Kolhapur Crime News :कोल्हापुरात दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार, शिये गावातील राम नगर परिसरातील घटना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 666

  • @vinodpawar9416
    @vinodpawar9416 2 місяці тому +422

    काय चाललंय या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात

    • @Corona_ka_dushman
      @Corona_ka_dushman 2 місяці тому +14

      Dusraycha nhi ka Maharashtra

    • @sanketpatil4965
      @sanketpatil4965 2 місяці тому +12

      @@Corona_ka_dushmannhi

    • @Corona_ka_dushman
      @Corona_ka_dushman 2 місяці тому

      @@sanketpatil4965 🍌🍌🍌🍌🍌😂😂😂,.mag arakshan arakshan ka krta bhetla ka sang adhi

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 2 місяці тому +1

      महाराष्ट्र सगळ्यांचा आहे रे अक्कर्माशानो

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 місяці тому +5

      95% बलात्कार करणारे हे कमी शिकलेले असतात.
      फाशी दिली तरी बलात्काराच्या घटना थांबणार नाहीत. न्यायालय गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा देईलच परंतु कमी शिकलेल्या व गरीब लोकांना योग्य शिक्षण देणे व घडलेल्या घटनांमधून बोध घेणं हाच त्यावरचा उपाय आहे.👍

  • @amancreation456
    @amancreation456 2 місяці тому +94

    मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देण्यापेक्षा.. आमच्या बहिणींना सुरक्षा द्या 🙏🙏🙏

  • @konkan4258
    @konkan4258 2 місяці тому +128

    कायद्याचा धाक नाही म्हणून असं चाललेलं आहे

  • @krushnatchindage1799
    @krushnatchindage1799 2 місяці тому +222

    फडणवीस बोंबलत फिरतोय सगळीकडे सभा घेत

    • @PREMGARPWAR
      @PREMGARPWAR 2 місяці тому +2

      100 peksha jast balatkar karnayana aplya deshat 30 varshani shiksha hote he durdevy

    • @amitshisal1316
      @amitshisal1316 2 місяці тому +2

      तो कुठला पक्ष फुटते का बघत असेल

  • @मराठादेशा
    @मराठादेशा 2 місяці тому +131

    काय चालले......आज शिंदे,फडणवीस कोल्हापूर मध्ये आहेत...

    • @MohanPatil-vb1ch
      @MohanPatil-vb1ch 2 місяці тому +3

      घाई करु नका संशियत अबदुल असेल तर पंचाइत हाईल 😜😂

    • @shabananasereache
      @shabananasereache 2 місяці тому +4

      आणि जर अक्षय असला तर आणि जास्त पंचायत होईल 😂

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 2 місяці тому +1

      ​@@shabananasereache
      अब्दूल,अक्षय कोणी असो पण नपूंसक सरकार आसंल तर करणार काय ?

    • @shabananasereache
      @shabananasereache 2 місяці тому

      @@user-b1l6g हे तर खरे आहे.

    • @user-b1l6g
      @user-b1l6g 2 місяці тому

      @@MohanPatil-vb1ch
      बदलापूरला शिंदे आहे.सिन्नर,पूणे,दहिवडीतले अजून मिळायचे आहेत.शिंदे मिळाला आता शिंदे राजीनामा देणार कि पंचायतीत जाणार ?

  • @Sp093
    @Sp093 2 місяці тому +418

    अरे काय चाललंय महाराष्ट्रात, कायदा सुव्यवस्था आहे की नाही. गृहमंत्री करतायत काय

    • @Swag6784
      @Swag6784 2 місяці тому +24

      Gruhmantri chalu ahe ladki bahin yojana declare karnyat vyast ahe

    • @ScrollshortNews
      @ScrollshortNews 2 місяці тому +29

      ग्रृहमंत्री हे दिल्ली मध्ये मुजरा करत नाचत आहेत

    • @radhakrishna1456
      @radhakrishna1456 2 місяці тому +9

      त्याच्या पोरिवर होल tevha एक्शन घेटिल

    • @saileshchoukhunde7160
      @saileshchoukhunde7160 2 місяці тому +3

      Ladki bahin Yojana....

