सर,1984/85 साली शिर्डी हे गाव काहीच नव्हतं, सगळीकडे झोपड्या होत्या, पण मनोजकुमार याने शिर्डी के साई बाबा सिनेमा काढला तेव्हा पासून शिर्डी प्रकाशझोतात आली,याच गावातुन किती महिला गायब झाल्या हे पोलिस दफ्तरी नोंद आहे, अनैतिक धंदे जबरदस्त वाढलेले आहेत
अजित पवार दादा एके काळी साई बाबा ट्रस्टचे अध्यक्ष होते.त्याची कारकीर्द वादाची ठरली होती.वर्तमान पत्रात बऱेच दिवस बोंबाबोंब चालु होती.साई बाबा कोण कोठुन आलें या बद्दल व मुस्लिम समाजांचे असावेत असे म्हटले जाते.साई बाबाला शिनेमावाल्यानी संत बनवले
Lai Bhari, Susheel ji, Chagan Bhujbal May awarded responsibility of State President,if not in future he may be deputed to RS and can be entrusted with responsibility of Union State Ministership.
चला काहिही असो .....!! मस्साजोग !! मागे पडले ...... आता चौकशिला निवांत आणि भरपुर वेळ मिळेल .... !! पुरावे !! कसे....... शोधता येतील या साठी उहापोह करता येईल.... क्षेत्री अधिवेशन असल्या मुळे काही गोष्टीना फाटा द्यावा लागेल ...... !!! बाबांचे प्रतीरुप बाबा साक्षात असल्या मुळे महाराष्ट्र सद्न अनुभव सर्वाना उपयोगी पडेल अस मार्गदर्शन लाभेल ... व नवीन दमाने सर्व विसरुन लाभार्थी कामाला लागतील .... असार !! सार !! सांगते नंतर मतदार हा कसा नोकर आहेच हे सर्व मतदाराना कळेलच .........
आता आपण दादांच्या अधिवेशनाबाबत कोणत्या नेत्यानी मार्गदर्शन करावे व कोणत्या विषयावर बोलावें याचं फार सुंदर विवेचन आपणं केलेले आहे असेच शिर्डी येथे पार पडलेल्या फडणवीस यांच्या पक्षाच्या अधिवेशनात कोणत्या नेत्यानी काय बोलयला पाहिजे होते यांचाही ही विवेचन कैले तर बरे होईल
फडणवीस पेक्षा दादांचं कर्तृत्व खुप महान आहे, त्यामुळे दादांच्या पार्टी वर जास्त बोलणं हे आवश्यक आहे,दादा आणि काका यांच योगदान महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे आज अर्ध पुणं काकांच्या अधीपतयाखाली आहे,
Utkrushta visleshan. मुळात अजित पवार NCP नें असे शिर्डी येथे अधिवेशन घेण्याची गरज न्हवती. भाजप ची गोष्ट vegali तो राष्ट्रीय पक्ष आहे म्हणुन NCP व शिवसेना हे प्रादेशिक पक्ष असल्याने ते भाजप इतकी उंची गाठू शकत नाही. हात दाखवून अवलक्षण आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ekadila yeta jata ishara karaycha, mag patali ki pahate palun javun lagna cha plan karaycha to fasala ki parat try karun mag ekadache lagna zale ki muka gheun ko kadu lagto ashi bombabom karayche., ase zalay ka pant?
शिर्डी बाबा मुसलमान आहेत. चित्रपट वाले यांचा उदो उदो करणारच. हिंदू का मागे जातात हा मला प्रश्न पडतो. गजानन,महाराजांचे स्वामी सामर्थ, गोंदलेक र महाराजांचे शंकर महाराजां,श्री श्री रवी शंकर माधवनाथ, निर्मल मटा आहेत ही.
Sushil expecting better communication from you, otherwise no one would like to listen to you. Expecting good conversation. Don't loose your clients. Well-wisher
😂 Chand Miyaan Che Bhakt Sab Charsi Gangedi Darudi Tarki Lok 😂 In Chand Miyaa Story The Villian Name Was Kulkarni 😅😅😅 Better to be a villian than hero of drug addicts. 😅😂
पक्ष कसा फोडावा, कसा सोडावा आणि पुन्हा कसा पकडावा, घरं कशी फोडावी, ह्या सगळ्या गोष्टी फडणवीस साहेब थोरल्या पवारांकडून तर शिकले आहेत! हां, फडणवीसांनी गुरूकडून शिकलेली विद्या गुरुवरच वापरून गुरूंचाच पक्ष फोडला, हे फडणविसांचे कौशल्य.
