Chhagan Bhujbal Full Interview : मनोज जरांगेंचा सामना कसा करणार? Mumbai Tak Baithak मध्ये छगन भुजबळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    #mumbaitakbaithak #chhaganbhujbal #manojjarangepatil
    मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात दिवसेंदिवस तापतोय. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. आरक्षण, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांची भूमिका काय? छगन भुजबळांनी मुंबईTakचावडीवर रोखठोक भाष्य केलं आहे.
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 163

  • @munjaawchar5123
    @munjaawchar5123 27 днів тому +9

    शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही फक्त मराठा योद्धा संघर्ष योद्धा माननीय श्री श्री मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या पाठीमागे आहोत एक मराठा कोटी मराठा 🚩⛳⛳⛳⛳

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 28 днів тому +10

    भुजबळ साहेब मी मराठा आहे माझी दोन्ही मुले हुशार असूनही परीस्थितीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले आणि आम्ही धरणग्रस्त आहोत आम्हाला तिन भावात एक एकर दोन गुंठे जमीन आहे तर तुम्हीच सांगा आम्ही काय करायचे

    • @Sanjusir674
      @Sanjusir674 27 днів тому +4

      आर्थिक निकषअनुसार ews काढून घ्या सामाजिक मागास नाहीत तुम्ही आज पण गावात तुम्हाला मान आहे

    • @bh_12P
      @bh_12P 27 днів тому +2

      ​@@Sanjusir674 बकीचे काय रोडवर झोपतेत काय

    • @navnathpawar09
      @navnathpawar09 27 днів тому

      ​@@Sanjusir674जान्ना गावात मान आहे. त्यांना आपल्या हक्काचे आरक्षण मागायचा अधिकार नाही का. हे चोरटे भामटे 1994 पासून जय मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण खात आहे. ज्यांचे खाऊन खाऊन कुठे फुटाची पाळी आली. तरीही मराठ्यांचा हक्क द्यायला तयार नाहीत. यांच्या विषयी काय बोलणार

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 28 днів тому +7

    Jarange पाटील खरा योद्धा

  • @rohan14686
    @rohan14686 28 днів тому +31

    सुप्रीम कोर्टाला काय कळतं? सगळं काय ते केवळ jarange ला कळतं 😂😂😂

    • @sandeepkhedkar9300
      @sandeepkhedkar9300 28 днів тому

      😂

    • @digvijaygorad07
      @digvijaygorad07 27 днів тому

      😂😂

    • @navnathpawar09
      @navnathpawar09 27 днів тому

      नाही सगळं काय ते या भामट्याला कळतंय

    • @dpatil.
      @dpatil. 26 днів тому

      लोकसभा ला जस झालं😂😂 तस समजेल विधानसभा ला😂😂😂 भुजबळ चारी टांगे चित होईल😂😂

    • @akkshaypanherkar
      @akkshaypanherkar 25 днів тому +1

      Jarange supreme court peksha hushar aahe 4th pass..😂😂😂

  • @chintamanipatil5223
    @chintamanipatil5223 28 днів тому +7

    खूप लबाड आहे भुजबळ

  • @rohidasGhodke-od3ki
    @rohidasGhodke-od3ki 28 днів тому +22

    जैल मंत्री छगन भुजबळ

  • @vijaykumarkundgir1220
    @vijaykumarkundgir1220 28 днів тому +23

    भुजबळ साहेब संविधानातील निकषानुसार मुलाखत देत आहेत, जरांगेला कशासोबत आरक्षण खावावे हेच कळत नाही,आडाणी माणसाला कधी कळेल

    • @OptimistSoul-bd8wz
      @OptimistSoul-bd8wz 27 днів тому

      हो का मग कुणबी नोंदी काय तूझ्या बापाने लिहून ठेवले होते काय 1967 च्या आगोदर

  • @sureshhengade7488
    @sureshhengade7488 28 днів тому +9

    ऐकचलक्ष. येवला. मतदारसंघ. ऐक मराठा लाख मराठा

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 26 днів тому +1

    भुजबळ साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांचा आम्हाला अभिमान आहे

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 28 днів тому +10

    काय जमाना आहे एवढा मोठा भ्रष्टाचार करुन किती सन्मान देऊन ही मिडिया लोकशाही चा चौथा स्तंभ आहे

    • @GS-fp4by
      @GS-fp4by 28 днів тому +5

      Tumche nete ky rojgar hami yojnet Kamala gele hote ka....

