कीर्तन | प्रभाकर महाराज झोलकर | किर्तन | keertan | prabhakar maharaj zolkar | 4k | bhajan | viral |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • ह.भ.प.प्रभाकर महाराज झोलकर .. नाना नावाने परिचित असलेले महाराज ब्रह्मचारी असून त्यांचा स्वतः आश्रम आहे.प्रचंड अभ्यास असलेल्या नानांचे कीर्तन म्हणजे श्रोत्यांसाठी पर्वणीच असते.
    लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील देवकरा येथील अखंड हरिनाम सप्ताहातील महाराजांचे हे गाजलेले जसेच्या तसे संपूर्ण कीर्तन खास आपल्यासाठी.
    धन्य महाराज
    जन्मले संसारी
    dhanya maharaj
    janmale sansari
    #kirtan #pravachan #vyakyan #devotionalspeech #4k #viral #trending #live.#comedykeertan

КОМЕНТАРІ • 17

  • @bhagvaandarade3141
    @bhagvaandarade3141 2 місяці тому

    राम कुर्सणा हरी

  • @kakasahebjadhav8396
    @kakasahebjadhav8396 4 місяці тому +2

    राम कृष्ण हरी माहाराज ❤❤❤❤❤

  • @दामोधरथोराम

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @chandrashekharrathod5835
    @chandrashekharrathod5835 Рік тому +5

    छानच

  • @sandipgutte777
    @sandipgutte777 Рік тому +4

    अतिशय छान कीर्तनसेवा झाली नानांची👌👌👍🙏

  • @dbghule167
    @dbghule167 7 місяців тому

    राम कृष्ण हरी

  • @roshankolhe5570
    @roshankolhe5570 10 місяців тому +1

    मन शाती लाभली जिवनात दर्शनाने नानांच्या मधुर वाणीला पेढ्यापेक्षा गोडवा जास्त आहे

  • @nilkanthchoudhariid1380
    @nilkanthchoudhariid1380 Рік тому +4

    राम कृष्ण हरी मारुली

  • @GajanandChawan-fk4jw
    @GajanandChawan-fk4jw 9 місяців тому

    अतिशय छान सुंदर किर्तन व गायन वादन केले राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी धन्यवाद 🚩🙏🚩

  • @rishikeshphad1623
    @rishikeshphad1623 Рік тому +1

    नाना च्या गोड मधुर श्रीमुखातुन आतीशय छान सुंदर किर्तन..🙏🚩🙏🚩

  • @musafir1731
    @musafir1731 Рік тому +2

    ❤❤❤❤❤

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Рік тому +3

    बेलापूर ता. श्रीरामपूर येथे मला महाराजांचे समक्ष दर्शनाचा लाभ झाला 🙏🙏🙏🙏🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 Рік тому +4

    काय मी पामर किर्ती वाणू 🙏🙏🙏🙏

  • @pandurangmunde9905
    @pandurangmunde9905 11 місяців тому +3

    रामकृष्णहरी

  • @ashokrajguru9328
    @ashokrajguru9328 3 місяці тому

    महाराजांचा नंबर पाठवा

  • @PandurangAnande
    @PandurangAnande 10 місяців тому +1

    महाराजांचा मोबाईल नंबर पाठवा

  • @vikasredekar4183
    @vikasredekar4183 Рік тому +2

    राम कृष्ण हरी