Bhavana Gawali यांचं तिकीट कापून Rajashri Patil यांना उमेदवारी,वाशिमकर थेट बोलले| Yavatmal Lok Sabha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #BhavanaGawali #Yavatmal #Washim #RajashriPatil #HemantPatil
    यवतमाळ-वाशिम लोकसभेसाठी शिवसेनेने विद्यमान खासदार भावना गवळी यांचं तिकीट कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं आता मतदारसंघातील समीकरणं बदललीय. परिणामी आता यवतमाळ-वाशिम लोकसभेतील मतदारांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर रोखठोक प्रतिक्रिया दिल्या आहेत. #MHT027
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 357

  • @gauravchavhan6355
    @gauravchavhan6355 5 місяців тому +46

    नांदेड च पार्सल परत करा संजय भाऊ देशमुख स्थानिक उमेदवार आहे त्यांना निवडून आणा🎉🎉🎉🎉

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 5 місяців тому +22

    संजय भाऊ देशमुख जेव्हा राज्यमंत्री होते तेव्हा त्यांनी खूप चांगले काम केलेत आर्णी मतदार संघात सुद्धा खूप छान काम केलीत संजय भाऊ देशमुख यांनी

    • @krnaik7725
      @krnaik7725 5 місяців тому

      कुर्षी उत्पन्न बाजार समिती दिग्रस किती विकास केला हे सांगा पहिले. 30 वर्षातील काळात.😂😂😂

  • @ganeshmokale7736
    @ganeshmokale7736 5 місяців тому +88

    संजय भाऊ देशमुख 🚩🚩🚩🚩🚩

    • @devidasranbawle2067
      @devidasranbawle2067 5 місяців тому +2

      उध्दव गट विजय होनार आहे

  • @surajhonde2228
    @surajhonde2228 5 місяців тому +89

    बरोबर बोलले आहे भावना गवळी ने विकास केलाच नाही

  • @jagdishwaghmare2765
    @jagdishwaghmare2765 5 місяців тому +164

    आता फक्त संजय भाऊ देशमुख विजयी होणार

    • @devidasranbawle2067
      @devidasranbawle2067 5 місяців тому +6

      संजय भाऊ विजय होनार आहे 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @laxmanhumbad7337
      @laxmanhumbad7337 5 місяців тому

      कांग्रेस ने साठ वर्षे काय प्रगती केली कांग्रेस हारपली आहे आता

    • @krushnalithakare17
      @krushnalithakare17 5 місяців тому +6

      BJP नि काय केलं 10 वर्षात

    • @dilipwadkar9821
      @dilipwadkar9821 4 місяці тому

      मोदी चा गु खाणारा andbhkt🤣​@@laxmanhumbad7337

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 5 місяців тому +75

    मी मानोरा तालुक्यातील शेतकरी
    माझे मतदान संजय भाऊ देशमुख यांना.
    वाशीम जिल्ह्यात देशमुख लीड घेतील

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 5 місяців тому +4

      मि यवतमाल जिल्हया चा तालुका यवतमाल उद्धयो बाला ठाकरे चा मशाल या चिन्ह ला मतदान करेन 100% ठाम अहो,जयश्री पाटिल ही हिंगोली ची बाहर ची उम्मीदवार आहे न्यूडिन दिलाया war hi bai hingoli cha vikas Karel karan 2029 la hi hingoli warun unhi rahil hicha pati rahil hi bai ghari basel ,Sanjay Deshmukh vijaye mahnje यवतमाल वाशिम चा जानते चा विजय ❤❤❤❤❤❤❤❤ बाहेर हिंगोली ची पार्सल हिंगोली ला pathwa 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @onkarwamannagapure
      @onkarwamannagapure 5 місяців тому +1

      अरे भाऊ काळजी करू नका भाऊ या ताईचा गुलाब नबी आझाद होणार आहे हे नीच्छित आहे 😂😂

    • @BabluKhan-i5f
      @BabluKhan-i5f 5 місяців тому

      Olneli one udho thakare, mashal❤❤❤❤shiv sena. deshmukh

  • @bodyunderconstructionmindo969
    @bodyunderconstructionmindo969 5 місяців тому +92

    देशमुख निवडूण येणार

  • @vilasnavale1612
    @vilasnavale1612 5 місяців тому +59

    दोन्हीही मुली खूप छान बोलल्या.खूप महत्वाचे मुद्दे त्यांनी अधोरेखित केले,शिक्षण,शेती,मालाला भाव,मोदी यावर जे त्या दोन मुली बोलल्या त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो.