    • @gorakhdhasade8246
      @gorakhdhasade8246 2 місяці тому +3

      Dilip madhe ahe.

  • @vasantpatait1611
    @vasantpatait1611 2 місяці тому +165

    रोज अश्या किती घटना घडत आहेत गृहमंत्राला कधी कळणार रणवीस साहेब लक्ष द्या जरा कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा उघडा डोळे बघा नीट

    • @MITH-1234
      @MITH-1234 2 місяці тому +3

      Per day 100 peksha jast rape hota astat
      India World madhe 4th position vr yeto most rape cases list madhe😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 місяці тому +3

      95% बलात्कार करणारे हे कमी शिकलेले असतात.
      फाशी दिली तरी बलात्काराच्या घटना थांबणार नाहीत. न्यायालय गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा देईलच परंतु कमी शिकलेल्या व गरीब लोकांना योग्य शिक्षण देणे व घडलेल्या घटनांमधून बोध घेणं हाच त्यावरचा उपाय आहे.👍

    • @BalaShinde-gl9xc
      @BalaShinde-gl9xc 2 місяці тому +1

      हे सगळे कुविचार कुसंग कुसाहित्य व कुसंस्कराचा परिणाम आहे.. आईचा बहिणीचा न मुलींचा सन्मान ठेवणारा कडून असे नीच काम होणार नाही... सरकारचच काम नाहि उद्ध्वस्त झालेल्या मुलीला n तिच्या कुटंबीयांनामदत करणे समाज म्हणून सगळे जागे होऊन अश्या लोकांना रोकण्यासाठी काही केले पाहिजे...

  • @RohitJanjal45
    @RohitJanjal45 2 місяці тому +24

    कलम नव्हता कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिहासनावर बसला होता माझा शिवबा राजा.
    जय शिवराय🚩

  • @Mayur-88
    @Mayur-88 2 місяці тому +44

    बदलापूर, अंबरनाथ, कोल्हापूर 🥺 चाललंय तरी काय आमच्या महाराष्ट्रात 😮, गृहमंत्री काही कामाचा नाही. महाराष्ट्रातील इतिहासातील पहिलीच घटना 10-15 दिवसात लहान मुलींवर rape 😮

  • @madhavipawar4146
    @madhavipawar4146 2 місяці тому +88

    गृहमंत्री बदलून टाका

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 2 місяці тому +2

      Kayde badalle pahijet sarv gruvmantri koni zhal tari asach honar kaydech barobar nahi ahet lok kaydyana ghabratch nahi ahet

  • @user-wi4nn3zb6j
    @user-wi4nn3zb6j 2 місяці тому +71

    कोणाची नजर लागली महाराष्ट्राला काय माहीत up बिहार झाला छत्रपतीच्या महाराष्ट्राचा 😢

    • @nileshvalvi6373
      @nileshvalvi6373 2 місяці тому

      राजकीय लोकाची नजर लागली

    • @shivajiwaghmode6998
      @shivajiwaghmode6998 2 місяці тому

      भ्रष्टाचाराचे आरोप असणारे लोकच सत्तेवर आहेत.त्याना बिजेपीने सत्तेमध्ये सामाऊन घेतले .लोकाना (जनतेला) लालूच दाखविले जाते.खरा न्याय मिळत नाही .सत्तेसाठी वाटेल ते ,खोटं बोलुन रेटून नेले जात आहे.या सरकारचं लक्ष पक्ष फोडणे ,पाडापाडी करणे याकडेच अधीक लक्ष आहे.कायदा व सुव्यवस्थेकडे अजीबात लक्ष नाही .मग महाराष्ट्राचे काय होईल?आता तुम्हीच सांगा महाराष्ट्राला कोणाची नजर लागली?

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 2 місяці тому +71

    अवघड आहे....लाडकी बहिण योजना ही सुरक्षेसाठी का नकोय....????

