शिक्षकी पेशासाठी कुठले ग्रहयोग महत्वाचे? (रवी, नक्षत्रे, नवमांश, यांचेही महत्व) - श्री. खांबेटे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2023
  • शिक्षकी पेशासाठी कुठले ग्रहयोग महत्वाचे असतात?
    नियम, तर्क, अनुभव आणि कुंडल्यांसहित विश्लेषण
    (कुठली नक्षत्रे महत्वाची?
    रवीचे महत्व काय?
    नवमांशाचे महत्व काय?)
    सविस्तर विवेचन.
    - कोदंड पुनर्वसु
    सराव वर्गासाठी संपर्क - Mrs Patil 9226297745

КОМЕНТАРІ • 65

  • @chitraparadkar4066
    @chitraparadkar4066 Рік тому +1

    माझे रवी, गुरु, बुध, शुक्र तूळ राशीत आहे. मी artist आहे. आणि painting आणि drawing चे art school entrance कलाससेस आहेत. मुलं कायम बोर्डात येतात. माझा दशमेश आणि गुरु मीन नवमांशांत आहेत. परफेक्ट विश्लेषण 👌👍👍

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Рік тому

      Thanks madam. माझ्या फक्त रेकॉर्ड साठी आपले जन्म तपशील 9820530113 वर पाठवाल का?

    • @chitraparadkar4066
      @chitraparadkar4066 Рік тому +1

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish हो

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Рік тому

      @@chitraparadkar4066 धन्यवाद

  • @vkunte1
    @vkunte1 Рік тому +2

    सर तुमचा व्यासंग वाचन तर्क अप्रतिमच आहे कुठल्याही ही पुस्तकी ज्ञाना पल्याड आहे

  • @vandanapatil2861
    @vandanapatil2861 Рік тому +1

    दशमतील राहू चे वेगळ्या दृष्टीने विवेचन सुंदर

  • @bhagwanpatwardhan6964
    @bhagwanpatwardhan6964 8 місяців тому

    खूप छान विवेचन, धन्यवाद 🙏

  • @vkunte1
    @vkunte1 Рік тому +1

    नेहमी प्रमाणे उत्तम व योग्य मार्गदर्शन

  • @shraddhabelgi90
    @shraddhabelgi90 Рік тому +1

    सर, उत्तम व्हीडिओ 👌
    अतिशय मार्गदर्शक.....
    धन्यवाद सर 🙏🙏

  • @sangeetawakankar7256
    @sangeetawakankar7256 Рік тому +1

    सर, नेहमीप्रमाणेच खूप छान विश्लेषण 🙏🙏

  • @vandanapatil2861
    @vandanapatil2861 Рік тому +1

    सुंदर विश्लेषण, बेसिक्स कसे वापरायचे हे खूप छान सांगितले

  • @samirpuranik1511
    @samirpuranik1511 Рік тому +1

    👌👌अतिशय उत्तम विश्लेषण !

  • @arundhatishroff9384
    @arundhatishroff9384 Рік тому

    Sir great दशमतला राहु khup छान संगीतल

  • @umakantkendhe7211
    @umakantkendhe7211 Рік тому

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ सर ! शेअर करतोय..🙏🏻

  • @sheelapatil9337
    @sheelapatil9337 Рік тому

    खूप छान विश्लेषण.
    🙏🙏🙏

  • @veerdhavalparab1690
    @veerdhavalparab1690 Рік тому

    फारच छान विश्लेषण. अनेक मुद्दे खूप चांगल्या रीतीने स्पष्ट झालेत 👌

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 Рік тому

    छानच गुरू 👌 कदाचीत आपला गुरू रवि व बुध प्रबल असावेत म्हणूनच आपण उत्तम शिक्षक आहात. मला वाटतंय वृषभ लग्न असल्यास शिक्षकाचे योग जास्त निर्माण होत असावेत, मार्गदर्शन करावे 🙏 श्रीराम 🌷

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Рік тому

      Thank you.
      अनेक चांगल्या शिक्षकांच्या कुंडल्यांत हे ग्रह महत्वाचे दिसतात यावरून माझे निरीक्षण मांडले आहे.😊

  • @sadhanachitale
    @sadhanachitale Рік тому

    खूप छान. धन्यवाद सर 🙏

  • @vaishalijere1769
    @vaishalijere1769 Рік тому

    धन्यवाद सर खुप छान पण ज्योतिष या विषयावर उत्तम ज्योतिष पंडित होणे त्याबद्दल ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची पत्रिका कशी ओळखावी की त्यांनी ज्योतिष याच शिक्षणाकडे विषयाकडे वळावे

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 Рік тому

    Superb! Thank you. I always like the way you explain how we should apply fundamentals.

  • @renukadhas9208
    @renukadhas9208 Рік тому

    Khup chhan explain kelat sir 👌👌🙏

  • @sumeghvibhute8494
    @sumeghvibhute8494 Рік тому

    खुप छान explanation

  • @meera-patil
    @meera-patil Рік тому

    खूप सुंदर विश्लेषण

  • @priyonkapatil9163
    @priyonkapatil9163 Рік тому

    खूप मुद्देसूद विश्लेषण सर, धन्यवाद. 🙏

  • @vitthalrdalvi4914
    @vitthalrdalvi4914 Рік тому +2

    फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या पत्रिका विश्लेषण वर्गाची वार, वेळ आणि फी याबाबत माहिती द्यावी.