    • @siddhisiddhi8317
      @siddhisiddhi8317 5 місяців тому

      Khau chan bolla bai

    • @nileshpandhare1789
      @nileshpandhare1789 5 місяців тому

      सुजाण सुशिक्षित नागरिक... छान मत व्यक्त केलं ताईंनी

    • @PranaliKale-h4j
      @PranaliKale-h4j 4 місяці тому

      Khandar kon ahe he mahit nahi

  • @SwastikRathod-vf5bz
    @SwastikRathod-vf5bz 5 місяців тому +49

    Only Sanjay Deshmukh mahavikas

  • @vijaygurav9687
    @vijaygurav9687 5 місяців тому +58

    मी तर सांगतो निवडणूक अधिकारी यांनी तर आताच निवडून आले बद्दल संजय देशमुख यांना सर्टिफिकेट द्यायला पाहिजे.फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @akshay3357
    @akshay3357 5 місяців тому +47

    संजय देशमुख 💥🔥🔥🔥

  • @yashpalsokar4232
    @yashpalsokar4232 5 місяців тому +36

    आमचा कारंजा , दत्त मुली खूप हुशार आहेत , मोठ्या शहरातल्या मुलो सुध्दा एवढ्या विचार पूर्वक बोलत नाहीत

  • @dineshshirsat1298
    @dineshshirsat1298 5 місяців тому +38

    भावना ताई, अपक्ष लढून ताकद का नाही दाखवली. आता बसा घरी. 😮

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 5 місяців тому +6

      Takat nahin na hoti 😂😂😂😂

    • @tillupillu468
      @tillupillu468 5 місяців тому +4

      ED ची भिती आहे भाऊ

  • @jagdishbadgujar2297
    @jagdishbadgujar2297 5 місяців тому +79

    Only sanjay deshmukh विजयी होणार

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 5 місяців тому +109

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे❤ मशाल चिन्ह

  • @atmikabruk
    @atmikabruk 5 місяців тому +37

    आता तर देव सुद्धा संजय भाऊ देशमुख यांचा विजय रोखू शकत नाही❤

  • @ShrinivasNidvanche
    @ShrinivasNidvanche 5 місяців тому +37

    संजय देशमुख फक्त 💯💯💯

  • @gajananshinde6560
    @gajananshinde6560 5 місяців тому +67

    संजय देशमुख निवडून येणार आहे

  • @VinodkuteKute
    @VinodkuteKute 5 місяців тому +35

    खूप छान प्रतिक्रिया दिली या दिदिने

  • @gajanankenwadkar7160
    @gajanankenwadkar7160 5 місяців тому +55

    उद्धव साहेब ठाकरे

  • @devidasranbawle2067
    @devidasranbawle2067 5 місяців тому +19

    उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩

  • @namdeotulsankar6562
    @namdeotulsankar6562 5 місяців тому +23

    Only Sanjay Deshmukh saheb.

  • @SantoshGhodake-vr2bh
    @SantoshGhodake-vr2bh 5 місяців тому +22

    काय डोंगर काय झाडी याचे परिणाम

  • @anantadeshmukh1203
    @anantadeshmukh1203 5 місяців тому +24

    खासदार संजय देशमुख

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 5 місяців тому +18

    Only Sanjay bhau Deshmukh UBT MVA INDIA aghadi 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥✋🇮🇳

  • @anilchavan5250
    @anilchavan5250 5 місяців тому +29

    ऊदव बाळासाहेब ठाकरे जाहीर पाठींबा

  • @vipulchaudhari2580
    @vipulchaudhari2580 5 місяців тому +53

    उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @jayashreelakshminarayan5782
    @jayashreelakshminarayan5782 5 місяців тому +16

    Only n only sanjay Deshmukh saheb yenar nivdun 100%

  • @suhasgawate2054
    @suhasgawate2054 5 місяців тому +34

    विद्यार्थीनींनी दिलेल्या प्रतिक्रीया वाखाणण्याजोग्या आहे

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 5 місяців тому +15

    Only Sanjay Deshmukh 🎉

  • @SonyDeshumukh
    @SonyDeshumukh 5 місяців тому +18

    संजय देशमुख ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ashokzine1107
    @ashokzine1107 5 місяців тому +25

    भावना बाई गेल्या च कशा ला सेना सोडून

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 5 місяців тому +16

    मतदार राजा जागा हो,डोळे उघडे ठेऊन मतदान करा

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. 5 місяців тому +11

    संजयभाऊ देशमुख विजयी होणार.