  • @thenextlevelagriculturegro5086
    @thenextlevelagriculturegro5086 2 місяці тому +90

    महाराष्ट्रात आजकल हे जे नंगे नाच चालु आहेत त्या गोष्टी पण जिम्मेदार आहेत
    जागरूक व्हा सतर्क राहा

  • @educationtop.100
    @educationtop.100 2 місяці тому +85

    अती होत चाल..
    याचे परिणाम वाईट होतील

  • @umeshjadhav5664
    @umeshjadhav5664 2 місяці тому +330

    संविधान चुलीत घाला आणि आरोपीचा एन्काऊंटर करा, कायद्यामध्ये बदल करण्याची गरज आहे ते पण लवकरात लवकर.

    • @Ujsd591
      @Ujsd591 2 місяці тому +39

      TULA
      IPC crpc चूलित घाला असं म्हणायच असेल असो
      Constitution frame work ahe Indian
      Protection act vegle ahe buddhi vapr thodi
      कायदा व्यवस्था IPC crpc नुसार चिलतं
      IPC CRPC bjp सरकारने change आहेत तरी घटना घडतात विचार त्यांना😢
      ज्या ज्या धर्म ग्रंथांत स्त्रीयांच्या अपमान केलाय किंवा त्यांना दाबुन टाकलंय ते धर्म ग्रंथ आणि विचार जाळून टाकले पाहिजेत....

    • @JAYSH333
      @JAYSH333 2 місяці тому +26

      संविधान हटाव

    • @prasad_3121
      @prasad_3121 2 місяці тому +10

      @@Ujsd591 yevdhi tyala akal asti tar UA-cam war comment kart busla asta ka to

    • @DhruvSitafule-y7v
      @DhruvSitafule-y7v 2 місяці тому

      ​@@JAYSH333lavdya ... IPC full farm tari mhit ahe ka bhdvya constitution kay re ... mening bhadvya😂

    • @umeshjadhav5664
      @umeshjadhav5664 2 місяці тому +20

      @@Ujsd591 मला ते पुळचाट संविधान चुलीत घाला असे म्हणायचं आहे

  • @vilasjadhav1556
    @vilasjadhav1556 2 місяці тому +23

    लाज वाटते महाराष्ट्रात अशा घटना घडतायेत. खरच महाराष्ट्राला आर. आर. पाटला सारख्या गृहमंत्र्याची गरज आहे.

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 2 місяці тому +12

    महिलांनो रणरागिणी बना हत्यारे घ्या हातात.
    प्लिज 🥺🥺🥺
    तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर तुम्हाला हे सर्व करावच लागेल🙏🙏🙏🙏🙏

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 2 місяці тому +39

    आता आहे ना डोक्याच्या बाहेर विषय गेलाय हा 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @asuszanfone2vlog
    @asuszanfone2vlog 2 місяці тому +37

    शिये मध्ये दुसऱ्यांदा घडली पहिला आरोपी राजू गिरवे निर्दोष सुटला होता

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris 2 місяці тому +59

    महाराष्ट्रात काय मुलींचे बाबत साडेसाती लागली खूप वाईट आहे हो ज्यांच्या मुलीवर होत असेल त्या आई-वडिलांना काय वाटत असेल

  • @vijaygunjale-dw2nc
    @vijaygunjale-dw2nc 2 місяці тому +40

    महाराष्ट्रात चाललं तरी काय कायदा आहे का नाही मुख्यमंत्री साहेब लक्ष घाला

  • @GunajiNaik
    @GunajiNaik 2 місяці тому +18

    जो पर्यंत आरोपी la फाशी अशी शिक्षा लगेच होत नाही तो पर्यंत हे असेच चालू राहणार आहे ..
    संसंदेने असा कायदा all इंडीया मधे पारित करावा आणि त्याला लगेच राष्ट्रपतींनी मान्यता द्यावी..ही विनंती😢😢

  • @rajendraaher2563
    @rajendraaher2563 2 місяці тому +50

    महाराष्ट्रात काय चालले आहे . अशा घटनांमुळे महाराष्ट्र राज्याचे नाव बदनाम होत आहे . अशा या आरोपींना सरळ गोळ्या घालाव्या .