सर,1984/85 साली शिर्डी हे गाव काहीच नव्हतं, सगळीकडे झोपड्या होत्या, पण मनोजकुमार याने शिर्डी के साई बाबा सिनेमा काढला तेव्हा पासून शिर्डी प्रकाशझोतात आली,याच गावातुन किती महिला गायब झाल्या हे पोलिस दफ्तरी नोंद आहे, अनैतिक धंदे जबरदस्त वाढलेले आहेत
वा,वा काय अभ्यास कुलकर्णी साहेब आपला खरच ..😮
❤❤❤😂😂😂🎉🎉🎉 हार्दिक अभिनंदन अन् शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋
अप्रतिम विश्लेषण सुशीलजी
अजित पवार दादा एके काळी साई बाबा ट्रस्टचे अध्यक्ष होते.त्याची कारकीर्द वादाची ठरली होती.वर्तमान पत्रात बऱेच दिवस बोंबाबोंब चालु होती.साई बाबा कोण कोठुन आलें या बद्दल
व मुस्लिम समाजांचे असावेत असे म्हटले जाते.साई बाबाला शिनेमावाल्यानी संत बनवले
महा जनतेनी बीन डोकं निडोक्यावर बसवलं कव्वाली त वावा करणारं ना वीस रुपये तास मिळतो ना
चांद मिया हे साई वाबाचे मूळ नाव आहे
@@nemgoundapatil5849
एक नक्की ते हिंदु नाहीत ........
मोजक्या शब्दात अतिशय मार्मिक टोले अभिनंदन सुशिलजी
😂😂😂👌सर अप्रतिम शाल जोडे किंवा शाल जोडी तुम्ही हाणतात पण आम्ही सगळेच निगर्घट्ट, निर्लज्ज, आहोत हो 😂😂😂
वा वा !
मम द्वी भार्या समर्पयामि 🤡🤣😜
हिंदूधर्मात कर्म हे महत्वाचं आहे. बाकी सब मोह माया है
अप्रतिम. शालजोडीतून छान हाणले .
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
Lai Bhari Sushilji.
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे."श्रद्धा"व"सबुरी"हे तत्व लक्षात ठेवावे (जमले तर). धन्यवाद.
तुमच विश्लेषण म्हणजे धमाल असते
लय भारी
सर्व नेते भ्रष्टचारी आहे फक्त भुजबळ साहेब यांना टार्गेट करु नका
Hum sab Ustad hai !
Sushilji excellant !
Sagle sodun tumcha presentation madhe anand milat ahe !
घराणेशाही नष्ट झाल्या शिवाय काहीही सुधारणा अशक्य.
Excellent narration.
खूपच छान मनोरंजना बरोबर गहन मार्रगंदर्शन
Sequence is Absolutly Correct.
Lai Bhari, Susheel ji,
Chagan Bhujbal May awarded responsibility of State President,if not in future he may be deputed to RS and can be entrusted with responsibility of Union State Ministership.
मार्मिक विश्लेषण
The Best VDO of a Day.
चला काहिही असो .....!! मस्साजोग !! मागे पडले ...... आता चौकशिला निवांत आणि भरपुर वेळ मिळेल .... !! पुरावे !! कसे....... शोधता येतील या साठी उहापोह करता येईल.... क्षेत्री अधिवेशन असल्या मुळे काही गोष्टीना फाटा द्यावा लागेल ...... !!! बाबांचे प्रतीरुप बाबा साक्षात असल्या मुळे महाराष्ट्र सद्न अनुभव सर्वाना उपयोगी पडेल अस मार्गदर्शन लाभेल ... व नवीन दमाने सर्व विसरुन लाभार्थी कामाला लागतील ....
असार !! सार !! सांगते नंतर मतदार हा कसा नोकर आहेच हे सर्व मतदाराना कळेलच .........
आता आपण दादांच्या अधिवेशनाबाबत कोणत्या नेत्यानी मार्गदर्शन करावे व कोणत्या विषयावर बोलावें याचं फार सुंदर विवेचन आपणं केलेले आहे असेच शिर्डी येथे पार पडलेल्या फडणवीस यांच्या पक्षाच्या अधिवेशनात कोणत्या नेत्यानी काय बोलयला पाहिजे होते यांचाही ही विवेचन कैले तर बरे होईल
फडणवीस पेक्षा दादांचं कर्तृत्व खुप महान आहे, त्यामुळे दादांच्या पार्टी वर जास्त बोलणं हे आवश्यक आहे,दादा आणि काका यांच योगदान महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे आज अर्ध पुणं काकांच्या अधीपतयाखाली आहे,
🎉
Ajit dada king of Maharashtra
🎉🎉🎉Hmm
सुशील म्हणजेच सुशील असे मुळीच नाही.