  • @rameshwarwaghmare8332
    @rameshwarwaghmare8332 5 місяців тому +19

    देशमुख

  • @MK-mp9ty
    @MK-mp9ty 5 місяців тому +6

    परिवर्तवन 100 % पाहिजे नाही तर उरावर बसतील...मी तर भावना गवळी ला पहिलेच नाही

  • @जागरूकनागरिक-ग2र
    @जागरूकनागरिक-ग2र 5 місяців тому +15

    मशाल च येणार

  • @Gopal-tc2cl
    @Gopal-tc2cl 5 місяців тому +7

    संजय भाऊ देशमुख यांचा विजय नक्की आहे

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 5 місяців тому +5

    संजय भाऊ देशमुख जेव्हा राज्यमंत्री होते तेव्हा विधानसभेतून निवडून आले होते व मतदार संघ तेव्हा आर्णी , दिग्रस होता तर कारंजा मध्ये कसा विकास होईल तुम्ही आर्णी दिग्रस वाल्यांना विचारणा करा खूप काम केलेत भाऊ नि

  • @MukeshTated-q5u
    @MukeshTated-q5u 5 місяців тому +13

    Sanjay Deshmukha Vijay

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 5 місяців тому +19

    दोन्ही मुलींनी खूप छान व परखड मतं व्यक्त केली.

  • @onkarwamannagapure
    @onkarwamannagapure 5 місяців тому +7

    आता संजय देशमुख येणारच आहे आणि ताई तुमचा गुलाब नबी आझाद होणार आहे

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh 5 місяців тому

      kay zal hot gulam nabi azad sobat

    • @onkarwamannagapure
      @onkarwamannagapure 5 місяців тому

      @@Paras_Deshmukh भाऊ लोकांनी पार्सल उमेदवार चालत नाही गुलाब नबी आझाद होणार आहे ताईचा

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh 5 місяців тому

      @@onkarwamannagapure gulam nabi azad election harle hote kay ?? kontya sali election harle hote nemka kay zal hot sanga

  • @NitinPawar-jz5xr
    @NitinPawar-jz5xr 5 місяців тому +6

    धन्यवाद ताई तुम्ही खूप चांगल्या बोललै

  • @prakashpatil5694
    @prakashpatil5694 5 місяців тому +32

    शिंदे उमेदवार पाडा

  • @satishdalvi2533
    @satishdalvi2533 5 місяців тому +6

    श्री संजय देशमुख विजयी होणार👍✌👍🚩🔥

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy 5 місяців тому +9

    वाशीम जिल्ह्याचे खरे नेते हे अंनतराव देशमुख आहेत पण काँग्रेस ने त्यांचा विस्वासाने गळा कापला आहे 🙏

  • @pranilborkar3798
    @pranilborkar3798 5 місяців тому +11

    2 lac matani yenar sanjay bhau deshmukh

  • @pintukale9637
    @pintukale9637 5 місяців тому +5

    मुंबई टाक चैनल ला एक विनंती आहे की त्यांनी एक प्रॉपर वाशिम शहर येथे लोकांची प्रतिक्रिया घ्यावी ही एक विनंती आहे आणि ते पण लवकरात लवकर

  • @narayanpatil2500
    @narayanpatil2500 5 місяців тому +12

    उद्धव ठाकरे

  • @rahullahore5446
    @rahullahore5446 5 місяців тому +10

    Sanjay Deshmukh

  • @rameshwarwaghmare8332
    @rameshwarwaghmare8332 5 місяців тому +10

    या दोन ताई n खूप चांगल विचार मांडले आहेत

  • @SHAHRUKMOHANAWALE
    @SHAHRUKMOHANAWALE 5 місяців тому +6

    हिंगोली आणि यवतमाळ हे दोन्हीही उमेदवार पडले शिंदे गटाची देशमुख व आष्टीकर निवडून येणार

  • @bharatshinde7772
    @bharatshinde7772 5 місяців тому +11

    only.sannah.dasbmukh.mva.ubt.congress.ja.dabaf.❤💯👍🙏🇮🇳

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 5 місяців тому +4

    उद्धाव ठाकरे शिवसेना (मशाल )उद्धाव ठाकरे शिवसेना (मशाल )