  • @shabananasereache
    @shabananasereache 2 місяці тому +25

    आपल्या देशात मुली सुरक्षित नाही. 😢

    • @vastuvishwa1496
      @vastuvishwa1496 2 місяці тому +1

      असे नका म्हण... भक्त म्हणतील पाकिस्तानात जाऊन रहा

    • @surajkambale5669
      @surajkambale5669 2 місяці тому +1

      ​@@vastuvishwa1496right bro 👍

    • @shabananasereache
      @shabananasereache 2 місяці тому +2

      Ha देश भक्तांच्या बापाच नाही.

  • @ranjitsonavane6793
    @ranjitsonavane6793 2 місяці тому +11

    अत्यंत दुर्दैवी घटना . त्या नराधमाचा एन्काऊंटर करा.

  • @APsFoodie
    @APsFoodie 2 місяці тому +12

    मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कोल्हापूर मधेच आहे जाऊन येथील ही अपेक्षा

  • @c_a_r_lovers4988
    @c_a_r_lovers4988 2 місяці тому +7

    या आरोपीचे भर चौकात हाथ पाय छाटले पहीजे जेणे करून अशी स्त्रिया वर वेळ येणार नाही शिवाजी महाराजांनी ही सनसंस्कृती ती शिकावं ली आहे का जो अस करल त्याला अस करा जय शिवराय 😢😢

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilare 2 місяці тому +28

    अवघड चालाय महाराष्ट्रात

  • @iqbalpanari7151
    @iqbalpanari7151 2 місяці тому +7

    केंद्र सरकार मोबाईल वरील अश्लील वेबसाईट काढून टाकावी अशी विनंती.

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 2 місяці тому +23

    पोरीना बाहेर पाठवायचे का नाही

  • @yogeshkadam5243
    @yogeshkadam5243 2 місяці тому +9

    अरे काय चालले आहे महाराष्ट्रात.गृहमंत्री साहेबांनी पोलिसांना 24 तासाचा वेळ द्यावा, महाराष्ट्रातील कचरा साफ करण्यासाठी🙏🙏🫡

  • @dilipsangar6217
    @dilipsangar6217 2 місяці тому +16

    कायदे व पोलीसांचा धाक कमी झाला आहे असे जाणवते.

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 2 місяці тому +13

    त्यांना काही फॅमिली भानगडींचा बदला घ्यायचा असेल तर त्यांनी वेगळं काहीतरी कृत्य करायला पाहिजे होतं असं कृत्य नव्हतं करायला पाहिजे

  • @Ajaykamble-bj1ji
    @Ajaykamble-bj1ji 2 місяці тому +5

    अरेरे... काय चाललंय छत्रपतींच्या स्वराज्यात...असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा हे स्वराज्य वाचवायला... राजश्री शाहू महाराजांच्या कोल्हापुरात असं होणं लांचनास्पद आहे. मी तर म्हणेन अख्ख्या महाराष्ट्रात असं होणं लाजिरवाणी गोष्ट आहे. हे असं कृत्य करणाऱ्या नराधमांचा जागेवरच फैसला करायला हवा... नवी मुंबई झालं... बदलापूर झालं... आता कोल्हापूर.. हे कुठंतरी थांबलं पाहिजे...

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699 2 місяці тому +3

    गृहमंत्री असा पाहिजे त्याला बघून भीती वाटली पाहिजे पण इथे हसू येत त्यांचंच नाव टरबूज ठेवलंय 😢

  • @RaviHari-nc1pq
    @RaviHari-nc1pq 2 місяці тому +2

    बदलापूर नंतर सिन्नर मंग पुणे आता कोल्हापूर 🙏 न्यूस चॅनेल काही दिवस न्यूस दाकोणार मंग सगळे गप बसणार 🥹

  • @P74368
    @P74368 2 місяці тому +18

    राज्यकर्ते काय करततायत एवढ्या भयानक घटना घडतायत,सरकार फक्त पक्ष फोडणे खोके वाटणे एवढच काम करतंय का
    महाराष्ट्रात चालंलय काय

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo 2 місяці тому +32

    माणसं काय येडी झाल्यात काय ? 😮

    • @alanx9777
      @alanx9777 2 місяці тому +3

      ह्या घटना इतक्या का घडतायेत 😢

    • @rajaramborgave3201
      @rajaramborgave3201 2 місяці тому

      vedi nahii ho, halkat rakshas zalet lok 😡😡😡

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 2 місяці тому +9

    आरे काय चाललय काय ह्या महाराष्ट्रात? कोणाला कायद्याचा धाक राहिला आहे का नाही? कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहरात पण असली मानसिकता वाढतेय हे पाहून खरच सरकारवर आणि पोलिसांवर खूप राग येतोय.

