तिकडे वाहत नाही आणि त्याच्यामुळे जालीमध्ये मासे येत नाही.
मस्त, मेहनत खूप आहे, दादा 🌹🙏
नशीब का फल मीठा होता है 😊
मेहनत फल माठी होता है
मित्रा मला पण घेऊन चल 1 दिवस
Mothe mushi chi maasimari illegal aahe ka?
Dadus Keep It Up But Take Care 👌👌
Dada hee jaali aata kaa naay laavto
Mase viktana jatos tey video pan taak..Maja yete bhav vagere kartana wholesaler barobar..
Bhai me Tula bhetla yel me Mira Bhiyeder la cha rate mla khup avdtet fish 🐠
Mala pan gheun chal ek divshi bhai
Video kontya app made edit karto
पाण्यात पडायची भीती नाही का वाटत?
आता सवय झाली आहे 😇
Shark mashe pan pakdtat😲😲😲😲😲😲😲😮😮😮😮😮😮🤑🤑🤑🤑
याला आम्ही मुशी बोलतो, आणि ही खातात
Ho mala mahit ahe majh gov savntwadi ahe me koknatla ahe sadha mi nashik la rahto🙂🙂
Tuja gov kont
Maj pan channel ahe please pramot kar na please manthan gaming 2M.
He channel ahe 83 subscriber ahe
Mushicha kheema banwun dakhav.
भावा मला पण यायचं आहे मासे मारायला
Kiti lamb jatat
Bhai kam 25 😮
he shark mothe nahi chote ahet ...plz chote sharks sodun dyave
काली पिवळी वाम कसे पकडतो ते दाखवा .😊
Kiti nabar jal hay
ha mushi shark , full size madhe kithi motha hoto
Fleming Rao khayla pan bolav kadhi ....