खुपच छान विश्लेषण
आजचे वारे वेगळं होत पण राष्ट्वादी वर निशाणा होता
युती मधून या पक्षाला बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या की काय असे वाटते. शिकारी पूर्वी 'रान उठवण्या' साठीचा हा व्हिडीओ वाटतोय.
सुशील जी काय बिन पाण्याने केलीत लई भारी 👍
काळे धन जमा करण्यासाठी ती जागा वापरतात.
खरं आहे..... सुशीलजी
नमस्कार सुशील जी 🙏
छगन भुजबळ यांची पत्नी गाणगापूरच्या स्व.
पाठक गुरुजींची शिष्या आहे
Ek no 1
बीड ची गुन्हेगारी व सुरेश आणा खर बोलतात या विषयी बोला
खरी की खोटी माहिती नाही पण एक ऑडीओ क्लीप फीरत आहे चक्कं नरेंद्र देवेंद्र च्या आई पर्यंत पहोचने कीतपत योग्य एक आपलं मतं विडीओ द्वारे अपेक्षित आहे
पक्ष फोडावे कसे यासाठी कोणाला बोलवावे, त्यावर कुणी बोलावे?
तसेच आपल्याच नेत्याच्या पाठीत खंजीर कस खुपसला त्या नेत्यावरती व्हीडीओ बनवावा.😂😂😂
लावसा वर एक विडिओ करा.सुशील जी.
Utkrushta visleshan. मुळात अजित पवार NCP नें असे शिर्डी येथे अधिवेशन घेण्याची गरज न्हवती. भाजप ची गोष्ट vegali तो राष्ट्रीय पक्ष आहे म्हणुन NCP व शिवसेना हे प्रादेशिक पक्ष असल्याने ते भाजप इतकी उंची गाठू शकत नाही. हात दाखवून अवलक्षण आहे.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शेतकरी
दादा आलाय तिथं बीड ला.... पालकत्व घ्यायला.. आता लवकर निकाल होईल..🎉
Ajit dada king of Maharashtra
जबरदस्तच 😂
बिच्चारे बाबा.. 😌 👍🙏🌹🚩
Jay Shri Ram
अगदी बरोबर बोललात
यात अनिल गोटे यांचाही सहभाग असावा असे वाटते .
Home minister 1 video banwa saheb😢
अहो का मागे लागता आमच्या अजीत दादाच्या बर चालते आहे आता सरकार मधे
सुशील जी भाजपने जेव्हा राष्ट्रवादी ला संग घेतले तेव्हा तुमच्यासारखे विचारवंत झोपा मारत होते का 😢
तुम्ही काय सगळ्यांचे कपडे काढायचं कंत्राट घेतलं का काय? 😂😂😂
Damania Bai Ch Kay Kary aahe Te Sanga Sir please, Laich Petun Dyayla laglyat Beed Madhe
चांद मल च दर्शन घेऊन अजून भ्रषटाचार कर्तील्हे कसाई
राजीनामा दिला असता तर दादा सुटले असतें.
लोक पहातात ऐकतात म्हणून काही पण मत नका मांडत जाऊ सर तुम्ही ....😂😂😂😂😂
कुलकर्णी इलेक्शन मधे हिंदू होतो...आता झाले का ब्राह्मण..वंजारी ...मराठा...दादा chya पक्षात ब्राह्मण नाही का एखादा?
Lovely 😂😂😂😂
परळी व वंजारी या विषयी बोला की
आता महाकुंभ मधे मोफत जेवण ते पण पोटभर मिळतय
सुशिलजी धनंजय मुंडे दर्शन घेऊन गेले
आहो साहेब मित्र मित्र म्हणून देवा भाऊने धनुदांदाचा पक्का कार्यक्रम धसला पुढे करून केला
काय विखार भरलाय मनात मुंडे नावाविषयी
Kapat karastan band kara
CM saheb😮
शालजोडीतून मारलं सर तुम्ही
राजवादी चांगला प्रचार प्रसार करतायंत महा जनता थोडी ऊशिरा जाग होतं हप्ते घरा घरात ऐई पर्यंत जाग नाही उघडत हवेली तालुक्यातील अंतर्गत रस्ते विडीओ
कमी शब्दात जास्त अपमान या बाण्याने सुशीलजींनी बनवलेला व्हीडिओ.