  • @Comedy_king12yt
    @Comedy_king12yt 2 місяці тому +6

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे धोरण आम्लात आणायला लागेल दोन हात आणि पाय कापून टाकायचे म्हणजे त्याच्याकडे बघितल्यावर पुन्हा कोन हे कृत्य करायच नाय

  • @gauravkolhe3086
    @gauravkolhe3086 2 місяці тому +3

    लोकांनीच अरोप्यांचा एन्काऊंटर करायला पाहिजे.

  • @damodharkarad1421
    @damodharkarad1421 2 місяці тому +8

    खरंच कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे

    • @Govardhanraje
      @Govardhanraje 2 місяці тому

      Kayde purn change kele pahijet

  • @prashantdere6662
    @prashantdere6662 2 місяці тому +2

    एक तर या नराधमांना फासी द्या नाहीतर फडणीस साहेब तुम्ही राजीनामा द्यावा अशी विनंती

  • @tanajikale594
    @tanajikale594 2 місяці тому +5

    आपले कायदे आणि न्यायव्यवस्था कुचकामी झाली आहे,
    कायदे कडक करा !

    • @gorakshbaviskar4617
      @gorakshbaviskar4617 2 місяці тому

      कायदे कड्क आहेत पण आपले सरकार कळक नाही सरकारने मनावर घेतले तर सर्व काही होऊ शकते 1 रात्रीत मुख्यमंत्री बदली होतो तर कलम मद्ये का नाही संविधान आहे आपण कधी वाचलेच नाही तर आपल्याला काय माहित पडेल

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 2 місяці тому +3

    रोज अशा घटना घडत असताना राजकीय नेते फक्त आपलं भलं करण्यात गुंतलेत

  • @mbbs4536
    @mbbs4536 2 місяці тому +6

    Cm shinde istifa de 😢

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 2 місяці тому +35

    जो पर्यन्त टरबुज्या आहे तो पर्यन्त असच चालनार काही होनार नाही याला जवाबदार आपनच आहो हर हर मोदी घर घर मोदी घ्या शेकुन

    • @Rajput-zi1gb
      @Rajput-zi1gb 2 місяці тому

      भाऊ काँग्रेस काळा मध्ये पण बलात्कार होत होते...

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 2 місяці тому

      He kam karnar tumchech lok ahet

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 2 місяці тому +2

    सगळ्यांच्या पुढ्यात फाशीची शिक्षा द्या. काय चाललाय महाराष्ट्रात जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे.

  • @smitajadhav019
    @smitajadhav019 2 місяці тому +3

    अरे यांना लहान मुलं सुद्धा समजत नाही. हे किती वेदना दायक आहे. शी....

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 2 місяці тому +5

    95% बलात्कार करणारे हे कमी शिकलेले असतात.
    फाशी दिली तरी बलात्काराच्या घटना थांबणार नाहीत. न्यायालय गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा देईलच परंतु कमी शिकलेल्या व गरीब लोकांना योग्य शिक्षण देणे व घडलेल्या घटनांमधून बोध घेणं हाच त्यावरचा उपाय आहे.👍

    • @rajratnathosar4404
      @rajratnathosar4404 2 місяці тому +5

      कुठे अभ्यास केलास भावा, काहीतरी काय बोलतोय. की आहेस तुही कोणत्यातरी मॅटर मध्ये, मागेही एक दोन ठिकाणी तुझ्या कॉमेंट वाचल्यात. गरिबांचा इतका पुतळा आलाय की तू गरीब आहेस? घटनेचे गांभीर्य लक्षात येतेय का तुझ्या? की गरीब श्रीमंत करत बसला आहेस. श्रीमंतही अन्न खातात आणि गरीबही अन्न खातात. गरीब आहे म्हणून कोणी गु खात नाही. कळलं का? उगाचच शहाणपणा सांगतोय.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 місяці тому

      @@rajratnathosar4404 वर्ष भराच्या बातम्या काढ. आणि तूच मला सांग.

