या स्पर्धकांनी 70 दिवस फक्त बसून खाल्लं, बिग बॉस मराठीवर प्रेक्षकांची तीव्र नाराजी... | NA2
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- Public Reaction on Bigg Boss Marathi 5 Contestant : Ye Public Filmy Hai | या स्पर्धकांनी 70 दिवस फक्त बसून खाल्लं, बिग बॉस मराठीवर प्रेक्षकांची तीव्र नाराजी...
#biggbossmarathi5 #biggbossmarathi #biggboss #biggbossmarathi5contestant #yepublicfilmyhai #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
निक्कीच्या आई वडीलांना दाखवा ही मुलाखत. काय निक्की विषयी प्रतिसाद आहे तो.
निक्की जर जिंकली तर पुन्हा कधीही बिगबॉस बघायचे नाही हे नक्की
नको बघू तुझ्या वाचू काय राहिलं😅😅😅.
निक्की मुळे शो फेमस झाला he लक्षात ठेव..
चतुऱ्य आहे
अजिबात नाही निक्कीमुळे शो फालतु झाला @@sunilsabale-y9r
@@vitthalkakade9799 सहमत
अब्बे झेंडू सुरज मुळे हिट झाला
@@sunilsabale-y9r suraj chavan hyachya mula show pahayla lagli khup loka he swata kedar shinde hyani pan accept kelay
ह्या सिझन मध्ये निकी जान्हवी फालतू लोक.......
@@pravinwadke9892 पण Big boss ला अशीच माणसं लागतात.... अश्या लोकांसाठी हा show आहे.... Gentlemen लोकांसाठी नाही
निकी जर जिंकली तर बिग बॉस पुन्हा कधी बघायचं नाही.
@@arunrane4859 हे मला पटलं
काकू तापल्यात बहुतेक टीव्ही फुटणार किव्हा नवरा 😂😂😂
😂😂
😂😂😂
Amha dombivlikaranla khup laaj vatte ki Nikki tamboli dombivli madhe rhate ashi urmat ani beshistha 😡
😂😂😂
Big Boss चा Trp डाउन झालाय म्हणून ७० दिवसात चॅनेल ने बंद केलाय
सुरज फक्त सहानुभूती आहे बाकी काही नाही
केदारशेठ तर सांगत होते की हा सीझन गाजतोय...
आता लवकर बंद करण्यामागचं खरं कारण सुध्दा त्यांनी सांगावं.
Because hindi bigboss coming soon.
Haha thapa ...lokana mahit ahe 70 divsat band bhaucha dhakka band
निक्की फालतु आहे बिग बॉस ची रखेल आहे.
आंकिता पण चांगली मुलगी आहे कोकणी आहे ती घरामध्ये चांगली आहे ती सगळी कामे करतो निक्कीला बाहेर कडा
@@baliramdesale736 अंकिता कुसकी आणि कपटी आहे.... तुम्हाला तिच्यात काय चांगल दिसलं काय माहिती.... निकी तर बेकार आहेच
Nikki ani kuchki Ankita sodun konihi jinkla tar chalel
निक्किला मॅनर्स नाय
बरोबर boltaet sgle... Bigboss bghn बंद kra
Faltupana lawaay yaani ...Ankita evadhi chan Astana tia target kartay....
Kharach faltu season zala ha.. Adhi nikki arbaaz challa. Ata suraj suraj.. Faltu pna
चांगल्या लोकानी बीग बोस मधे येऊ नये
Ha season Nikki, Arbaj mule flop show...
