स्वतःच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी राजा संजय वालावलकर आणि राणी सुंदर निरवडेकर यांचा हृदयस्पर्शी अभिनय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 3

  • @damodargawandi3148
    @damodargawandi3148 12 днів тому +2

    काय हेच काय दशावतार कलाकारी कलाकराचे समाज प्रबोधनकारी नाटक.कलाकारानी अशी चलविचलीत नाटके न सादर करता काही समाज प्रबोधनकरी पौराणिक भक्ती पुरस्कार दशावतार देवदेवतांची शिवशक्तीची कितीतरी चांगल्या कलाकृतीची दर्जेदार विषयावर नाटके आहेत की नाट्यरसिक प्रेक्षकांच्या मनाला आवडतील तसेच नाटक पहाण्यासाठी अबाल वृद्धा पासून लहान सहान मुलेही आवडीने बघण्यासाठी येतात नाटकाचा विषय चांगला पौराणिक भक्त पुंडलिक प्रल्हाद ध्रुव बाळ अश्या विषयाला चांगल्या कथानकाला धरून चांगली कलाकृती सादर करावी लाथाबुक्क्या मारामारीची नको.❤❤धन्यवाद❤❤

  • @PoojaSatam-b2k
    @PoojaSatam-b2k 12 днів тому +1

    खूप खूप छान मस्त