  • @user-dw2hh8gh1s
    @user-dw2hh8gh1s Рік тому

    Rahu sury budh shukr Guru tul rashit dhanu lagan mi professor ahe

  • @dhirajjoshi1078
    @dhirajjoshi1078 Рік тому

    खूपच सुंदर गुरुजी 🙏
    निव्वळ शिक्षक पेशा च नाही तर...कार्यक्षेत्र शोधताना ते किती वेगवेगळ्या अंगांनी घडते आणि ओळखता येते ते या विडिओ मधून कळते.

  • @user-io9ti6sy3n
    @user-io9ti6sy3n 11 місяців тому

    ज्योतिष शास्त्रानुसार ज्योतिषी होण्यासाठी कोणते ग्रह हवेत

  • @chaitalikulkarnisblog9799
    @chaitalikulkarnisblog9799 Рік тому

    कुंडलीत 10स्थानात सूर्य मंगल बुध व गुरू आहेत व धनु रास 5 स्थानात केतू आहे पूर्व शाधा नक्षत्र आहे आहे का या पत्रिकेत शिक्षकी पेशा

  • @vaishalijere1769
    @vaishalijere1769 Рік тому +1

    मला पण हा वर्ग जाऊन करायचं असेल तर आपली फी आणि आपला नंबर मिळेल का माझा प्रथम ज्योतिष परीक्षा दिलेली आहे दुसऱ्या वर्षाचे आता पुढच्या महिन्यात देणार आहे

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Рік тому

      कृपया 9226297745 या नंबर वर संपर्क कराल का. सर्व माहिती मिळेल.

  • @user-dw2hh8gh1s
    @user-dw2hh8gh1s Рік тому

    He gov permanent ahet ka

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 Рік тому

    सिंह लग्नाच्या कुंडलीमध्ये चतुर्थेश मंगळ मग पंचमेश गुरु आणि नवमेश सुद्धा मंगळ आहे तो दशमा मध्ये चंद्र आणि गुरु सोबतच बसलेला आहे या माणसाने कुठला व्यवसाय करावा कारण हा टीचर नाही आहे आणि विचारायचं कारण हे की आता गुरूची महादशा सुरू होणार आहे या एप्रिल पासून म्हणून हा प्रश्न मुद्दामून विचारत आहे कृपया उत्तर दिले तर आनंद होईल

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Рік тому

      संपूर्ण कुंडली पाहिल्याशिवाय अचूक मार्गदर्शन करणे योग्य नव्हे.

  • @kapilkarandikar4228
    @kapilkarandikar4228 Рік тому +1

    एखादा ग्रह, ग्रहयोग वरुन अर्थ लावू नये तर त्यासाठी अजून दोन तीन ग्रह, ग्रहयोग, भावेश, dispositor principal ह्या सर्वांचा विचार करून मग एखद्या निर्णयाकडे यावं असं आपण सांगता ते का ह्याचा प्रत्यय कुंडल्या सोडवून घेता तेव्हा येतो, धन्यवाद !!!

  • @shrisha4890
    @shrisha4890 Рік тому +1

    Sir which class is starting,is it prashna n its details plz🙏🙏

  • @d79977
    @d79977 Рік тому +1

    Sir aapan patrika baghun margadarshan Karu shakal.ka
    Please

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Рік тому

      जून संपेपर्यंत माझे काम स्थगित आहे. नंतर संपर्क कराल का?

    • @d79977
      @d79977 Рік тому

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish ठीक आहे सर. जून नंतर आपल्याला मेसेज करेल.
      Reply केल्या बद्दल आभारी आहे.🙏

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Рік тому

      @@d79977 नक्की.

  • @mayakotiwale2800
    @mayakotiwale2800 Рік тому +1

    Every single video of yours is simply SUPERBE... Makes me listen to you more and more... ✨️🪄✨️

  • @rekhapatwardhan8752
    @rekhapatwardhan8752 Рік тому

    माझ्या कुंडली चे विश्लेषण समग्र हवं आहे,यासाठी फी किती pl reply

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Рік тому

      Thanks. आपण कृपया जून नंतर संपर्क साधावा.

  • @sagarjadhav973
    @sagarjadhav973 Рік тому

    Fee

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  Рік тому +1

      Pl what's app for all details

    • @manasisathaye2971
      @manasisathaye2971 Рік тому +1

      सर , मनापासून धन्यवाद , अतिशय सुरेख मार्गदर्शन मिळाले. नक्कीच अजून शिक्षकांच्या कुंडल्या पडताळून पाहू.अभ्यासाला योग्य दिशा मिळाली.
      खूप खूप आभार..!!

  • @aparnarepak648
    @aparnarepak648 Рік тому +1

    Judge बनण्याचे योग सांगणं plz