😂😂Waa most content nikki ne dilay mahiti sathi 😂
100%👍
@@shreec2612 अरबाज ला मराठी big boss मध्ये घेनच चूक होती
Accha तो खेळत नाही मग त्याचे टास्क काय तुम्ही खेळतात काय 🙏 वाह re जनता... ..माणुसकीशि काहीही घेणेदेणे नाहिये ह्या लोकांना🙏🙏🙏🙏🙏🙏
Task khelne mhnje game nhi.. Tyala swata sathi pn nhi bolta yet
Toh sadhe swatach tham maat mandu shakat nhi. Tyala task suddha samjun sangava lagto. Ase Kay winning qualities aahet tyachya kade task changla khelto te tr saglech kheltat tyat Kay Navin aahe. But bb barobar sympathy card kheltat tyachya nava Khali ithe sagle kasht karun magach pudhe aale aahet. Ankita jinkli pahije day 1 pasun gharatle kaam asel, task asel, strategy making, execution, entertainment saglya goshti distat tichyat sagle qualities aahet.
टास्क काय आपण कोनीपन करू शकतो ...तो गेम च फक्त एक चॅप्टर आहे..बाकी काय😅
@@Aarush-x7f are pan to game khelat astoch pan manasala swbhav lagato manuskai lagate tula nigetive khot bolnare ani dhoka denare avadat astil to konala kahi bolat nahi swatach swata खेळतो
@@vishnukantpitlewad187hushari lagte, te toh nahiye, toh murkha aahe Ani cheap pan aahe, tyache baghitle aadhiche reels, tyatlya muli Ani tyacha vaagna
निक्की नाही ती काही काम करत नाही
Ankita Walawalkar Winner🏆
Dp dada Ankita हे छान खेळतात त्यामुळे या दोघांच्यात कोणीही विजयी झाले पाहिजे.
@@PrakashPatil-yp3thधनंजय ठीक आहे पण अंकिता व्यवस्थित व्यक्ती नाही
बिग बॉस ने सूरज लां एन्ट्री देवून बिग बॉस चा विनर बनवून टाकल. बाकीचे फक्त स्पर्धक म्हणून दाखवण्यापूर्ते घेतले आहेत. म्हणून १०० दिवसाचा शो ७० दिवसावर येऊन ठेवला, कारण कोण स्पर्धक विजयी होणार ही अपेक्षा सर्वांना आहे सूरज , म्हणून उत्कसुता कमी झाला.
Abhijit Sawant जिंकणार
@@bharatmahaan2991 🔔
सूरज चव्हान जिंकला पाहिजे
अंकीता जिंकणार
कपटी अंकिता आणि DP हे सूरज ,अभिजित वरती जळतात कारण त्यांना वाटतं की हे जिंकतील
Nikki ani kuchki Ankita sodun konihi jinkla tar chalel
ह्या वेळेचं बिग बॉस एकदम बकवास काकू खर बोलतात सूरज गरिब आहे ठीक आहे अभिनय bagitala तर सांगा ना pady सोडून कौन नाही? निक्की 2 वेळा त्यामुळे nobudy is power full kaka is absolutely right ह्या लोकांना घेवून करा पुडचा शो
Suraj Chavan Goligat support Winner 🏆 Suraj Chavan Goligatfanbase 3.62M Support Voting Meter Carash Today..