तुम्ही सुद्धा बाबांच्या चरणी श्रद्धेने डोकं टेकल तर तुम्हाला सुद्धा बाबांची प्रचिती येईल
आम्ही देवाच्या चरणी डोके टेकवतो... बाबा ची गरज नाही....
😂😂😂 amazing...
मतलबिएडा आहे दादा😢😢
Ekadila yeta jata ishara karaycha, mag patali ki pahate palun javun lagna cha plan karaycha to fasala ki parat try karun mag ekadache lagna zale ki muka gheun ko kadu lagto ashi bombabom karayche., ase zalay ka pant?
भाजप मध्ये काय धुतल्या तांदळा सारखे आहेत काय?
साधारण पणे सर्व बार मध्ये बाबांचा भला मोठा फोटो असतो
पिंढारी दरोडेखोर बाबा हा सनातन मध्ये कुठेच नाही..
Sahi kaha
शिर्डी बाबा मुसलमान आहेत. चित्रपट वाले यांचा उदो उदो करणारच. हिंदू का मागे जातात हा मला प्रश्न पडतो. गजानन,महाराजांचे स्वामी सामर्थ, गोंदलेक र महाराजांचे शंकर महाराजां,श्री श्री रवी शंकर माधवनाथ, निर्मल मटा आहेत ही.
Hilarious 😂😂😂😂
Aushabhar fataki vastre dharan karnarya saina sonycha mukut va abhushane tochat tar nastil na? Yapeksha kahi gave dattak gheun tyacha vikas ka karu naye? Sai dhanyavad detil
Datyani avasha vichar karava.
पण सुशीलजी साईबाबा हे हिंदू दैवत आहे का ? यावर ही एक व्हिडिओ करावा
प्रिय सुशीलजी कृपया महाराष्ट्र पोलीस खात्याच्या पडझडीचा आणि याला जबाबदार असलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ बनवा
साहेब जरा आरोग्य विभागात वैद्यकीय घोटाळा झाला आहे ते पण जरा विश्लेषण करा ना आणि महाराष्ट्र बस घोटाळा प्रकरण उघड करा
छान 😂😂
पवार कळत
Sushil expecting better communication from you, otherwise no one would like to listen to you. Expecting good conversation. Don't loose your clients. Well-wisher
असेच विश्लेषण भाजपच्या दोन दिवसीय शिबीराबाबत आपण का केले नाही? भाजपमधील सर्व धुतल्या तांदळासारखे आहेत काय?
Bjpkadun bolat ahat obc ne motha. Hat dial?? ata kularni saheb apal bhglka
😂😂😂🙏🙏🙏
Only AJEET DADA Lover 💪
ते चांद मिया होते का ?
व्यर्थ बडबड .
😂 Chand Miyaan Che Bhakt Sab Charsi Gangedi Darudi Tarki Lok 😂 In Chand Miyaa Story The Villian Name Was Kulkarni 😅😅😅 Better to be a villian than hero of drug addicts. 😅😂
पक्ष कसा फोडावा हे सांगायला फडवणीस साहेबांना बोलवा
पक्ष कसा फोडावा, कसा सोडावा आणि पुन्हा कसा पकडावा, घरं कशी फोडावी, ह्या सगळ्या गोष्टी फडणवीस साहेब थोरल्या पवारांकडून तर शिकले आहेत! हां, फडणवीसांनी गुरूकडून शिकलेली विद्या गुरुवरच वापरून गुरूंचाच पक्ष फोडला, हे फडणविसांचे कौशल्य.
तुमचं खरं तर काहीच ऐकावे वाटत नाही.
Kay bhasana chi style. Kartat
कुलकर्णी अति शहाणे दिसतात
निच पनाचा कळस
कालिचरन महाजां सारखा आवाज आहे
Jara bid julya varti video banva
तुमचं फडणवीस ऐकत असतील तर त्यांना एकदा सांगा की मुंडे चा गेम करायचा प्रयत्न सोडा आताही वेळ गेली नाही....नाहीतर ना घर का ना घाट का होऊ शकत
Barobar aahe
😂😂 पापाचा घडा भरला आहे आता तो लवांडणार आहे 😂😂
अहो कुलकर्णी तुमचे लोकं सांगतात बाबा हिंदू नाहीत मग तूम्ही सांगा ते कोणत्या धर्मचे आहे हे तूम्ही सांगा