    • @Surajpawar1101
      @Surajpawar1101 28 днів тому +2

      ​@@GS-fp4by आमचा नेता पत्र्याच्या घरात राहतो मित्रा तुला जरा जनाची नाही तर मनाची लाज असली तर छगन ( चा बंगला किती कोटी चा आहे बग आधी ) 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @sunnybarmukh8405
      @sunnybarmukh8405 28 днів тому

      Rajesh jarange kon hote vichar manoj jarange marun gavatun haklun dil hot lafdi khor jarange ​@@GS-fp4by

    • @dipak5075
      @dipak5075 28 днів тому +1

      ​@@GS-fp4byबरोबर

    • @shreesicon
      @shreesicon 27 днів тому

      ​@@Surajpawar1101तुझ्या नेत्याला जरंग्याला जास्त डोक्यावर घेऊ नको ! एक दिवस तुला पत्र्याच्या खोलीत आणेल आणि स्वतः कोटीच्या बंगल्यात जाऊन बसेल ...!

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 25 днів тому +1

    महाराष्ट्रात सर्व ओबीसी बांधव यांनी संघटित व्हा आणि आपलीं एकजूट दाखवून दया ओबीसींचा कुठलाही नेता आसु दया पण सर्व ओबीसी बांधव एकजूट दाखवून देऊ गोरगरीब जनतेसाठी सदैव तत्पर छगन भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj 28 днів тому +13

    जय ओबीसी भुजबळ साहेब❤❤❤

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 26 днів тому +1

    आम्ही सर्व भुजबळ साहेबांसोबत आहे

  • @yourajdangade2502
    @yourajdangade2502 28 днів тому +12

    अरे छगन कुणबी मराठा एकच आहेत ना

  • @jadhavsunil3509
    @jadhavsunil3509 28 днів тому +5

    आज पासुन् मुंबई तक पाहणे बंद कारण chukichi माणस bolavta

  • @oldbott
    @oldbott 28 днів тому +2

    भुजबळ साहेब जर त्यांना आरक्षन मिळणारच नसेल तर तुम्ही सगळे लोकं या लोकांना सांगा आरक्षण नाही भेटणार..
    विषय संपवा ना कशाला अम्ही देऊ ते देतील

  • @santoshgaikwad4978
    @santoshgaikwad4978 28 днів тому +3

    भुजबळ साहेबांच नांव घेतल्या शिवाय जरांग्या ला हागायला पण येत नाही 😅

    • @AdityaKadam-w1v
      @AdityaKadam-w1v 27 днів тому

      Mag tula pan jaranage patalala athwalya shiway zop yet nasel boltana thod bhan thewa

    • @santoshgaikwad4978
      @santoshgaikwad4978 27 днів тому

      @@AdityaKadam-w1v तु जरांग्या आहे का? तुला का मिरची झोंबली मुद्यावर बोलायच

    • @santoshgaikwad4978
      @santoshgaikwad4978 27 днів тому

      @@AdityaKadam-w1v तुम्ही कदम आहे तुम्ही जरांग्या आहे का? मला सांगा तुमच्या बुडाला का आग लागली याचे उत्तर द्यावे नाही तर कमेंट डिलीट करावी

  • @SurajDeshmukh-qg8lm
    @SurajDeshmukh-qg8lm 28 днів тому +5

    Are ya bhadvyala bolvtach kashala..hyane rastravadi kharab keli😅😅😅

  • @TatyaramJadhav
    @TatyaramJadhav 27 днів тому +1

    जय भीम जय ओबीसी 🎉🎉 जय मल्हार 🎉🎉

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 26 днів тому +1

    भुजबळ साहेब 400 जातीचा सोबत घेऊन चालत आहे

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 28 днів тому +1

    एक मराठा कोटी मराठा

  • @jadhavsominath8456
    @jadhavsominath8456 28 днів тому +2

    या भाऊच जात मागास आणि बाकी पुढारलेला चांगल आकलन आहे भाऊ तुझ

    • @Sanjusir674
      @Sanjusir674 27 днів тому +1

      आर्थिक मागासले पण वेगळं असतं आणि सामाजिक मागासलेपण वेगळं आहे

  • @democracyjustice4195
    @democracyjustice4195 28 днів тому +5

    जय भीम. ​​जरांगेला सांगा ... फालतू बडबड कशाला करायची ... सोपं आहे ... स्वतःचा पक्ष काढायचा .. २८८ उभे करायचे .. जिकून मेजॉरिटी घ्यायची ... मुख्यमंत्री व्हायचे ..स्वतःच स्वतः आरक्षण घ्यायचं ..