Abhijeet win 🎉🎉
Cheap mansaala support nahi karnar
@@madhukargunjwate3946Suraj cha jinknar lava takat
मावशी सूरज इतका चांगला असून पण तुम्ही म्हणताय सूरज काय करतो, फक्त खातो,त्याला आई वडील नाहीत vo मावशी अस बोलतांना काही वाटत का तुम्हांला,सूरज ch winner होणार trophy त्यालाच भेटणार कळल का मावशी तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
Mg sambhal tuzya ghari neun. Bhurte
मावशी येडझवी
Ho barobr ❤
त्या मावशीला वाइल्ड कार्ड एंट्री द्या राहिलेल्या 4 दिवसा साठी😂
😂😂😂😂😂😅
अंकिता आणि DP हे अभिजित ला कायम टार्गेट करतात
सूरज वरही जळतात
नक्की कोणाला आवडत नाही, मग हिला वोटिंग कशी पडते, सब गोलमाल है बिग बॉस, वेडे बनवतात, बघायचे टाकून द्या म्हणजे यांचे पाय जमिनीवर येतील, पॅडी सारखा साधा माणूस बाहेर जातो, मी फुकट खाणारे निकी, अजूनही बिग बॉस मध्ये, समजून घ्या
Yedzavya niki lay lokanchi favourite ahe. Tumchya sarkhyanchi layki nahi . Tumhi balish lokana jalvayla tr niki ahe 😂
Suraj 🏆👊💯👑
मान सम्मान एका गरीबाला दिला जातोय तर म्हणे महाराष्ट्र जनता संतापली अनेक कंपन्या परदेशांच्या घशात गेल्या अनेक कुदुंब रस्त्यावर आली शिक्षणाचा बाजार झालाय मग कुठे गेला तो संताप तो राग एका मुलला आयुष्यात काहीतरी चांगलंघडवण्यासाठी काही जनता असुसलेय तर मुंग्या लागायला लागल्या वाह रे जनता जनार्दन🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
Win तर सूरज आहे। आता लोकांना vicharun काही फायदा नाही आहे। सूरज समोर सगले फिके आहेत। सूरज won fire brand❤❤ win big boss
@@Swapnil_Lakhe23 फक्त सहानभूती आहे
Agadi barobar
Ankita should win
अंकिता वालवर करच जिंकली पाहिजे
जलकी नाही जिंकणार
True
Ajeebatch nahi jnikli pahijn insecure kuthli
@@ketankarngutkar3977 what a joke 🤣
कपटी अंकिता आणि DP हे सूरज ,अभिजित वरती जळतात कारण त्यांना वाटतं की हे जिंकतील
छपरी सुरजचा Game काय ? फक्त गरीब आहे हा त्याचा USP का ? बाकीचे वेडे आहेत का 70 दिवस झाले गेम खेळतायेत, Entertain करतायेत. ह्याने काय केलं ? पहिल्यांदाच बिग बाॅस बघणारे Game सोडून गरीबी वगैरे असे Irrelevant factors बघून सपोर्ट करतायत. फक्त "गरीब आहे" म्हणून जिंकला पाहिजे; बिग बाॅस हा तो शो नाहीये. गरीब असेल तर UPI नंबर द्या त्याचा आर्थिक मदत करू. Trophy का द्यायची न खेळणाऱ्याला ?? ज्याला काही गेम समजत नाही, नीट बोलायला येत नाही, स्वतःचं मत मांडता येत नाही असा BiggBoss चा विनर नसतो.
Ekdam barobr bollat tumhi
Agdi barobar 💯💯
तुमच म्हणणे अगदी बरोबर आहे .पण हे लोकांना का कळत नाही . ज्याला गेम खेळायचा समजला तोच विनर असला पाहिजे .सुरज मध्ये कुठलीही विनर क्वाॅलिटि नाही . अशोक मामा घरात आले तेव्हा तो मांडि घालून बसला होता हा का respect ? असा विनर नको
Barobar bolle
mc stan la ka big boss winner banvla ka shiv thakre la nahi banvla utter de
Ankita❤
Suraj winner
जे लोक सुरतला नाव ठेवतात ना एकदा कॅमेरा समोर येऊन बोला म्हणजे कळेल तुम्हाला काय असते ते विचाराने त्याची गरिबी पण नाही लपवली तुमच्यासारखे नाही तू
Ho aala motha gareeb, tyache reels bagha jaun aadhiche, kiti cheap aahe te baghitla.. gareeb asna cheap asnyala justify karat nahi
@@ShrutikaRaut-wr6ds मी तर हा कोण म्हणून जेव्हा याचे reels पहिले तेव्हा मला कळेनाच कि लोकांना हे असलं कधी पासून आवडायला लागलं... 2 reels च्या वर बघण्याची इच्छाचं झाली नाही.... कुठे वर्षा पॅडी अभि सारखे दिग्गज कलाकार आणि कुठे हा किळसवाने हात पाय हलवून उड्या मारणारा..... Bigboss चा दर्जा इतका कधीच घसरला नव्हता याआधी.... 😡 80हजार ribin cutting साठी घेणारा गरीब पहिल्यांदाच पहिला
मला अकित जिकेल
अंकिता वालावलकर हिच खरी विजेती असावी कारण तीचा खेळ प्रामाणिक आहे . सरळ आणि स्पष्टपणे बोलणारी आहे. खरंच छान खेळते
Ankita is best
सुरज चव्हाण जिंकणार
बिग बॉस लायकी नसणा-या बाईला विनर बनवणार ऑल स्क्रिप्टेड सिरियल. जनतेच्या मतांना झिरो किंमत.