  • @dattugirhe3102
    @dattugirhe3102 2 місяці тому +16

    मित्रांनो दीवसान दीवस आपल्या महाराष्ट्रात वाईट प्रसती होऊ लागली आहे याला जिम्मेदार आपल्या राज्यांचे गुरहमंत्री आहे अजिबात धाक राहिलेला नाही निशेद या सरकारचा

  • @itsramesh7281
    @itsramesh7281 2 місяці тому +7

    अवघड आहे बाबा 🥺

  • @santoshghuge2936
    @santoshghuge2936 2 місяці тому +1

    काय वाटतंय अगोदर जी आपली संस्कृती होती. त्यात काही चुक होती का 😞😔😔

  • @harshadpatil9820
    @harshadpatil9820 2 місяці тому +4

    What a shame happens in Kolhapur 😢

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 місяці тому +2

    अवघड आहे. महाराष्ट्र चे 😭

  • @Raj30_738
    @Raj30_738 2 місяці тому +2

    वाटत आहे गृहमंत्री झाटा उपटत बसले आहेत रोज काही ना काही चालू आहे...

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 2 місяці тому +9

    Saglyat पहिले internet band kara lok mob kay baghat astat ani डोके firle की असे krutya kartat😢

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zm 2 місяці тому +5

    काय चाललंय महाराष्ट्रात!!

  • @surajdongare2977
    @surajdongare2977 2 місяці тому +1

    सगळ्या राज करणी लोकांना कक्कडची विनंती आहे.राज कारण 1 साहित .पण कोणत्याही लहान मुली अन महीलांवर्ती अत्याचार महाराष्ट्र सहन करून घेणार नाही. हा आमचा श्री शिवाजी राज्यांचा अन संतांचा महाराष्ट्र आहे .जय शिवाजी राजे .जय भवानी माता.जय महाराष्ट्र

    • @gorakshbaviskar4617
      @gorakshbaviskar4617 2 місяці тому

      आगदी बरोबर हा फुले शाहू आंबेडकर यांचे महाराष्ट्र त्यांचे विचारांचे वारसदार अजूनही जिवंत

  • @Jigjevankumaraabc3793
    @Jigjevankumaraabc3793 2 місяці тому +1

    या इलेक्शन बाजार उठवलं पाहिजे फक्त 💯

  • @yuvrajgiribuva9400
    @yuvrajgiribuva9400 2 місяці тому +1

    भारतीय न्याय व्यवस्था आणि कानून व्यवस्थेचा धिक्कार असो ... 🤬😢

  • @Gamer_Z8
    @Gamer_Z8 2 місяці тому +1

    त्यांना चाैकात उभ करुन हात पाय कापा आणि महाराजांच्या काळातली शिक्षा द्या. 💙🧡

  • @kavyakolaki
    @kavyakolaki 2 місяці тому

    खरच विश्वास बसत नाहीये 😢 माझ्या कोल्हापुरात हे घडतंय 🥺

  • @Patil12345-n
    @Patil12345-n 2 місяці тому

    कठोर कारवाई करा,
    गुन्हा सिदध झाला की लगेच सगळ्या समोरच फाशी देण्यात यावी, तरच हे थांबेल 😢😢😢

  • @advice4uuu
    @advice4uuu 2 місяці тому +4

    Law and order is very much not maintained by government of Maharashtra

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 2 місяці тому

    न्याय मागत बसू नका स्वतः बापुबिरू वाटेगावकर , विष्णू बाळा व्हा तेव्हाच कुठे तरी थांबेल हे........