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 28 днів тому +2

    चोर आणि भ्रष्टाचार करून हयाला लाज पण वाटत नाही.

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 2 дні тому

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे हे लक्षात ठेवा जयभीम जय जोती जय महाराष्ट्र फडनविस साहेब जिदाबाद आता फक्त ओबिसि लाच मतदान करायचे आहे

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 27 днів тому +2

    एक नेशन नो आरक्षण

  • @ashokpatil8444
    @ashokpatil8444 26 днів тому

    भुजबळ साहेबांची ओळख विकास पुरुष म्हणून आहे

  • @shlok7921
    @shlok7921 28 днів тому +6

    Chagua😂😂😂

  • @vijaykumarkundgir1220
    @vijaykumarkundgir1220 28 днів тому +4

    दहा टक्के आरक्षण टिकविण्यासाठी जरांगे नी प्रयत्न केला पाहिजे बाकी काही नाही, उगीच जरांगेने दिशाभूल करू नये

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv 27 днів тому +1

    Sunil naik la vichara chhagan ch carector

  • @dattatrayapandhare9218
    @dattatrayapandhare9218 27 днів тому

    भुजबळ साहेब, हा देश आजच्या घडीला अखंड नाही.. नको ती अक्कल पाजळू नका.
    गरीबी हटाओ ही घोषणा लहान पणापासून ऐकतोय.
    मग तुम्ही तुमच्या इतक्या मोठ्या राजकीय कारकिर्दीत केलं काय?

  • @sunilgade7881
    @sunilgade7881 27 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @tanajipawar4373
    @tanajipawar4373 27 днів тому

    माळी धनगर वंजारी हे कुठे मागास होते यांच्यावर कधी आत्यच्यार झालेत हे कसे आरक्षण घेतात

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v 28 днів тому +1

    Only Maratha reservation in OBC

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 28 днів тому +1

    सुप्रिया ऐकत बसली म्हणजे यांच्या मनात खोट

  • @MusicBawa
    @MusicBawa 28 днів тому +1

    Only Jarange Patil ❤

  • @vijaykumarkundgir1220
    @vijaykumarkundgir1220 28 днів тому +1

    मराठवाड्यात कुणबी आहेत, ते पुर्वीच्या काही नोंदी आहेत पण सगळ्याना मिळाले नाही

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 27 днів тому

    Ek...maratha....ek koti maratha....Jay jijauu....Jay shivray....Jay shambhuray.....aamhi kolhapurkar fakta...jarange Patil yanchya sobat....

  • @panditpatil5625
    @panditpatil5625 28 днів тому +1

    जरांगेच्या रूपात महाभारत घडणारच हळू-हळू कसे बदल होतात हे बघा

    • @Sanjusir674
      @Sanjusir674 27 днів тому

      महाभारत जरी घडले तरी obc मधून आरक्षण नाही भेटणार

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 27 днів тому +1

    घटनेने दहा वर्षेसाठी दिलेल आरक्षण साठ वर्ष झाली तरी चालूच आहे ते या राजकारणासाठी हे आता बंद झाले पाहीजे

    • @navnathpawar09
      @navnathpawar09 27 днів тому

      यांची खाऊन खाऊन पोट फुटली तरी सोडणार नाहीत.

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv 27 днів тому +1

    Phule maratha na kunbi mhantat tu tyach samajacha asun phule cha matala virodh kartoy

  • @user-kh6nn5wj2k
    @user-kh6nn5wj2k 27 днів тому +1

    Pithal bhakar ani kanda
    Dya sahebana upashi pathau
    Naka Mumbai tak la vinanti.

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v 28 днів тому +3

    Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 of maratha

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 28 днів тому

    तुझा कार्यक्रम पक्का होणार.

  • @Telesatish
    @Telesatish 27 днів тому

    anchor ❤

  • @gajanansjawlekar3551
    @gajanansjawlekar3551 27 днів тому +1

    अंतरवरीत लाठीचार्ज कोणावर झालता बे छग्या

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 2 дні тому

      जरागे बेवडा न दगडफेक करायला का सांगितले होते मनुन लाठीमार करावा लागला पोलिसांना

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 2 дні тому

      जरागे ने दगडफेक करायला सांगितले होते मनुन पोलिसांनी लाठि चार्ज केला हे सत्य आहे

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v 28 днів тому +1

    Anajipanth cha friend

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 27 днів тому +1

    योद्धा शरण येत नसेल तर बदनाम केला जातो

  • @user-ew7eq2nz8s
    @user-ew7eq2nz8s 28 днів тому

    👍🏻👌🏻

  • @parshuramkharade3705
    @parshuramkharade3705 26 днів тому

    Mhanje obc madhe koni yayche nahi he chhagan bhujbal tharvanar ani rahilyalya 10 12 jatini 400 te 500 jativr atyachar kela ..