Ankita
Suraj ❤
Ankita
निक्कीवर बिगबाॅफ फिदा झाला आहे.
बिग बॉस शो scripted आहे बिग बॉसला नीक्कीला विजयी करायचे आहे. सूरजला बाहेर करायचे आहे. show बकवास आहे.
कसले टिनपाट कार्यक्रम दाखवता? लोकांच मनौरंजन करा प्रबोधन करा.
सूरजचे गरीबी हे भांडवल काय बाकी B टीम सदस्यांची मेहरबानी ते ह्याला गेम समजवत होते म्हणून तो इथपर्यंत आला आणी आता लागलाय नीक्कीच्या पाठी लागलाय बाकी काय वेडे म्हणून आलेत सर्व गोष्टींचा विचार करा व वोट करा मग सूरज जिंकला तरी चालेल फक्त गरीब सूरज गरीब आलाप नको
अगदी बरोबर आहे
निकी च काय आवडत 😮😮😮😮😅😅😅😅😅😅😅
काय भाऊ 😮😅😅😅
काय दिसत ते आवडत 😅😅😅😅😅
म्हणजे तिची मत तिचा आवाज तिची मग्रुरी भाषा बरेच काही 👍👍👍🤦🤦🤦👍
सूरज चव्हाण जिंकणार
Run away
Bhava suraj ch jiknar ❤❤❤
💯🏆
Only suraj
Hudd, kahi garaj nahi murkha Ani cheap mansanna jinknyachi, Marathi loka abhimanani jagtat, tyache reels bagha cheap kuthcha
Ankita 🏆
@@maheshsawant8585 🔔
Only suraj
Suraj chavan 🎉👊😘
Ankita winner❤❤❤
only suraj bhau , manuski mahtwachi
आमचा सुक्षज ❤❤❤❤
Ankita winner💯
अंकिता आणि DP कपटी आहेत , अभिजीत ने कायम टीम B ची साथ दिली तरीही त्याला विलन केल , तरीही अभिजीत कधि चिडला नाही
सूरज , अभिजीत वर अंकिता आणि DP जळतात
only suraj chavhan 😍😍
आमी फक्त सुरज मुळे बिग बॉस बगतोय .......विनर तोच होणार 🎉
अरे पण त्याला बोल म्हणावं..भिड की बिंदास काय नुसता गप बसतोय
Yaa time che bigg boss bakwas hote
Support for Suraj Chavan from Europe 🎉
निकी ज्यांना आवडते, त्यांनी आपल्या मुलांना पण तिच्या सारखी बनवा 🤑
कपटी अंकिता आणि DP हे सूरज ,अभिजित वरती जळतात कारण त्यांना वाटतं की हे जिंकतील
कपटी अंकिता आणि DP हे सूरज ,अभिजित वरती जळतात कारण त्यांना वाटतं की हे जिंकतील
सुरज चव्हाण काय करतो या वेळचा बाबासाहेब भंकस आहे
निकी अरबाज मुळे शो चाललाय. आता बघा काही बघावसं वाटत नाही. ज्याला बघायचं त्याने बघा नाही तर बघु नका
👍
👍 अगदी बरोबर
सूरज चव्हाण ❤❤❤
Suraj chavan 🎉
गरीब मुलगा पुढे येतो हे या लोकांना बगवत नाही काय बाई तुम्ही बोलता खातो आणि बसतो काम काय तुम्ही येऊन करत होता का सुरज खुप चांगला मुलगा आहे आणि जर एक गरीब मुलगा पुढे येतो तर आपण त्याला पुढे येण्याची संधी दया
अतिशय फालतू बिग बाॅस, अरे पॅडी आऊट, वर्षा फक्त फळं खाते, अन् सेफ?