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 2 місяці тому

    महाराष्ट्र मधी चाललयलय तरी काय एका मागे एक लहान मुलांचे एवढ्या घटना होऊ राहिलं

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal1720 2 місяці тому +16

    योगीजी सारखे एनकांऊटरर केले पाहीजे

  • @LaxmiShinde-hq6mz
    @LaxmiShinde-hq6mz 2 місяці тому +2

    मुलींना शाळेत पाठवायची पण आता भीती वाटत आहे 😢

  • @dipakvagare-sp5un
    @dipakvagare-sp5un 2 місяці тому +1

    अशा प्रकाराला फक्त महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेते जबाबदार आहेत कारण कडक कायदे करून अंमलबजावणी करत नाही. फक्त सत्ता कशी आणायची आमदार आणी खासदार फोडून याकडे लक्ष देतात.

  • @geetanjalim4132
    @geetanjalim4132 2 місяці тому +2

    काय चालाय.. 😢😢

  • @kavyakolaki
    @kavyakolaki 2 місяці тому

    राजं परत या आत्ता तुम्ही खरंच 😭🙏

  • @sagarrhayakar9055
    @sagarrhayakar9055 2 місяці тому +11

    Jo kon aropi ahe tyana fashi dyayala havi सरकारने

    • @nakulughde1932
      @nakulughde1932 2 місяці тому

      Ny denar posaych Kam karat ahe sarkar fakt

  • @Universal9-t9g
    @Universal9-t9g 2 місяці тому +2

    कायदा बदला लोकांना कायद्याचा धाक उरलेला नाही

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw 2 місяці тому +1

    आरोपी कोणत्या जातीचा आहे?

  • @shauketshaikh5450
    @shauketshaikh5450 2 місяці тому

    नितेश राणे आता तुम्ही कुठे आहात आता या घटनेबद्दल काय मत आहे हे .😂😂😂सभा घेऊन सांगा

  • @shubhambansode3065
    @shubhambansode3065 2 місяці тому +9

    चौरंग करा त्याचा 😡

  • @tushmisal6931
    @tushmisal6931 2 місяці тому

    जर माझा हा मेसेज सरकार पर्यंत पोचत असेल तर विनंती आहे आपल्याला बस करा फ़ास्टट्रैक वरची केस जो कोणी आरोपी असेल त्याला कृपया करुन भरचौकात फाशी वर चढवा. म्हणजे पुढे कोणी असे कृत्य करण्याचा विचार सुद्धा करणार नाही. आपण कधी घेऊन येणार दुबई सारखी शिक्षेची तरतूद. आता कृपया ह्यावर विचारविणीमय करत बसू नका सरळ अमलात आणा. अजून अशा निष्पाप आणि गोंडस बाळांचे काही वाईट होयची वाट बघू नका😔🙏🏻🙏🏻

  • @dnyaneshwarkorhale8270
    @dnyaneshwarkorhale8270 2 місяці тому

    2012 दिल्ली येथील घटनेनंतर कायदा कडक करु म्हणणारे मेले की जिवंत आहेत. किती घटना घडणार अजून.😡😡😡

  • @SachinChavan-ek5ok
    @SachinChavan-ek5ok 2 місяці тому

    पोलीस कोर्ट कचेरी नको,, जनतेच्या हवाली करा,, न्याय लगेच मिळेल

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 2 місяці тому

    गृहमंत्री साहेब आता तरी वसुली कमी करा व महाराष्ट्राकडे लक्ष द्या

  • @AnkushJadhav-f1d
    @AnkushJadhav-f1d 2 місяці тому

    देण्या अजुन फाशीची शिक्षा दया अजुन किती जीव घेणार आहेत फाशी पेक्षा डेंजर शिक्षा दया याना त्या शिवाय हे गुन्हेहगार सुधारणार नाही

  • @rahuldhanavade2878
    @rahuldhanavade2878 2 місяці тому

    एक एक घटना आता ताणून धरली जाईल, राजकारणी पोळी भाजतील पण न्याय मात्र नाही मिळणार....

