शेतीतज्ञांचा सल्ला: टोमॅटो फळाचे वजन कसे वाढवायचे? | Tomato sheti mahiti | Tomato farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • आपल्याला देखील वेळोवेळी टोमॅटो पिकासंबंधी अनेक प्रश्न पडतात का?
    आता आपली सर्व उत्तरे थेट तुमच्या मोबाईल फोनवर मिळवा ते पण घरबसल्या!
    आपल्या सारख्या प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी महाधन सादर करत आहे एक अनोखी मालिका - महाधन प्रश्नशृखंला!
    जर आपण टोमॅटो पिकाच्या योग्य व्यवस्थापनांबद्दल किंवा टोमॅटो च्या रोग नियंत्रण साठी सर्वोत्तम उपाय शोधत असाल,
    तर ही प्रश्नशृखंला आपल्यासाठी आहे. येथे सर्वात चांगले टोमॅटो उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला महाधन चे तज्ञ
    टोमॅटो फार्मिंग टिप्स देतील.
    या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो फळ पोकळ राहण्या मागची करणे आणि त्यावरील उपाय जाणून घेउ. या विषयावरील
    सर्वोत्तम सल्ल्यासाठी, आमच्या कृषी तज्ञांकडून जाणून घ्या:
    0:51: टोमॅटो फळ पोकळ राहून टोमॅटो फळ कमी वजनचे का होते
    1:15: त्यावर काय उपाय केले पाहिजेत
    महाधन प्रश्नशृखंला पहा आणि महाधनकडून सर्वोत्कृष्ट टोमॅटो उत्पादनाचे A-Z उपाय जाणून घ्या. अधिक टोमॉटो शेती
    टिप्स साठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!
    - - - -
    At times, do you also have questions about tomato farming? Now get all your answers instantly
    directly on your mobile phones!
    Mahadhan presents a unique series - the Mahadhan Question Series!
    If you are looking for proper tomato crop management or best solutions for tomato disease
    control, this question series is for you. Here Mahadhan's experts will tell you tomato farming tips
    to get the best tomato production.
    In this video, we will learn how to prevent tomato fruit from remaining hollow and its solutions.
    For the best advice on this topic, ask our agricultural experts:
    0:51: Why does tomato fruit become hollow and weigh less?
    1:15: What should be done about it?
    Watch this video series and learn from Mahadhan all the A-Z of best tomato production possible.
    Don't forget to like, comment, and subscribe for more valuable farming tips and techniques!
    #Mahadhan #Tomato #TomatoFarming #TomatoFertilizer #TomatoFertilisers #tamatarkikhetii #IndianFarmer #TomatSpecial #MahadhanSolutek #CropNutrition #fruitsetting #टोमॅटोफळसेटिंग #टोमॅटोफुगवण #टोमॅटोशेती‌ #tomatocultivation #टोमेॅटोलागवडमाहिती #टोमेंटोउत्पादन #टोमॅटोरोग #Tomatofarming #टमाटर #TomatoHarvesting #Tomato #TomatoCultivation #tomatofarminginmaharashtra #tomatosheti #Tamatar

КОМЕНТАРІ •