Suraj aur varsha ko trophy mat do .....suraj kalia gareeb card khelta hai aur varsha no game
Next time hya मावशीला ghya Big Boss madhe... काम करायला 😂
😂😂😂
Mavshine tichya vayat 4-5 firavlele ditay jamach aagau aahe😂
Tuzya Aaila vichar tine kiti firavale
@@sunitakamble2601 tumchya gandila ka mirchi zombli tumhi pan firavlet mhaje 😂
@@sunitakamble2601 tune pan bharpur firavlet mhanje 😂
@@JeamsBond707 Laj watat nahi ka tula, tuzya Aaibadal bolale tari dat kadtos. Hech shikaval ka tula Aaisamanbaykabadal ghanerad bolayla. Swatachya muliche video takles tyawar comments ka turn off kelyat . Tichyabadal bolal tr chalel ka. Ani tuzi comment like karnare pn nalayak ahet.
कपटी अंकिता आणि DP हे सूरज ,अभिजित वरती जळतात कारण त्यांना वाटतं की हे जिंकतील
Suraj chya voting chya aaju bajula pn nahi komi😂😂😂😂❤
Ankita
Suraj winner 🏆👏👏
निक्की आणि वर्षा या दोघींना अजिबात बघाव वाटत नाही
Mala varsha avdat nahi
नको बघू...
Ankita❤
Suraj 🔥
ओन्ली सुरज भाऊ 🎉🎉🎉🎉🎉
Abhijit & Ankita
@@prasannas8836 🔔
Suraj Chavan will win ❤🏆💯.... He really deserve this because he is real person and others are fake who's are showing theirs fake personality 👎🏻
सुरज जिकणार
Suraj chavan ❤
Ankita jinkli pahije
सूरज
❤🏆✅Suraj Chavan Goligat support Winner 🏆
Ata tar varsha tai na pan top, 5 madhe anla wahh re big boss kontya deservinge contestat chi jaga dilat
सुरज चव्हाण जिंकणार
Suraj navacha nusta fuga kela aahe,are amchya ite pan anath mulaga aahe pan to shikun banket job karto.
उगाच लोकांनी मांडीवर बसून घेतला आहे 😅😅😅
Suraj ❤❤❤❤
Suraj is not playing alone we have to say is poor Nike is best
निकी ला नाही काढले आणी पंढरीनाथ कांबळे खूप खूप छान होते बिग बॉस निकीला त्याच्या मरजीतली आहे बिग बॉस खोटे पणा केला खूप चूक चूक आहे
अंकिता विनर❤
सगळ्या बाजूचा विचार करता अंकिता विनर आहे ज्यांना बिग बॉस हा गेम कळतो ते या मताशी सहमत असायला पाहिजे
😂😂😂😂Kay pan
😂
लोकमत ने thumb nail बघा... निकी ची pr टीम ने यांना पैसे दिलेत फिक्स... आणि सूरज नाही जिकला तर समजेल कि big boss फायदा घेतला सुरज चा
बीगबॉस स्वताच जाहीरात करतात आजपरयंताचा जादा टीआरपी असलेला शो पण हा आजवरचा सर्वात फ़्लॉप शो आहे