  • @shreesicon
    @shreesicon 27 днів тому

    मला आवडेल मराठ्यांना ग हा कुणबी सर्टफिकेट मिळालेले!
    कारण, nt st obc भटक्या विमुक्त व इतर मधील कोणी कलेक्टर समोरून जात असेल तर पाटील, देशमुख, अहिरराव, गायकवाड यांसारखे आप आपली कपडे काढून रस्त्या कडेला उभे थांबतील ..तिथून कलेक्टर साहेब जायपर्यंत 👌
    बघायला खूप मज्जा 😀😂😂🤣🤣

    • @rajthakur9627
      @rajthakur9627 27 днів тому

      हातात तलवारी पण

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 28 днів тому +1

    Aarakshan he aarthik nahi mag fess sawalat soda..1000 varshache bolun tumhi tumachya mahan purwajanche dabhade kadhtayat he samjoon ghya.

  • @pranavjundare7127
    @pranavjundare7127 28 днів тому +1

    Chhagya tula padnar he nkki

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v 28 днів тому

    Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad

  • @Madhuri_Dixit
    @Madhuri_Dixit 27 днів тому

    ST & SC sodun sarav aarakashan kadun ghya tujya kade pan college aahe property aahe tula kashala pahije aarakshan

  • @saddamshaikh9455
    @saddamshaikh9455 28 днів тому

    Aajun kiti divas

  • @saddamshaikh9455
    @saddamshaikh9455 28 днів тому

    Kiti divas phule ambedkar var jagnar

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 28 днів тому +1

    Are tula jhol karoon paise kamawayachet mhanun tu virod kartoy khar bol

  • @parshuramkharade3705
    @parshuramkharade3705 26 днів тому

    Maratha samaj ala tr obc na kahi bhetnar nahi tr bakiche nyani lok tr sangtat obc cha cut off ews ani sebc peksha jast ahe ...mg ks boltat obc til baki jatina kahi bhetanar nahi ...mhanje proof ahe merit ks ahe

  • @rajmane9573
    @rajmane9573 27 днів тому

    Chagya chi maflar hi gulabi

  • @Vireshkhairnar
    @Vireshkhairnar 28 днів тому +3

    Jay bhujbal jay obc

  • @saddamshaikh9455
    @saddamshaikh9455 28 днів тому

    Tumchya sarke parat rajkarnat yeu nahi hi eshha deva charni

  • @SKT...-pm3bv1995
    @SKT...-pm3bv1995 28 днів тому

    Hagun ghotala mantri

  • @maheshfanade1930
    @maheshfanade1930 28 днів тому

    only bhujbal saheb,jarange ne ghetle pawar chi supari,to kay aiknar nay.....
    Arakshan ghatnet basat nay ani te milnar nay jarangyala mahit ahe pan supari ghetlya karnane to lokanchi barbadi karel ani tyach lokancha mar khaiel,he vidhansabha zhali ki jarange bilat basel

  • @user-ql6jl3my1t
    @user-ql6jl3my1t 28 днів тому

    Jay OBC ❤❤❤❤

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 27 днів тому

    तू निवडून येतो का बघ आधी

  • @jadhavsunil3509
    @jadhavsunil3509 28 днів тому

    Jo swatacya samajacha जहाला नाही तों tumcha काय होणार

  • @user-dy5cg7dw1g
    @user-dy5cg7dw1g 28 днів тому +5

    छगन भुजबळ घरी बस

  • @jadhavsunil3509
    @jadhavsunil3509 28 днів тому

    पत्रकर् saheb thumhi पहिल्या पासुन् pawar विरोधी अहात sahajikch त्या chakyachi mulakaat gheun TRP vadavta लाज वाटली पाहिजे तुमहाला

