आजचा आठवडा बाजार हाय वे न. ६६ वर डेपो समोर || राजापूरात नदीला पाणी किती || १८ / ७ / २०२४

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • आजचा आठवडा बाजार हाय वे न. ६६ वर डेपो समोर || राजापूरात नदीला पाणी किती || १८ / ७ / २०२४
    नमस्कार मित्रांनो.
    आपल्या महा कोकण या youtube चॅनल वर आपले मनापासून स्वागत. 🙏🏻
    मित्रांनो आपल्या चॅनल वर आपल्या ला वेगवेगळ्या प्रकारचे video पहायला मिळतील, त्यामध्ये आपल्याला sports,live क्रिकेट, live कबड्डी , तसेच, धार्मिक, पारंपरिक, माहिती पर, तसेच लहान मोठ्यांचे कला गुण,सांस्कृतिक कार्यक्रम , धार्मिक स्थळे, तसेच गावा गावातील दर्शन असे अनेक प्रकारचे video पहायला मिळतील.
    तसेच महत्वाचे म्हणजे you tube ने आपल्याला या सामाजिक माध्यमातून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या महत्वाच्या घटना आपल्या पर्यंत पोहचवण्यासाठी जी सेवा उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल you tube चे खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏🏻

    #mahakonkan# #jagannath#
    My contact :-
    मोबाईल. No. 8208446441
    8275842181
    Email id :- jagannathgurav6704@gmail. कॉम
    Instagram:-
    / guravjagannath
    Facebook :-
    / jagannath.gurav.90
    Your queries
    #mahakonkan#
    #jagannath#
    #konkan#
    #maharastra#
    #rajapur#
    🙏🏻 मित्रांनो आपल्याला video आवडल्यास नक्कीच like, comments, आणि shair करा. तुमची साथ महत्वाची आहे 🙏🏻
    🙏🏻thanks all 🙏🏻
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.

КОМЕНТАРІ • 37

  • @anilbotle823
    @anilbotle823 Місяць тому +2

    तुझ्या ब्लॉग मुळे राजापूर दर्शन होते

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 Місяць тому +1

    दररोज माहिती मिळते, धन्यवाद

  • @AmeyVishwasrao
    @AmeyVishwasrao Місяць тому +2

    He aamchech Gao aahe Nice

  • @mubinbargir8832
    @mubinbargir8832 Місяць тому +2

    Thanks dada I love you my Rajapur

  • @ffGAMING-gm7ps
    @ffGAMING-gm7ps Місяць тому +2

    Thanks 🙏🙏 bhava asich mahiti det raha

    • @mahakonkan
      @mahakonkan  Місяць тому

      @@ffGAMING-gm7ps thanks 🙏

  • @nadeemmakhdum9071
    @nadeemmakhdum9071 Місяць тому +3

    Very nice bro ❤
    Asech vedio upload kar.thanks

  • @manishagirkar1979
    @manishagirkar1979 Місяць тому +1

    Khup khup bar vatal aapal gav baghun ...balpan jag kelas dada

    • @mahakonkan
      @mahakonkan  Місяць тому

      @@manishagirkar1979 🙏🙏🙏

  • @snehalkatkar7274
    @snehalkatkar7274 Місяць тому +1

    I love Rajapur ❤❤❤❤ Ashich mahit det ja broo

    • @mahakonkan
      @mahakonkan  Місяць тому

      @@snehalkatkar7274 हो मित्रा 🙏

  • @user-yc3ti1fv4g
    @user-yc3ti1fv4g Місяць тому +1

    Namaskar ek no Dada I am from saudi arbiya

    • @mahakonkan
      @mahakonkan  Місяць тому +1

      @@user-yc3ti1fv4g thanks भावा 🙏🙏🙏

    • @user-yc3ti1fv4g
      @user-yc3ti1fv4g Місяць тому

      @@mahakonkan tahanks dada

  • @Shainaz-zo6es
    @Shainaz-zo6es Місяць тому +1

    Nice video 🎉

  • @girishkhanvilkar781
    @girishkhanvilkar781 Місяць тому +1

    ❤छान चित्रण नेहमी दादाचेअसते तथापि एकदा चव्हटा आणि बाजूची घरे शिवाजी महाराज प्रांगण पुतळा चित्रण करा पूर्वी माझ्या आजीचे घर तिथे होते..असो... देव बरे करो..Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏

    • @mahakonkan
      @mahakonkan  Місяць тому +1

      हो नक्कीच करेन सर 🙏🙏🙏

  • @miteshdhuri2807
    @miteshdhuri2807 Місяць тому +1

    😮😮

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Місяць тому +2

    छान 👍🏻अपडेट्स साठी धन्यवाद!
    पुन्हा एकदा धुतपापेंश्वर मंदिर परीसर दाखव....!