  • @jayshreemahakalgoatfarm5795
    @jayshreemahakalgoatfarm5795 5 місяців тому +8

    दोन मुलींचे विचार लाखात एक आहेत 😊

  • @imransyed6116
    @imransyed6116 5 місяців тому +6

    Only Sanjay bhau Deshmukh 🎉🎉

  • @Jaybajrangmahabalihanuman
    @Jaybajrangmahabalihanuman 5 місяців тому +7

    Great bollya hya shalechya tai ❤❤❤

  • @nivruttinalawade2843
    @nivruttinalawade2843 5 місяців тому +4

    वाशीम करानो ताई ला सांगा गद्दारी नाय करायची 😊जय महाराष्ट्र

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 5 місяців тому +4

    भावना ताई जवळ करोडो रुपयांची संपत्ती असून जर ताई वर अन्याय होत असेल तर शेतकऱ्याच्या शेत मालाला भाव नाही मग ते अन्याय नाही दिसला का तो शेतकऱ्याचा अन्याय नाही तिकीट दिलं नाही तर अन्याय झाला ताई वर 😅😂😊

  • @जागरूकनागरिक-ग2र
    @जागरूकनागरिक-ग2र 5 місяців тому +11

    मुलींनी छान विश्लेषण केल

  • @Aarushshelke1104
    @Aarushshelke1104 5 місяців тому +3

    भावना ने लोकांच्या खूप भावना दुखावल्या

  • @mangeshpatil3341
    @mangeshpatil3341 5 місяців тому +3

    संजय देशमुख (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) 100% जिंकणार 👍🏻🚩

  • @rlkatta6252
    @rlkatta6252 5 місяців тому +1

    खरच उध्दव साहेब सारखा दुसरा कोणी होणे नाही

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 5 місяців тому +2

    संजय देशमुख आगे बढो हम तुम्हारे साथ है निष्ठावंत शिवसैनिक

  • @NileshGaroleNG
    @NileshGaroleNG 5 місяців тому +9

    ओन्ली देशमुख

  • @umakantghorband4227
    @umakantghorband4227 5 місяців тому +3

    संजय भाऊ देशमुख विजय भव 🔥🔥🔥🚩🚩🚩💯💯💯✌️✌️✌️

  • @amolagham2035
    @amolagham2035 5 місяців тому +5

    कोणी काय काम केले?
    कोण काय काम करणार?
    यापेक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा दोन शिवसेने पेक्षा खरी शिवसेना कोणाची ?
    त्यामुळे खऱ्या शिवसेने सोबत जनतेने राहावे व मतदान करावे
    गद्दारांना धडा शिकवावा
    जय महाराष्ट्र 🔥👏

  • @kisankale7514
    @kisankale7514 5 місяців тому +7

    शाबास बेटा

  • @rajubaba2416
    @rajubaba2416 5 місяців тому +7

    पांढऱ्या शर्टावाला मिंदै सैनिक हाय ....😂😂😂😂

  • @devmansonone847
    @devmansonone847 5 місяців тому +3

    अरे भाऊ काय काम केले भावना गवळी ने कारंजा मगरउळपइर या गावाचे रस्ता जावून बघा किती खंडे आहेत काहीच काम नाही केले भावना गवळी ने

  • @sushilbhimjiyani2807
    @sushilbhimjiyani2807 5 місяців тому +7

    निवडून येणार फक्त संजुभाऊ देशमुख
    निशाणी मशाल 🔥
    🚩🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष🚩🚩

  • @narutoop8367
    @narutoop8367 5 місяців тому +2

    संजय भाऊ देशमुख ला विजयी करा 👍👍🙏

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 5 місяців тому +3

    संजय देशमुख 10000% निवडून येतील

  • @narayan21149
    @narayan21149 5 місяців тому +6

    उद्धव साहेब 🎉 ओन्ली मशाल

  • @kalukhadse421
    @kalukhadse421 5 місяців тому +1

    राजश्री पाटील यांना ..वाशिम तालुक्या मध्ये कोणीच ओळखत नाही.कारण इथे संजय भाऊ देशमुख स्थानिक रहवाशी आहे....आमचे मत उध्दव बाळासाहेब ठाकरे......

  • @RahulWankhade-x5r
    @RahulWankhade-x5r 5 місяців тому +1

    उमेदवार कोणी पण असो निवडून येणार तर फक्त संजय भाऊ देशमुख.. फक्त महाविकास आघाडीच विजयी होईल.