  • @sangitapatil8657
    @sangitapatil8657 2 місяці тому

    त्या फडणवीस ला पहिला बदला टरबूज ला गृहमंत्री म्हणून

  • @BabuKangude-g2k
    @BabuKangude-g2k 2 місяці тому

    आज खर आर आर पाटील यांची गरज भासत आहे ते गृहमंत्री असताना अशा प्रकारे जास्त घटना घडल्या नाहीत

  • @NavnathWagh21
    @NavnathWagh21 2 місяці тому

    राज्यकर्त्यांचे अभिनंदन... महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला

  • @raosahebdeokar6528
    @raosahebdeokar6528 2 місяці тому

    माझ्या बहिणींना सुरक्षा पाहिजे १५०० नको

  • @ashishwaghmare908
    @ashishwaghmare908 2 місяці тому +1

    Chatrapati Shivaji Maharajanche kayde aamhala hawe... bas zhala kuthe challay Maharashtra..

  • @madhavnagargoje2036
    @madhavnagargoje2036 2 місяці тому

    न्यायालयात प्रकरण घेवु नका डायरेक्ट शुट करा. निच लोकांमुळे महाराष्ट्राचा बिहार केला

  • @PriyaPowar-x9v
    @PriyaPowar-x9v 2 місяці тому

    अरे काय चालल आहे, वाइट वाटत लहान वयातील मुलीनं सोबत वाइट घटना घडतात रोज, तूम्ही का त्या आरोपांना कठोर शिक्षा देत नाही, कायदा का कडक करत नाही, 🥹😭😭 लई वाइट वाटत एका एका आरोपी ल जाळला पाहिजे भर रस्त्यात.🤬😡

  • @surajmali5416
    @surajmali5416 2 місяці тому

    कायदा सुव्यवस्था वरती अवलंबून राहण्या पेक्षा आपण सगळ्यांनी मिळून या वरती काही तरी उपाय केला पाहिजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात काय चाललय म्हणत बसण्या पेक्षा त्या वेळी महाराजांनी जी सुरक्षा वेवस्ता महिलांसाठी केलेली ती आत्ता आपण अमलात आणली पाहिजे आणि अश्या नराधमांना वेळीच ठेचुया म्हणजे आपल्या महिला बहिंनी वरती अशी वेळ याला नको plz वेळीच ठेचा

  • @kavyakolaki
    @kavyakolaki 2 місяці тому

    तुम्हाला जमत नसेल ना कायदा तर महिलांच्या हातात द्या कायदा आम्ही पुरेपूर त्याचा मोक्ष लावू

  • @deepajail1891
    @deepajail1891 2 місяці тому

    आता यालाही राजकीय सवाल म्हणणार का, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र , नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री राजीनामा देतील का

  • @SaniyaMokashi-sf5pw
    @SaniyaMokashi-sf5pw 2 місяці тому

    हे वाईट कृत्य करणाऱ्याला अशी शिक्षा केली पाहिजे की याच्या नंतर एक ही अशी बातमी ऐकू नाही आली पाहिजे

  • @ShripadMahadar
    @ShripadMahadar 2 місяці тому

    कायदा नक्को लोकांच्या हवाली करा आरोपीला 😡😡😡😡😡😡😡

  • @shubhamganvir2000
    @shubhamganvir2000 2 місяці тому +14

    HINDU DHARM KHATRE ME H...😂😂😂

    • @6666hindkesari
      @6666hindkesari 2 місяці тому

      तु हिंदू नाहीस ना मग गप्प बस रे चमच्या

  • @vasimfalahi6447
    @vasimfalahi6447 2 місяці тому

    फक्त फक्त एन्काऊंटर, वेळ वाया घालू नये. पोलिसांनी खाकीची धाक दाखवावे.

  • @yuvrajwaghmode9559
    @yuvrajwaghmode9559 2 місяці тому

    खूप अवघड आहे ... माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहे हे प्रथम लक्षात असावं..... लहान मुलीवर असे वाईट प्रकार करत असतील तर संविधानात बद्दल करावा आणि जनते समोर फाशी द्यावी.... पोलिस यांचा आरोपी वर धाक राहिलेला नाही म्हणून असे प्रकार घडतात....

  • @BhagyshreePawar-d9x
    @BhagyshreePawar-d9x 2 місяці тому +7

    Bas Zale ata😢

  • @pralhadinglepatil1625
    @pralhadinglepatil1625 2 місяці тому

    तपास वगैरे काही नाही डायरेक्ट एन्काऊंटर करा.