  • @akshayborkar3289
    @akshayborkar3289 25 днів тому

    Basan bhakri sati yala patun dya

  • @saddamshaikh9455
    @saddamshaikh9455 28 днів тому

    Ekda kalva

  • @prashantdere-wc8cp
    @prashantdere-wc8cp 27 днів тому

    Bgu te. Tu paise kiti khallee te bol

  • @sunnybarmukh8405
    @sunnybarmukh8405 28 днів тому

    Jyana jarange yogya manus watto aarkshana sathi tyani kishor chavan yanche interview pahave

  • @AshokSonavne-j2v
    @AshokSonavne-j2v 28 днів тому

    1994cha G. R. Madhe Sudhrnan karun Maratha Samaj O. B. C. Madhe Yeto. Kiva 1994 cha G. R. Cansal karta yeto. Ha Sampurn Khot Bolun Sarve Pudharyanch. Chatt phirto.

  • @radh2202
    @radh2202 28 днів тому +1

    मराठा म्हणजे सर्व महाराष्ट्र मध्ये सगळ्यांना मराठा म्हणले जाते कुणीतरी सांगा त्या भुजबळ ला राष्ट्रगीत मध्ये मराठा कशामुळे उच्चार केला भुजबळ

  • @saddamshaikh9455
    @saddamshaikh9455 28 днів тому

    Tumch kyai

  • @sunildhole1271
    @sunildhole1271 28 днів тому

    मोबाईल खाली ठेवला चांगले झाले पाहीला तुमच्या कडे आयफोन आहे

  • @satishthorat7866
    @satishthorat7866 28 днів тому

    Mandal ne aabhyas n kartach aarakshan dile

  • @kaveriengineering7742
    @kaveriengineering7742 28 днів тому

    Chorya karun shubra ka ?

  • @jadhavsunil3509
    @jadhavsunil3509 28 днів тому

    Only जारांगे

  • @user-bx8pl4hn3p
    @user-bx8pl4hn3p 28 днів тому

    लोकांची दिशाभूल करू नका

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 28 днів тому

    Ch gu tu gu kha😂😂😂

  • @panditpatil5625
    @panditpatil5625 28 днів тому +1

    छगन भुजबळ भानगडी लावणे बंद झाले पाहिजेत

  • @mohanunde672
    @mohanunde672 28 днів тому

    Ha vidhansabhenantar marnar

  • @dnyaneshwarmore9997
    @dnyaneshwarmore9997 28 днів тому +1

    मग आता ऊभे राहा
    मग कळेल

  • @ghanashyamkhalashe4785
    @ghanashyamkhalashe4785 28 днів тому

    खोटे बोलतात. सरकार म्हणून खरे बोला.

  • @panditpatil5625
    @panditpatil5625 28 днів тому +1

    छगन बडबड थोडे दिवस बघशील दिवस भरले तुझे

  • @RishikeshDeshmukh-hx5br
    @RishikeshDeshmukh-hx5br 28 днів тому

    besan khau

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 28 днів тому +2

    छगिना 😂

  • @ajinathkshirsagar5030
    @ajinathkshirsagar5030 28 днів тому +1

    घरी जायचा टायम झाला तुझा भुजबळ

  • @awakenworld4851
    @awakenworld4851 28 днів тому

    किती मराठा या वेळी सत्रात बैठकीला आहेत ? या प्रश्नाचे ऊत्तर च सांगेल मराठा समाजा ला आरक्षणाची किती गरज आहे i .मराठा आरक्षण आणि त्याअनुषंगाने सुरु असलेल्या चर्चा यावर छगण भूजबळ यांच्याशी साधलेला खास संवाद

  • @dipakkokate9708
    @dipakkokate9708 28 днів тому

    महाविकास आघाडी समुद्रात बुडणारी आहे मराठा ठाम आहे

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 28 днів тому

    भुजबळ साहेब सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार बरे झाले

  • @oldbott
    @oldbott 28 днів тому

    पत्रकार हिरवा दिसतोय

  • @pravingaikwad9392
    @pravingaikwad9392 28 днів тому

    फक्त पाटिल

  • @ghanashyamkhalashe4785
    @ghanashyamkhalashe4785 28 днів тому

    मराठवाड्यात कुणबी आहेत.

  • @ravindrabobade7990
    @ravindrabobade7990 28 днів тому

    Gaganla घरी basyace

  • @SandeepPawar-yb6vs
    @SandeepPawar-yb6vs 27 днів тому

    बेसन खा 😂😂😂

  • @SandeepPawar-yb6vs
    @SandeepPawar-yb6vs 27 днів тому

    छगन😂😂😂😂