  • @aniketdakare9393
    @aniketdakare9393 5 місяців тому +3

    Digras मध्ये संजय भाऊ देशमुख 1लाख मतांनी समोर राहील

    • @gauravchavhan6355
      @gauravchavhan6355 5 місяців тому

      १००% राहणार यात शंकाच नाही

  • @vitthalgawande5373
    @vitthalgawande5373 5 місяців тому +1

    संजय भाऊ देशमुख निवडून येणार 🚩

  • @ShubhamVirdande-f8i
    @ShubhamVirdande-f8i 5 місяців тому +3

    संजय देशमुख....साहेब delhi ला जायची तयारी ठेवा.

  • @aminchavhan3088
    @aminchavhan3088 5 місяців тому +6

    Sanjay deshmukh

  • @sanjaywagmare837
    @sanjaywagmare837 5 місяців тому +3

    परिवर्तन आवश्यक आहे

  • @SantoshKathole-pg5hb
    @SantoshKathole-pg5hb 5 місяців тому +2

    वा ताई खूप छान खूपच छान

  • @madhukargurekar7678
    @madhukargurekar7678 5 місяців тому +2

    प्रत्येक वेळेस एकाच उमेदवारस तिकीट देऊ नये, आणी राहिला प्रश्न ताईच्या तिकीटचा तर त्यांनी ठेकेदार लोकांना खुप त्रास दिला आणी विकास कामात खोडा घातला होता.

  • @radhamurkute5759
    @radhamurkute5759 5 місяців тому +1

    परिवर्तन हेच संजीवन!🎉

  • @pratapdesmukh5080
    @pratapdesmukh5080 5 місяців тому +1

    बिल्कुल सही किया,

  • @Bharatkhadse-i7v
    @Bharatkhadse-i7v 5 місяців тому +2

    Only देशमुख साहेब

  • @vaibhavakhade4377
    @vaibhavakhade4377 5 місяців тому +2

    संजू भाऊ देशमुख...

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 5 місяців тому +2

    संजय देशमुख खासदार जय महाराष्ट्र

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 5 місяців тому +2

    फक्त संजय देशमुख साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vishwasMlive
    @vishwasMlive 5 місяців тому +1

    सर्वात छान बोलल्या त्या दोन मुली... ❤❤ Only sanjay bhau deshmukh

  • @satishmisal7317
    @satishmisal7317 5 місяців тому +1

    तिकीट कापले योग्य महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार

  • @lofimixpi
    @lofimixpi 5 місяців тому +2

    हेमंत पाटील यांच् काम नसल्यामुळे त्यांची उमेदवारी कापली आता त्यांच्या पत्नी ला कोण मतदान करणार आहे

  • @vaibhavakhade4377
    @vaibhavakhade4377 5 місяців тому +2

    संजू भाऊ देशमुख ❤❤❤❤

  • @ganeshmarathe348
    @ganeshmarathe348 5 місяців тому +3

    दोघं मुली जे खर आहे ते बरोबर बोलल्या

  • @prashantdeshmukh599
    @prashantdeshmukh599 5 місяців тому +2

    सुरुवातीला सामान्य नागरिक बोलले आणी सरकारचे कपडे फाडले नन्तर पत्रकारच्या लक्षात आला आपला मालक शिव्या घाललं म्हणून त्याने शिंदे चा प्रवक्ता बोललावला 😂😂😂😂

  • @RahulWankhade-x5r
    @RahulWankhade-x5r 5 місяців тому +2

    भावना गवळी नि फक्त स्वतःचाच विकास केला आणि विकास करतच नव्हती ती शेवट्पर्यंत

  • @DeepakIngle-dq7ze
    @DeepakIngle-dq7ze 5 місяців тому +2

    विद्यार्थी मुली बोलत आहेत ते एकदम खरं आहे, कारंजा लाड

  • @abhishekgayakwad9184
    @abhishekgayakwad9184 5 місяців тому +2

    देशमुख सरकार🎉

  • @kalyanigoatfarmingresearch7567
    @kalyanigoatfarmingresearch7567 5 місяців тому +3

    भावना गवळी यांच्या पतीला तरी लोकसभा चे तिकीट द्यावयास पाहिजे होते जसे हेमंत पाटील यांच्या पत्नीला दिले

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 5 місяців тому +4

    Vote for INDIA Alliance 🇮🇳 Plz