श्री दुर्गा सप्तशती | यशोधन बापट आणि साधक परिवार | यज्ञेश प्रबोधिनी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • विश्वातल्या सर्व शक्ती उपासकांना शिरोधार्य असलेला ग्रंथ म्हणजे श्रीदुर्गा सप्तशती. हा पाठ मार्कंडेय पुराणात अंतर्भूत आहे.असं म्हणतात श्रीक्षेत्र वणी येथील सप्तशृंग गडावर मार्कंडेय ऋषींनी सप्तशतीचा पहिला पाठ जगदंबेला ऐकवला.हा पाठ ऐकून अत्यंत प्रसन्न झालेल्या भगवतीने आशीर्वाद दिला, "चंद्र आणि सूर्य असे पर्यंत जो माझी उपासना या पाठाद्वारे करेल तो सर्व संकटातून मुक्त होऊन सुखी होईल!"
    सारांशाने मुक्तीसाठी जी गती लागते ती गती आणि शक्ती उपासकाला प्रदान करण्याचे सामर्थ्य या प्राचीन ग्रंथात आहे.अशा या प्रासादिक ग्रंथाचे भक्तीभावपूर्ण श्रवण आपण करूया.
    दुर्गा नवरात्रीचे औचित्य साधून हा संपूर्ण पाठ सर्व भक्तांसाठी उपलब्ध केला आहे.सर्व देवी भक्तांनी ह्याचा अवश्य लाभ घ्यावा.अत्यंत भक्तीभावाने ह्याचे श्रवण - पठण करावे.
    श्रीदुर्गा सप्तशती
    ★ प्रेरणा - परमपूज्य सद्गुरू श्री.वासुदेव वामन बापट गुरुजी.
    ★ पठण - श्री यशोधन वासुदेव बापट आणि साधक परिवार
    विशेष आभार
    ★ श्रीमती अनघा वासुदेव बापट.
    ★ सर्व साधक परिवार.
    ★ प्रकाश ज्ञान शक्ती चॅरिटेबल ट्रस्ट , बदलापूर.
    ★ K.M.Studio ,बदलापूर.
    ★Digims Artistry, बदलापूर.
    आणि
    ★यज्ञेश प्रबोधिनीचे सर्व गुणी कलाकार.
    #yadnyeshprabodhini
    #durga
    #durgamaa
    #durgamata
    #saptashati
    #durgapuja2024
    #durgasaptashatipath
    #durgasaptashati
    #navratri
    #navaratri2024
    #devi
    #goddess
    #goddessdurga
    #chamunda
    #kalimata
    #durgamantra
    #shailaputri
    #brahmacharini
    #chandraghanta
    #kushmandamata
    #skandamata
    #katyayani
    #kalratri
    #mahagauri
    #mahakali
    #mahalakshmi
    #mahasaraswati
    #lakshmi
    #saraswati
    #lakshmipuja
    #kalipooja
    #saraswatipuja

КОМЕНТАРІ • 17

  • @pratibhaghangale8309
    @pratibhaghangale8309 2 дні тому +2

    नमो गुरवे वासुदेवाय 🙏

  • @meetvidwans2119
    @meetvidwans2119 5 днів тому +4

    अप्रतिम पठण.
    दादा तुझे उच्चार आणि तुझी साधना ह्या सप्तशतीचे सगळ्यात महत्वाचे दोन घटक आहेत.साक्षात सद्गुरूंकडूनच तुला ही संथा मिळाली.त्यामुळे तुझ्या साधनेचे तेज तुझ्या पठणातून नेहमीच जाणवते.तसेच तुझे खूप खूप अभिनंदन कारण तुझे एक स्वप्न आज पूर्णत्वास गेले.❤❤

  • @balukadam7175
    @balukadam7175 16 годин тому

    दुर्गा माँ की जय

  • @laxmikantkhare2025
    @laxmikantkhare2025 4 дні тому +1

    तुम्हाला सद्गुरूंचा वरदहस्त लाभला आहे.
    हा ठेवा तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलात. त्याबद्दल आभार प्रकट करत नाही. कारण आपण गुरु बंधू आहोत.
    नमो गुरवे वासुदेवाय.
    🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌷🌷🌷🌷🌷

  • @mugdhap573
    @mugdhap573 3 дні тому +1

    खूप छान
    धन्यवाद 🙏

  • @LgtvHome-e7t
    @LgtvHome-e7t 5 днів тому +2

    खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण झाली...नमो गुरवे वासुदेवाय 🙏

  • @aparnamehendale5439
    @aparnamehendale5439 3 дні тому +3

    खूपच सुंदर उच्चारण.फक्त शब्दसुद्धा व्हिडिओ मध्ये दिसले असते तर वाचन,श्रवण जास्त उपयुक्त झालं असतं.

    • @yashodhanbapat54
      @yashodhanbapat54 3 дні тому

      मनःपूर्वक धन्यवाद.
      अंदाजे १००० च्या वर असलेली श्लोक संख्या व्हिडिओ मध्ये समाविष्ट करणे हे तांत्रिकदृष्टीने कठीण होते.त्यामुळे केवळ श्रवणसेवा उपलब्ध केली आहे.

  • @hemanaik6343
    @hemanaik6343 2 дні тому +2

    खूप सुंदर छान वाटले ऐकून 👍🙏

  • @pallavi_melody
    @pallavi_melody 2 дні тому +1

    🕉🙏❤️🙏🕉

  • @vidyagokhale6609
    @vidyagokhale6609 3 дні тому +1

    अतिशय सुस्पष्ट उच्चार ऐकून मन प्रसन्न झाले

  • @kunalrege26
    @kunalrege26 4 дні тому +2

    अद्भुत....खुपच छान 👌👌🙏

  • @sharmiladeshpande6600
    @sharmiladeshpande6600 5 днів тому +1

    खूप छान👌🏻👌🏻 उच्चारण, सादरीकरण सगळंच अप्रतिम. 🙏🏻🙏🏻

  • @kirtirele6565
    @kirtirele6565 5 днів тому +1

    खूप सुंदर झालं आहे

  • @sugandhapathre8158
    @sugandhapathre8158 4 дні тому +1

    सुस्पष्ट आणि अप्रतिम

  • @graminvibe3226
    @graminvibe3226 4 дні тому +1

    खूप सुंदर

  • @navaneesawant7417
    @navaneesawant7417 5 днів тому +1

    Blissful 🙏