    • @mahakonkan
      @mahakonkan  Місяць тому +1

      @@manoharbhovad धन्यवाद दादा 🙏 धोपेश्वर चा video पहिल्या srawani सोमवारी करतो 🙏

  • @Jberdsa
    @Jberdsa Місяць тому +1

    Fish market cha video kara rajapur cha saheb jar laukar aj udha madhe karA

    • @mahakonkan
      @mahakonkan  Місяць тому

      @@Jberdsa हो 🙏🙏

  • @NafisaKondkar
    @NafisaKondkar Місяць тому +1

    Aaj Dada kuthe gele sarka sarka Pani bharate Aaj video takala Ki nahin

    • @mahakonkan
      @mahakonkan  Місяць тому

      हो टाकला आहे 8:30 ला

  • @ashishmalap8432
    @ashishmalap8432 Місяць тому +1

    भाऊ माझी सासर वाडी आंबे वाढती आहे तिथेला एक विडिओ आला तर मला बर वाटेल

    • @mahakonkan
      @mahakonkan  Місяць тому

      @@ashishmalap8432 हो नक्कीच 🙏🙏

  • @miteshdhuri2807
    @miteshdhuri2807 Місяць тому +2

    Face Reveal Kar Na Bhau Tuza 😊

  • @NafisaKondkar
    @NafisaKondkar Місяць тому +1

    दादा तुम्ही चुकीचा बोलला जे हा रस्त्याने तुम्ही खाली उतरलात मुंशी नाका आहे आणि जवाहर चौक च्या पाठीमागे मस्जिदच्या पाठीमागे तो मुलगा वाडा😊

    • @mahakonkan
      @mahakonkan  Місяць тому +1

      @@NafisaKondkar हो चुकून बोललो मुन्शी नका बोलायचं ते मुल्ला नाका बोललो sorry 🙏

    • @NafisaKondkar
      @NafisaKondkar Місяць тому +1

      @@mahakonkan it's ok

  • @user-rv7st9pi9j
    @user-rv7st9pi9j Місяць тому +1

    सारखा.. सारखा.. बघुन... कंटाळा... आला

    • @mahakonkan
      @mahakonkan  Місяць тому

      @@user-rv7st9pi9j बरोबर आहे मित्रा पण राजापूरात वेगळं काही घडलं की दाखवायचा प्रयत्न करतो. कारण तशी कमेंट्स येतात. तुम्हाला वेगळं काही पाहायचं असेल तर सुचवा नक्कीच शक्य असेल तर प्रयत्न करेन 🙏

    • @NafisaKondkar
      @NafisaKondkar Місяць тому

      दादा तुम्ही चुकीचा बोलला ज्या रस्त्याने तुम्ही खाली उतरलात ते मुंशी नातं आहे मुल्ला वाडा जव्हार चौक च्या मध्ये जे रस्ता गेला आहे भाजीपाला विकतात मजीद च्या पाठीमागे ते मुल्ला वडा😊

    • @NafisaKondkar
      @NafisaKondkar Місяць тому +1

      हो तुम्हाला सारखा सारखा बघून कंटाळा आला मग विचार करा आम्ही तर राजापुरात राहतो आणि नदीच्या सोमवार माझ्या आईचा घर आहे जेव्हा सारखा सारखा पाणी आमच्या घरामध्ये शिरते आणि सामानाची हलवा हॅलो करायला लागते विचार करा आम्हाला किती त्रास होत असेल 😊😔😔😔

    • @mahakonkan
      @mahakonkan  Місяць тому

      @@NafisaKondkar हो मित्रा 🙏